- 24 434
- 43 976 646
NDTV Marathi
Приєднався 1 чер 2023
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. | Bringing the legacy of NDTV to Marathi audiences! 📺 In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi.
#marathinews #maharashtrapolitics #marathibatmya #ndtvmarathi
#marathinews #maharashtrapolitics #marathibatmya #ndtvmarathi
Pune Accident|फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले, अजित पवार घटनास्थळी दाखल
Pune Accident|फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले, अजित पवार घटनास्थळी दाखल
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : ua-cam.com/play/PLpSN4vP31-Ku10h9c8jrTjSRFbFdQ8TR6.html
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.com/@ndtvindia/playlists?view=50&sort=dd&shelf_id=5
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : ua-cam.com/play/PLpSN4vP31-KvAM2r9mcbxfN7Jz9Dq3152.html
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : ua-cam.com/play/PLpSN4vP31-Kv_xJpLn-dyJCVlTkqXB72R.html
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: ndtvmarathi/
Twitter: ndtvmarathi/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VacY43nJUM2gJJ3GLK3Q
Instagram: ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.com/publications/CAAqBwgKMKSt1wswzMjuAw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/page/apps
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Переглядів: 60
Відео
Pooja Khedkarला हायकोर्टाकडून मोठा धक्का,अटक होण्याची शक्यता;न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
Переглядів 108День тому
Pooja Khedkar ला हायकोर्टाकडून मोठा धक्का, अटक होण्याची शक्यता, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कट...
Nana Patole| मस्साजोगची निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी
Переглядів 12День тому
Nana Patole| मस्साजोगची निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय ND...
Narayan Rane | ''राहुल गांधींना महाराष्ट्र कुठे कळलाय'' पत्रकार परिषदेत नारायण राणेंचा हल्लाबोल
Переглядів 25День тому
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्य...
Rahul Gandhi| परभणीत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यावर राहुल गांधींचे पोलिसांवर गंभीर आरोप
Переглядів 69День тому
Rahul Gandhi| परभणीत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यावर राहुल गांधींचे पोलिसांवर गंभीर आरोप About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशि...
Rahul Gandhi| सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर राहुल गांधींचे पोलिसांवर गंभीर आरोप
Переглядів 58День тому
Parbhani Rahul Gandhi| सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर राहुल गांधींचे पोलिसांवर गंभीर आरोप About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे....
Sanjay Shirsat on Santosh deshmukh| सरपंच संतोष देशमुख प्रकरण,संजय शिरसाट यांनी दिली मोठी अपडेट
Переглядів 62День тому
Sanjay Shirsat on Santosh deshmukh| सरपंच संतोष देशमु प्रकरण,संजय शिरसाट यांनी दिली मोठी अपडेट About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय ND...
Sanjay Shirsat| जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, मस्साजोगमध्ये शिरसाटांचं आश्वासन
Переглядів 116День тому
Sanjay Shirsat| जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, मस्साजोगमध्ये संजय शिरसाटांचं आश्वासन About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. ...
Nitin Gadkari यांनी जनतेची मागितली माफी, काय आहे माफी मागण्याचं कारण? जाणून घ्या | NDTV मराठी
Переглядів 48День тому
Nitin Gadkari यांनी जनतेची मागितली माफी, काय आहे माफी मागण्याचं कारण? जाणून घ्या | NDTV मराठी About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDT...
Mumbai News|नवीन वर्षात मुंबईकरांना मिळणार खास गिफ्ट,मार्च 2025 पर्यंत मेट्रो-3 चा टप्पा सुरू होणार
Переглядів 20День тому
Mumbai News|नवीन वर्षात मुंबईकरांना मिळणार खास गिफ्ट,मार्च 2025 पर्यंत मेट्रो-3 चा टप्पा सुरू होणार About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिव...
Pune | पुण्यात मद्यपी डंपर चालकानं 9 जणांना चिरडलं, घटनास्थळावरून NDTV मराठीने घेतलेला आढावा
Переглядів 27День тому
Pune | पुण्यात मद्यपी डंपर चालकानं 9 जणांना चिरडलं, घटनास्थळावरून NDTV मराठीने घेतलेला आढावा
Shirdi| पुणतांबामध्ये देवाच्या मूर्तीची विटंबना, ग्रामस्थांनी सांगितला घडलेला प्रकार | NDTV मराठी
Переглядів 83День тому
Shirdi| पुणतांबामध्ये देवाच्या मूर्तीची विटंबना, ग्रामस्थांनी सांगितला घडलेला प्रकार | NDTV मराठी
Dada Bhuse| मंत्रीपद मिळताच शालेय शिक्षण मंत्री Action मोडवर; शाळांमध्ये जाऊन घेतल्या अडचणी
Переглядів 67День тому
Dada Bhuse| मंत्रीपद मिळताच शालेय शिक्षण मंत्री Action मोडवर; शाळांमध्ये जाऊन घेतल्या अडचणी
Santosh Deshmukh यांच्या कुटुंबाची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट | NDTV मराठी
Переглядів 400День тому
Santosh Deshmukh यांच्या कुटुंबाची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट | NDTV मराठी
Santosh Deshmukh | बीड घटनेप्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; पटोलेंची मागणी | NDTV मराठी
Переглядів 72День тому
Santosh Deshmukh | बीड घटनेप्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; पटोलेंची मागणी | NDTV मराठी
Giriraj Singh| भारताला विश्वगुरु बनवण्याचा संकल्प, केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांचं मुंबईत वक्तव्य
Переглядів 35День тому
Giriraj Singh| भारताला विश्वगुरु बनवण्याचा संकल्प, केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांचं मुंबईत वक्तव्य
पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? | NDTV
Переглядів 271День тому
पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? | NDTV
मंदिर, विहीर आणि आता बोगदा...UP च्या संभलमध्ये पुन्हा सापडल्या जुन्या इतिहासाच्या खुणा | NDTV मराठी
Переглядів 35День тому
मंदिर, विहीर आणि आता बोगदा...UP च्या संभलमध्ये पुन्हा सापडल्या जुन्या इतिहासाच्या खुणा | NDTV मराठी
MTNL-BKC मधली मिसींग लिंक आजपासून खुली, मुंबईकरांना होणार फायदा; NDTV मराठीचा घटनास्थळावरुन आढावा
Переглядів 62День тому
MTNL-BKC मधली मिसींग लिंक आजपासून खुली, मुंबईकरांना होणार फायदा; NDTV मराठीचा घटनास्थळावरुन आढावा
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, शिंदेंचे आमदार राजेश मोरे काय म्हणाले? | NDTV मराठी
Переглядів 25День тому
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, शिंदेंचे आमदार राजेश मोरे काय म्हणाले? | NDTV मराठी
सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचं नाव, नेमका कुठे घडलाय हा प्रकार? | NDTV मराठी
Переглядів 30День тому
सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचं नाव, नेमका कुठे घडलाय हा प्रकार? | NDTV मराठी
Jio ची सेवा नागरिकांना नकोशी, मोठ्या संख्येने ग्राहकांची एअरटेल, BSNL ला पसंती | NDTV मराठी
Переглядів 56День тому
Jio ची सेवा नागरिकांना नकोशी, मोठ्या संख्येने ग्राहकांची एअरटेल, BSNL ला पसंती | NDTV मराठी
हंगाम आणि वेळ पाहून पेरणी करावी; Bhujbal-Fadanvis भेटीवर OBC नेत्याची प्रतिक्रीया; दिला मोलाचा सल्ला
Переглядів 107День тому
हंगाम आणि वेळ पाहून पेरणी करावी; Bhujbal-Fadanvis भेटीवर OBC नेत्याची प्रतिक्रीया; दिला मोलाचा सल्ला
Bhujbal meets CM Fadanvis : अजितदादा म्हणाले हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न | NDTV मराठी
Переглядів 36День тому
Bhujbal meets CM Fadanvis : अजितदादा म्हणाले हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न | NDTV मराठी
दोन मुद्दे : अजितदादांऐवजी फडणवीसांची भेट; हतबलता की नवा प्रयत्न....Bhujbal नेमकं काय करु पाहत आहेत?
Переглядів 239День тому
दोन मुद्दे : अजितदादांऐवजी फडणवीसांची भेट; हतबलता की नवा प्रयत्न....Bhujbal नेमकं काय करु पाहत आहेत?
खातेवाटपानंतर Ajit Pawar सक्रीय, पुण्यातील विकासकामांचा घेतला आढावा | NDTV मराठी
Переглядів 76День тому
खातेवाटपानंतर Ajit Pawar सक्रीय, पुण्यातील विकासकामांचा घेतला आढावा | NDTV मराठी
CM Devendra Fadanvis यांच्या भेटीनंतर काय म्हणाले छगन भुजबळ? | NDTV मराठी
Переглядів 156День тому
CM Devendra Fadanvis यांच्या भेटीनंतर काय म्हणाले छगन भुजबळ? | NDTV मराठी
भुजबळ-अजितदादांमध्ये Devendra Fadanvis मध्यस्थी करणार; भेटीनंतर भुजबळ परदेशी रवाना | NDTV मराठी
Переглядів 145День тому
भुजबळ-अजितदादांमध्ये Devendra Fadanvis मध्यस्थी करणार; भेटीनंतर भुजबळ परदेशी रवाना | NDTV मराठी
Amit Shah यांचं आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य, सोलापुरात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
Переглядів 23День тому
Amit Shah यांचं आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य, सोलापुरात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
सूर्यवंशी कुटुंबाच्या सांत्वनासाठी Rahul Gandhi आज परभणीत, घटनास्थळावरुन NDTV मराठीचा आढावा
Переглядів 110День тому
सूर्यवंशी कुटुंबाच्या सांत्वनासाठी Rahul Gandhi आज परभणीत, घटनास्थळावरुन NDTV मराठीचा आढावा
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबच छगन भुजबळ यांची इच्छा पूर्ण करणारे नेते आहेत बाकी सगळे टगे जन्मतःच डोक्यावर पडलेत छगन भुजबळ यांना कात्रजचा घाट दाखवयाची वाटच पहात आहेत
चांगला प्रोजेक्टर आहे लवकरात लवकर काम चालू करावे
Lab madun doctor 50 takkee commission ghetaat medical maduun 12 takkee commission....referal 30 takkeee ghetaat .... doctor means a group of commission...and earn a lot of money.....and get richer and richer....but patient poor and poor..they have no money for food
Oxygen 530 madhee 1 ward yeto anee hospital tyachee 3000 ghetaat ....Inj febrinill 35 madhee aahee hospital taychee 30 ml chee 30x100=3000 kartaat doctor khup patient Naa lubadtaat
Adani court😂
निव्वळ तंत्रज्ञान उपलब्ध होवून नाही उपयोग,आज प्राथमिक आरोग्यासाठी डॉक्टर नाही नेमता येत हे वास्तव आहे.कंट्रोल रुममध्ये मोबाईल बंदिपण हवी डॉक्टर साठी.😅😂
खूप छान सर
Hospital वर शासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योग्य व्यक्तीच्या कडे परिवहन खाते दिलें, नक्कीच सुधारणा होईल.
फडणवीस काय न्याय देणार तो तर नुसता टाईम मारून नेत आहे आणि पक्ष पाती पणा करत आहे 😡😡 धिक्कार आहे आसल्या भंगार सरकारचा😡😡आजुन ह्यांना गुन्हेगार सापडत लाजा बाळगा
महायुती सरकारनी कलाकारांना प्रोत्साहन देण्याऐवजी विश्रांती दिली वाटतं
या आधी कोण होते वाहतूक मंत्री पकडा टीयांना😅😅😅
करोना सारखं करू नका रे बाबांनो.या सेवेला भाजप GSTलावणार आहे का? धंदे आता जोरात सुरू करा.
Asse barech thikani nadurust waa gairsoy ahey. Tari st khatyane laksha ghalun durst karawe hi vinanti. Badli karawi.
Positive धाडस
बंटी आणि बबली ने बीडमध्ये मराठा समाजाला खूप त्रास दिला आहे
Bhrasathchari manus ha...kase nivdun yetat .
हे सगळ नवीन मंत्री झाले की नाटक असतात आणि त्यांना कोणीतरी सांगा तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात ठाण्याचे नाही आणि खरच काम करायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्र भर फिरा आणि बघा परिवहन विभागाची काय अवस्था आहे आणि फिरताना AC गाडीत नका फिरू स्वतः बस नी प्रवास करा आणि ते पण कॅमेरा मन सोबत ना घेता
साहेब तुमच अभिनंदन 🎉🎉🎉 साहेब, आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व एस टी आगाराना भेट द्या खुपच वाईट परीस्थिती आहे, चिपळूण आगाराच बांधकाम १० वर्षे चाललंय, कोणतीही सुधारणा नाही. पावसाळ्यात खुप त्रास होतो प्रवाशांना, बाथरूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. कृपया लक्ष द्या.
भुजबळ साहेब मुळे तुम्ही निवडून आला आहे
सुत्रधारांना पकडा
Aata Beed madhye konti company investment karel , company aali ki he lok khandani magtat, agodar ch bhakas hota ha jilha aata tyat hi bhar ..........
लोकांनीच आता या मंत्र्यांच्या कामाचा पाठपुरावा करावा नाहीतरी 120 करोड जनता हातात मोबाईल घेऊनच बसवलेली आहे मोबाईलचा तरी आता चांगला उपयोग करा
मी म्हणतो किती जरी आश्वासन देऊ द्या किती आश्वासने देऊ द्या तरीबी पकडू शकत नाहीत
एक महिन्यानंतर पहा चैनल वालो हे तर काय येणार नाही जनतेने पण पहा एक महिन्यानंतर काय बदल होतोय ते
वा वा वा मंत्री असावा तर असा नव्याचे नऊ दिवस नंतर पाच वर्ष खात राहा
यांना चांगल धरून बदडा
होऊ द्या.. काॅरिडाॅर
Akkalkot and Solapur che ST stand bagha…
अज्या जातवाद करू राहीला आहे
स्वारगेट बस स्टँड ला भेट द्या एकदा..लाज वाटेल तुम्हालाच....तुमचेच साथीदार मंत्री होऊन गेलेत...कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची कशी दयनीय अवस्था आहे ते बघा!!🔥🔥🔥
Good ☀️🙏
मंत्री पण ठाण्यात राहतात, त्यांना आज घाण दिसली
राहुल जी आपल्या धाराशिव जिल्ह्यात बेंबळी येथे गूळ पावडर कारखाना सुरुवात झालाय नामांनंद सारखं युनिट आज अनेक वर्ष चालू आहे ते पण सिरीज मध्ये घ्या
राजीनामा दे
साहेब नमस्कार 🙏 आपण या खात्याचे मंत्री झालात या बद्दल आपले मनापासून अभिनंदन 🌹 माझी आपणांस नम्र विनंती आहे की ठाणे आगारातून लांब पल्ल्याच्या ज्या बस सुटतात त्या चांगल्या कंडिशन मध्ये असाव्यात. आणि जेष्ठ नागरिक सवलत ही 60 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळावी. धन्यवाद 🙏
Swargate chi avastha paha tasech gadya saf theva
जयसिंगराव गायकवाड यांची आठवण येते
सुंदर एकदम सुंदर विचार पण सुंदर 🙏
शरद पवारांचे नातेवाईक आहेत ?
Kharch changli gosht ahe . As ground vr jayun kam kel pahije
आगोदर आरोपी पकडा नाही राजीनामा द्या शिरसाट उगीच सरकारी खरचानी मोज मज्या डौरे करू नका
कुठल्याही ओ बी सी नेत्याची नाराजी नाही ह्याचे चेलेच दबाव तंत्र वापरतात.. मुंडे बहिण भाऊ मंत्री आहेतच की
Jara hya pratap la vichara hyche education kiti jhale ahe .... Hya pratap che purvi che dombvli madhle june pratap vichara kadhi tari ...
जय हो
अडाणीची आर्थिक स्थिती महत्वाची आहे देशा पेक्षा अडाणी मोठा अस सरकार च सांगणे असणार
एव्हढ सगळे बदनाम करूनही मुंडे भाऊ बहिण मंत्री झाले याचाच काहींना त्रास होतो आहे दोषींना फासावर लटकवा मयत व्यक्तीच्या कुटुंबाला आधार द्या हे सोडून फ्कत मुंडे वर टीका करायची हे सळ्यांनाच कळत आहे
राहुलजी आपण सांगितले प्रमाणे, मा. मुख्यमंत्री यांना बीडच काय महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातीलही कायद्याचा धाक आणि म्हणजेच पोलीसांबद्दलची प्रतिमा सुधारणेची फडणवीस साहेबांना ही योग्य चांगली संधी मिळाली आहे, त्याचा फायदा घ्यावा.
Whats new?? Instead of checking individually every patient it can be monitor at one place by the attendant. I saw this in Dubai hospital when my collegue hospitalised.
अडीच वर्षात काम दिसलं नाही तर सुट्टी होणार, त्यामुळे मंत्री महोदय कामाला लागले