उत्तम सासुबाई होण्यासाठी खास टिप्स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @nspatwardhan
    @nspatwardhan Рік тому +1

    नातं दोन्हीकडून निभवावं लागतं! जे पेरणार तेच उगवणार! जे देणार, तेच परत मिळणार 🌻 एकमेकांचे स्वभाव स्वीकारावे. आनंदी रहावं. रोज परस्परांना ताण देऊन काय साधणार? माझ्या सासुबाई प्रेममूर्ती आहेत, परमेश्वराचे शतशः आभार, मला अशी सासू मिळाली. जन्मोजन्मी अशीच सासू मिळो🙏

  • @leenapatankar2044
    @leenapatankar2044 2 роки тому +4

    मी कधी म्हंटला की मी सकाळी नवऱ्याला नाश्ता करून देते तर बोलणार नको नको me करते......आणि मला कशाला च हात लावू देत नाही..... त्यांना पूर्णपणे आम्हाला त्याचा वर dependancy करायची आहे ..... आणि सतत दुसऱ्या नाव ठेवत राहणार.....

  • @Trp345
    @Trp345 2 роки тому +1

    पिल्लाचं उदाहरण किती छान सांगितला तुम्ही मॅडम आमच्यात तरी मला खूप सासरवास करतात घरचे खूप टेन्शन येते उपाय सांगा ना माझ्या १वर्षा chya बाळाला भाजलं तेव्हा पैसे नाही दिले सासूने माझ्या डॉक्टर कडे ट्रीटमेंट ला नाही घेऊन गेले पण त्यांचं काय दुखलं की लगेच जायचं डॉक्टर कडे खूप त्रास देते सासू माझ्या बाळाला काय करायचं समजत नाही माझ्या बाळाला चहा भाजला हाताला सासूनेच भाजवला मुद्दाम बाळ मस्ती करतो म्हणून देव कधी शिक्षा देईल का अशा व्यक्तीला .... कसं राहायचं घरात उपाय सांगा ना plz plz plz

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 місяці тому

    माझ्या मुलचे लग्न झाले आहे आता मुलाचे होईल मी आधी बघायच सुनकसी आहे नंतर आपन वेगळ राहायचे आपल पेंशन आहे मुलांच्या जवळपास मुलीच्या जवळ पास राहनार ऑन लाईन मीळतात सर्व भाजी करुन खायच ऐकच रुम घेनार काम करता आल नाही बाई ठेवायची कामला मुल आले या त्यांच्या घरी बोलवल जायच आपल्या घरी बर गावी गेल तरी चालते कधी कधी टेन्शन घ्यायचे नाही डॉ ताईसाहेब मला शंभर टक्के सल्ला आवडला गावी सर्वांना सागत आसे आपल्याला किती मुल आसतील तरी ज्या मुलांचे लग्न झाले त्याला वेगळा राहा थोडी जमीन देऊन टाका परत दुसऱ्या मुलाचे लग्न झाले त्याला तु वेळ राहा आपण दोघानी राहायचे काही जमीन आपल्या कडे ठेवा गावी सुंन ऐकत्र राहाते घरातल शेतचे काम करत नाही दोघ ही सारखी माहेरी जत्रा करते फिरते वेळ ठेवले बरोबर काम करत प्रगती होते आईबाबांना सल्ला दिला होता जमीनीच्या वाटन्या करून दिली सुना शेतात काम करत आहेत छान आहे धन्यवाद धन्यवाद ताई साहेब ❤❤❤

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 2 роки тому +1

    खूपच छान समजावून सांगितलं मॅडम 🙏🏻

  • @karminal9017
    @karminal9017 2 роки тому +4

    Dr anagaji. You said very true. I have experienced. Same going through. I got the answer. Thanks for sharing this video. This video will help Many more people those who are watching.

  • @leenapatankar2044
    @leenapatankar2044 2 роки тому +3

    अगदी बरोबर.... माझी सासू मला आजिबात च जेवण करायला देत नाही... घरात ही कशाला हात लावू देत नाही..फ्रीज , डबे .... मी त्यना विचारलं मी तुम्हाला मदत करते तरी बोलणार नको तू बस मे करते..कोणाला वाटेल वाह किती छान.. bt थिंग्ज is that मी आधी नवीन होते तेव्हा काही केला तर सगळे माझ कौतुक करायचे...so मला वाटायचं त्यना वाईट वाटतं....किंवा त्याना वाटेल मुलाला हिनेच सगळं केला आवडेल मणून so मी शांत राहते...फक्त भांडी घासणे लादी पुसणे ही काम करताना मी करते म्हणून कधी बोलणार नाही.केलेला जेवण पण त्या स्वतःच्या हाताने वाढणार आणि त्यात पण भेदभाव करणार....मला जे आवडतं ते मुद्दाम कमी देणार किंवा देणारच नाही..... इतका कोण वाईट असेल मे कधीच विचार केला नव्हता....आणि मी lagana आधी ७ वर्ष माझ माहेर च घर सांभाळलं आहे कारण माझी आई ७ वर्ष आधी वारली...

    • @chhayapatil4309
      @chhayapatil4309 2 роки тому +2

      Hoo astat vait sasu me Pan anubhvaly fakt bhandi kapde dhune. Jevnala hat laun dyaych nahi. Aply avdat Te khayla karych nahi madam as. Ani aply mulala dhkhvanar me lad karate suneche. Samor vegl dakhvanar

    • @leenapatankar2044
      @leenapatankar2044 2 роки тому +1

      @@chhayapatil4309 exactly... गोड बोलून त्रास देणे...

    • @leenapatankar2044
      @leenapatankar2044 2 роки тому

      How to handle such kind of sasubai

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Рік тому

      😞

  • @shubhangijoshi800
    @shubhangijoshi800 2 роки тому +2

    खुप सुंदर आणि महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @rajashrijoshi3168
    @rajashrijoshi3168 2 роки тому +12

    काही ठिकाणी अस दिसून येत की लग्न करून आलेल्या मुलींना कोणतीही जबाबदारी घ्यायची नसते किंवा त्यांना एकत्र कुटुंबात राहायचे नसते , नौकरी करत असतील तर घरात कोणतही काम करणार नाहीत , सध्या परिस्थिती अशी आहे की मुलींना फक्त मौजमजा करायची असते , बाहेर जाताना घरात सांगून जायला आवडत नाही , पूर्वी सासू कशी मिळेल हे टेशंन असायच , आता सून कशी मिळेल हे टेंशन आहे कारण एकमेकांना समजून घेतले पाहिजे ह्याची जाणीव नाही , असो देव करो आणि मला चांगली सून मिळो हीच देवाला प्रार्थना

    • @rasikatalegaonkar5474
      @rasikatalegaonkar5474 2 роки тому +3

      राजश्री जोशी तुमचे खरे आहे, काही ठिकाणी सून जॉब करते,सासू खुप काम करते,घर स्वच्छ ठेवते,लग्नाला पाच वर्ष झाले तरी त्या घरात लक्षच नसते घर कसे स्वच्छ ठेवायचे माहीत नाही,आठवड्यातून aekdatari सासू सासऱ्याना जेवण घालू शकत नाही,सुटीच्या दिवशी त्यांना आराम हवी असते,सासूनी कधी आराम करायचा ,एकाच मुलगा आहे ,त्यांनी वेगळे राहू नये म्हणून बिचारी सासू सासरे सगळे सहन करतात, मूल सून बाहेर जाताना सांगत नाही ,बाहेर जाताना आई बाबा आमही ऐतो,असेही बोलत नाही, या विषय वर सांगा अनघा ताई तुम्ही खुप छान सांगता.

    • @alkapadnekar3510
      @alkapadnekar3510 Рік тому +1

      Barobar sun kashi milanar
      Hi chinta sarvanna atta

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Рік тому

      Tumi khashahi vaga kahi thikani sunanna sasubai nakkocha asatat ekati sasu pan tyana nkkocha asate halli suna v mulage kase vagatil bharavasa nahi bolanar nahicha aapan be positive karat basayache

  • @ranveertandle_x5503
    @ranveertandle_x5503 2 роки тому +5

    खूप भारी 👌🏻एकदम बरोबर सांगितलं तुम्ही ताई 👌🏻👌🏻👌🏻

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 2 роки тому +8

    Thats true.. But Tai Sasu chagli nasta , aas jar lahanpana pasun bimbaval aasat,,, kay karay ch? 🙏👍🏻

  • @pathakcrystalrangolis8934
    @pathakcrystalrangolis8934 2 роки тому

    खूप छान सांगतात मॅम तुम्ही

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 2 роки тому +3

    खूप सुंदर पटतंय मी असंच राहते .

  • @nandasalunke5642
    @nandasalunke5642 2 роки тому

    Very nice guidelines

  • @kishormalwatkar
    @kishormalwatkar Рік тому

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 роки тому +5

    खूपच छान विडियो आहे

  • @amol9616113945
    @amol9616113945 2 роки тому +2

    Nanand ani sasu kasa gharat vad nirman kartat ya var video kara

  • @vasudhajadhav7093
    @vasudhajadhav7093 2 роки тому

    खूपच छान द्रुष्तिकोन दिलात आपण धन्यवाद

  • @snehalathalye6320
    @snehalathalye6320 2 роки тому

    Khup chhan

  • @Pihu1212
    @Pihu1212 2 роки тому

    Absolutely correct 👍

  • @tanujaambekar4307
    @tanujaambekar4307 2 роки тому

    खुप छान समजावुन सांगितले धन्यवाद

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 роки тому

    Tai mulasathi mulagi kashi pasand karavi yavar kahi anubhav tips asatil tar video takashil

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 2 роки тому +5

    Mam vodio khupch chan aahe
    Sasune sune barobar kashe vagayche karan sune barobar kitihi cahgale vagale tarihi ti aapla dusaws karate va aapala mulaga pan lagnantar lagecha badalato mam teva tay aaine kay karayche.

    • @prachiteechivilkar6981
      @prachiteechivilkar6981 2 роки тому +2

      माझा पण हाच अनुभव आहे
      मी त्यांना दूर राहा बोलते पण स्वतःचा स्वार्था साठी आणि मुलगी सांभाळायला पाहिजे म्हणून राहतात पण सासू चा पान उतारा करा यचा आणि ती त्यात विधवा असेल तर

  • @veenadindorkar7703
    @veenadindorkar7703 2 роки тому +1

    Aapan kittihi changle vagle tari Sasu la Aie pramane manatch nahit

  • @kaushallyakarhale7262
    @kaushallyakarhale7262 2 роки тому

    खुप छान काकु

  • @kakababa1968
    @kakababa1968 2 роки тому

    खुपच छान सदेशन ताई

  • @vaishalibhondle9658
    @vaishalibhondle9658 2 роки тому

    Nice information

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 2 роки тому +2

    एकदम पटले मी 2 वर्षा पुर्वी सासू झाले

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 2 роки тому +1

    Khup Chan Mahiti Dili.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому

    Very nice Video❤😂🎉❤

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 2 роки тому

    Sundar Mam👌

  • @nirmalanarkhede3456
    @nirmalanarkhede3456 2 роки тому +2

    Khupacha chan

  • @lettypinto8838
    @lettypinto8838 2 роки тому +1

    Super information doctor👌

  • @kusumsalunke3076
    @kusumsalunke3076 2 роки тому

    👌👌

  • @ravigore4626
    @ravigore4626 2 роки тому +1

    Sasara cha kay royal asava

  • @mudassarpatharwat-kandekar4784
    @mudassarpatharwat-kandekar4784 2 роки тому +1

    Khoop Chan 👍👍

  • @ashamore948
    @ashamore948 2 роки тому +1

    Khup chan 👌🏻👌🏻👌🏻

    • @aashanagapal8030
      @aashanagapal8030 2 роки тому

      किती बरोबर व्यवस्था आहे ।आम्हांला कित्ती कन्फ्यूज होता कि ते आपल्या मुलांना प्रेम करीत नाहे ।मुळांत ते आपल्या मुलांना भविष्यांत त्रास होऊं नव्हे प्रैक्टिल ट्रेनिंग देतात । खरच आहे half knowledge is dangerous . खूप छान आणी उपयोगी माहिती दिली धन्यवाद् डाक्टर साहेब ।

  • @neetapowar9341
    @neetapowar9341 2 роки тому +1

    True

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 2 роки тому

    Khrj Madam chan

  • @komalhatti4424
    @komalhatti4424 2 роки тому

    Tumhi mulanch nahi sangitalat madam , mulana after mhanje tyana independent kase karave tyani aai vadalanpasun swatantra vave ka? ki mulich saperate hotat pardeshat?

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 роки тому

    Nice

  • @op.shorts8231
    @op.shorts8231 2 роки тому +2

    👌👌👌👌🌹🌹🌹

  • @lettypinto8838
    @lettypinto8838 2 роки тому

    Hi doctor madam

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 2 роки тому +1

    तुम्ही पण सुनेपासुन वेगळे रहाता का का एकत्र रहाता तुम्हीं पण त्याच्या पासुन वेगळे रहा सुने कडे एकत्र राहुन खुप अनुभव आले दुपारी जेवण ४ ते ५ वा ५ चा चहा ६ ते ७ वा आणि सं ,जेवण रात्री ११ ते १२ वा स , ११ ते १२ वा उठायच नाष्टा तर नाही च डायरेक्ट जेवण आणि आता वेगळ रहायला लागले तरी १० वाजता उठणे कधी ११ ते १२ वा उठायच कधी लवकर उठली तर नाष्टा करायचा जेवण करायच टाईमाला सकाळ संध्या जेवण चहा सगळ व्यवस्शित कधी जेवण केल तर केलं नाही तर नाष्ट्यावरच भागवायच कंटाळा आळस नवरा काय बोलत नाही चालत तर चालु द्यायच बाई काय चरतच रहाते नवरा आपला बिचारा गप्पच बसतो मग काय बाईची मजा म्हणुन सासु सासरे दिर ननंद नको पण त्या आई म्हणारीचा आत्मा मन किती दुखावत असेल आईची तळतळ खुप होते त्याच्या वर आमच्या पेक्षा वेळ बेकार येणार कधी स्वयंपाक केला नाही तर चालतो दिवस भर बाहेर भटकणे मौज मजा खाणे पिणे इथे आई बापाने काही खाल्ल का नाही याची काळजीच नाही म्हणुन दोघच पाहिजे अस त्यांना वाटतं वरचा बघणारा आहे

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 2 роки тому +1

    Aplykade pardeshasarhe kadhich honor nahi. 18 year la multi baher kadhun dokyla tras kiti.apli samnscruti ti nahi

  • @pradnyapol3113
    @pradnyapol3113 2 роки тому +2

    Namaste mam
    Mala tumchyashi bolych tumcha no milel ka

  • @eknathshirsath7324
    @eknathshirsath7324 2 роки тому +1

    Pagli aahes ka

  • @rajayuktaslife5507
    @rajayuktaslife5507 Рік тому

    खूप छान

  • @itsme-ez2nj
    @itsme-ez2nj 2 роки тому +2

    Khup chan