खरंच मॅडम तुम्हीच आम्हाला ताजेपणा देताय तुमचे विचार खूप सुंदर आहेत ऐकून मनाला समाधान मिळते आज मलाजरा बर नव्हत वाटत तुमचा व्हिडिओ ऐकून फार छान वाटत🙏🙏👌👌🌹🌹👍❣❣तुमचे
मॅडम खरच जे जीवनात जे घडत न अगदी बारीK सारीक त्यावर तुम्ही बरोबर सांगता. आणि ऐकून मन खरच हलक होत. माझ्या ने खरच असच झालाय. मी माझं दुख असच नातेवाईकाना सांगत आले. आता पश्र्चाताप होतोय. पण मला मुलगा सून मुळगी जावई खूप चांगले मिळाले . मी आता खूप नव्याने जगतेय. धन्यवाद mam
Please madam या comment ला reply करा. कोणीच माणसे बघून घेत नाहीत. माहेरची पण आणि सासरची. अपमान पण किती सहन करणार. वेळप्रसंगी मदतीला कोणीच नाही. एवढा stress आला की मनोविकारतज्ज्ञ कडे जावे लागले. आमची financial conditions lower आहे. त्यामुळे आम्ही एखाद्या मुलाला पण जन्म नाही देऊ शकत. त्यामुळे सगळ्या नातेवाईक यांचे टोमणे. यामधून कसा मार्ग काढावा. Please मार्गदर्शन करा. 🙏
Mam tumhi yogya bolalat. Same asech ghadte.mi pan sayyam thevte tyamule barech prashna sutatat. Manahi shant rahate ani mulankade pan laksha deta yete, barobar ahe ki dukhha kaalji karun fayda nahi. Mhanun te visarun mi pudhe jate, tumche speech he ayushya badlun takate. Gharatli stri khambir tar sarva kahi thik hote. Vel lagto sarva goshtila pan shevat matra chaan hoil.
मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी सर्वांना पाठवते. माझ्या फ्रेंड्स ,माझे नातेवाईक. माझा एक प्रश्न होता तुम्हाला ड्रिंक करणाऱ्या हजबंड बद्दल ,चार सहा महिन्यानंतर ड्रिंक करायची पंधरा दिवस लागोपाठ आणि फॅमिली ला खूप त्रास द्यायचा ,त्यांना ते कळतच नाही.ड्रिंक बंद केल्यानंतर परत पहिल्यासारखे खूप चांगले वागतात .त्या पंधरा दिवसात इज्जत पैसा सर्व गमावून बसतात याचा अतिशय त्रास होतो. यावर मी काय उपाय करायला पाहिजे कृपया सांगा.
Mam my husband not talk with me from four years without any reason I feel like depression he is not care me only he uses me as a labour I am not like to talk about it with anyone what can I do
Madam, please be gender neutral .Your talks are interesting and you have the power to influence both , men and women of the house . Both need to be pleasant to create a good atmosphere at home !
खूप छान मॅडम . तुम्ही ज्या गोष्ट सांगतात.त्याने मनाला धीर मिळतो.एखाद्या मैत्रिणी सोबत मन मोकळ केल्या सारखं वाटतं
खूप मनापासून आभार मला खूप एकटे वाटत होते आता बर वाटले
मॅडम आपण खुपच छान बोलता, मला तुमचे विचार खूप आवडतात.
खूप छान वैचारिक माहिती धन्यवाद 🙏🌹
मनापासून आभार mam🙏🙏🙏
Tumcha saglya vedio khup chan astat pn mala ata kharch ya motivational vedio chi garaj hoti. Thanx 🙏
खरंच मॅडम तुम्हीच आम्हाला ताजेपणा देताय तुमचे विचार खूप सुंदर आहेत ऐकून मनाला समाधान मिळते आज मलाजरा बर नव्हत वाटत तुमचा व्हिडिओ ऐकून फार छान वाटत🙏🙏👌👌🌹🌹👍❣❣तुमचे
खूप सुंदर विचार छान सागता.आजच्या पीढीला खूप गरज आहे.
Dear dr Madam, tumhi sangata tyapramane behave karnyacha maza nehmi praytna asto Khup chhan vichar mandley. Dhanyawad 🙏
मॅडम खरच जे जीवनात जे घडत न अगदी बारीK सारीक त्यावर तुम्ही बरोबर सांगता. आणि ऐकून मन खरच हलक होत. माझ्या ने खरच असच झालाय. मी माझं दुख असच नातेवाईकाना सांगत आले. आता पश्र्चाताप होतोय. पण मला मुलगा सून मुळगी जावई खूप चांगले मिळाले . मी आता खूप नव्याने जगतेय. धन्यवाद mam
छान विचार. सगळा व्हिडिओ बघून मन एकदम प्रसन्न झाले.
मॅडम मी आपले विडीओ रोजच बघते ते मला खूप आवडतात मन प्रसन्न होत आसेच विडीओ बनवत जा मन खूप आनंदी होत यातून बरीच समाज सुधारना होते आसे मला वाटते
अनघा ताई आपल बोलन सांगण खूप छान वाटत ऐकत रहाव वाटत
पण अस नाही हैत हो कीती ही प्रयत्न करा
Tae khup chan sangta tumhi tumche vichar khup aavdtata mala
Kiti chaan sambhav aahe madam tumch. Rehana Patel.
किति आभार मानू मॅच तेवढे कमीच आहेत🙏
खूप छान सांगितलय मॅडम तुम्ही. Thank you ☺️
ताई खूप खूप धन्यवाद
आपण खूप छान बोलतात मी खुप वेळा आपले भाषण ऐकतो खूप खूप शुभेच्छा
खूप बरं वाटतं तुम्हाला ऐकून गेले 25 वर्ष डिप्रेशन जगत आहे dr खूप खर्च म्हणून सगळं बध केला thank you 🙏 तुम्हाला call केला तर चालेल का
खुप छान ताई असेच व्हिडिओ पाठवत जा.thank u
मी स्वतः कधी टेन्शन घेत नाही
तुमचे विचार मनाला आनंद देतात म्याम ☺️
Madam tumhi khup chan sangata ,khup chan bolata.
खुप छान समुपदेशन , धन्यवाद
Madam kiti chan chan sangata kharach ahey
Khup chan madam. Thank you . 🙏🙏🙏
खूपचं छान
Sunder msg ahaa madam 🙏
Khup chan d Bolta madam khup shikayla milt👌👌
Liked your motivational talk .it is true that ladies in home are very emotional and take decisions wrongly if stressed.
Yes mam......u r really my close friend 👍
Very nice......
Kup Chan vatale
Khup chan mahiti dili thank you so much
खुप छान विचार दिलात मी तुमचे सगळे व्हिडीओ आवर्जुन बघते मला आवडतात म्हणून
Madam khupach chan vichar
Thanks tai khup chan
Khoop chan vichar madam
Tai khup chan thank you 👍🙏
Khup chan 👌👍👍
फारच छान मनाची मरगळ निघून गेली .
Nice,dhanyawad.
खूप छान विचार बरे वाटले
Sunder
Kharch ahe Tai
Good talk
खुपच छान आहे
Khup chan thanks you so much
खुप छान समजुन सांगता mam
Thanks 🙏 🙏🙏🌹🌺🌹
Please madam या comment ला reply करा. कोणीच माणसे बघून घेत नाहीत. माहेरची पण आणि सासरची. अपमान पण किती सहन करणार. वेळप्रसंगी मदतीला कोणीच नाही. एवढा stress आला की मनोविकारतज्ज्ञ कडे जावे लागले. आमची financial conditions lower आहे. त्यामुळे आम्ही एखाद्या मुलाला पण जन्म नाही देऊ शकत. त्यामुळे सगळ्या नातेवाईक यांचे टोमणे. यामधून कसा मार्ग काढावा. Please मार्गदर्शन करा. 🙏
Tai ky zal mul nahit tumhala ? kiti
Varsh zale lagnala
मॕडम....किती सुंदर बोललात....मनाला पटले खूप छान शब्दात पटवता. तुम्हाला शतशः धन्यवाद...शुभेच्छा ! तुमच्याशी फोनवर बोलावस वाटत...फोन नंबर द्याल का?
I liked your thoughts its very True
Khup chan 👌🏻👌🏻
I, like you talk . Thank you very much.
What can I do for relax?
Very nice video
Khup chan
Mam tumhi yogya bolalat. Same asech ghadte.mi pan sayyam thevte tyamule barech prashna sutatat. Manahi shant rahate ani mulankade pan laksha deta yete, barobar ahe ki dukhha kaalji karun fayda nahi. Mhanun te visarun mi pudhe jate, tumche speech he ayushya badlun takate. Gharatli stri khambir tar sarva kahi thik hote. Vel lagto sarva goshtila pan shevat matra chaan hoil.
Thanks a lot I am economically good but because of duty life is fast I am always in tention what can I do?
Khhup chaan aani positive mahiti ! Thanks for sharing ma'am 💐
Karcha aahe
Nice clip
MI khup disturb ahe
Mala tushashi bolayche ahe
Mam can I talk to u personally
🙏
ताई तुम्ही न्यू इ रा हायस्कूलमध्ये शिकत होते का
बरोबर आहे खरं च 🙂
👌👌
Dr. I like your message thank you.
तुमचा नंबर पाहिजे
So nice
Mam yek vichyarayche hote mi coopr t बसवलेली आहे.तर आता kadaychi आहे तर जेव्हा problem आलेला असेल तेव्हा kadaychi का ..का कडी पण kadayla जमते
Tai period nntr kada ani copper t khup harmful ahe
खुप छान आहे विचार
Jar mahera kadun Ani saser kadun vait vaganuk det asel ter kay karayach?
Farch chan aani posstive
ᴍʀ ᴀᴊɪʙᴀᴛ ʙᴏʟᴀᴛ ɴᴀʜɪᴛ ᴋᴀꜱᴇ ʀᴀʜᴀᴠᴇ ᴩʟᴢ ʀᴇᴩʟy
Maji pan lata Gavade sarki situation aahe mala pan guide kara
मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी सर्वांना पाठवते. माझ्या फ्रेंड्स ,माझे नातेवाईक. माझा एक प्रश्न होता तुम्हाला ड्रिंक करणाऱ्या हजबंड बद्दल ,चार सहा महिन्यानंतर ड्रिंक करायची पंधरा दिवस लागोपाठ आणि फॅमिली ला खूप त्रास द्यायचा ,त्यांना ते कळतच नाही.ड्रिंक बंद केल्यानंतर परत पहिल्यासारखे खूप चांगले वागतात .त्या पंधरा दिवसात इज्जत पैसा सर्व गमावून बसतात याचा अतिशय त्रास होतो. यावर मी काय उपाय करायला पाहिजे कृपया सांगा.
Kharach aahe..sarv vhideo chhan aasat..khup mahilana dhir milto tumchyamule..manapasun aabhar...tumche..
Mam my husband not talk with me from four years without any reason I feel like depression he is not care me only he uses me as a labour I am not like to talk about it with anyone what can I do
Doctor please give some information abt the new variant Omicron...
Madam, please be gender neutral .Your talks are interesting and you have the power to influence both , men and women of the house . Both need to be pleasant to create a good atmosphere at home !