UPSC निकालानंतर जंगी स्वागत, IFS पोस्टिंग मिळाल्याचं लेटर दाखवलं, पण तरीही कार्यक्रम फसला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #jyotimishra #FakeIFS #IFSJyotiMishra #maharashtratimes
    ज्योती मिश्रा.... २०२१ ला UPSC ची परीक्षा दिलेली उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील मुलगी... जिच्या पास होण्याबद्दल आमदार आणि युपी पोलिसांनीही तिचे सत्कार सोहळे केले... या सत्कार सोहळ्यादरम्यानची अनेक भाषणंही दिसली... गेल्या दोन वर्षांपासून ही मुलगी IFS म्हणून सगळीकडे वावरतेय... स्पेनच्या दुतावासात ती कार्यरत असल्याचंही सांगितलं गेलं. पण पुजा खेडकर प्रकरणानंतर या मुलीबद्दल एक नवा खुलासा टाइम्स ऑफ इंडियाने समोर आणलाय ज्याने खुद्द या मुलीचे आई-वडीलही धक्क्यात गेलेत.. पूजा प्रकरणानंतर IAS अभिषेक सिंह याची चर्चा सुरु झाली आणि आता ते होत नाही तोच ज्योती मिश्रा या नावाची एन्ट्री झालीये... ज्योती मिश्रा प्रकरण काय आणि नेमकं कसं समोर आलंय? त्याचीच स्टोरी या व्हिडिओत पाहू....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 601

  • @RB-cs3pe
    @RB-cs3pe 6 місяців тому +819

    भारतातील सर्वच आय आय एस अधिकाऱ्यान्ची चौकशी व्हावी.

  • @sanjayharad5080
    @sanjayharad5080 6 місяців тому +169

    खूप चांगल काम करत आहे मिडीया अशाप्रकारे तुम्ही राजकारणील भ्रष्ट नेत्यांची चौकशी असीच मिडीया वाल्यांनी करायला हवी पण तुम्ही विकले जाऊ नका देश खूप पुढे जाईल

    • @pravinbhanudasdudhal7071
      @pravinbhanudasdudhal7071 4 місяці тому +3

      संजय हरड साहेब 100% बरोबर बोले आहे तुम्ही

  • @shankarpathamase6640
    @shankarpathamase6640 6 місяців тому +75

    अश्या बातम्या पाहताना आनंद वाटतो....कारण हे योग्य काम यांचं...धन्यवाद

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 6 місяців тому +302

    सर्व UPSC उत्तीर्ण झालेल्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. व IAS, IPS, IFS पदाची पाटी लावताना डिग्री म्हणजे BA,, Bcom, Bsc, MBA असे लिहिलेली सुद्धा पाटी पाहिजे.

    • @hanmantsankpal1550
      @hanmantsankpal1550 6 місяців тому +9

      त्यात काय एवढं,,, लावतो आम्ही तीही पाटी,,, कोणती डिग्री पाहिजे तुम्हाला माझ्या नावासमोर 🤔,,,,,,,----पूजा खेडकर (I. A. S ट्रेनी)

    • @ajinkyadalvi4181
      @ajinkyadalvi4181 6 місяців тому

      😂😂​@@hanmantsankpal1550

    • @kdnyaneshwar2505
      @kdnyaneshwar2505 6 місяців тому

      😂​@@hanmantsankpal1550

    • @avinash_446
      @avinash_446 5 місяців тому

      iski koi jaroorat to nahi rehti na sir, because of without providing any graduation degree, UPSC mains dene ke liye allow hi nahi karta..

    • @Djxjfkdkd-kv5iy
      @Djxjfkdkd-kv5iy 4 місяці тому +2

      degree mention kelyane ky hoil sangu shakta ka ?

  • @Bs07079
    @Bs07079 6 місяців тому +255

    माझे मित्र 10-10 वर्ष झाले परीक्षा देऊन सिलेक्ट होत नाहीत आयुष्य बरबाद झालं त्यांचं ,आणि हे निब्बे एक दोन फटक्यात कशे सिलेक्ट होतात ह्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 6 місяців тому +8

      Ha mi salag 3 varsh try karaylao

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 6 місяців тому +1

      F20 cha mans ashi dokywar padli astat jyach kel bhal te aplach kahr mahn😂😂

    • @Unknown_from_galaxy
      @Unknown_from_galaxy 6 місяців тому +5

      ​@@sujeetsaravade2892 3 varsh tayari kelya vr mala kadal ki kahi tri ghod ahe.. kuthun tri jugaad hoto... Result madhe kahi candidate chi fkt naav astat. Mhanje adnav nahi vadlach naav nahi.. kahi tri motha ghod ahe

    • @pankajtejam7050
      @pankajtejam7050 6 місяців тому +3

      Tyana sangane Pvt, Corporate madhe changle course MBA, BCA, llb part time, full time karun try karne. Mumbai, Punyat khup sandhi ahet.
      Govt service jari changli asli tari fakta Govt nokri karun manus successful hot nayi. He vishwa khup mothe aahe. Best Luck

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 6 місяців тому

      Tom and Jerry

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 6 місяців тому +181

    स्पर्धा प्रचंड आहे, मुलांकडून अपेक्षा ठेवावी मात्र संवाद असू द्यावा,

    • @swapnilyadav-6291
      @swapnilyadav-6291 3 місяці тому +4

      कोण म्हणत स्पर्धा आहे भावा आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे बाकी दुनिया गेली खड्ड्यात ❤ it's my opinion

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 3 місяці тому

      Tu nakkich serious nahi bhawa abhyasat, tu new ahe ya क्षेत्रात😅​@@swapnilyadav-6291

  • @B.N.Kharat
    @B.N.Kharat 6 місяців тому +94

    आज निष्पन्न झाले की जगातील कितीही अवघड परीक्षा असु देत त्यामध्ये घोटाळा होऊ शकतो.

    • @Istoriess
      @Istoriess 6 місяців тому +2

      परीक्षेमध्ये घोटाळा झालाय का? ?????????

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig 6 місяців тому +44

    असे किती तरी अधिकारी त्यांची लायकी नसतांना upsc पास झाले आहेत , Upsc मध्ये पास झालेल्या सर्व अधिकारी लोकांची चौकशी व्हावी ...

  • @ranjeetpawar5726
    @ranjeetpawar5726 6 місяців тому +454

    अपल्या गावाकडे बहुरुपी पुलिस बनून फिरतात तसा प्रकार😂😂😂

    • @moontoon9623
      @moontoon9623 6 місяців тому +5

      😂😂😂

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 6 місяців тому +14

      आपल्याला ते माहिती तरी असता की बहु रुपी आहे पण यांचे काय हे सरळ system मध्ये काम करता 😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 6 місяців тому +10

      Te tri honest astat mja krtat...hasvtat aaplyaya...

    • @ddt4921
      @ddt4921 6 місяців тому

      @@ranjeetpawar5726 ते बहुरुपी प्रामाणीक पणे 'पोटासाठी सोंग करुन समाजाची करमणुक' तरी करतात ; पण ही असली "खोडकर" सारखी माणस जनतेला देशाला लुटुन लबाड्या करुन राजरोस उजळ माथ्यान दरोडे घालुन , "सभ्यपणान निचपणा" करतात आणी "निर्लज्जपणान" प्रसार माध्यमासमोर 'स्वताच्या गंभीर गुन्ह्यांचा , समाजघातकी पणाचा , खुलासा देतात ?😱😳😲😖😖😠😡😡

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 6 місяців тому

      @@ranjeetpawar5726 ऐकदम 100% बरोबर

  • @sagarthorat1479
    @sagarthorat1479 6 місяців тому +155

    तरी तिचा कमीत कमी समाजाला काहीच त्रास नाही झाला. ती आणि तिचे घराचे पाहून घेतील आणि प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना माफ करून नवीन दिशा देतात च. पण खेडकर प्रकरण वेगळेच आहे, ते सगळे एका माळेचे मणी आहेत.

    • @s.p.d.m.2973
      @s.p.d.m.2973 6 місяців тому +4

      अगदी बरोबर...

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 6 місяців тому +3

      @@sagarthorat1479 संपुर्ण वंचित प्रकरणच वेगळ आहे तीथे सगळच संशय निर्माण करणार आहे

    • @mpscrevision8666
      @mpscrevision8666 4 місяці тому

      तुम्हा लोकांच्या मनात एवढा जातीय द्वेष भरला आहे कि १क केस पकडून कोम्मुनिटी ला नाव ठेवत आहात , प्रामाणिकपणे शोधले ना फेक सर्टिफिकेट काढून ,पेनाने खाडाखोड करून कोण कोण अधिकारी झालेत तर नंबर पहिला कोणाचा लागेल हे महाराष्ट्र ला माहित आहेत..ते लोक महेनती आणि हुशार आहेत ..दिवसभर मावा खाऊन उलटा चष्मा घालून बापाच्या पैश्यावर थुंकत फिरत नाहीत ..मोकार भुरटी नेतेगिरी करत ..तुकाराम मुंढे , किरण गित्ते , प्रवीण दराडे ..डॉक्टर लहाने असे अनेक नामांकित लोक पण आहेत ..प्रत्येक समाजात एखादा असतो चुकीचा माणूस म्हणून काय पूर्ण समाज
      बदनाम करणार का ?..

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 6 місяців тому +7

    अवघड आहे सगळं...
    ऐकून मन...
    सुन्न झाले.

  • @prakashparihar9812
    @prakashparihar9812 6 місяців тому +4

    ज्योती मिश्रा यांना मी खूप खूप धन्यवाद करतो कितनी या कशाप्रकारे घोटाळा होतो हे दाखवून दिलेले आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 місяців тому +391

    Upsc, मध्ये चालय काय काय काय करतात ही पोरे बगा हा प्रताप 😮

    • @SachinRathod-j9p7u
      @SachinRathod-j9p7u 6 місяців тому +8

      Pan upsc ne tar hila fail dakhavl hota na.

    • @omkshirsagr2002
      @omkshirsagr2002 6 місяців тому +7

      आपली न्याय पालिका कडक नाहि कायदे आणि दंड योग्य नाही

  • @sushmajadhav1535
    @sushmajadhav1535 2 місяці тому +13

    Peer pressure मुळे तिने हे पाऊल उचललं....पण हा मुद्दा तिचा आहे आणि तिच्या घरच्यांचा...यात समाजाला काही नुकसान झालेलं दिसत नाही... त्यामुळे आपण दुसरे मुद्दे आहे याकडे लक्ष दिलेल जास्त उपयोगी ठरेल....

  • @raviraut8313
    @raviraut8313 6 місяців тому +44

    MPSC, UPSC हे एक नशा, हि लोक आभासी जगात जगतात. लाखो लोकांमध्ये २० हजार सोडली तर बाकीचा ची लायकी हि केवळ परीक्षा द्याची असते, पण लग्नासाठी सरकारी नौकरी, समजात सन्मानासाठी सरकारी नौकरी हे मुख कारण आहे अश्या फसवेगिरी च.

    • @nikhilbro665
      @nikhilbro665 6 місяців тому +9

      त्यासाठी एकच उपाय आहे..सरकारी नोकरीला मिळणारा सन्मान नष्ट झाला पाहिजे.. सरकारी नोकरी करणाऱ्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात पगार मिळावा..काम नाही केले तर काढून टाकायला हवे.

    • @Djxjfkdkd-kv5iy
      @Djxjfkdkd-kv5iy 4 місяці тому +2

      गरजेचं नाही की प्रत्येक जण तुम्ही मनत आहात त्याचं गोष्टी साठी परीक्षा देतात काही लोकांसाठी ते पद फक्त माध्यम आहे गरजू लोकांची मदत करण्यासाठी किंवा काहीतरी चांगलं करण्यासाठी

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 4 місяці тому +2

    पूजा खेळकर यांचे धन्यवाद. आणि त्यांच्या वडिलांचे धन्यवाद

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 6 місяців тому +15

    मिडिया वाल्यांचे खरच मनःपुर्वक अभिनंदन 🌹💐 मिडिया वाल्याने चांगले काम केल्यावरती. हा सर्व भ्रष्टाचार मुळासगट संपेल हे मात्र निश्चित

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 6 місяців тому +11

    Hope om birla daughter case to b investigated too
    More than success, the moral conduct ,values r the real foundation to success.
    God bless all

  • @hrishikeshkhalkar1956
    @hrishikeshkhalkar1956 6 місяців тому +52

    बरं आहे, आत्महत्या करण्यापेक्षा काहीतरी वेगळं कारण देऊन जिवंत आहे.😅

    • @shreeganesha172
      @shreeganesha172 3 місяці тому

      😂👍🏻

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 3 місяці тому +3

      बरोबर जेव्हा लाज हा प्रकार माहित नसतो😂

    • @shitalpawar512
      @shitalpawar512 Місяць тому

      Hoy hoy 😂

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 27 днів тому

      😂😂😂😂😂😂​@@rahulwaghmare6752

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 3 дні тому

      😂😂😂😂

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 6 місяців тому +28

    कडक कारवाई झाली पाहिजे

  • @Avengers98956
    @Avengers98956 6 місяців тому +29

    Cut off check करावा आणि जो मुलगा हीच्यामुळ माग राहिला त्याला संधी द्यावी😢

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 6 місяців тому +15

      ही पास झालीच नाही बॉस परीक्षा पारदर्शक झाली त्यात हिच्यामुळे कोणी मागे राहिला नाही तो राहिला त्याच्या कमी पडल्यामुळे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 6 місяців тому +62

    नंबर एकचा. भ्रष्टाचारी देश म्हणजे माझा भारत देश.

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 6 місяців тому +3

      मग तू पाकिस्तानात जा 🤩🤩

    • @sumitansurkar7479
      @sumitansurkar7479 6 місяців тому +2

      Tuch ja re barobar bolla tho ja jara bagh nit jaun search kar samjel tula 😂

    • @bigmicro5639
      @bigmicro5639 5 місяців тому +1

      ​@@TheMahesh1234 mag tu bangladesh madhey ja 😂

    • @RayabaIndia
      @RayabaIndia Місяць тому

      ​@@TheMahesh1234 पाकिस्तान नाही पण भारतात रोजगार नसल्यामुळे लोक आज काल संधी मिळेल त्या देशात रोजगारासाठी जात आहेत ...

    • @vishalnannaware8557
      @vishalnannaware8557 Місяць тому

      True reality

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 6 місяців тому +65

    असे किती आय आय एस अधिकारी असतील. त्या सर्वांची चौकशी केली पाहिजे.

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig 6 місяців тому +26

    भारतात मोदी जी आहे तोपर्यंत काही पण होऊ शकतो .. कारण ओम बिर्लाची मुलगी पण कशी काय upsc पास झाली मला तर शंका यायला लागली आता ...

  • @madanh9999
    @madanh9999 6 місяців тому +8

    सगळ्यांच आयएएस अधिकाऱ्यांची सखोल तपासणी झाली पाहिजे, UPSC चा मोठा घोटाळा उघड होऊ शकतो.

  • @DRS925
    @DRS925 6 місяців тому +108

    Om बिर्ला चि मुलगी..... IAS कशी झाली

    • @PriyaRai-kb5zt
      @PriyaRai-kb5zt 6 місяців тому +18

      😂 money 🤑 money

    • @karunalondhe7746
      @karunalondhe7746 6 місяців тому +8

      Samir wankhede

    • @adinathambedkar8754
      @adinathambedkar8754 6 місяців тому +4

      He khar ahe...ya porichi kharch chokishi hoyla pahije....hi pn nakki fasvi asnar ahe

    • @Ganeshkalaskar8126
      @Ganeshkalaskar8126 6 місяців тому +2

      मोदी मोदी 😂😂😂

    • @MythologicalSagar
      @MythologicalSagar 6 місяців тому

      फेक, गो दी हे तो मुमकिन आहे 😂😂😂 त्याचेच डिग्री फेक आहे त्यामुळें लोकांचा आत्म विश्वास वाढला 😂

  • @vaibhavkumbhar1086
    @vaibhavkumbhar1086 6 місяців тому +80

    हिच लोक भाषण देण्यात पुढे आहेत् 😂😂... विश्वास नाहि अता

    • @__sk24
      @__sk24 6 місяців тому +1

      😂😂😂😂😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 6 місяців тому +1

      😅😅😅

  • @splashsplash2061
    @splashsplash2061 4 місяці тому +5

    हे अस होत असत ..सावध राहा
    मी नाशिक चा कलेक्टर आहे

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 6 місяців тому +185

    २०१४ नंतर भ्रष्टाचारी म्हणून भारत जगात एक नंबर आला तर काहीच नवल नाही

    • @onlytruth4656
      @onlytruth4656 6 місяців тому +14

      हा हा हा आधीचे सरकारच 8 लाख karod खाल्ल्यामुळे हाकलण्यात आले होते. असे फसवणूक केलेले असंख्य असणार

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 6 місяців тому +5

      हा भ्रष्ट्राचार नाही माॅडेल आहे या आड हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न होतायेत हे कधी कळणार जनतेला परत तेच सरकार निवडुन आणले

    • @shivrajganachari5304
      @shivrajganachari5304 6 місяців тому +9

      सगळ्यात जास्त नोकऱ्यात फ्रॉड हे फक्त भाजप चा काळात होत आहेत......प्रत्येक पदासाठी शिपाई ते कलेक्टर, डॉक्टर पोलीस ,तलाठी

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 6 місяців тому +7

      ​@@SachinDeshpande-pd9qc cag चां अहवाल आहे फडणवीस यांनी जलशिवर योजनेत 3000 कोटी चां घोटाळा केला आहे पण सरकार त्यांची असल्याने प्रकरण दाबले गेले..

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 6 місяців тому

      ​​@@shivrajganachari5304 हो कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर साठी bjp चे नेते डायरेक्ट 5 ते 6% कमिशन मागता नाही तर प्रॉब्लेम create करता वरून दबाव अन त्ता परतावा भेटू देत नाही थकीत बिल clear करू देत नाही एक टेंडर 40/50 लाखाचे किंवा त्य पेक्षा जास्त असते

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 6 місяців тому +5

    धन्य हेच ऐकायचे होते😂😂

  • @chikusonivideos5323
    @chikusonivideos5323 6 місяців тому +35

    पण मी काय म्हणते.. निकाल बघताना ज्योती नावा पुढे आडनाव काय आहे मिश्रा की यादव .. हे बघणाऱ्या घरच्यांना आणि सोबत शिकणाऱ्या मैत्रिणी व शिक्षकांना कस समजल नाही..
    आणि ही जर दूतावासात काम करते अस म्हणाली तर घरच्यांना पेमेंट चे पैसे कुठून पाठवत असेल ..
    मला सहज पडलेले प्रश्न 😅
    एवढं मोठं खोटं बोलून एवढं मानसिक त्रास आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थ्याला झेपणारा नाही .. 😥

  • @Peerfect-c2c
    @Peerfect-c2c 6 місяців тому +31

    Pooja khedkar Pro max.....

  • @adityakamble9742
    @adityakamble9742 6 місяців тому +6

    UPSC स्पर्धा परीक्षा वर विश्वास नाही राहिला अता...

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 6 місяців тому +12

    देशातील सर्वच आय एस वाल्यांची चौकशी करून प्रसार माध्यमांनी सर्वांच्या फायली जनतेसमोर खुल्या कराव्या.या देशात आता कुणावरच भरोसा राहिलेला नाही.

  • @Gayatri61856
    @Gayatri61856 6 місяців тому +4

    भारतातील सर्वच आय ए एस अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे

  • @prateikiscool
    @prateikiscool 6 місяців тому +14

    असेच हे युपी बिहारी लोक आय पी एस आय ए एस बनत आहेत

    • @sumitansurkar7479
      @sumitansurkar7479 6 місяців тому

      Barobar bhai dal mian kuch kala hain😂😂😂

    • @aynatforever3187
      @aynatforever3187 3 місяці тому +1

      Bhaiya ji mein bhi UP ki hoon but saare UP waale ese nahi hote hain mera cousin IPS hai or mere bhaiya ko 5-6 years lage to qualify this exam so don't put your all eggs on the same basket please !!!

  • @sanjaynawale255
    @sanjaynawale255 Місяць тому +2

    असेच राजकारण्यांच्या पण मागे लागा

  • @swaravengurlekar3258
    @swaravengurlekar3258 3 місяці тому +1

    मी ही Upsc परीक्षा दिली होती, पण पास नाही झालो. नाही झालो तर नाही झालो, दुसरं काहीतरी करता येतचं ना. आज मी सरकारी नोकरीवर आहे, लेखक म्हणून ओळखही मिळतेय.

  • @MrSandy333
    @MrSandy333 6 місяців тому +9

    जर ती सिलेक्ट झाली नाही तर शासनाचे पेमेंट ही घेत नसेल मग एवढा खटाटोप कशासाठी

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 6 місяців тому +36

    विश्वास नागरे पण फ्रौड आहे सखोल चौकशी झाल्यावरती समजेल

    • @sanyogsalve6256
      @sanyogsalve6256 6 місяців тому +6

      Khara आहे

    • @mmass358
      @mmass358 6 місяців тому

      अब्बे झाट्या upsc मध्ये आताच घोळ चालु आहे आगोदर आसले प्रकार नव्हते

    • @sanyogsalve6256
      @sanyogsalve6256 6 місяців тому +3

      @@mmass358 तु डोळा असलेला आंधळा आहे

    • @mmass358
      @mmass358 6 місяців тому

      @@sanyogsalve6256 काय घोळ आहे पाटलांचा

    • @adinathambedkar8754
      @adinathambedkar8754 6 місяців тому +1

      Ata jar ase Ghol hot asel tr adhi kiti hot asel ..teva khi online platform pn navta lokna ky kalt asel

  • @maheshpalke8286
    @maheshpalke8286 6 місяців тому +6

    असे लाखो अधिकारी प्रशासनात असतात मोठी लाच घेतात आणि एक होतकरू अभ्यासू ची जागा खातात

  • @dipaknarwade2410
    @dipaknarwade2410 6 місяців тому +18

    मला पण एका ओळखीच्या व्यक्ती वर doubt आहे त्याची पण अशीच same story' आहे

    • @ssony5445
      @ssony5445 6 місяців тому +8

      दे ना मग मीडिया मध्ये.. भावा...! Enquiry बसव चांग्याप्रकारे.. शिक्षा होऊ द्यावे..!

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 4 місяці тому

      Bhau Tula mahit aslelil vyakti Mich ahe . Pl maze nav phodu nakos.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 6 місяців тому +49

    अजुन चौकशी केली तर अशा कैक पुजा व गोळे सापडतील

  • @shilpa455
    @shilpa455 6 місяців тому +12

    तिला IFS चा पगार मिळत होता का? नसेल तर तिच्या आई वडिलांना तिच्या नियुक्तिची शंका का आली नाही?

  • @vijayashinde4085
    @vijayashinde4085 6 місяців тому +59

    किती फसवेगिरी

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 6 місяців тому +28

    काय चाललय यूपीएससी मधे अशे किती अधिकारी निघतील आकडा भयंकर आहे अस वाटे कुट नेऊन ठेवले देशाला आपल्या

    • @dka1803
      @dka1803 Місяць тому

      News samjli ka?

  • @krushnabade6996
    @krushnabade6996 6 місяців тому +11

    Original Jyoti कुठ आहे मग

  • @ddt4921
    @ddt4921 6 місяців тому +29

    "मुलगी शिकली प्रगती(झाली) केली ? भारतात काय नमुन्याच्या पोरी जन्माला आल्यात ? आई ,बाप, बहीण, भावंड घरादाराची 'आब्रुची लक्तर पार वेशी पलीकड टांगत्यात , 😱😳😥😢😪😭😠😠😠😠😠😡😡😡😡

  • @sathemayur5242
    @sathemayur5242 Місяць тому +1

    Atleast you got chance to make video.. Say thnx to her

  • @sakshihalkanche7035
    @sakshihalkanche7035 28 днів тому

    Good job Maharshtra times.... Wa didi ky upsc crack kelis 😂

  • @thefearlesstrader
    @thefearlesstrader 6 місяців тому +11

    कृपया करून कास्ट सिस्टिम बंद करा 🙏 आमच्या इकडची गरीब पोर आहेत पण open madhe आहेत आणि कास्ट वाल्यांना पेक्षा जास्त मार्क येतात तरी ते परिषक्षेत आजून सिलेक्ट zhale नाहीत विनंती आहे सरकार ला कास्ट वर नौकरी लावणं बंद करा 🙏

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 23 дні тому

      हो कास्ट वाल्यांपकेशा जास्त मार्क्स येतात आम्ही तर काय झा उपटतो, जमीन विकून संपल्या आता आरक्षणाची भीक हवीय, 😂😂

  • @sanketingle5892
    @sanketingle5892 6 місяців тому +37

    सरकार जागा कमी काढते त्यामुळे हे हुशार मुली अशे मार्ग निवडतात. शासनाने जास्त जागा काढायला हवी.😮😅

    • @indiwcvv
      @indiwcvv 6 місяців тому

      पगार कोण देणार

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 6 місяців тому

      Hyacha baap.​@@indiwcvv

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 6 місяців тому +2

      संकेत इंगळे देईल की 😂😂

    • @sanketingle5892
      @sanketingle5892 6 місяців тому +1

      @@TheMahesh1234 मला मुख्यमंत्री पद पाहिजे मग तेव्हाच देईल

    • @kiran5158
      @kiran5158 4 місяці тому

      ​@@sanketingle5892😂😂

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y 6 місяців тому +5

    संपत्ती कशी कमवली कोणत्या मार्गाने कमवली.यावर संततीचे वर्तन अवलंबून आहे
    तुम्ही योग्य मार्गाने कमवा संपत्ती तर योग्य मार्गाने संततीचे वर्तन राहिल
    तुम्ही अयोग्य मार्गाने कमवा सतती तशीच निपजेल .हा निसर्गाचा नियम आहे.जस पेराल तसेच पीक येईल

  • @Star.Zee.hindustani597
    @Star.Zee.hindustani597 6 місяців тому +31

    Ase khup aahet OBC and sc st che khote arakhashn gheun 50% chya vr uchha varniy lok nokrya krat aahet

    • @Proudindian_bhartiya
      @Proudindian_bhartiya 6 місяців тому +8

      Khar bollas bhau .... Reservation cha faida te gheun tyach lokanna tucchch mantat Ani nave thevtat

    • @sonalmhaske1176
      @sonalmhaske1176 6 місяців тому +5

      असे खोटे आरक्षण घेऊन पण obc, sc, st यांनाच बदनाम करतात

    • @sweta101
      @sweta101 6 місяців тому +1

      Exactly 💯

  • @aditikshirsagar520
    @aditikshirsagar520 6 місяців тому

    Bhai jigar baaz aahat rao tumhi agadi bedhadak reporting 🎉

  • @Kakade_SK_1986
    @Kakade_SK_1986 6 місяців тому

    अरे #मोतीसुद्धा बोगस डिग्री आहे 😍🥳

  • @gdvoice24
    @gdvoice24 6 місяців тому +4

    मग, लिस्ट मध्ये असलेले "ज्योती" हे नाव कोणाचे? त्याचा तपास नाही केला का?

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 6 місяців тому +1

    पूजा खेडकरचा विषय वेगळा आहे मटा वाले.... हिचा विषय वेगळा आहे

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 18 днів тому +2

    मी पण आजपासून कलेक्टर आहे सांगतो ते पण स्पेन मध्ये😂😂😂

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 6 місяців тому +1

    विचार क्षमतेच्या पुढे आहे है सगळं, कसा काय शक्य आहे IAS सारख्या विभागाला एक मुलगी फसवू शकते . या मध्ये नक्की अधिकारी सम्मलित असणार

    • @dka1803
      @dka1803 Місяць тому

      Kuthe fasavl?

  • @vishnusolanke9235
    @vishnusolanke9235 6 місяців тому +2

    Kadak biometric test केली pahije

  • @ganeshg7643
    @ganeshg7643 6 місяців тому

    Wa re Jyoti

  • @shyamRishab
    @shyamRishab 6 місяців тому +19

    pooja saglyana gheun dubel 😅

    • @Sid54678
      @Sid54678 6 місяців тому +2

      😂😂Ajun yenar ahet 🏃🏃pooja, Jyoti,,,,,,

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 6 місяців тому +2

      पूजा,अभिषेक होतोय सगळ्यांनचा😂

  • @shankarpathamase6640
    @shankarpathamase6640 6 місяців тому +4

    अशी फसवणूक करून रुबाबदार जीवन जगतात आणि खरा विद्यार्थी यापासून दुसराच राहतो.😢

  • @ishanipimpale
    @ishanipimpale 17 днів тому +1

    UPSC MPSC la ugich mahattva aahe. Yapekha duppat tippat kaam provate naukri madhe kartat aani duppat tippat pagar hi kammavtaat. Skills shika

  • @deeps7184
    @deeps7184 6 місяців тому +2

    ह्या एकदा Phd झालेल्या लोकांची पण चौकशी होऊ द्या😅

  • @amolchaugule8294
    @amolchaugule8294 Місяць тому

    मंजिल को भुला कर जिया तो क्या जिया.
    जो पाणी से नहायेगा ओ लिबाज बदलेगा,
    जो पसीने से नहायेगा वह इतिहास बदलेगा.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sachin98098
    @Sachin98098 6 місяців тому +28

    "मिश्रा" तर मेरिट वाले असतात ना आईघाले 😂

    • @rohitraj2494
      @rohitraj2494 6 місяців тому +14

      सर्वात जास्त हेच गोळ करतात आणि नोकरी नाही लागली की आरक्षणाला दोष देतात. 🥹🥹 भावा प्रश्न आरक्षणाचा नाही आपण त्यांच्या पुढे चाललोय म्हणून त्यांची जळत आहे.🤣🤣

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 6 місяців тому

      ​@@rohitraj2494😂😂 आरे मग बिना आरक्षण ये की का भितो एवढा 😂😂

    • @pawansalunkhe5563
      @pawansalunkhe5563 6 місяців тому +4

      ​@@rohitraj2494लायकी नसणारे पुढे गेले की कुणीही जळणारच😂

    • @Alrightthen-x4n
      @Alrightthen-x4n 6 місяців тому

      ​@@pawansalunkhe5563लायकी परंपरागत असते आणि अक्कल कमवायला लागते, लायकी असणार्‍यांना नंतर अक्कल असलेल्यांची चाटायला लागते😂😂

    • @nishantm1924
      @nishantm1924 6 місяців тому +1

      ​@@pawansalunkhe5563ho Jyoti Mishra chi kiti layki hoti ti dislich aamhala

  • @livenews5136
    @livenews5136 27 днів тому

    आज कळाले मुलगी जरा चुकली तर तिचे मीडिया दाखवत आहेत आणि राजकारणी लोक मुलांना नातेवाईक यांना मोफत लावता याच काय

  • @sanjaygaikwad7868
    @sanjaygaikwad7868 Місяць тому

    शिक्षणाची खुली दार ह्यांच्या साठीच बनवली होती गुणवत्ता कणाकडे आहे ते कळाल

  • @nkrushnachavan8212
    @nkrushnachavan8212 6 місяців тому +3

    UPSC परीक्षा सुद्धा 😢

  • @s400India
    @s400India 6 місяців тому +8

    मोदी है तो मुमकिन है 😊

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 6 місяців тому

      पहिले तर तिला कोणतंच पद नाही दिल सरकार ने ना पगार ना कुठल्या शासकीय सवलती. ती स्वतः जर तोरा मिरवते आहे. जर तिला सरकार कडून कोणतीही सवलत अथवा IFS चे अधिकार दिले असते तर तुमचं म्हणणं खरं असत. पण असलं काही घडलं नाही तर मग मोदींचा काय सबंध?

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt 6 місяців тому +4

    लोकसभा अध्यक्ष ओम बिरलाची मुलगी सुध्दा असाच फ्रॉड करत IAS झाली आहे तिची सुध्दा चौकशी झाली पाहिजे

  • @datta6159
    @datta6159 6 місяців тому +1

    2000पासून लागेल्या सर्व अधिकारी यांची चौकशी करावी.

  • @GaneshMandpe
    @GaneshMandpe Місяць тому

    वा अधिकारी...वाळु माफया होत होते का

  • @technoguru2279
    @technoguru2279 6 місяців тому +4

    असे किती असतील याचा शोध घ्यायला पाहिजे...???

  • @pravindalal4892
    @pravindalal4892 3 місяці тому

    भ्रष्टाचाराने सगळा देश पोखरून काढला आहे. देशातील लाखो तरुण-तरुणी आज यूपीएससी व एमपीएससी अभ्यास करत आहे. परंतु अशा प्रकरणामुळे त्यांचे भविष्य नक्की अंधारात आहे. आता असे वाटते की अभ्यास कशासाठी करायचा.

  • @mohankorde3671
    @mohankorde3671 6 місяців тому +4

    भारताचे पंतप्रधान या विषयावर बोलतील का ??

  • @sanjaypatil1718
    @sanjaypatil1718 6 місяців тому +1

    समान नागरी कायदा व्हावा हीच अपेक्षा आहे

  • @rajeevnair3589
    @rajeevnair3589 6 місяців тому

    Incredible India

  • @bharatvarpe7927
    @bharatvarpe7927 6 місяців тому

    👌

  • @chudamanmarathe5818
    @chudamanmarathe5818 6 місяців тому +2

    यात upsc चा काही दोष नाही. ज्यांनी तिचे कौतुक, सोहळे केले ते मुर्ख बनवले गेलेत.

  • @ArunaArulkar
    @ArunaArulkar 3 місяці тому

    Patrakaranche Abhinandan

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @adityatatiya6306
    @adityatatiya6306 Місяць тому +2

    FAKE IT UNTIL YOU MAKE IT

  • @shrikantjoshi3703
    @shrikantjoshi3703 6 місяців тому +3

    पत्रकार आणि वृत्तपत्र पाठलाग नाही करत, तर ते प्रकरणाचा पाठपुरावा करतात हे अऀकरला माहिती नाही वाटते.

  • @ravikirandhanavade5247
    @ravikirandhanavade5247 6 місяців тому

    सब नंबर 1 अधिकारी का एडुकेशन का पुरा चेक कराना चाहिये|

  • @Theranjitfiles100
    @Theranjitfiles100 3 дні тому +1

    पण तिने बीड आयएएस सारखं काही नाही केलं

  • @suryasss613
    @suryasss613 27 днів тому +1

    Sabhi ias ki janch honi chahiye sab duplicate bahar aa jayenge😂

  • @Smile_While
    @Smile_While 6 місяців тому

    आता सर्व काही एक एक करून बाहेर येईल

  • @sandiplote6017
    @sandiplote6017 18 днів тому

  • @iCoNikMaraThi-dn2oo
    @iCoNikMaraThi-dn2oo 6 місяців тому

    आमच्या गावालापण असाच विषय झाला नेव्ही आहे बोलुन लग्न केल आणि बायको साठी नोकरी सोडली असे बोलुन घरी राहला नंतर विषय समजला😂😂😂😂

  • @keshavchavan8015
    @keshavchavan8015 4 місяці тому +2

    What was source of her income to demonsrtate as IAS officer. Why there were no doubts to their parents. Where she was living and what was doing for day today expenditure.

  • @NitinThakur-o7s
    @NitinThakur-o7s 6 місяців тому

    Times of India वाल्यांना CBI मध्ये टाका, हे सर्व CBI आणि पोलीस यंत्रनेच काम आहे पण ते त्यांचं काम करत नाही ही खंत आहे.

  • @RahulDeoPhotography
    @RahulDeoPhotography Місяць тому +1

    TOI ne pudhe kai kele? Police case karun arrest ka nahi kela tila?

  • @SonalKakade-rt2ei
    @SonalKakade-rt2ei 6 місяців тому +2

    Kyc update and verification he fakt common man sathi ch aahe ka?

  • @MukeshKavathkar
    @MukeshKavathkar 6 місяців тому +4

    सगळ्याच क्षेत्रात भ्रष्टाचार सुरु आहे

  • @tanujapatil7769
    @tanujapatil7769 6 місяців тому

    UPSC करता करता मुल जरा जास्तच हुशार झाली आहेत.

  • @SujitR87
    @SujitR87 6 місяців тому +4

    यूपी बिहार मधे खूप घोळ चालू आहे... म्हणुन तिकडचे लोक जास्त करून UPSC पास होत आहे...याची पण चौकशी व्हावी

    • @SujitR87
      @SujitR87 6 місяців тому

      @@dvkrs47 "जास्त करून" चा अर्थ कळतो का?

    • @aynatforever3187
      @aynatforever3187 3 місяці тому

      Bihar + East UP -West UP ki jaanch honi chahiye.....

  • @splashsplash2061
    @splashsplash2061 4 місяці тому

    मी 2023 बॅच चा कलेक्टर आहे