एकदम सुंदर समर्पक मुलाखत , एक व्यक्ती बहुरंगी प्रकुर्ती अशी चौफेर ज्ञानाचा ज्ञानी मराठी मातीशी एकनिष्ट ,महारांजांबद्दल निनांत आदर असणारे ,पाण्यासारखे निर्मळ असणारे कुणाचाही मुलाहीजा न ठेवता परखडपणे विचार मांडणारे ,ब्रांम्हण असुनही ब्रांम्हणवाद न गोंजारणारे ,राहुल गांधीची योग्यच असणारी स्तुती करणारे आणी बोलण्यात पुर्ण खरेपणा दाखवणारे ,तरुणांसाठी दीशादर्शक असणारेव गावाशी नाळ जोडलेले एकमेव राजु परुळेकरच असु शकतात .
राजू परुळेकर सर तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर अशाच मुलाखती द्या . तुम्हाला ऐकणे ही एक अद्भुत गोष्ट आहे . तुम्हाला बोलताना ऐकतच राहावे असे वाटते ... धन्यवाद
आजच्या काळात आपण कुठे चालो आहे कळेनासे झाले आहे. त्यामध्ये सरांची मुलाखत एखाद्या मोठ्या व्रुक्षाच्या थंड सावली सारखी वाटते. सतत देशाला अशा लोकांची गरज आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा भारतात ऐक समॄध्द विचार आसलेले व खुप वाचन असलेले नेते मिळाले. धन्यवाद सर..🙏
सादर प्रणाम सर ,,आपले विचार ऐक अभ्यास असतो,विचारवंत आणि संत समान आहेत,,जे समाज जागृती प्रबोधन करण्यासाठी आवश्यक आहे,ते भाग्य महाराष्ट्राला सारख्या पुरोगामी विचारवंता मुळे लाभते,,,धन्यवाद,,सर
आजच्या सद्यपरिस्थितीत राजू पारोळेकर सर विश्वंभर चौधरी सर निखिल वागळे सर असीम सरोदे सर, कुमार सप्तर्षी सर निरंजन टकले सर यांच्या सारखे असंख्य विचारक फक्त विचारक नसून उद्याचा आदर्श भारत निर्माण करणाऱ्या असंख्य तरुणाच्या दिशादर्शक वाटाचं आहे ❤❤ खूप छान मुलाखत सर
खालील कामेंट बघा. काही लोकांना वाईट वाटतं की काही लोक हिंदू विरोधी आहेत म्हणून. पण लक्षात ठेवा जोपर्यंत हिंदू धर्म समुळ नष्ट होत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होणार नाही.
या विचारवंतांचे विचार जर तुम्हाला पटत नसतील तर तुमचे विचार काय आहेत हे जनतेसमोर मांडा ना तुमचे विचार पटलेच तर जनता तुम्हाला ऐकेल .नाहीतर .सोडतील.@prathameshcreation9167
अतिशय महत्त्वाचे, प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत मान. राजू परुळेकर साहेब. त्यांची बहुतेक सर्व मते आवडीने ऐकतो. आपल्या देशाचा भविष्यकाळ किती वाईट असेल ते पाहतो.
प्रथमेश खूपच कालानरुप उदबोधक असा संवाद होता.अर्थीत तूझे प्रश्न आणि त्याला राजू परुळेरांनी केलेले अक्षरश: दणदणीत वार होते.उत्तर खरी होती परिस्थिति जन्य होती रुदयाला भिडत होती पण भिती वाटत होती.आता आपल्याला वाचवायला पुन्हां बाबासाहेब जन्म नाही घेणार.मी वयोवृद्ध आहे.जाईन पटकन पण पुढच्या पिढीचे काय ?
Please dub/translate this extremely educative programme in hindi and english. I wish to thank both of you for bringing such wonderful shows which are apt and important in the present times. 🎉
ज्यांच्या हाती सत्ता नको जायला त्यांच्या हाती सत्ता आहे, त्यात जनतेला अजून कळत नाहीये की त्यांचा हित कशात आहे, तरी मला अपेक्षा आहे ह्या निवडणुकीत कमीत कमी महाराष्ट्रात तरी जनता योग्य निर्णय घेईल
1:00 That was really nice✌️. you are absolutely right sir, no need to do theatrics . Sincerity and accuracy is your USP. But presentation and articutativeness has a momentous effect in media.
Insightful...eye opener and a video that makes you think and gives inspiration to read more and do research. Thank you for this amazing video. Congratulations and all the best ❤ 🎉
Raju sir and P Patil sir Please make a whole some video on modern day slavery in IT industry, manufacturing sector and how we are not getting enough time to think. Please make a new video on it. And it will be good if you put this podcast on Spotify 😊 Kudos to you for such a wonderful discussion
after the election and all you both should start a conversation regarding upanishad and veda in episode forms so that people get the perspective of the philosopy which u both are doing in this video. great explanation parulekarji
Cement बाबत जे तुम्ही बोलले सर, exact विचार माझ्या मनात आला होता की महाराष्ट्राच्या प्रगती साठी कधी कधी वाटत की North Indian राज्यांपासुन जर वेगळा असता तर बरं झालं असत
वैचारिक दिवाळखोरी आल्या नंतर आर्थिक दिवाळखोरी यायला काही काळ तर लागतो, आपण 100 वर्षाचा इतिहास 1 तासात रिवाईज करू शकतो, पण 100 वर्षाचा काळ जायला 100 वर्ष लागतील. भविष्यातली अर्थिक दिवाळखोरी भविष्यातील पिढ्या भोगतील,
That’s the problem people with such thoughts are not leaders They just talk in shows If he was a spokesperson of congress things would’ve been different पण काँग्रेस राहुल गांधी पलिकडे जाऊ शकत नाई 😂😂😂😂
आधी टिळक, आगरकर, गोखले , रानडे , कर्वे , जोशी अशे ब्राम्हण पुढारी होते महाराष्ट्रात म्हणून पुरोगामी चळवळ उभी राहिली. आता ब्राम्हण निघून गेले आणि अर्ध्या अकलेचे नेते आले.. म्हणून महाराष्ट्र आता पुरोगामी चे केंद्र राहिले नाही
महाराष्ट्र मध्ये किर्तनी प्रबोधन सुरू झाले त्या प्रत्येक कीर्तन प्रवचन करानी संतांनी सांगितलेला समाज प्रबोधन याचा आत्मा शिकवला नाही संताच्या विचारावर जगण्याचे काम केले भक्ति वचन. म्हणजे अभंग थोडक्यात हे समाजा पर्यंत एका भीती पोटी त्यानी सांगितले नाही पाहिला अभंग संत तुकाराम महाराज यांच्या . विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल मुल गाभा तसेच माऊलींचा जात वित गोत कुळ शिळ मात हे अभंग थोडक्यात जात भेद कमी करण्यास भरपूर उपयोगी होते परंतू. कीर्तन प्रवचन कार यांनी ज्ञानोबा तुकोबा यांच्या समाज प्रबोधन याचा आत्मा बाजूला ठेऊन कीर्तन प्रवचन पैशा साठी केले
Thanks!
हि मुलाखत फक्त खऱ्या अर्थाने सुशिक्षित लोकांसाठी आहे .
@@swapnilravindra3346 For brain washed educated peoples 🤧😌
राजू परुळेकरानी बोलत राहावे अणि आम्ही ऐकत रहावे ....छान वाटते
अगदी खरे
राजू सर म्हणजे
चौफेर क्रांतीचे विचार उधळणारे विचारक आहेव.यात शंका नाही .
आपल्या विचारांची तरुण पिढीला अत्यंत गरज आहे.धन्यवाद राजू सर❤
एकदम सुंदर समर्पक मुलाखत , एक व्यक्ती बहुरंगी प्रकुर्ती अशी चौफेर ज्ञानाचा ज्ञानी मराठी मातीशी एकनिष्ट ,महारांजांबद्दल निनांत आदर असणारे ,पाण्यासारखे निर्मळ असणारे कुणाचाही मुलाहीजा न ठेवता परखडपणे विचार मांडणारे ,ब्रांम्हण असुनही ब्रांम्हणवाद न गोंजारणारे ,राहुल गांधीची योग्यच असणारी स्तुती करणारे आणी बोलण्यात पुर्ण खरेपणा दाखवणारे ,तरुणांसाठी दीशादर्शक असणारेव गावाशी नाळ जोडलेले एकमेव राजु परुळेकरच असु शकतात .
राजू परुळेकर सर तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर अशाच मुलाखती द्या . तुम्हाला ऐकणे ही एक अद्भुत गोष्ट आहे . तुम्हाला बोलताना ऐकतच राहावे असे वाटते ... धन्यवाद
अगदी बरोबर. उगाच नाटकीपणे आरडाओरडा करून चॅनल लोकप्रिय होतं ही समजूत हास्यास्पद आहे.
आजच्या काळात आपण कुठे चालो आहे कळेनासे झाले आहे. त्यामध्ये सरांची मुलाखत एखाद्या मोठ्या व्रुक्षाच्या थंड सावली सारखी वाटते. सतत देशाला अशा लोकांची गरज आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा भारतात ऐक समॄध्द विचार आसलेले व खुप वाचन असलेले नेते मिळाले.
धन्यवाद सर..🙏
वैचारिक गुलामगिरी ची जाणिव करुन देणारा हा episode आहे..thank you Raju sir..तुमचे विचार ऐकून थक्क व्हायला होत.
होय प्रथमेश तूझ्या पध्दतीनेच बोल यातच पत्रकारीतेची खरी तळमळ आत्मियता दिसून येते.
बाळ किती सुंदर पद्धतीने प्रश्न विचारते
तुमच्या पिढीने खरंच राजू परुळेकर सारख्या कडून शिकावे आणि भारत महान बनवावे ❤
सादर प्रणाम सर ,,आपले विचार ऐक अभ्यास असतो,विचारवंत आणि संत समान आहेत,,जे समाज जागृती प्रबोधन करण्यासाठी आवश्यक आहे,ते भाग्य महाराष्ट्राला सारख्या पुरोगामी विचारवंता मुळे लाभते,,,धन्यवाद,,सर
पुरोगामी अवॉर्ड goes to batlela बामण राजू परुळेकर... बाकी बामण गेले चुलीत हेच तुमचं पुरोगामित्व..savarkar, फडके, चाफेकर, कान्हेरे, पेशवे
राजू परुळेकरांचे ज्ञान हा अमुल्य ठेवा आहे त्यांच्यामुळे विचारांना चालना मिळते , खुप खुप धन्यवाद
😂😂😂
सखोल चर्चा प्रत्येकाला विचार करायला लावणारी होती. त्याबद्दल तुम्हा दोघांचेही खुप खुप आभार🙏💕
आजच्या सद्यपरिस्थितीत राजू पारोळेकर सर विश्वंभर चौधरी सर निखिल वागळे सर असीम सरोदे सर, कुमार सप्तर्षी सर निरंजन टकले सर यांच्या सारखे असंख्य विचारक
फक्त विचारक नसून उद्याचा आदर्श भारत निर्माण करणाऱ्या असंख्य तरुणाच्या दिशादर्शक वाटाचं आहे
❤❤ खूप छान मुलाखत सर
ह्यांना विचारवंत म्हणणे जरा अतीच वाटते. अविचारवंत म्हणा.प्रश्न विचारणारे पण कमाल आहेत. हल्ली कोण काय सुरू करेल, नेम नाही.
खालील कामेंट बघा.
काही लोकांना वाईट वाटतं की काही लोक हिंदू विरोधी आहेत म्हणून. पण लक्षात ठेवा जोपर्यंत हिंदू धर्म समुळ नष्ट होत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होणार नाही.
त्यांना कोणी विचारत नाही
या विचारवंतांचे विचार जर तुम्हाला पटत नसतील तर तुमचे विचार काय आहेत हे जनतेसमोर मांडा ना तुमचे विचार पटलेच तर जनता तुम्हाला ऐकेल .नाहीतर .सोडतील.@prathameshcreation9167
काही वर्ष फक्त , एक खराब statement आणि मग UAPA 😂
खर सांगायचं तर महाराष्ट्रात इतके पुरोगामी विचारांचे नेते , सुधारकर्ते, संत होऊन गेले तरी आज महाराष्ट्राची जी वैचारिक परिस्थिती आहे ते बघून लाज वाटते😢
काही कारण नाही, ह्या वातावरणात पुन्हा विचार चालू होईल, फक्त प्रश्न विचारता रहा आणि हो कोणी मत मांडत असेल तर त्याचे पुरावे मागा.
Right @@siddheshjadhav
अतिशय महत्त्वाचे, प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत मान. राजू परुळेकर साहेब. त्यांची बहुतेक सर्व मते आवडीने ऐकतो. आपल्या देशाचा भविष्यकाळ किती वाईट असेल ते पाहतो.
राजू परुळेकर ! हॅट्स ऑफ ! काय प्रबोधन केले आहे आपण ! खरोखर जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच आहेत !
राजु परुळेकर हे विचारवंत आहेत त्यांची मूलकत ऐकवली व त्यांच्या विचारांमुळे सामान्य जनतेलाही एक विचारांची वेगळी दिशा सापडू लागते .❤🎉🎉
अतिशय महत्त्वाचे विचार राजु परुळेकर यांनी मांडले आहेत. मुलाखतीबद्दल प्रथमेश पाटील यांचे अभिनंदन.
अत्यंत विचार प्रवर्तक असा हा व्हिडीओ झाला आहे तुम्हा दोघांचे खूप आभार.
खूप खू लिहाव अस वाटतय .ईतका चांगला भाग आहे हा. धन्यवाद.
राजु परुळेकर सर, आपण परिवर्तनवादी विचाप्रवर्तक आहात. आपण जी मांडणी करता त्याला तोडच नसते,ur great great sir.
धन्यवाद श्रीयुत राजु परुळेकर !
अंतर्मुख करणारी मुलाखत
महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे आद्य प्रवर्तक होते असो
महत्त्वाचं स्पष्ट सडेतोड विश्लेषण. तुमच्या नेहमीच्या सौम्य स्वरात 👍🏽
प्रथमेश खूपच कालानरुप उदबोधक असा संवाद होता.अर्थीत तूझे प्रश्न आणि त्याला राजू परुळेरांनी केलेले अक्षरश: दणदणीत वार होते.उत्तर खरी होती परिस्थिति जन्य होती रुदयाला भिडत होती पण भिती वाटत होती.आता आपल्याला वाचवायला पुन्हां बाबासाहेब जन्म नाही घेणार.मी वयोवृद्ध आहे.जाईन पटकन पण पुढच्या पिढीचे काय ?
धन्यवाद...
Excellent interview! What a great intellectual! Hats off to Mr. Raju Parulekar!
परुळेकरांच्या मुलाखती हिंदितही जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत .
Thanks!
विश्लेषण खूप सोप्या पध्दतीने केल, समजून घेण्यास सोप गेल.
सुंदर विचार
Raju parulekar sir ...is really great .....
महाराष्ट्रातला उत्कृष्ट फिलोसोफर
Thanks
Uttam charcha, Uttam vichar.
Please dub/translate this extremely educative programme in hindi and english. I wish to thank both of you for bringing such wonderful shows which are apt and important in the present times. 🎉
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought govt
ज्यांच्या हाती सत्ता नको जायला त्यांच्या हाती सत्ता आहे, त्यात जनतेला अजून कळत नाहीये की त्यांचा हित कशात आहे, तरी मला अपेक्षा आहे ह्या निवडणुकीत कमीत कमी महाराष्ट्रात तरी जनता योग्य निर्णय घेईल
परुळेकर तुमच्या विचारांशी शंभर टक्के सहमत. कारण त्यांचा सच्चेपणा
Very well rounded conversation ❤
Great 👍
1:00 That was really nice✌️. you are absolutely right sir, no need to do theatrics . Sincerity and accuracy is your USP. But presentation and articutativeness has a momentous effect in media.
बाळ ठाकरेंनी पुरोगामी महाराष्ट्र नासवीला असे राजू परुळेकर यांचे ठाम मत आहे यावर मशाल शिवसेनेचे काय मत आहे
खूप छान माहिती
Great insights, thank you, both of you.
Insightful...eye opener and a video that makes you think and gives inspiration to read more and do research.
Thank you for this amazing video.
Congratulations and all the best ❤ 🎉
वेक्त होण्याची भीती वाटणं,
किंवा वेक्त न होण,
मग ते जगणं जगणं नाही.
Deep profound insights 👌
Great ideas , always from Raju sir.
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
ऐकायला फारच awadate
❤खुप छान
Thank you for such wonderful discussion 🙏
@shubhadap...??????
जैसे आहात तसेच राहणे , हेदेखील भावणारे आहे !
Raju sir and P Patil sir
Please make a whole some video on modern day slavery in IT industry, manufacturing sector and how we are not getting enough time to think. Please make a new video on it. And it will be good if you put this podcast on Spotify 😊
Kudos to you for such a wonderful discussion
खूप महत्त्वाची
Great 🌹🚩
खूप खूप छान माहिती दिलीत आपण सर
Good information sir
अगदी बरोबर वास्तव मांडल आहे
खूप सुंदर,परत परत पहावी
Nice and true analysis
after the election and all you both should start a conversation regarding upanishad and veda in episode forms so that people get the perspective of the philosopy which u both are doing in this video. great explanation parulekarji
Awesome sir❤
I am seeing dis episode Trice a time such a great episode. Coz of Raju sir how he is explaining ❤
A very enlightening interview! Thanks to the guest, host and to Indie journal.
छान विवेचन केले आहे .धन्यवाद
Very knowledgeable information.
अप्रतिम
Cement बाबत जे तुम्ही बोलले सर, exact विचार माझ्या मनात आला होता की महाराष्ट्राच्या प्रगती साठी कधी कधी वाटत की North Indian राज्यांपासुन जर वेगळा असता तर बरं झालं असत
कारण आता आपण BJP विरूद्ध जाऊन निवडणूक जिंकलो जरी , तरी Central Government येनकेन प्रकारे आपल्याला त्रास देणारच😢
जय भीम जय शिवराय जय फुले जय शाहू
एक दिवस राजू परुळेकर मला नास्तिक बनवतील
😅
😂 खर आहे शाहू फुले आंबेडकर वाद्यांनी आणि कर्मठ ब्राम्हणांनी हिंदुत्वाचा गढून टाकलाय.. पूनृतजीवन करावं लागेल
फक्त हिंदूविरोधी बनवणार.
कारण
फक्त हिंदू नास्तिक असतो.
😂😂😂
राजू परुळेकर फक्त हिंदू धर्मविरोधी आहेत.
म्हणून तुम्ही नास्तिक बनणार नाही. फारतर धर्म बदलणार.
मस्त
वैचारिक दिवाळखोरी आल्या नंतर आर्थिक दिवाळखोरी यायला काही काळ तर लागतो, आपण 100 वर्षाचा इतिहास 1 तासात रिवाईज करू शकतो, पण 100 वर्षाचा काळ जायला 100 वर्ष लागतील. भविष्यातली अर्थिक दिवाळखोरी भविष्यातील पिढ्या भोगतील,
मुस्लिम सुधारणा साठी एक व्हिडिओ करा सर.
एक निष्ठावान मेंबर.🙏
Great knowledge given by you sir thanks sir
Great talk!
राजू सर जीवन जगन एकदम कठिन झाले आहे, सारखी घुसमत होते विचारांची , महापुरुष व तुमचे विचार च प्राणवायु आहेत, या जगात सारख रडू येत आनी जग नकोस वाटत.
Remember great people of our country. 🎉try to think rational sir
Too radu nako. Shtishali ho
अप्रतिम 👌🙏
खूप छान
That’s the problem people with such thoughts are not leaders
They just talk in shows
If he was a spokesperson of congress things would’ve been different
पण काँग्रेस राहुल गांधी पलिकडे जाऊ शकत नाई 😂😂😂😂
Sir great
महाराष्ट्र राज्याची वाटचाल गायपट्टा राज्याच्या दिशेने व तेही जोरकसपणे चालु आहे.
कारण सत्ताधारी वर्ग त्या वर्गाचे अनुकरण करत आहे, महाराष्ट्र अधोगतीला चालले आहे.
आधी टिळक, आगरकर, गोखले , रानडे , कर्वे , जोशी अशे ब्राम्हण पुढारी होते महाराष्ट्रात म्हणून पुरोगामी चळवळ उभी राहिली.
आता ब्राम्हण निघून गेले आणि अर्ध्या अकलेचे नेते आले.. म्हणून महाराष्ट्र आता पुरोगामी चे केंद्र राहिले नाही
इस्लाम खतरे में है .
मोहम्मद ने 55 व्या वर्षी 6 वर्ष्याच्या आयशाला झवले ...हे एैकल्यावर राग का येतो मुस्लिमाना?
Excellent information 👍
Great thanks
Please put english subtitles, love your programs :)
Atishay sundar mahiti dili
Mazi ek request ahe ki tuhmi marathi madali changali books je aaj cha generation ne vachali pahije tya var ek episode karava
ज्या दिवशी शरद पवार तलाक ला ईश्वरी आदेश म्हणाले त्याच दिवशी सेक्युलर पणा एकांगी असतो हे स्पष्ट झाले!
Your thoughts are communial
Super duper
Big fan sir
महाराष्ट्र मध्ये किर्तनी प्रबोधन सुरू झाले त्या प्रत्येक कीर्तन प्रवचन करानी संतांनी सांगितलेला समाज प्रबोधन याचा आत्मा शिकवला नाही संताच्या विचारावर जगण्याचे काम केले भक्ति वचन. म्हणजे अभंग थोडक्यात हे समाजा पर्यंत एका भीती पोटी त्यानी सांगितले नाही पाहिला अभंग संत तुकाराम महाराज यांच्या . विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल मुल गाभा तसेच माऊलींचा जात वित गोत कुळ शिळ मात हे अभंग थोडक्यात जात भेद कमी करण्यास भरपूर उपयोगी होते परंतू. कीर्तन प्रवचन कार यांनी ज्ञानोबा तुकोबा यांच्या समाज प्रबोधन याचा आत्मा बाजूला ठेऊन कीर्तन प्रवचन पैशा साठी केले
🙏🙏
Apratim mulakhat
Mast
जय भीम ❤
You are most clear and authentic than Ravish Kumar,my dear.
Quite Good
०,१,२,३,४,५,६,७,८,९.....यांचा शोध कुणि लावला...⁉️