स्वराज्यासाठी प्राण दिलेले मांग जातीतील पहिले वीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 684

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 Місяць тому +6

    येल्लाजी शंकर गोठे, यांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा, सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत ह्यासाठी.

  • @पै.अविनाशथोरात

    👑🚩मी ही शिवरायांचा मांग मावळा आहे 🚩 हिंदवी स्वराज्य ही तो श्रींची इच्छा 🚩👑

    • @parmeshwarmore5116
      @parmeshwarmore5116 Рік тому +4

      Bhau fakt mavala

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू Рік тому +11

      मी हिंदू धनगर मावळा आहे
      जय मल्हार जय शिवराय जय लहूजी

    • @sanjayjogdand9102
      @sanjayjogdand9102 Рік тому +3

      येल्लाजींचे वंशज सध्या वास्तव्यास कुठे आहेत? काही माहिती असल्यास पाठवावी. धन्यवाद. ❤

    • @nileshlondhe5671
      @nileshlondhe5671 Рік тому +2

      हिंदू नव्हे हिंदवी स्वराज्य हीच श्रीं ची इच्छा....

    • @SAMRAT_Ashok733
      @SAMRAT_Ashok733 10 місяців тому

      ​@@मल्हारभक्तकट्टरहिंदूjai shivray jai🧡malhar💛jai lahuji

  • @singer_sunny_kshirsagar
    @singer_sunny_kshirsagar 2 роки тому +282

    खूप खूप आभारी आहोत समस्त मांग जाती तर्फे आपले मनपूर्वक आभार!! 🙏कुणी तरी दखल घेतली कि येल्या मांग यांचा दडलेला इतिहासही सर्वांसमोर यावा म्हणून.... नाही तर आज वर फक्त्त मांग जातीचेच लोक म्हणत होते आमचे स्वराज्यरक्षक स्वराज्यासाठी हुतात्मे अमर झालेत आणखी एक विनंती आहे साहेब जशी येल्या मांग यांची माहिती दिली तशेच अजून बरेच मांग शुर मर्द मावळे स्वराज्याच्या कामी आले त्यांपैकी रायगडचे सुभेदार सर्जा मांग , विशाळगड चे कृष्णाजी मांग आणि पुरंदर किल्ल्याचे राखणदार लहुजी राऊत (मांग) [आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुर्वज अर्थात थोरले लहुजी ज्यांच्या शौर्यावर खुष होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच कड देऊन पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची कामगीरी त्यांना दिली आणि राऊत हि पदवी देऊन गौरवलेल्या वीरा़ंची माहिती सांगावी तसेच शिवनेरी किल्यावर जो आंबुज नावाचा मांग बुरूज आहे डाव्याबाजूला त्याची हि माहितीपूर्ण सांगावी हि विनंती आहे... जय शिवराय जय लहुजी जय महाराष्ट्र

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 роки тому +36

      नक्कीच सांगेन. तुमच्या कमेंट बद्दल आभार.

    • @vilasthorat336
      @vilasthorat336 2 роки тому +18

      @@MaratheShahiPravinBhosale आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत ह्या अपरिचित मांग वीरांची माहिती ऐकण्या साठी

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 роки тому +7

      @@MaratheShahiPravinBhosale Matang Shabd Prayog Kara Vapra 💦🤠📢✍️

    • @jhonkamble556
      @jhonkamble556 2 роки тому +11

      खूप छान भावा आपल्या शूर पूर्वजांची आठवण करून दिलीस धन्यवाद

    • @tanaysuryavanshi9886
      @tanaysuryavanshi9886 Рік тому

      Ĺllll⁰⁰⁰0⁰

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 2 роки тому +222

    यावरून स्पष्ट होते की शिवरायांच्या राज्यात मांग जात ही लढाऊ आहे. धन्यवाद सर या सुंदर माहितीसाठी...🙏

    • @damirashi
      @damirashi 2 роки тому

      लढाऊ जात अलढाऊ जात हा भेद ब्रिटिशांनी आणला. वेळ पडली तर देशासाठी सशस्त्र लढून प्राण देण्याची तयारी या देशात सर्व जातीत होती. नाहीतर रामोशी , अधिवसी यांचे लढे उभे राहिले नसते

    • @vinaynikam211
      @vinaynikam211 2 роки тому +19

      भाई 18 पगड जातीचे लोक स्वराज्य निर्माण करण्यासाठी झटले होते

    • @shashikantbaisane2592
      @shashikantbaisane2592 2 роки тому +14

      आज ही लढाऊच आहे...

    • @narayansalvi6909
      @narayansalvi6909 2 роки тому +2

      @@vinaynikam211 very Good

    • @chitniskd1
      @chitniskd1 2 роки тому +1

      उदबोधक.
      धन्यवाद।

  • @akshaykamble5194
    @akshaykamble5194 2 роки тому +58

    येलया मांग, बाजी पासलकर ़ साळवे घराणे, यांसारख्या शूरवीर मावळयांची माहिती आम्हाला फक्त आमचे आजोबा सांगायचं ़आज आपल्या माध्यमातून ऐकल्याने एक वेगळेच समाधान मिळाले ़जय शिवराय ़मनापासुन धन्यवाद सर

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..6641 2 роки тому +61

    सर मी मांग जातीची म्हणून .... विर येल्लाजी मांग यांच्या बद्दल ऐकून अभिमान वाटतो आहे...मांग जातींचे छत्रपतींच्या सेवेत विशेष योगदान होते हे ऐकून आम्ही धन्य झालो...जय शिवराय 🙏🏻...जय महाराष्ट्र 🚩

    • @AK_501
      @AK_501 Рік тому +3

      नक्कीच स्वराज्या साठी 18 पगड जातींच्या मावळ्यांनी योगदान दिले आहे.. तुमच्या सोबत आम्हाला ही विर याल्लाजी मांग यांच्यावर अभिमान आहे

    • @Pravinpandarfhale
      @Pravinpandarfhale Рік тому

      Hi

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 Рік тому +2

      जय लहूजी

    • @akashsaneshwar
      @akashsaneshwar Рік тому +1

      Kharach khup abhima aahe amhala pn
      Jay Shivray Jay Bhim

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 Рік тому +2

      @@akashsaneshwar 👍

  • @balasahebgaikawad3127
    @balasahebgaikawad3127 2 роки тому +49

    मांग समाजातील बहुसंख्य लोक निष्ठावान होते यारुन स्पष्ट होते 👍👍

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 2 роки тому +82

    भोसले साहेब,
    धन्यवाद 🙏🏽
    लपून राहिलेल्या इतिहासाला
    तुम्ही प्रेरणादायी उजाळा
    देण्याचे समाज उपयोगी
    काम करीत आहात.
    परमेश्वर तुम्हाला
    आरोग्य देवो 🙏🏽

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 роки тому +68

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 भोंसले साहेब धन्यवाद 🙏🙏🙏यल्लाजीना न्याय मिळालाच पाहीजे जीर्णोधार व्हायला पाहीजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 2 роки тому +69

    सर्व विविध जातीतील वीर शीवकार्यासाठी लढले
    त्यामुळेच स्वराज्य उभे राहिले

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 2 роки тому +43

    असे असले तर वीर यल्लाजी यांच्या समाधी ची जागेचा विस्तार करुन चांगले स्वरूप प्राप्त करून हीच खरी आपल्या सर्व जणतेची महानता ठरेल.

  • @sudhakarkhadse8776
    @sudhakarkhadse8776 2 роки тому +22

    आदरणीय भोसले सर , लपूनछपून ठेवलेला मातंग समाजाचा इतिहास सर्वांसमोर उजेडात आणला आपले मनापासून धन्यवाद व आभार

  • @rajaramtupe8119
    @rajaramtupe8119 2 роки тому +39

    मांगाची शौर गाता सांगीतली धनवाद साहेब

  • @बारगीरशिवशंभुंचा

    स्वराज्यात १८प्रगड,१२बलुतेदार,१६अलुतेदार,कणबी,९६कुळी आपन सर्वच "मराठे"आहोत.
    जय शिवराय

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 2 роки тому +4

      Yellaji gothe was great warrier but they hide from fame and glory of bahujan samaj he is dalit so keep in darkness jai bhim namo budhay

    • @vaibhavkambale597
      @vaibhavkambale597 2 роки тому +1

      सर आपण खुप चांगली माहिती दिली आहे.
      आपले खुप आभार, सर हा पोवाडा मिळेल का?🌹🌹🙏🙏

    • @Being_Game_Changer
      @Being_Game_Changer 2 роки тому +1

      जय शिवराय ⛳

    • @Milindscomletefitnessvlogs
      @Milindscomletefitnessvlogs 8 місяців тому

      ​@@tribhuvansakhahari3635मांग वीर मावळे होतें आणि आजपण तेवढेच धाडसी आणि वीर आहेत💯कुणी सांगू नाय तर नाय सांगू एकदा भेटल्यावर कळतेच 💯💪🔥

    • @SMk-u4h
      @SMk-u4h 7 місяців тому +1

      Ha he barobar aahe ,, Maharashtra madhe jevha maharaj ni svarajy nirman kept tar tevha tencha sobat aaple sarv 18 pragad jati che sobat gheun svaraj nirman kelte , aani maharajni sarvana mavle kehte the , aur , Maharashtra me rehne vala vyakti maratha hai ❤

  • @shivajithorat3325
    @shivajithorat3325 2 роки тому +7

    भोसले सर खरोखरीच मांग जात किती शुर व प्रमाणिक होती ते आज पर्यत इतिहास कारानी व मनुवाद्यानी लपवलेल आहे ते तुमच्या संशोधनातुन समजते खुप छान माहीती

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 роки тому +20

    श्री शिवाजी महाराज यांच्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या येला मांग यांना माझा मनः पूर्वक प्रणाम.

  • @babulalthorat9111
    @babulalthorat9111 2 роки тому +81

    सासवड येथील पहिला स्वराज्य वीर येल्या मांग गोठे ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणची जागा शासनाने विकत घेऊन त्या ठिकाणची समाधीस्थळ म्हणून मान्यता देण्यात यावी येल्या मांग सन्मान करावा

    • @mohanwagh5106
      @mohanwagh5106 2 роки тому +3

      Very nice information, Thank you.

  • @suryawanshisuryawanshi1444
    @suryawanshisuryawanshi1444 2 роки тому +15

    येल्या मागं यांची समांधी महाराष्ट्र सरकार ने दखल घेऊन तात्काळ त्यांची मोठ आस स्मारक बांधावे ही नम्र विनंती जय येल्या मांग जय शिवराय

  • @Ravinkumar1236
    @Ravinkumar1236 Рік тому +7

    Pravinji you r real hero of Maharashtra...
    Matanga mang is ...very very Brave tribe in India...

  • @sachinbhore8188
    @sachinbhore8188 2 роки тому +15

    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे .स्वराज्याचे शिलेदार वीर येलजी गोठे (येल्ल्या मांग) महाराज आपणास मानाचा मुजरा

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 2 роки тому +21

    जय लहुजी
    शुरवीर येल्या मांग यांची माहिती दिली.यल्लाजी चे स्मृतीस कोटी कोटी नमन
    धन्यवाद सर

  • @sudhakarpacharne9853
    @sudhakarpacharne9853 2 роки тому +20

    आपण जो काय इतिहासातील वंचित वीरांना जनतेसमोर आणुन न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 2 місяці тому +3

    येल्याजींच्या समाधीचा जीर्णोद्धार केलाच पाहिजे!

  • @vishalparde6625
    @vishalparde6625 Рік тому +10

    मातंग समाजातील नेत्यांनी आपल्या पूर्वजांच्या समाधी वरील आतिक्रमन हटविले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने लक्ष वेधले पाहिजे .जय लहुजी जय शिवराय 🙏

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 7 місяців тому +4

    सर्वा भावांनी समाधीला भेट दिली पाहिजे आता पालखीला जाताना कीव्हा तिकडे जाताना समाधीचे दर्शन घ्यावे जय लहूजी

  • @killerboyfound3094
    @killerboyfound3094 2 роки тому +6

    खूप खूप धन्यवाद भोसले साहेब तुमचे मांग जातीतील एल्लाजी गोटे उर्फ येलाजि मांग यांच्या इतिहासाबद्दल तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे आभार

  • @ramudanshive2267
    @ramudanshive2267 2 роки тому +11

    यल्लाजी मांग या शुरविरास न्याय मिळाला पाहिजे, समाधिची अवहेलना होते आहे ती थांबली पाहिजे जिर्णोद्धार झाला पाहिजे ,बाजुची दुकानें आणि मंदिर हे सर्व समाधिवरिल अतिक्रमण आहे ,ते हटवून त्या स्वराज्य रक्षकाला उजाळा मिळायला पाहिजे...

  • @gajanandhage6865
    @gajanandhage6865 2 роки тому +11

    धन्यवाद सर तूम्ही दिलेल्या माहिती बद्दल
    या विडेओ मधून हे लक्षात येते की मातंग समाज हा खरोखर लढाऊ आणि शौर्यवीर होता.
    जय महाराष्ट्र🚩

  • @shubhamukande7019
    @shubhamukande7019 2 роки тому +22

    धन्यवाद भोसले साहेब येल्या मांग यांच्या कार्याची माहिती दिल्या बद्दल जय शिवराय 🙏🙏🧡🧡

  • @raghunathsathe5055
    @raghunathsathe5055 Рік тому +4

    सर आपले खूप खूप आभार
    मातंग समाजाचा इतिहास आपण
    यूट्यूबच्या माध्यमातून आपण समाजासमोर तुम्ही ऐकवला
    आपले खूप खूप अभिनंदन

  • @सिध्हयोगर्षि
    @सिध्हयोगर्षि 2 роки тому +36

    धन्यवाद...ज्याची वाट पहात होतो आश्वासन दिल्याप्रमाणे आपण पूर्ण केलीत ,हा video मी सर्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहे ..छाती फाडून सांगेन , आमचा समाज हा लढवय्या आहे..क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे, वीर yelya जी गोठे ,मुक्ता साळवे, अण्णा भाऊ साठे ,जे स्व बळावर रशिया t गाजले, दादा भुतकर , असे अनेक वीर होऊन गेले ..या स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आमचाही वाटा आहे . पण त्यापेक्षा ही अभिमान वाटतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, कारण किती दूरदृष्टीचा हा राजा होता, आनि आहे , हासत हासत
    कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली काय असेल ते व्यक्तिमत्व .18 पगड तर सोडाच पण मुस्लिम वीर ही श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारी होत. धन्यवाद. तुमचा प्रत्येक video मी आवर्जून पाहतो . मी सासवड जवळील rajewadi गावचा आहे .बेलसर हे आमच्या जगताप गुरुजींचे गाव आहे . पण yelya जी chi समाधी तिथे आहे हे आपणा कडून समजले .खूप खूप आभार.

    • @subhashbangar2791
      @subhashbangar2791 2 роки тому +4

      मित्रहो,
      मख्य म्हणजे या जाती नाहीतच .पुर्वीपासून बारा बलुतेदारी ही पध्दति समाजामध्ये रुढ होती. त्याचेच रुपांतरण जातीमध्ये झालें आहे. कुणालाही दोष देण्यापेक्षा आपण सर्व भारतीय आहोत ही देशाभिमानी भावना महत्वपुर्ण आहे. जय महाराष्ट्र..

    • @amolrhiwarale5576
      @amolrhiwarale5576 2 роки тому +3

      आपली सामाजिक शैक्षणिक विकास होत नाही , तोपर्यंत आपण दुलक्षीतच राहू ....

    • @सिध्हयोगर्षि
      @सिध्हयोगर्षि 2 роки тому +2

      @@amolrhiwarale5576 bro im graduated from सावित्रीबाई फुले university ..कॉम्प्युटर डिपार्टमेंट ..just watching these video coz im very much keen about history.... peaople from OUR community are well educated IN IT , पॉलिटिकल, CULTUREL सेक्टर....THEY NEVER EXPOSE THEMSElves that they are from same cast .

    • @shilpaghewade9161
      @shilpaghewade9161 2 роки тому +2

      मांग जात खूप शूर आणी निष्ठावान आहे. फकिरा, लहुजी येलाजी आणी असे कित्येक वीर असतील याची गणना नाही.

    • @ganeshsakat6388
      @ganeshsakat6388 Рік тому

      जय लहूजी भाऊ🙏💛

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Рік тому +4

    किती असे वीर स्वराज्यासाठी कामी आले, नाही चिरा नाही पणती!

  • @MKCAcademy
    @MKCAcademy 2 роки тому +5

    खूप महत्त्वाची व दुर्मिळ माहिती लुप्त होणारा इतिहास सांगितला,खरे इतिहास सवंशधक आहेत आपण

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 2 роки тому +14

    धन्यवाद भोसले सर, आणि आपले खुप खूप आभार. आपण मातंग समाजातील शुर वीर पुरुष येलाजी मांग यांच्या बद्दल अती महत्वाची माहिती व्हिडिओ सहित सांगितली जी की अद्याप पर्यंत आमच्या काही नेत्यांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे मला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काळात मांग समाजाचं योगदान होत. ही बाब अदृष्य ठेवली. सदरील माहिती आपण व्हिडिओ द्वारे आम्हास अवगत केली त्या बद्दल आपले खुप खूप मना पासून आभार आदरणीय भोसले सर.

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому

      कसं आहे
      मांग वीरांचा उपयोग करून काही पारंपरिक धर्मद्रोही स्वतःला पण इतिहासात घुसवू पाहत आहेत. त्यांना इतर वेळी मांगना हिंदू धर्माची गुलामी करणारे म्हणून काही मुघलपुत्र हिनवत असतात पण स्वतःचा काही इतिहास सापडेना म्हणून लगेच मांग वीराच्या निमित्ताने स्वतःला पण त्यात घालू पाहत आहेत. इतर वेळेस हे दुसऱ्या धर्माचे असतात. यांचे काही नक्षली नेते शिवरायांवर किती हीन पातळीची टीका करतात हे पाहिले तर स्वराज्याचे शत्रू मुघलांपेक्षा हेच जास्त होते हे लक्षात येते

    • @SunnyKetPatil
      @SunnyKetPatil 2 роки тому

      अठरा पगड जाती घेऊन स्वराज्य स्थापन केलेले.. त्यामुळे सर्वच आले त्यात

  • @umeshshinde1962
    @umeshshinde1962 Рік тому +11

    आभारी आहोत आम्ही तुमचे खरा इतिहास प्रदर्शित केल्याबद्दल

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 Рік тому

      आमच्या पूर्वज्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा सार्थ अभिमान. जय लहुजी

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 2 роки тому +11

    प्रवीणराव भोसले आपण खरोखरच एक मोठे आव्हान स्वीकारले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक संदर्भासहित स्पष्टीकरण सत्यावर आधारित असल्यामुळे खूपच छान वाटत आहे मात्र काही लोकांना खऱ्या इतिहासाची ॲलर्जी असल्याने व आपण हिंदू धर्म आणि ब्राह्मण बद्दल प्रशंसा करत असल्यामुळे तीळपापड होत आहे

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 2 роки тому +10

    धन्यवाद भोसले साहेब आपन स्वराज्यासाठी लढणारे मातंग मावळेची शौर्यगाथा सांगितल्याबद्दल

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 2 роки тому +8

    आपण अठरापगड जातींच्या वीरांचे वर्णन व समाधीस्थळे दाखवत आहात हे विशेष व शिवशाहीचे खरे दर्शक आहात. शिवरायांनी जाती व धर्मभेदाच्या अभेद्य भिंतीस भेदले व आजच्या हिंदुस्थानच्या घटनेस तीन शतकांपूर्वीच मूर्त केले. शिवराय खरे घटनाकार आहेत.
    जय शिवराय.

  • @anandapujari8331
    @anandapujari8331 2 роки тому +6

    आपण अगदी बारीक सारीक माहिती देता त्यामुळे माहिती नसलेल्या गोष्टी समजतात.खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👌👌

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 2 роки тому +19

    युटुब ईतिहासातिल फार फार मोलाचा व्हिडिओ आहे हा ...... आपले खुप खुप आभार . लहुजि साळवे हे येल्या मांगाचे वंशच आहेत .... मुलिकडुन .

  • @mohanwaghmare191
    @mohanwaghmare191 2 роки тому +7

    वीर यल्लाजी यांचे समाधी बाबत आपण जी अनमोल माहीत दिली आहे भोसले साहेब आपले खुप धन्यवाद ...!! साहेब.. मांग व रामोशी हा लढवय्या व निडर समाज होता इंग्रज राजवटीत इंग्रज सुध्दा या समाजाला अक्षरशः अत्यंत घाबरत होते . आपणास विनंती आहे की यल्लाजी हे एकटेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईतील मांग किंवा इतर समाजातील लढवय्ये नसावेत कृपया अशा इतिहासातील वीर योद्ध्यांची माहिती द्यावी.

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 2 роки тому +13

    जय शिवराय
    माननीय प्रवीण भोसले साहेब आपण ऐतिहासिक कागदपत्रातील खरा ऐतिहासिक इतिहास संशोधन करून तो आम्हास सादर करून फार मोठे कार्य करत आहात. आपल्या कार्याला शतशः प्रणाम.

  • @shivajinampalle4128
    @shivajinampalle4128 2 роки тому +21

    वीर येलाजी मांग यांची इतिहासात नोंद घेतली पाहिजे..

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 2 роки тому +12

    आपल्या निरपेक्ष, पारदर्शी, ऐतिहासिक सत्यावर आधारित या माहितीचा ठेवा अद्वितीय

  • @AmolSonawale-f1v
    @AmolSonawale-f1v 5 місяців тому +2

    हा इतिहास समस्त मांग समाजा पर्यंत पोचायला हवा जय शिवराय जय मल्हार

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +4

    मराठे शाही प्रविण भोसले चँनलचे मनपुर्वक आभार छत्रपती शिवाजी राजे महाराज यांचे शुर निष्ठावंत मावळे यांचा इतिहास महाराष्ट्रच्या जनतेला माहित केला

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 8 місяців тому +1

    खुप छान आणि तितकीच वस्तुनिष्ठ ऐतिहासिक मांडणी....
    जय लहुजी ! जय शिवराय !!

  • @dnyanobagawai9068
    @dnyanobagawai9068 9 місяців тому +4

    Jay lahuji Jay Shivray 🧡💛

  • @RahulKarande-u2e
    @RahulKarande-u2e 2 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय लहुजी

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +6

    छत्रपती शिवाजी राजे महाराज यांचे मावळे येलाजी मांग व सर्व मावळे यांना कोटि कोटीसाष्टांग दंडवत

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Рік тому +3

    हे माहित कोनाला नाही अशा विरांची तुम्ही फार सुंदर माहिती दिली,
    पण समाधीची फार दुरावस्था आहे,हे तेथील लोकांच्या लक्षात कस येत नाही

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 2 роки тому +6

    भोसले ,सर ,आपले खुप खुप अभिनंदन छत्रपती शिवाजीमहाराज ,यांचा पवित्र पावन इतिहास हा सर्व दुर प्रसिद्ध आहे,महाराज सर्व दूरदृष्टये होते ,
    आज ,,येत्या मागाःचा,,शौर्य इतिहास पाहून ऊर अभिमानाने भरून आला ,त्यांच्या या पराक्रमाला
    कोटी कोटी प्रणाम.,आपणांस लाख थनयवाद

  • @satishsakat136
    @satishsakat136 2 роки тому +5

    वीर योध्याला मानाचा मुजरा
    भोसले साहेब खूप सुंदर इतिहास सांगितला धन्यवाद

  • @ShivajiKedare-y5p
    @ShivajiKedare-y5p 5 місяців тому

    मातंग समाजाचे योगदान फार मोठे आहे. मातंग समाज हा शूर विरांचा आहे.. जय लहुजी जय आण्णा

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Рік тому +3

    अत्यंत महत्त्वाचे माहीती

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 роки тому +2

    आपण एका मातंग समाजाच्या वीरपुरूषांची माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार !! आपले अभिनंदन !!

  • @MayurLOHE-h1w
    @MayurLOHE-h1w 4 місяці тому +3

    Sir khib chan sangitli tumi jay lahujii jay shivray 😊😊😊❤❤

  • @maheshdinkar2118
    @maheshdinkar2118 5 місяців тому

    जय लहुजी साहेब आपण जी माहिती दिली आहे आपल्या समाजासाठी फार महत्त्वाची आहे जय लहुजी साहेब

  • @chandrakantphadtare7575
    @chandrakantphadtare7575 Рік тому +2

    बहुजनांचा खरा इतिहास बाहेर येत आहे धन्यवाद सर 👍

  • @sandipkhadse3002
    @sandipkhadse3002 8 місяців тому +1

    मंगरूळनाथ जिल्हा वाशिम चे खडसे परिवार यांचे कडून सर आपले खूप धण्यवाद आपण मांगाची शौर्य इतिहासतील विरांचा इतिहास सांगितला

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 2 роки тому +5

    खूपच छान व माहित नसलेला इतिहास सांगितला साहेब...खूप धन्यवाद...अशीच माहिती नियमित देत राहावे ही विनंती...
    जय शिवराय...

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 Рік тому +2

    मातंग समाजातील इतिहासाचा आपण उलगडा करणार नाही तर कोण करणार !
    धन्यवाद, आभार, अभिनंदन !

  • @DagajiraoPatil
    @DagajiraoPatil 4 місяці тому

    खूपच छान माहिती. ऊर्जा देणारी कथा.जनतेला पटकन लक्षात येनेसाठी बोर्ड लावणे आवश्यक आहे.शुर विरास वंदन.

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 2 роки тому +4

    सर खूप खूप धन्यवाद तुम्ही ही दुर्मिळ माहिती समोर आणली. स्वराज्याचे हीरो ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांना एका अर्थाने न्याय देत आहात 🙏

  • @BharatDhurandhare
    @BharatDhurandhare 5 місяців тому +1

    Khup dukh hotay sir tumhi ya veer yellaji mang yanchi samadhi baghun tithlya lonkana yanchi kahi ya vera baddal kahi kalji nahi hi dukane purn pane dur karun tyana mokla swas gheyu dya amhi nakki samadhi che darshan ghayala yeu baji paslkaranche aani yellanjiche samadhiche darshan nakki gheu sir dhayavad sir tumhi ya veraran baddal mahiti dilya mule amhala kahi mahiti milali khup khup abhari ahot sir amhi tumche dhanyavad ❤jay shivray har har mahadev ❤

  • @ramdasdhotre8409
    @ramdasdhotre8409 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली आहे ही समाधी ओळखू येण्या साठी किमान बोर्ड लावायला पाहिजे

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 2 роки тому +4

    विर यल्लाजी यांना कोटि कोटि प्रणाम .🙏🙏🙏
    साहेब आपण दूर्मील माहिती उजेडात आणली, आपले खुप खुप आभार
    धन्यवाद
    हर हर महादेव
    🙏🙏🙏

  • @bharatlokhande581
    @bharatlokhande581 2 роки тому +3

    धन्यवाद साहेब
    आज पर्यंत दडऊन ठेवलेला इतिहास आपण खुला केला.

  • @O_Se_Overthinker
    @O_Se_Overthinker 3 місяці тому +2

    Wahh 🥺

  • @sunilwade1755
    @sunilwade1755 2 роки тому +3

    यल्लाजी यांच्या विरगाथेचा गौरव व्हायलाच पाहिजे 🌹🌹🌹🌹 छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार 🙏🙏🙏

  • @ashokwankhade6007
    @ashokwankhade6007 Рік тому +1

    खुपच छान माहीती दिली.सर आज पर्यन्त ही कोन्ही सांगीतली नाही ,माहीती दील्या बद्दल खुपखुप आभार सर

  • @marotiburude5740
    @marotiburude5740 Рік тому +1

    मनापासून धन्यवाद साहेब येलया गोठे माग समाधी स्थळ सुशोभीकरण करुन वीर शूराची किर्ती अजरामर योग्य नाय मिळावा समाजाला समाथीचे समाधी संजिवन दर्शन घेण्यास समाजाला जागृत होणे आवश्यक आहे महान मानवास विनम्र अभिवादन साहेब तूमचे मनापासून आभार

  • @wandana124
    @wandana124 2 роки тому +21

    भोसले साहेब आपले कार्य हे विलक्षण आहे, येल्लाजी ह्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत, जे शिवरायांसठी लाद्धले तेच आमचे भाऊ मंग असो वा कोणीही....हरामी brigedinna हा vdo जरूर दाखवा...मराठा मांग कोष्टी कोळी रामोशी हे आमचे भाऊच आहेत. हीच तर शकाकरत्या महाराजांची शिकवण आहे...... 🚩

  • @dilipmpradhan6438
    @dilipmpradhan6438 2 роки тому +3

    फार चांगली आणि दुर्मिळ माहिती!यल्लाजीना शतशः नमन!

  • @sureshphalake6443
    @sureshphalake6443 2 роки тому +2

    भोसले सर अभिनंदन. आपल्या कार्यास सलाम. अनभिज्ञ माहिती आपण दिली. धन्यवाद.

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 2 роки тому +3

    आई भवानी च्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो भोसले साहेब 🚩🚩🙏👍🥰

  • @KrutikaKhairnar-j4h
    @KrutikaKhairnar-j4h 2 місяці тому +2

    Sir Thank you so much very nice information

  • @nandkumarbhosalenandkumarb4748

    Dhanywad sir yalajicha itihaas ujedat aanlyabaddal aamcha itihaas khup dabala gela ahe.anek veer mang samajat hote pan aamcha samaaj khup pramanik vishwaasu kastkari tyanchya vishwasacha fayada samajane ghetala ahe.

  • @amarnathdolare3062
    @amarnathdolare3062 3 місяці тому +1

    MILLIONS THANKS. MARATHI SHAHI WAS INCLUSIVE OF ALL CAST COMMUNITY. JAI BHAVANI, JAI SHIVAJI.

  • @आनंदाचेक्षण-ढ4ड
    @आनंदाचेक्षण-ढ4ड 2 місяці тому +1

    शत शत नमन 🙏 यल्लाजी गोठे यांस 🚩🚩

  • @rohidaskharat9746
    @rohidaskharat9746 Рік тому +1

    सर खूप खूप धन्यवाद सर आपण ज्या येल्या मांग यांचे बद्दल माहिती दिली 💐

  • @amolrhiwarale5576
    @amolrhiwarale5576 2 роки тому +2

    खरा इतिहास पुढे आणल्या बदल खूप खूप धन्यवाद सर जी ...

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Рік тому +2

    सर खरच तुम्ही खूप खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले आभार मानावे तितके कमीच... छत्रपती शिवरायांचे मावळे यल्या मांग हे शिव स्वराज्यासाठी कामी आले यातच आम्ही धन्य झालो. जय लहूजी जय शिवाजी

  • @jayshrikrushngouseva532
    @jayshrikrushngouseva532 Рік тому +1

    धन्यवाद.आपन.हा.इतिहास.सागितला.

  • @NitinGawali-y9x
    @NitinGawali-y9x Рік тому +1

    Sir khup khup aabhari aahe samsta matang samajytarpe aapale manpurvak aabhar aahe kuni tari dakhal ghetali shurvir Yelya Mangacha dadlela itihas dolysamor yava mhanun nahi tar matang jatiche shur veer swarajysathi amar zale pan namard itihas karani tyach itihas dadpanyacha prayatna kela aahe jase yely mang raygadache sbhedar sarjy mang vishal gadache krushnaji mang purandar killyache rakhandar raghoji mang jyana chhhatrapati shivaji maharajani Raut hi पदवी dili hoti ha itihas kon sangt nahi aapan mang veera cha itihas sangitala chhatrapti shivaji maharajacha khara shobhata आई तुळजाभवानी आपल्याला सदविवेक बुध्दी देवोvery nice speech mang brave i like it Thank you so much

  • @sagarranbhare6210
    @sagarranbhare6210 Рік тому +1

    सर तुमचं इतिहासाबद्दलचा अभ्यास हा पुरावे धरून असल्यामुळे आम्हाला ते बघण्यास आणि समजून घेण्यास खूप मदत होते.धन्यवाद सर

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 2 роки тому +3

    Thank u For Imp Information Sir🙏 येल्या मांग यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व स्मारक व्हावे . 🙏💯🚩

  • @dasharathdevakule6024
    @dasharathdevakule6024 2 роки тому +3

    सर तुमचे सर्व बरोबर आहे
    अनेकांनी रक्त सांडले आहे स्वराज्यासाठी पण बरेच वीर पडद्या आड आहेत
    परंतु तुमच्या सारखे धाडशी अभ्यासकांमध्ये अपल्यालोकांची विर गाथा समजत आहे समाज हुशार होत आहे

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 роки тому +11

    बाजींचे अंगरक्षक खंड्या यांची समाधी कोठे आहे. या video मधून खूप अनमोल माहिती मिळाली

  • @dadasanap1779
    @dadasanap1779 Рік тому +1

    खूप मौल्यवान दूर्लक्षीत इतिहास आपण सप्रमाण दाखवून दिला, धन्यवाद!, खरे इतिहास संशोधक आहात.

  • @chalashikuyacs2323
    @chalashikuyacs2323 2 роки тому +1

    खुपच छान सरजी.दडलेला इतिहास आणि तोही मागास जातितील विरांचा शोधुन काढणे,समाधी शोधने,है खरोखर प्रशंशिनिय आहे.सलाम आपल्या कार्याला.

  • @santoshabakakade
    @santoshabakakade 2 роки тому +4

    खूपच महत्त्वाची माहिती आपण दिली! धन्यवाद! सासवड हे आमच्या पांगारे गावापासून दहा किलोमीटरवर आहे आणि आपण सांगितलेले स्थान पासून आम्ही रोज जाये करत असतो परंतु आम्हाला सुद्धा ही माहिती नव्हती पुनश्चन धन्यवाद.

    • @sandipsgosavis8318
      @sandipsgosavis8318 2 роки тому +1

      काकडे साहेब नमस्कार मी आंदोरीलोनंद इथे राहतो मी परवा पांगारे गावी आलो होतो आपल्या सूर्यराव काकडेंच्या काही पडक्या जुन्या वाड्यांचे अवशेष पाहिले मला ही येल्या मांग यांच्या समाधी विषयी काही च माहिती नव्हती ती आता या विडिओ द्वारे भेटली

  • @UmeshShinde-k7p
    @UmeshShinde-k7p Рік тому +1

    सर खुप खूप आभार तुमचे की तुम्ही भरपूर परिश्रम करून इतिहास मधिल खरी माहिती शोधन कढ़ली

  • @NitinGawali-y9x
    @NitinGawali-y9x 9 місяців тому +1

    Sir khup chhan mahiti dilyabaddal tumcha aabhari aahe saprem namskar jay lahuji jay shivaji 💐💐💐

  • @shilpaghewade9161
    @shilpaghewade9161 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद साहेब. उपेक्षित समाजातील वीराची माहीती उपलब्ध केल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @BaluKamble-js3ku
    @BaluKamble-js3ku 7 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @KhanduGaikwad-b4e
    @KhanduGaikwad-b4e 8 місяців тому +2

    धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @vikasghorpade6864
    @vikasghorpade6864 Рік тому +1

    खुप खुप धन्यवाद साहेब.कधीही न ऐकलेली ऐतिहासीक माहिती दिली तुम्ही

  • @manojlokhande2017
    @manojlokhande2017 Рік тому +2

    धन्यवाद सर ही माहिती दिली

  • @atulgaikwad767
    @atulgaikwad767 2 роки тому +2

    Khup Chan mahiti dili. sir ji..