ताई खुपच सुंदर विचार असतात.तुम्ही सांगीतलेले मुद्दे प़त्तेकाच्याआयुष्यातील गंभीर प़श्नच आहेत.त्यांच इतक सुंदर निरसन झालेल पाहुन उरवरीत आयुष्य बिना टेनशन आनंदाने जगायला मी तर तयार आहे.धन्यवाद
खूप छान सांगितले मॅडम तुम्ही. मुलांना खरंच स्वावलंबी बनवा. त्यांना आधार द्या पण फाजील लाड नका देवू. त्यांना चांगले संस्कार द्या. जगण्यासाठी धडपड करु द्या. चांगले वाईट काय याचा स्वतः अनुभव घेवू द्या. आई वडिलांच्या कष्टाची त्यांना जाणीव असू द्या
अगदी खरं आहे अनघाताई, माझ्या दोन्ही मुली अमेरिकेत आहेत, खरंच त्या खूप independent झाल्येत, खर्च कसा, कुठे करावा याचे भान आले.एक पालक म्हणून त्या settle होईपर्यंत आपल्याला चिंता असते, पण आज त्यांच्याकडे पाहून,परदेशात मुलींना पाठवण्याचा आमचा निर्णय योग्य होता असे वाटते😊
Khoop Chan bolla tai👍☝️🙏Khoop thikani he baghnyat yete ki aajkalcha muli Mule Ani Aai Vadil ase protect kartat Mulan a struggle karunach det nahit tyacha jasta parinam jastit jasta lagna echuk Mulan na panyat yetoy Ty mule lagna julat ach nahi yet Tai thaklo he pahun
Kids struggle 😪 a lot these days because of competition ,parents do not give everything to their kids , Kids certainly struggle ,struggle will be different for each family you can't take everyone under one roof
आपला देश शेती प्रधान देश आहे त्याला बाहेरगावी पाठविण्यापेक्षा त्यांना शेतीचे प्रशिक्षण द्यायला पाहीजे.ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी पण शेती विकत घेऊन शेती शिकली पाहीजे.बाहेरगावी पैसे मिळतील पण पैसे खाऊ शकत नाही.
तुमच्या मताशी मी सहमत नक्कीच आहे, UK, USA, Germany France...ईतर देशा मध्ये शेती करण्याचे प्रमाण कमी होत आहे, दुसरी बाजू India China, Russia या देशात शेतीला प्राधान्य देत आहे, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जो देश आपल्या लोकांना आणि बाकी जगाला अन्न धान्य देऊ शकतो तोच पुढे जाणार 21st century मध्ये, America economy is weapons base and many countries, will be facing biggest problems of food. Maharashtra मध्ये शेतकरी यांना चांगले training दिले पाहिजे how to solve the problems शेतकर्यांना कधी नैसर्गिक आपत्ती आली तर. Maharashtra मधील शेतकर्यांना या संधी साधू राजकीय भिकार नेत्या पासून दूर ठेवणे जास्त आवश्यक आहे, सगळे फुकट घेण्याची सवय दूर झाली पाहिजे. भारता हा देश अन्न धान्य करता सुपर अन्नदाता होऊ शकतो. धन्यवाद!!
Dr🙏aavadala vidio please aapalya deshasathi kam karayachi echha asalelya mulana kase mardarshan karave sangal ka kaditari karan; aapan subject chi kuup study karun sangata mala aavadate
खुप छान विवेचन..पण लक्षात कोण घेतो???? यासाठी आई वडिलांचे योग्य एकमत हवे.अन्यथा या अनुकूल बाबींचा दुस-या जोडीदाराला उपयोग होत नाही...अशावेळी होईल तो खचॅ आणि राहीली ती जमा हा मूलमंञ होतो...आपले विवेचन वस्तूस्थिती दाखवून देते..
आजचा विषय छान मला असे वाटते कि आई वडिल भारतात येतील 15 वर्षां नी त्यावेळी त्यांचे आई वडील नसनार आणि आवडते लोकही नसणार आणि तिकडे त्यांची मुलेही एकटी राहणार हे चुक वाटते त्यांनी तिकडेच राहावे म्हणजे त्याचा मुलांना तरी आई वडीलांच प्रेम मिळेल कष्ट करू द्या 🙏🙏
नमस्कार मॅडम मला एक सांगावस वाटत की माझे वय ५२ वर्ष आहे.माझा मुलगा १२वर्षाचा आहे.माझे पती ९ वर्ष झाले वारले . मुलगी बीई झाली.परंतू मुलाला सांभाळायला त्रास होतो.कारण वेळोवेळी अभ्यास करत नाही.कुणाचा सपोर्ट नाही.पेन्शवर भागवते .नवरा वारल्यानंतर स्त्री एक निगेटिव्ह वस्तू असते.मला खूप प्रश्न आहेत.पण इतके पुरे🌹 .😊🌹😊🌹😭
Khup Chan video aahet tumche Ekdam sopi language, Chan samjaun sangne Tmcha pan ek video taka na kase struggle zale ? Ka ekdam all easy zale please sanga na
Madam माझा मुलगा 6 वर्षांचा आहे व तो दिल्ली येथे आहे माझ्या nandubainkade शिक्षणासाठी आहे pn त्याच्यात काही फारशी प्रगती झाली नाही व मी त्याला आता माझ्यासोबत घेऊन जाणार आहे pn मला विरोध होत आहे मी काय करु
M 12 varsh परदेशात राहिले...येताना m pn khup sare videos kele Ani youtube la takle....Karan majhi athvan m नेहमी बघते...(Marathi swad in Qatar) channel name☺️
ताई खुपच सुंदर विचार असतात.तुम्ही सांगीतलेले मुद्दे प़त्तेकाच्याआयुष्यातील गंभीर प़श्नच आहेत.त्यांच इतक सुंदर निरसन झालेल पाहुन उरवरीत आयुष्य बिना टेनशन आनंदाने जगायला मी तर तयार आहे.धन्यवाद
मुलांनी झगडलच पाहीजे. Must 👍👌
छान
खरच सत्य आहे, काही लोकांना पसंत होणार नाही.
तुम्ही सत्य सांगितले मला पटत आहे.
खूप छान सांगितले मॅडम तुम्ही. मुलांना खरंच स्वावलंबी बनवा. त्यांना आधार द्या पण फाजील लाड नका देवू. त्यांना चांगले संस्कार द्या. जगण्यासाठी धडपड करु द्या. चांगले वाईट काय याचा स्वतः अनुभव घेवू द्या. आई वडिलांच्या कष्टाची त्यांना जाणीव असू द्या
मॅडम नमस्कार.....सध्या तुम्ही छान छान विषय घेतले आहेत मार्गदर्शन करण्यासाठी....एकदम अप्रतिम 👌👌🙏🙏🙏
आयत्याची किंमत कळत नाही
खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितले., धन्यवाद
खरं आहे मॅडम 👍मी पण अगदी हेच केलंय 👍 आणि माझा मुलगा परत आला भारतात i am proud of him now शिक्षण घेऊन परत आला
अगदी खरं आहे अनघाताई, माझ्या दोन्ही मुली अमेरिकेत आहेत, खरंच त्या खूप independent झाल्येत, खर्च कसा, कुठे करावा याचे भान आले.एक पालक म्हणून त्या settle होईपर्यंत आपल्याला चिंता असते, पण आज त्यांच्याकडे पाहून,परदेशात मुलींना पाठवण्याचा आमचा निर्णय योग्य होता असे वाटते😊
खुप छान आणी प्रैक्टिकल मार्हीती मैडम👌👌👍👍
मुलांना खूप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. पण त्यांना कष्टाची जाणीवच होत नाही.
खुप छान अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आपण madam.असेच छान व्हिडिओ घेऊन या.
मॅडम तुम्ही खूपच छान छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम अप्रतिम. डॉ आजच lecture खूपच प्रेरणा देणार होते. अगदी मनातल पण प्रत्यक्षात कठीण जात असे vagte. Khup शिकायला मिळाल.
अगदी खरे आहे.
आताच्या पिढीचे आई बाबा तर त्यांच्या मुलांचे हर तऱ्हेने, हर तऱ्हेचे अती लाड करताना दिसतात.
मागेल ते लगेच हजर असते समोर.
Mulachi adhogati la survat karun detat
Koop mahiti milali you are great madam 🌹🙏🙏🙏
Madam tumhi khupch chan sagtat. tyacha kahi na kahi fayada nakkich hoto. Thankyou
बालपणापासुन मुलांना स्वावलंबी बनवणे, शिस्त, नीयमीत जीवनशैली महत्वाची!
अगदी सहमत तुमच्या mtashi
हो खरच बरोबर आहे. मूल हे स्वतः घडल पाहिजे.
खूप महत्वपूर्ण व्हिडिओ धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही🙏👌👌
Koop chali mahiti milali 🌹🙏🙏
तुम्ही योग्य सांगितले.आभारी आहे.
Khup chhan vishay hota.Tumch sangitale te ekdam barobar aahe.Aata mulana kashta karayala nako.Fukat sagle pahije asate.
अनघा ताई तुमचा विचारी शी सहमत आहे ।
संघर्ष हवाच मॅडम
बरोबर आहे तुमचे....
खूप छान विचार आहेत.मॅडम.
अगदी योग्य सल्ला
उत्तम मार्गदर्शन .
मॅडम तुम्ही छान खूपच छान माहिती सांगितली खूप आभार तुमचे आम्हीही गावी राहतो पण आमच्या मुलांना आम्ही मार्गदर्शन करतो तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो
Khoop Chan bolla tai👍☝️🙏Khoop thikani he baghnyat yete ki aajkalcha muli Mule Ani Aai Vadil ase protect kartat Mulan a struggle karunach det nahit tyacha jasta parinam jastit jasta lagna echuk Mulan na panyat yetoy Ty mule lagna julat ach nahi yet Tai thaklo he pahun
अगदी बरोबर बोललात मॅडम धन्यवाद
Madam tumhi ekadam correct sanggattay khup khup Dhyanywad 💐🙏👌
नमस्कार ताई, मार्गदर्शन छान.
Khoop chhan sangta mam tumhi
100% agree with you 🙏
छान विषय मांडता नेहमीच
Agdi perfect...well described the fact n today's situation regarding children.... thanks for sharing thoughts
मॅडम पालकांना हल्ली किती कौतुक मुलांचे. मुलांचे लक्ष आई बापाच्या संपत्तीवर कौतुक काचे परिणाम नंतर भोगायचे
खुप छान,👍👍👍
खुप छान व्हिडिओ 👍👌एकदम बरोबर आहे
100% True aahe
खूप छान माहिती धन्यवाद
साडी खूप छान!👌काशीयात्रा करुन या.🙏माझ्या बाबतीतही असं घडलयं.
Khupch chaan mahiti sangitli madam Thx
खूप छान माहिती दिली...👌👌🙏
पुन्हा दोघांनी काशी यात्रा करायला काहीच हरकत नाही....आता तर खूप गोष्टी नवीन झाल्या आहेत....
Kids struggle 😪 a lot these days because of competition ,parents do not give everything to their kids , Kids certainly struggle ,struggle will be different for each family you can't take everyone under one roof
मुलांना संघर्ष करायची सवय हवीच
Right madam
Sunder.sunder.
मॅडम आम्ही तुमच्याच विचाराशी सहमतत आमचा मुलगा कर्ज काढून शिकला आनी आता तो आम्हाला हि सांभाळतोय आम्ही बि ई पर्यंत त्याच शिकशन दिल पुडे त्याच त्याने केल
Agadi yogya sangitala 👌👌👍
Dr. U.R. 100% Raitt👍⚘👍
आपला देश शेती प्रधान देश आहे त्याला बाहेरगावी पाठविण्यापेक्षा त्यांना शेतीचे प्रशिक्षण द्यायला पाहीजे.ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी पण शेती विकत घेऊन शेती शिकली पाहीजे.बाहेरगावी पैसे मिळतील पण पैसे खाऊ शकत नाही.
तुमच्या मताशी मी सहमत नक्कीच आहे, UK, USA, Germany France...ईतर देशा मध्ये शेती करण्याचे प्रमाण कमी होत आहे, दुसरी बाजू India China, Russia या देशात शेतीला प्राधान्य देत आहे, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जो देश आपल्या लोकांना आणि बाकी जगाला अन्न धान्य देऊ शकतो तोच पुढे जाणार 21st century मध्ये, America economy is weapons base and many countries, will be facing biggest problems of food.
Maharashtra मध्ये शेतकरी यांना चांगले training दिले पाहिजे how to solve the problems शेतकर्यांना कधी नैसर्गिक आपत्ती आली तर.
Maharashtra मधील शेतकर्यांना या संधी साधू राजकीय भिकार नेत्या पासून दूर ठेवणे जास्त आवश्यक आहे, सगळे फुकट घेण्याची सवय दूर झाली पाहिजे.
भारता हा देश अन्न धान्य करता सुपर अन्नदाता होऊ शकतो.
धन्यवाद!!
Dr🙏aavadala vidio please aapalya deshasathi kam karayachi echha asalelya mulana kase mardarshan karave sangal ka kaditari karan; aapan subject chi kuup study karun sangata mala aavadate
Khupch chhan Vedio
Khupch chan
Khup kasht aahet pardeshat
🙏🙏💯👍👍Thanks
Madam tumchavideo khup aavdla 🌹🌹
खूप छान माहिती दिली
I like ur thoughts. All t terms r as per situations.
मनाला शांति वाटली तुमचा
मुलांना जरा कष्टाची झळ पोहोचलीच पाहिजे
Barobar aahe tai 🙏🙏
100 percentage sahi
वेगवेगळ्या विष ले लसमयांवर समा्रबोधन करून
Tumcha ak na ak shbd khara ahe....tumhi kiti chhan observe kele ahe ...
Khup chaan vishay hota mam mast
Truevideo
खुप छान विवेचन..पण लक्षात कोण घेतो???? यासाठी आई वडिलांचे योग्य एकमत हवे.अन्यथा या अनुकूल बाबींचा दुस-या जोडीदाराला उपयोग होत नाही...अशावेळी होईल तो खचॅ आणि राहीली ती जमा हा मूलमंञ होतो...आपले विवेचन वस्तूस्थिती दाखवून देते..
आजचा विषय छान
मला असे वाटते कि आई वडिल भारतात येतील 15 वर्षां नी त्यावेळी त्यांचे आई वडील नसनार आणि आवडते लोकही नसणार आणि तिकडे त्यांची मुलेही एकटी राहणार हे चुक वाटते त्यांनी तिकडेच राहावे म्हणजे त्याचा मुलांना तरी आई वडीलांच प्रेम मिळेल
कष्ट करू द्या 🙏🙏
Atha kashila jaun ya,mandir parisar purvi peksha chan ahe 😊
हो
Aapan je bolalat
Te sarv barobar aahe
Khup Chan. Mulanna swavalambi hone far garjeche aahe.
Khup chhan Tai write consider Dr. Madem but how conder to them make like this vidio.
Right,👍👍
Nice video n very true..... Ma'am
Truth
नमस्कार मॅडम मला एक सांगावस वाटत की माझे वय ५२ वर्ष आहे.माझा मुलगा १२वर्षाचा आहे.माझे पती ९ वर्ष झाले वारले . मुलगी बीई झाली.परंतू मुलाला सांभाळायला त्रास होतो.कारण वेळोवेळी अभ्यास करत नाही.कुणाचा सपोर्ट नाही.पेन्शवर भागवते .नवरा वारल्यानंतर स्त्री एक निगेटिव्ह वस्तू असते.मला खूप प्रश्न आहेत.पण इतके पुरे🌹 .😊🌹😊🌹😭
Ase negative vastu vagaire chuk aahe
Very nice
Khup Chan video aahet tumche
Ekdam sopi language, Chan samjaun sangne
Tmcha pan ek video taka na kase struggle zale ? Ka ekdam all easy zale please sanga na
कष्ट असतात पण struggle नाही
Heye khara aahe
Madam माझा मुलगा 6 वर्षांचा आहे व तो दिल्ली येथे आहे माझ्या nandubainkade शिक्षणासाठी आहे pn त्याच्यात काही फारशी प्रगती झाली नाही व मी त्याला आता माझ्यासोबत घेऊन जाणार आहे pn मला विरोध होत आहे मी काय करु
Your thoughts are very nice I liked it most
ताई मी काहीतरी शिकले 🙏
Coorectly said. Don’t give any thing freely and should not be easily available.let them sturgal.
काय वेगळ सांगत आहात
True video 🙏👌
Very nice 👍
💯 %
Mazi chat warshchi nat char diwas zale kahich khat nahi sgle prakar zle mhanje dawakhna khoop tenshn ale kay karawe
Liquid देत रहा...
Tai तुम्ही खूप छान माहिती देता .पण तुम्ही मला माधुरी दिक्षित India return video link kahi पाठवली नाही मला काही पडली नाही तर plz send that link 🙏🙏
तिच्या नावाने search केल्यावर तिचे चॅनेल येते
👍👍👍👌
👌👌👌👌👌🙏🙏
M 12 varsh परदेशात राहिले...येताना m pn khup sare videos kele Ani youtube la takle....Karan majhi athvan m नेहमी बघते...(Marathi swad in Qatar) channel name☺️
हो बघितले subscribe केले, regular व्हिडिओ पोस्ट करा.....
100%✔️
विषय खूप छान निवडलाय पण sy ह भरकातलाय इकडे तिकडे मुद्दा अगदी एका वाक्यात मिळाला आणखीन हवा होतं या विषयाची माहिती
👌👌🙏🙏
Mastch mam
आगदी ब रो ब्रर आहे म ड म