Arun Bhatia Exclusive | "सेवेतील सनदी अधिकारी भ्रष्ट", माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया NDTV मराठीवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #ArunBhatia #PujaKhedkar #rahulkulkarni
    Puja Khedkar Case | "सेवेतील सनदी अधिकारी भ्रष्ट", अरुण भाटिया यांची EXCLUSIVE मुलाखत
    NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    UA-cam - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

КОМЕНТАРІ • 437

  • @adv.sudhirp.korade3612
    @adv.sudhirp.korade3612 Місяць тому +73

    अत्यंत परखड आणि स्पष्ट शब्दात व्यक्त होत आहेत#PMO #CMO

    • @sunildaithankar4483
      @sunildaithankar4483 Місяць тому +1

      pmo should take imidiate action in this matter..All eyes are on PMO office. very nice discussion within Respected..Bhatia sir and Kulkarni sir.🎉🎉

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 Місяць тому +40

    मला सर तुम्ही अत्यंत खरं आणि प्रखर व्यक्तिमहत्व वाटता आदर आहे तुमच्या बहदल

  • @pratikdivekar4057
    @pratikdivekar4057 Місяць тому +83

    राहुल सर या case च्या पूर्ण मुळाशी जाऊन जो पर्यंत ती खेडकर dismiss होत नाही आणि तिच्या वडिलांवर कारवाई होत नाही तो पर्यंत हे प्रकरण सोडू नका......
    खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏🏻🙏🏻

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 Місяць тому +2

      आगदी बरोबर असेच होऊ द्या

    • @rajeshwarjoshi5393
      @rajeshwarjoshi5393 Місяць тому +4

      सर्व पत्रकार प्रकरणात भाग घेतात पण कोणत्यातरी दबावात शेवटास जात नाहीत असाच अनुभव आहे.

    • @ramakantvadje9216
      @ramakantvadje9216 Місяць тому +1

      भाटीया सर यांनी खूप छान विसलेषण केल धन्यवाद तसेच कुलकर्णी साहेबांनी देखील चांगले प्रश्न उपस्थित केले व समजविले. आभारी 💐🙏

    • @aditikulkarni6655
      @aditikulkarni6655 Місяць тому

      सर अगदी बरोबर आहे

    • @shrikantkothathane6348
      @shrikantkothathane6348 Місяць тому

      Efforts are remarkable buy question remains how the lady reached to this extent and that to western Maharashtra and cultural capital of Maharashtra pune.i pray to almighty to reach to root of case and find out the God father

  • @madhukarkamade9584
    @madhukarkamade9584 Місяць тому +8

    माझे आदर्शा पैकी एक म्हणजे अरुण भाटीया सर की, 34 वर्षे सर्विस मध्ये 40 वेळा बदली झालेले. आणि उत्तम कामगिरी करणारे ...
    असे साहेब आता बोटावर मोजण्या इतकेच आहेत.
    सलाम ❤

  • @annonymous4443
    @annonymous4443 Місяць тому +7

    सर, आपण बोलत आहात ते पूर्ण योग्य आहे.
    हे सगळे CORRUPT एक झालेत आता देशाला पुन्हा एकदा क्रांतीची गरज वाटतेय.
    वंदे मातरम

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Місяць тому +44

    जितके ताकदीचे मुलाखत देणारे IAS भाटिया तितक्याच मुळाशी जाऊन घटनेची सत्यता पडताळून पाहणारे पत्रकार कुलकर्णी सर...कामास सर्वकाळ शुभेच्छा..

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Місяць тому +12

    कुलकर्णी साहेब तुम्ही परफेक्ट माणसाची मुलाखत घेतली जे निरडर मुलाखत देतात Great अरूण भाटिया सर

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Місяць тому +15

    भाटीया साहेब अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर अधिकारी होते. अशाच अधिकार्यांची गरज देशाला आहे.

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Місяць тому +31

    IAS अरूण भाटिया खूप प्रामाणिक नाव होऊन गेले आहे या सनदी अधिकाऱ्यांच्या यादीतील.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Місяць тому +27

    अरुण भाटिया हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते त्यांची अनेक वेळा बदली झाली होती. जसे की आता तुकाराम मुंडे यांची होते. परंतु लोकांना प्रामाणिक माणसे आवडत नाहीत. अप्रामाणिक आणि पैसे खाणारे आणि आपले काम करणारे हेच लोकांना आवडत असतात.

    • @balkrushnapore9585
      @balkrushnapore9585 Місяць тому +5

      मा. आरूण भाटिया. साहेब एक .प्रामाणिक .स्वच्छ. चारित्र्य . खरा.देशसेवक.. त्यांना.कोटी कोटी.प्रणाम धन्यवाद साहेब नमस्कार

  • @rahulmohite4548
    @rahulmohite4548 Місяць тому +21

    पुर्ण UPSC च्या सिस्टिम वरच प्रश्न चिन्ह आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻... हे IAS मसुरी मध्ये कोणतं ट्रेनिंग घेतात नक्की......खुप च भयानक आहे 😡

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Місяць тому +19

    श्री.भाटिया सर बरोबर बोलले शासनातील सर्वच अधिकारी/कर्मचारी भ्रष्ट आहेत त्याच्याबरोबर राजकीय नेते ही जबाबदार आहेत.

  • @user-ui4nc2ku2j
    @user-ui4nc2ku2j Місяць тому +5

    भाटिया सर आणि अविनाशजी धर्माधिकारी ही ग्रेट माणस आहेत त्यांनी केलेल्या सूचना PMO ने तातडीन लक्षात घेऊन भ्रष्टाचार, आणि प्रशासकीय सेवेत असलेली घाण काढण्या साठी पाऊले उचलली पाहिजेत

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg Місяць тому

      श्रीयुत अरुण भाटिया आणि श्रीयुत अविनाश धर्माधिकारी यांनी सुचवलेल्या सूचना अगदी पॉइंट टू पॉइंट फॉलो करण्यासाठी सेंटर गव्हर्मेंट ने ताबडतोब त्याप्रमाणे कारवाई करावी ताबडतोब लक्ष घालावे

  • @shivajishinde965
    @shivajishinde965 Місяць тому +19

    रोज एक अधिकाऱ्याची मुलाखत घेत रहा सर
    सत्य जनतेसमोर येऊ द्या

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd Місяць тому +21

    मोदींच्या काळातच पूजा अश्या मार्गाने IAS झाली. त्यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राजकारणी पक्ष फोडून युती करून मंत्री केले. जनता कोणाकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणार, सगळे एका माळेचे मणी.....

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Місяць тому +1

      भ्रष्ट्राचार बंद करायचा असेल तर घरकोंबडा व करामती काकांची गरज आहे

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 Місяць тому

      😂​@@kiranpatil2943

    • @dilipvarpe3501
      @dilipvarpe3501 Місяць тому

      0.40

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Місяць тому +4

    राहुल तुला विनंती आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनते साठी. ऐक काम कर. महाराष्ट्रातील राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्या संपत्ती किती आहे हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला तुझ्या सारखाच पत्रकार सांगु शकतो. तुझ्या पत्रकारतेलि मनापासून धन्यवाद❤❤

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Місяць тому +26

    हें लक्षात घ्या. हेच प्रामाणिक अधिकारी
    निवृत्ती नंतर पुण्यात निवडणुकीला उभारले तर त्यांना किती मते पडली हें समजून घ्या. लोक फक्त कामापुरते
    कौतुक करतात. पाठींबा देत नाहीत.

    • @sachinbizboy
      @sachinbizboy Місяць тому

      बरोबर आहे. मी प्रत्येक वेळेस दिले, मात्र त्यांना कधीही 10,000 मते देखील मिळाली नाहीत.

  • @baluharibarandive8336
    @baluharibarandive8336 Місяць тому +10

    Very nice sir भाटीया साहेब यांचे बरोबर आहे आता तरी सरकारचे डोळे उघडावेत

  • @user-fj1gs4sw4c
    @user-fj1gs4sw4c Місяць тому +10

    राहूल सर खूप छान मूलाखात घेतली,अस्या खर्या माणसांना प्रकाशझोतात आणा आम्हला पण खरी माहिती मिळते आपले खुप धन्यवाद..💐💐

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 Місяць тому

      श्री भातियांनी काय नवीन माहिती सांगितली ? फक्त इतकेच मला वाटले की तो कोणाचा चमचा आहे. त्याच सुद्धा बरोबरच आहे , आ बैल मुझे मार कोण करेल.

  • @yogeshkamble7302
    @yogeshkamble7302 Місяць тому +12

    हे खर आहे की जे प्रामाणिक आहेत त्यांची 16 वर्षाच्या कार्यकाळात 19 वेळा बदल्या होतात.
    जसे की IAS तुकाराम मुंढे साहेब. ते प्रामाणिक काम करत असेल त्यांना काम करू देत नाही. महाराष्ट्र आणि या देशाचे दुर्दैव आहे.

  • @shrikrushnahoshing5425
    @shrikrushnahoshing5425 Місяць тому +8

    कुलकर्णी साहेब, 🙏 अशीच स्वतंत्र पत्रकारीता करा, एबीपी सोडल्या मुळे तुम्ही मुक्त झालात.

  • @ashokghag5525
    @ashokghag5525 Місяць тому +40

    श्री.भाडिया साहेबांन सारखे अधिकारी आज हवे आहेत.तेव्हा कुठे कायदा हा शब्द राहिल.

  • @aapakadostchiku-ky8lv
    @aapakadostchiku-ky8lv Місяць тому +32

    मा. अरूण भाटिया साहेब एवढे हतबल होऊन बोलत असतील तर सर्वसामान्य माणसाला रोज कसले अनुभव येत असतील....?
    मोदीजी वाचवा या राष्ट्राला.......
    तुम्ही करू शकता एवढे

  • @avimango46
    @avimango46 Місяць тому +6

    राहुलजी आपण नेहमीच उत्तम विषय आणि वक्ता निवडता❤आपला मूळ स्वभाव व कार्यशीलता जपून ठेवा मग चैनल कोणतेही असो!🎉🎉🎉

  • @Ranjeet_Patil
    @Ranjeet_Patil Місяць тому +16

    अति उच्च श्रेणीतील पत्रकारिता🙏🏽

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 27 днів тому

      Khadus eknath pasun pu nha savadh rahul ji

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 Місяць тому +10

    मागील 3 मुलाखती पाहिल्या. आपल्या वाहिनीचा आवाज कमी येतो आहे. तांत्रिक अडचणी दुर कराव्यात.

  • @Milind3582
    @Milind3582 Місяць тому +32

    राहुल सर पाहिलं वाक्य च बरोबर बोलले आयएएस मध्ये खूप भ्रष्टाचार आहे हे बरोबर आहे पण ते दडपून ठेवला जात...

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 Місяць тому +10

    जर हे सर्व आय. ए. एस. असेच भ्रष्टाचार करीत असतील, तर मग नरेंद्र मोदी साहेब हे काय करत आहेत? या आय. ए. एस. वर नियंत्रण ठेवणे हे केंद्रीय मंत्र्यांचेच काम आहे. हाच का नरेंद्र मोदी साहेब यांचा स्वच्छ कारभार ?

    • @chandrashekharkhandekar233
      @chandrashekharkhandekar233 Місяць тому +1

      यासाठीच मोददींनी सक्षम / सज्ञानी / highly qualified experienced व्यक्तिंना ( lateral entry ) घेतले आहे पण हे या IAS अधिकाऱ्यांच्या संघटनेला कसे आवडेल ?
      मुळात IAS अधिकारी देखील “ नोकर” च असतात ह्याचा त्यांना विसर पडतो. मिळणाऱ्या अति अधिकारांमुळे उद्दामपणा / ego हा रोमरोमात भिनलेला दिसतो. मी म्हणेन तेच पुर्व या अविर्भावात काम चालते. भाटीया , तिनईकर सरांसारखे अधिकारी विरळच. कुठल्याही रिपोर्टवर स्पष्ट आदेश लिहिणारे सरांसारखे अधिकारी तुरळकच असतील. आता सही केली की काय समजायचे ते समजा.

    • @VikramMahadik
      @VikramMahadik Місяць тому

      😅

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Місяць тому +19

    राहुल, आशाच डॅशिंग, बिनधास्त व्यक्ती च्या मुलाखती घेत रहा.

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy Місяць тому +12

    शिक्षक आणि प्राध्यापक भरती बघा मागील 15 वर्षातील...😂😂

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 Місяць тому +39

    म्हणूनच आय.ए. एस. ऑफिसर तुकाराम मुंढे साहेबांसारख्या प्रामाणिक अधिकार्‍यांची एका जागेवर न ठेवता त्यांना ताबडतोब साईट पोस्टींग देऊन त्यांची फालतू ठिकाणी बदली केली जाते.😡😡

    • @user-bq9gp9lc9w
      @user-bq9gp9lc9w Місяць тому +1

      तुकाराम मुंडे सारखेच आमच्या जिल्ह्याला गाजलेले एक प्रामाणिक अधिकारी म्हणून होते आणि अख्ख्या तालुक्यातील ग्रामपंचायतच्या टेंडरचे भ्रष्टाचाराचे पैसे आमच्या गावातील सरपंच त्यांना नेऊन देत होते.

    • @balajikumar64
      @balajikumar64 Місяць тому

      ​@@user-bq9gp9lc9w
      म्हणजे काय नक्की बोलत आहे आपण

    • @jayantjain6550
      @jayantjain6550 Місяць тому

      pure n raw truth !​@@balajikumar64

  • @MDB..
    @MDB.. Місяць тому +4

    असे प्रश्न लावून धरणारे पत्रकार कुलकर्णी sir यांचा अभिमान आहे ❤

  • @akshay2nimbalkar
    @akshay2nimbalkar Місяць тому +10

    IAS officer completely labour of political peoples 😢😮 very true...

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Місяць тому +5

    कर्तव्यदक्ष श्री तुकाराम मुंढे साहेबांची वारंवार बदली केली जाते याला जबाबदार त्या त्या विभागातील प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेतेच आहेत याची सुध्दा चौकशी झाली पाहिजे

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Місяць тому +1

    प्रखर आंदोलन झाले पाहिजे!

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Місяць тому +5

    T.N.शेषन कसे काम करत व आता इलेक्शन कमिशन कसे काम करत आहेत या वर व्हिडिओ बनवा

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Місяць тому +8

    वशिल्यावर IAS होता येत 😮

  • @ranjityadav3770
    @ranjityadav3770 Місяць тому +1

    अशा प्रामाणिक व देशभक्ती असणाऱ्या अधिकारी यांची गरज आहे.

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 Місяць тому +4

    भाटिया साहेबांनी जी थोडीफार शिस्त लावली होती त्यावर पुणे शहराचा कारभार सुरू आहे. त्यांच्या पश्चात कुठलीही मोठी कारवाई झाली नाही.

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Місяць тому +9

    आय ए एस अधिकारी करप्ट आहेत

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Місяць тому +1

    धन्यवाद सर, फिर भी लोगो के आंख नही खुलेगा!😢😢

  • @sushantghodake1138
    @sushantghodake1138 Місяць тому +5

    सत्य परिस्थिती...

  • @saurabhIndianboy
    @saurabhIndianboy Місяць тому +4

    अरुण भाटिया यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमा आणि या प्रकरणाची चौकशी करा.

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg Місяць тому

      श्रीयुत भाटिया साहेबांच्या मदतीने आणखीन एक समिती पुण्यामध्ये नेमून सेंटर गव्हर्मेंट ला तेच रिपोर्ट पाठवण्यात यावा

  • @dipakdhoran1
    @dipakdhoran1 Місяць тому +5

    खर आहे सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांच साटलोट आहे हे उघड आहे.

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 Місяць тому +11

    राहुल जी अशावेळी नक्कीच तुकाराम मुंढे सर,आणि 12 वी फेल movies चे ज्वलंत dedicated जोडपे आठवत. सॉरी मला त्यांचं नावं आठवत नाही. भाटिया जी नी 70 वर्षानंतर नेहरू जी नचं नाव घेतलं तर खूपच वेदनादायी.70 वर्षात कुणालाच नेहरू जीनची चूक सुधारता आली नाही? कुनातच इतकी धमक नव्हती,नाही?

    • @raviponkshe3149
      @raviponkshe3149 Місяць тому

      बहुतेक सिंधी लोकना नेहरूंची अलार्जी असते कारण भारताचे विभाजन झाल्यामुळे त्यांचे हाल झाले. वास्तविक सिध प्रांत भारतात यायला पाहिजे होता. पण लास्ट मिनिटाला ब्रिटिश लोकांनी पाजीपणाने तो पाकिस्तानला दिला. यात नेहरूंचा काहीही दोष नाही असे मला वाटते. नेहरूंना आणि पटेलला दोष देण्यात अर्थ नाही.

  • @shantaramkambale985
    @shantaramkambale985 Місяць тому +1

    बरोबर बोलले भाटिया साहेब. प्रशासकीय यंत्रणा योग्य पध्दतीने काम करायला पाहिजे. राजकारणी लोक तसेच वागणार आहेत जसे त्यांना हवे आहे..

  • @rajansambare2796
    @rajansambare2796 Місяць тому +2

    भाटिया साहेब उत्तर देत असताना कुलकर्णी यांनी मधेच प्रश्न विचारुन त्यांना थांबवत असल्याने त्यांची अनेक उत्तरं अपूर्ण राहिली,खरे तर समोरचा माणूस बोलता झाला की मुलाखतकाराने फक्त दिशा बदलण्याचे काम केले पाहिजे असे वाटते, मुलाखत चांगली झाली व सामान्य माणसाची झोप उडवणारी झाली...

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Місяць тому +24

    Arun भाटिया, धर्माधिकारी यांना निवडणुकीत पुण्यातला लोकानी मतदान केले नाही. त्यांची diposit जप्त झाले आहेत.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Місяць тому

      स्वच्छ प्रामाणिक भ्रष्टाचारा विरोधात लढणारे ह्यांचे कर्तृत्व पुणेकरांना कळले नाही हे पुणेकरांचे दुर्दैव.अरुण भाटिया तुकाराम मुंढे श्रीकर परदेशी ह्यांचे सारखे अधिकारी महानगरपालिका आयुक्त असतील तर पाचशे ते हजार कोटी रुपये पालिकेचे टक्केवारी पासून वाचू शकतात ह्यावरूनच असे अधिकारी काय करू शकतात हे दिसून येईल.

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Місяць тому

      मूर्ख हिंदू ने मतदान नाही केलं.😢

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 Місяць тому +1

      असे लोक राजकारणात चालत नाहीत .

    • @197ANKUR
      @197ANKUR Місяць тому

      का नाही मतदान केलं ? पुण्यात तर फार हुशार बुद्धिजीवी लोकं आहेत म्हणे असं इतिहासात ऐकलं होतं... म्हणजे हे खोटं आहे कि

    • @sarjeraophalke2927
      @sarjeraophalke2927 29 днів тому

      सध्या निवडणुकीत फक्त पैसा लागतो.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Місяць тому +14

    भ्रष्टाचार विरोधी भाषण करणारेच भ्रष्टाचार पोसतात

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Місяць тому

      कौण भ्रष्ट्राचाराला पोसतात नाव सांगा

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Місяць тому +2

    आणखी एक मुद्दा. बरेच अधिकारी निवृत्तीनंतर खूप बाता मारतात. पण अरूण भाटिया साहेब सेवेत असताना देखील अगदी परखड होते. त्या ची शिक्षा त्यानी वेळोवेळी भोगलेली आहे.

  • @avimango46
    @avimango46 Місяць тому +3

    Long before I read somewhere that “ Corruption is like a Bus. Either you have to sit in it and enjoy corruption or if not then run parallel by side but you can’t oppose a running Bus because you will get crushed “

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Місяць тому +6

    सर अगदीच बरोबर बोललात सर हे काही आधिकारी लाचखोर आहेत ह्या च्या वर कारवाई झालीच पाहीजे

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Місяць тому +2

    पूजा खेडकर चा नादात राधेश्याम मोपलवार माजी सनदी अधिकारी सुटू नये समृद्धी महामार्ग घोटाळा प्रकरणी ३५०० हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी, ११०० एकर जमीन नावावर, मुंबई दिल्ली पुणे येथे फ्लॅट... त्याला पण काढा बाहेर

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 Місяць тому

    🙏 नमस्कार राहुल सर तुम्ही नवीन न्युज चॅनेल जाॅईन केले फार छान जास्तीत जास्त सत्य आपल्या महाराष्ट्र जनते समोर येत राहील येवढीच तुमच्या कडून अपेक्षा आणि नवीन चॅनेल साठी खूप खूप अभिनंदन 🎉🎉भ्रष्टाचाराची तर साखळी आता खूप मजबूत झालेली आहे ती तुटने फारच कठीण आहे गरीब मेहनती अभ्यासू मुलांवर अन्याय होतो त्यांचा पुढे जाण्याचा मार्गच खतम होतो एवढ मात्र नक्कीच 😢😢

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 Місяць тому

    Very good vidio. Answers by honorable shree Bhatia though harsh,bitter to here & digest, he has put the reality & truth in front of us. You have asked straightforward questions that common man has in his mind .Thanks for interview of such experienced & clean personality

  • @laxmikantdalvi7377
    @laxmikantdalvi7377 Місяць тому +10

    खरे आहे ना ? हेच तर रोहित पवार यांनी विधान भवनात सांगितले पुरावे पण दिले ना ? अजून काय हवं ?

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 Місяць тому +1

    Excellent insight.

  • @eknathmadan702
    @eknathmadan702 Місяць тому

    फार चांगली माहिती दिली सर

  • @sud61
    @sud61 Місяць тому

    खूप खूप धन्यवाद ,कुलकर्णी साहेब, बरेच दिवासणी अशी निर्भीड आणी डोळ्यात झण झणझणीत अंजन घालणारी मुलखात पाहिली... अशा आहे की भारताचे पंत प्रधान मोदी साहेब ह्यात स्वत लक्ष घालीतील ..आणी लोकसेवा ह्या सेवा पारदर्शक होतील

  • @anjumrukadikar6826
    @anjumrukadikar6826 24 дні тому

    Bhatia sir has always been an upright and honest officer, which our country and our system need. Throughout his career and even after retiring, he fought against corruption.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Місяць тому +1

    एक मुंडे पचना झालाया आणी सगळे अधीकारी ईमानदार हवेत 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @ramanchoudhari5572
    @ramanchoudhari5572 Місяць тому +1

    Bhatiya saheb good person!

  • @anantchary
    @anantchary Місяць тому +2

    One of the BEST eye opening interview of Mr Arun Bhatia about Corruption in IAS lobby & what we can do attempt to stop it.

  • @anitashinde156
    @anitashinde156 Місяць тому

    राहूल साहेब धन्यवाद.ह्या प्रकरणाच्या मागे तुम्ही ज्या प्रकारे लागलात.

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Місяць тому

    अरूणजी प्रणाम आपको,आएस कि सही मालूमात आपसे मिली!एफ आय आर खेडेकर पर होना चाहिए!

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Місяць тому +1

    हे अपेक्षित आहे मीडिया कडून
    मुळाला हात घाला
    जे फक्त मोजके आणि kulkrni सारखे अभ्यासू लोक करु शकतात
    धन्यवाद

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Місяць тому +1

    मोठ मोठे अधिकारी राजकारण चे गुलाम काम करत असतात हेच सत्य आहेत अत्यंत परखड मत महत्वपूर्ण आहेत आपल्याच कडेच असलेली सत्ता हिच समाज च्याच योग्य उपयोग साठी सता वापरली पाहीजेत तेव्हाच गरीब लोक कांना न्याय मिळेल जय महाराष्ट्र 🙏जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय श्रीराम जय सेवालाल

  • @adv.sumitadaundkar9081
    @adv.sumitadaundkar9081 Місяць тому

    very truely said

  • @bhaskarjadhav2780
    @bhaskarjadhav2780 Місяць тому +3

    Rahul Kulkarni saheb, Pooja khedkar aani vikhe patil connection reserch karun paha...nakii conect hoil connection...

  • @atul58
    @atul58 Місяць тому +1

    हे IAS officers corrupt आहे का नाही ही चर्चा हास्यास्पद आहे. सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ दिसतंय ते काय आहेत.

  • @pawardnyandev3500
    @pawardnyandev3500 Місяць тому

    राहुल कुलकर्णी तुम्ही प्रामाणिक माजी सनदी अधिकारांच्या मुलाखती ऐकवत अहात , धन्यवाद. लोकप्रतिनिधींकडून प्रोत्साहन दिले जाते व्हेरी बॅड देशाचे खरे गुन्हेगार समोर आले आहेत.

  • @rahulshingavi6369
    @rahulshingavi6369 Місяць тому +8

    राहुल कुलकर्णी .पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब का म्हणतातयाचं मूर्तिमंत उदाहरण

  • @crazyanupriya984
    @crazyanupriya984 Місяць тому +1

    राहुल सर, तुकाराम मुंढे यांची पण मुलाखत घ्या, या पूजा खेडकर विषयावर

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Місяць тому

      तुकाराम मुंडे यामध्ये पडनार नाही कारण पालटीक्स इज करप्ट और अधिकारी लाचार

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 Місяць тому

    किती भयानक परिस्थिती आहे, god save to our country.

  • @ashokshekatkar8107
    @ashokshekatkar8107 Місяць тому

    Bhatiya saheb SALUTE YOU SIR. At this age ALSO after holding the top position in the administration you are so humble polite and give them good respect SIR. PRAY for your long happy lengthy life SIR.

  • @sujitphatak
    @sujitphatak Місяць тому +1

    नेहरूंचं नाव घेतलं रे घेतलं कि या कुलकर्णीच्या चड्डीत वळवळ सुरु. लगेच काउंटर करायचा प्रयत्न सुरु.

  • @aartinerlikar
    @aartinerlikar Місяць тому +2

    True... महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण पुजा खेडकर... गरीब आहे बिचारी...

  • @Sunil-jz3ik
    @Sunil-jz3ik 28 днів тому

    Thanks राहुल 👌👌👌❤❤❤👍👍👍🙏🙏🙏

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Місяць тому +1

    जबरदस्त मुलाखत
    👌🏻 अप्रतिम

  • @aniketminache3052
    @aniketminache3052 Місяць тому

    Thank you Rahul Kulkarni sir.

  • @vilasrao007
    @vilasrao007 Місяць тому +2

    मोपलवर मध्ये लक्ष घसळणार का ?

  • @kailasbarahate
    @kailasbarahate Місяць тому +1

    True words 👍
    I also agree that centre haven't taken any action against corruption and corrupt people, it may be political leaders, beurocrat or any other contractors - rich people.
    Who is suffering, I am a common person and Why if a responsible person accepted that whole system is corrupt.
    Thanks 🙏

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 Місяць тому

    आदरणीय भाटिया साहेब 100% परखड मते मांडत आहेत. सगळीकडेच भ्रष्टाचार. श्री.भाटिया,मुंडे ,धर्माधिकारी असे सन्माननीय अधिकारीच आता नाहीत.

  • @tukaramkadlag6499
    @tukaramkadlag6499 Місяць тому

    Happy to see him again after a long time. I can't forget the personal help to PAP's during CHAS KAMAN project.
    Regarding present situation, I agree totally with him.
    There is urgent need of reforms in education based on morality, integrity and medium of education.

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 Місяць тому

    Sir I am from satara I have seen your administration I salute you

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Місяць тому

    तुम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी केला तर मुलांना अभिमान वाटेल त्यांना पण वाटेल भ्रष्टाचार केल्यानंतर काय होतं हे त्यांना कळेल आज कालचा कोणताही विद्यार्थी हा इमानदारीच्या वाटेवर काम करण्याचा प्रयत्न करेल

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Місяць тому +1

    Last honest IAS! But couldn't become vhief secretary! 🎉❤😊

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 Місяць тому +1

    ईलेक्टोरल बाँड को श्री.भाटिया कौनसी नजरसे देखते है।और इस सरकार मे दस सालमे सरकारी यंत्रणा का क्या इस्तमाल हुआ है।

  • @abhijeetshinde7142
    @abhijeetshinde7142 Місяць тому +3

    🎉

  • @sharadsalokhe4969
    @sharadsalokhe4969 Місяць тому

    भारी वचक असलेले अधिकारी होते

  • @user-qf6do8lj7i
    @user-qf6do8lj7i Місяць тому +1

    अभिनंदन- श्री राहुल कुलकर्णी व श्री अरुण भाटिया सर तसेच अविनाश धर्माधिकारी सर. आपण खूप धाडसी आहात. आपण आपली सदविवेक बुद्धी जागृत ठेवून खूप मोठे, खूप चांगले कार्य करीत आहात. सर्व सामान्य लोकांचे भल्यासाठी आपण पत्रकारितेचा व UA-cam चे माध्यमाचा अतिशय चांगला वापर करीत आहात. परमेश्वर तूम्हाला खूप हिम्मत व शक्ति देवो हीच शुभेच्छा.

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 Місяць тому +1

    चैन ⛓️ है। यहां न्याय विभाजित है। 1) मराठा जीआर से तो सुप्रीम कोर्ट तक जो शिक्षण और नोकरी लगे उन्हे तकलीफ नहीं 2) कलकत्ता हाई कोर्ट ने ओबीसी रद्द की मगर उन्हें भी 3) महाराष्ट्र मे अधिसंख्य ये क्यो? तीन प्रकार 😅😂

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 Місяць тому

    मा.श्री भाटिया सर यांचे प्रशासकीय अनुभव व दिलेली माहिती दिशादर्शक व सुधारण्यासाठी आवश्यक आहे .संबंधित व्यवस्था नोंद घेईल असे वाटत नाही. ईश्वर ,परमेश्वर यांना माफ करावे.

  • @rajeshwarjoshi5393
    @rajeshwarjoshi5393 Місяць тому +1

    आपण पूजा खेडकर संबंधातील मुलाखत घेत असताना महाराष्ट्रातील कोणते मुखमंत्री चांगले किंवा कसे या बद्दल पण विषय काढलात. मुद्दा सोडून भरकटला असे वाटते.

  • @shriganesh1629
    @shriganesh1629 Місяць тому

    विदर्भात आरोग्य विभागाने अंपग प्रमाणात दिले,त्यावर काही अधिकार्यांनी प्रमोशन मिळविले,त्याची चौकशी करणे आवश्यक आहे.

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh Місяць тому +2

    The britishers who started these services do not have such service in the UK. They do not conduct such competitive exams like UPSC.

  • @jaywantpatil3653
    @jaywantpatil3653 Місяць тому

    निःपक्षपाती चोकशी झाली पाहिजे ह्या प्रकरणाची !!

  • @kadamvishram964
    @kadamvishram964 Місяць тому +1

    मोदी यांनी सर्व आपल्या मर्जीतील IAS officers केंद्र सरकार मध्ये का घेतले आहेत ?

  • @pramodchahal6564
    @pramodchahal6564 Місяць тому

    Nice interview... thanks Rahul Kulkarni sir...

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 28 днів тому

    भाटिया सर खरे बोलताहेत सगळा लुटाळू धंदा चालू आहे सगळ्यात जास्त शेतकरी लुटला जातो तो कुणालाही लुटू शकत नाही.