धनगर समजाने अगोदर आत्मपरीक्षण करावे राजकीय जागृती नाही समाजात हेच जर वंजारी समाजात घडले असते तर सर्व महराष्ट्रातील समाज रस्त्यावर उतरला असता हा फरक आहेधनगर आणि वंजारी मध्ये समाज बांधवांनो वंजारी समाज बंदवकडून शिका समाजाने😢😢😢 धनगर समाजाचे दैवत पडळकर खचू नका 2 कोटी समाज सोबक्त आहे❤❤🎉🎉
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद मिळायला हवं होतं ते मिळालं नाही त्यामुळे जनतेमध्ये खूप नाराजी व्यक्त होत आहे आणि तसेच सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही याची आम्हाला सर्व जनतेला खंत वाटते आणि म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तरी गोपीचंद पडळकर साहेबांना द्यावं असं जनतेतून मागणी व्यक्त होत आहे
जर सुधीर मुनगंटीवार यांना मोठं पद मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण चंद्रपूर जिल्हयाचे भाजपा कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते राजीनामे देणार व चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपा मुक्त करणार....लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस तुम्हाला हा निर्णय खूप भोवणार ....... तुम्ही चंद्रपूर जिल्हयाचे असून सुधा आपल्या जिल्ह्यातील एकाला ही मंत्री दिले नाही...कुठला बदला घेत आहात.. . आम्ही सर्व भाजपा नेते आणि कार्यकर्ते अस विचार करू की तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यात घुसू देणार नाही अनी भाजपा मुक्त करणार..
पवार साहेबांवर बोलण्याचे गोपीचंद पडळकर यांना काम दिला आहे
we supprter गोपीचंद पडळकर साहेब ❤️
BJP ने अन्याय केला आहे धनगर समाजावर....
80 % व्होटिंग एकगठ्ठा आम्ही तुम्हाला मत देतो
आणि तुम्ही ठरवून अन्याय करता.
😂😂😂
यांच्या पापाचा घडा भरत आलाय योग्य वेळी समाज धडा जरुर शिकवू.
धनगर समाजाचा वापर बीजेपी करून घेते मग सोडून देते.
महादेव जानकर,
पडळकर,
आणि पहिल्या केबिनेट मधी st आरक्षण तर नाहीच भेटले.
😂😂😂😂😂😂
@nanakhomane1706 st arakshan हागे कडे मागा.
देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा जाहीर निषेध
Ha Ha!
Gap re..
गोड बोलून भा.ज.पा.ने विश्वासघात केला आहे.
धनगर समाजाला न्याय हवा पडळकर हवे.
घेऊन जा
धनगर समाजासाठी काय दिले तुम्ही
समाजाचे प्रतिनिधी म्हणून दत्तामामा भरणे आहेत
हागे ला काय दिलत😂😂😂😂
Pahile gopichand la snag mothya lokancha adar karyla
अरे पडळकर दिला घ्या आता ऊरावर
दत्ता भरणे हा राजपूत भामता या जातीचे आहेत.उगाच धनगर म्हणू नका फक्त भ . ज . क या संवर्गातील आहेत.टा@@mininathnannavare515
We support gopichand padlker ❤❤❤
काय फायदा तू पाठींबा दिलास तरी
कर मग
कंडोम वापरून घरात ठेवत नाहीत
शरद पवार साहेबांच्या वर टीका करणे गोपीचंद पडळकर यांना महागात पडले
सदा भाऊ खोत नी शरद पवारांना वर जहरी टीका केली होती
भाजप पक्ष काय पवारांच्या दावणीला बांधलेला आहे की काय.. तेव्हा त्यांचे ऐकून पडळकर साहेब यांना मंत्रीपद दिले नाही
Kon sharad pawar tyanchya nakavar Taichun Aamdar jahale
@@Raj-it5phलक्ष्मण हाके सरांना केबीनेट मंत्री करणार आहेत
त्याच काय नाही याच्यात
धनगर समाजावर अन्याय केला आहे तुम्ही....
Mendhar rakhaychi sodun kuth mantri karta tyana 😂
धनगर समाजाला पडळकर मंत्री हवे होतें
पडळकर साहेब ❤❤
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद दिल पाहिजे होत
कदाचित वाचाळ वाणीमुळे घेतलं नसेल.. मंत्रिपद हे जबाबदारीच पद आहे
त्यांना mothi जबाबदारी dili janar आहे. जरा thamba na
@@20091softy बरं
मस्ती नडली
वाचलविरांना पद मिळत नसतात, ते फक्त बोंबा मारायला असतात😂
पडळकर साहेबांना मंत्रीपद नाकरण हे योग्य नाही...
उद्धट नेता
गायरान मध्ये सोडा त्याला
😂
हा गोपीचंद पडळकर वरती अन्याय आहेच आहे पण या तळागाळातील गोरगरीब जनतेवर व धनगर समाजावर दिवस सर्व समाज घटकावर अन्याय केलेला आहे तुम्ही
पडळकरांना शरद पवारांना शिव्या देण्याचे काम देण्यात येणार आहे
Ok
To bhukayla thevlay.
त्यातच आयुष्य चाललय 😂
Bjp धनगर समाजाला काय दिलं
Tumhi obc aahat na dile ki tumhala 7 mantri pade
@sujittaware31 hoy nete padle चांगले 😅
काय पाहिजे तुम्हाला😂😂😂
नांदेड ला संधी नाही,9/9 जागा दिल्या त.बीडमध्ये एका घरात दोन सदस्य आहेत .
एका घरात दोन पद दिली त्यातली एक आधीच पडलेली , बाकीचे बसा बोंबलत😂
अशोक चव्हाण चे भादरा आता.
धनगर समजाने अगोदर आत्मपरीक्षण करावे राजकीय जागृती नाही समाजात हेच जर वंजारी समाजात घडले असते तर सर्व महराष्ट्रातील समाज रस्त्यावर उतरला असता हा फरक आहेधनगर आणि वंजारी मध्ये समाज बांधवांनो वंजारी समाज बंदवकडून शिका समाजाने😢😢😢
धनगर समाजाचे दैवत पडळकर खचू नका 2 कोटी समाज सोबक्त आहे❤❤🎉🎉
5 koti
तुम्हाला पक्षाने vegali जबाबदारी द्यायला पाहिजे होती. म्हणजे योग्य बोध झाला असता.
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद मिळायला हवं होतं ते मिळालं नाही त्यामुळे जनतेमध्ये खूप नाराजी व्यक्त होत आहे आणि तसेच सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही याची आम्हाला सर्व जनतेला खंत वाटते आणि म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तरी गोपीचंद पडळकर साहेबांना द्यावं असं जनतेतून मागणी व्यक्त होत आहे
फसणवीस यांनी धनगर समाजाचा नाव सुद्धा घेऊ नये जर पडळकर साहेब पहिल्या टर्म मध्ये आले असेल तर पंकजा मुंडे यांचा काय
पंकजा ताई झाल्या मंत्री पडून सुद्धा
OBC समाजावर अन्याय केला आहे.
Only padalkar saheb ❤
Dhangar samaj kothay re bapu 80% Dhangar voter ahe BJP cha
भुजबळ साहेब व पडळकर शेंडगे साहेब यानी आता तरी पक्ष काढावा
Shillak sena slave
पडळकर साहेबावरअन्याय म्हणजे धनगर समाजावर अन्याय
काही झाले तरी समाज पडळकरांच्या पाठीशीच राहणार.
लक्ष्मण हाके सरांना केबीनेट मंत्री करणार आहेत
गोपीकंड म्हणतो छगन मराठ्याचा बाप
तु मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दी
आमदार गोपीचंद शिवाय भाजपला धार नाही तेज नाही गती नाही दिशा नाही
धनगर समाजवर अन्याय झाला आहे बिजेपी ने तो दुर केला पाहिजे
पडळकर❤
फडणवीस आपले अभिनंदन आपण खरे सुसंस्कृत नेते आहात योग्य निर्णय
बामन नाही म्हणुन स्थान नाही✅✅💯💯
शरदचंद्र पवारसाहेब म्हणत्यात त्यांना !
सत्ते मध्ये नसताना सुद्धा अनेक पत्ते गुल करु शकतात 😂😂😂
आदिवासी विकास मंत्री जसा आहे. तसा धनगर विकासमंत्री म्हणून एक मंत्री निवडा. ती आमचं पडळकर साहेबाना करा.
Only 007❤❤
जगात ला सर्वात मोठा पक्ष भाजप धनगर समाजाला एकही मंत्री पद नाही.
जाहीर निषेध फडणवीस चा 🏴🏴
Gopichand padalkar Saheb yanna dhoka dila #deva bhau😢
झाल काम आता गोप्याची गरज नाय😂😂
पडळकर साहेबांचा फक्त उपयोग करून घेतला याचा फटका 100%बसणार
नक्कीच
महा चाणक्य b j p चे ग्रेट c m हार्दिक अभिनंदन
धनगर समाजाचा मस्त परत एकदा भा.ज.पा.ने विश्वासघात केला आहे.
टरबूज तु खुप गोड बोलतोस..
जाहीर निषेध मुख्यमंत्री चे
❤ अरे गोपीचंद ला ठेवलं पवार यांना बोलायला, मंत्री करून काय उपयोग आहे भाजपला, ❤❤❤
वेळ प्रत्येकाची येत असते...
जेंव्हा जेंव्हा लडायचं असत तेंव्हा तेंव्हा शेट सर्वात पुढे असतात... हे सर्व लक्षात ठेवलं जाईल...
पडळकर यांना काढून टाकले
त्याबद्दल फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिनंदन.
शहा + पवार = मंत्री मंडळ
अखंड महाराष्ट्रातील धनगर व ओबीसी समाजाला गोपीचंद पडळकर साहेब मंत्री व्हावेत ही इच्छा होती bjp चा जाहीर निषेध #००७👑
अखंड महाराष्ट्रातील धनगर व ओबीसी समाजाला गोपीचंद पडळकर साहेब मंत्री व्हावेत ही इच्छा होती
अजित दादा च्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर ला मंत्रिपद दिले नसेल. माझ्या काकांना काय पण बोलतो.
😂😂 काहीपण
सुधीर भाऊ मुनगंटीवार ला का बर दिलं नाही
सरकारने मराठा आणि धनगर समाजाला घोडा लावला पंकजा मुंडे धनंजय मुंडे नाकावर टिचून मंत्री पद किती
We support gopichand padalkar ❤
एकच वाघ गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रीपद द्या
जर सुधीर मुनगंटीवार यांना मोठं पद मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण चंद्रपूर जिल्हयाचे भाजपा कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते राजीनामे देणार व चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपा मुक्त करणार....लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस
तुम्हाला हा निर्णय खूप भोवणार ....... तुम्ही चंद्रपूर जिल्हयाचे असून सुधा आपल्या जिल्ह्यातील एकाला ही मंत्री दिले नाही...कुठला बदला घेत आहात.. .
आम्ही सर्व भाजपा नेते आणि कार्यकर्ते अस विचार करू की तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यात घुसू देणार नाही अनी भाजपा मुक्त करणार..
100% सहमत
फडणवीसांचा एकही केस सरळ होणार नाही.😂
भाजप ने मस्ती ल येऊ नये गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्या
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ही सुद्धा नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे होती
देवा भाऊने खोत आणि पडळकर या जोडीला ,शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना वाईट बोलण्यासाठी ठेवले आहे.
मुनगंटीवार , पडळकर सहकारातील एक मोठा साखर कारखाना काढा . तुम्हाला मंत्री बनविले जाईल .
पडवळ वाचाळवीर
जसी करणी तसी भरणी
पडळकर मुख्यमंत्री व्हायला हवा.
पडळकर ला मुख्यमंत्री पद, राणेला ग्रहमंत्री पद द्यावे म्हणजे पोलिसांच भल होईल
पडळकर कदाचित गृहमंत्री पण होऊ शकतो... 😄😄😄
ओबीसींचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर❤❤
मंत्रीपद दयायच नसेल तर. पक्षाने त्यांना काहीतरी वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवले आहे. 😅😅😅😅😅😅
🍉🍉🍉चां जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
मुख्यमंत्री करणाऱ्या फडणवीस साहेब यांना
पडळकर साहेब भुंकणे थांबवा व धनगर आरक्षणाचे काय झाले ते सांगा
केसरकर नको मंत्री पद, वय भरपूर झाले
अजून ही पातळी ओळखुन रहा
दहशत जिल्ह्यात एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होते
Onlye 007🎉🎉🎉❤❤❤
धनगर समाजचा कोणाला मंत्रिपद दिला आहे सांगा....
सुंदर मंत्रिमंडळ 👌👍
सत्तार सेठ आणि गोपिचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे.
ज्यांनी पडत्या काळात बीजेपीला सात दिली त्यांच्या वर अन्याय केला.. उदाहरण.विनय कोरे साहेब.पडळकर साहेब.
सगळे समावेशक म्हणता मग भाजपने धनगरांना काय दिले हे नाही सांगितले
फडणवीस साहेब तुमचा जाहिर निषेध तुम्ही धनगर विरोधात आहेत
सर्व समाज आता कसं पडळकर साहेब म्हणतील तसं ❤ फडणवीस तुम्ही लावा शकल पण धनगर समाज आता घ्यायला लावले तुम्हाला गोपीचंद ची दखल 🎉🎉
भुजबळ साहेबांचा विजय असो
गोपीचंद पडळकर यांना डावलुन भाजपने विस्थापित समाजावर अन्याय केलाय
पाडळकर ची शकुनी झाला
पडळकर मंत्री हवे होते धनगर समाजासाठी
धनगर समजासाठी कोणता मंत्री दिला नाही तुम्ही
फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो पण शिवजन्मभुमी जुन्नरला मंत्री पद दिले नाही
हे सगळे ewm मंत्री मंडळ आहे
पहिले जुने माणसं म्हणतात जीप सांभाळून बोलाव😂😅
आडीच वर्षानंतर पडळकर
यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजाचे त्यांनी निरीक्षण करावे👍
😂 काहीही हा ताई 😂
देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या बीजेपीचे अध्यक्ष म्हणून पज देण्यासाठी माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिपद दिला नाही असं समजून येते
सदाभाऊ आणि गोपिचंद या दोघांनी आपापल्या जिभेवरील कर्तृत्ववाने मंत्री पद घालवली
बिरोबा देवाची खोटी शपथ घेतल्या मुळे प्रसाद दिला फडणवीस ने
किती मंत्री घेणार?
की सर्वच आमदार यांना मंत्री करावे सरकार नि
जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी च पडळकर साहेब यांना यांना मंत्रिपद नाही दिलं तुमचा जाहीर निषेध आहे फडणवीस साहेब
सुधिर ने स्वतःला लोकसभेत हारवून घेतलं त्याची त्याला सजा देण्यात आली.
किती वेळा मंत्रीपद पाहिजे . दुसऱ्या नवीन चेहर्यांना संधी पाहिजे का नको?
काही कोणावरही अन्याय झालेला नाही. आजकाल नुसते आरोप च करायचे असतात. काही कारण असेल लोकांनी समजून दार पणा दाखवायला हवा.
तुमच्या पक्षाने कोण धनगर मंत्री दिला सांगा
पडळकरला बोलायची अक्कलच नाही....😅
ओ बि सी नेता असने हिच मोठी चुक आहे चपला उचल नारे हेच समोर राहतात
पडळकर यांना 1 च काम दिल आहे