खूप छान माहिती हे सर्व फक्त आणि फक्त अनुभवातूनच मिळु शकते आणि स्वतःचा अनुभव दुसऱ्या माणसाला सविस्तर समजेल अशा भाषेत सांगणे याला मोठे काळीज लागते साहेब आपला उपक्रम खूप छान आहे आणि तो या धंद्यात ऊतरणाऱ्या नवीन माणसाकरीता खूप आशावादी आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
आता तुम्ही कुठल्या कुठल्या औषधाच्या कंपनीमध्ये जॉईंट आहे ते आम्हाला सगळ्यांना कळू द्या कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही औषध आहे आणि कुठलं वापराव कुठलं न वापराव तुम्ही सांगताय आम्ही ऐकतोय पण ती चांगलं का सेकंद औषध सांगितलं का तुम्ही फक्त जनतेचे घर जवळच काम करतात फक्त तुम्ही कंपनीकडे पैसा घेणार आणि गोरगरिबांचे घर जाणार
तात्या नमस्कार!मला वाटते आपणच म्हणजे मी पण भोळा आहे सर्वच माहिती आपण उघड करतो आणि याचाच परिणाम असा होतो की शेतकर्यला पैशे फार राहतात मग यामधे राजकारण घुसते आणि 4,5 रु दर कमी होते बाकी कुठला व्यापारी खर्च किती आणि नफा किती हे कधीच बोलत नाही अगदी 40रु ची साडी भी 200रु ला विकतो आणि सरकारने अवघड केल बोलतो
मेगास्वीट च्या वरायटी che nav kay सांगितलं ज्याचा खोडवा घेतला जातो तो.... म्हणजे 2 पेक्षा जास्त कापण्या करता येतील... त्या वरायटी च नाव किंवा फोटो send kra plz dada
शिवानंद सरांनी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गर्भ पिशवी साफ करण्याचे औषध involan पाच लिटर पॅकिंग मध्ये घेतली तर 140 रुपये लिटर पडते तर त्या प्रॉडक्ट चा फोटो असेल तर दाखवा आमच्याइथे भेटत नाही 160 रुपये तुला अर्धा लिटर आहे मेडिकल मध्ये त्यामुळे खूप महाग जाते
मामा खूप हुशार आहेत. एक नंबर नियोजन.
खूप छान माहिती हे सर्व फक्त आणि फक्त अनुभवातूनच मिळु शकते आणि स्वतःचा अनुभव दुसऱ्या माणसाला सविस्तर समजेल अशा भाषेत सांगणे याला मोठे काळीज लागते साहेब आपला उपक्रम खूप छान आहे आणि तो या धंद्यात ऊतरणाऱ्या नवीन माणसाकरीता खूप आशावादी आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
काळे सर असा ग्राउंड लेवल पुरेपूर माहिती देणारा दुध व्यवसायातील रोल मॉडेल व्यक्तीमत्व
आता तुम्ही कुठल्या कुठल्या औषधाच्या कंपनीमध्ये जॉईंट आहे ते आम्हाला सगळ्यांना कळू द्या कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही औषध आहे आणि कुठलं वापराव कुठलं न वापराव तुम्ही सांगताय आम्ही ऐकतोय पण ती चांगलं का सेकंद औषध सांगितलं का तुम्ही फक्त जनतेचे घर जवळच काम करतात फक्त तुम्ही कंपनीकडे पैसा घेणार आणि गोरगरिबांचे घर जाणार
@@narayanmore7019 ःः,,,,,,,
अतीशय नोखालस स्पष्ट व सखोल महिती देणार अभ्यसू व्यक्तिमत्व.
लयच भारी माहिती दिली तात्यांनी खुप खुप धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तात्या नमस्कार!मला वाटते आपणच म्हणजे मी पण भोळा आहे सर्वच माहिती आपण उघड करतो आणि याचाच परिणाम असा होतो की शेतकर्यला पैशे फार राहतात मग यामधे राजकारण घुसते आणि 4,5 रु दर कमी होते बाकी कुठला व्यापारी खर्च किती आणि नफा किती हे कधीच बोलत नाही अगदी 40रु ची साडी भी 200रु ला विकतो आणि सरकारने अवघड केल बोलतो
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल ता त्यांचे मनःपूर्वक आभार
खूपच छान तात्या........ 🙏
तात्या खतरनाक अभ्यासू व्यक्ती आहे.
I like this video and information
उत्तम आणि चोख नियोजन , शेवटी अनुभव महत्त्वचा ✌🏻🙏 धन्यवाद दादा
❤तात्या.. पशुपालकांसाठी एक आदर्श रोल मॉडेल. काळे सर आपलेही खूप खूप आभार
खुप छान माहिती दिली
एक नंबर आहे
खूप छान
Ekdum positive manus ahet tatya🙏
तात्या खुप छान माहिती दिली
किती फायद्यात आहात तात्या तुम्ही
Khup Chan mahiti saheb
नमस्कार 1नंबरर माहिती दिली तात्या
1 no महिती आहे सर../
तात्या खूप छान माहिती दिली धन्यवाद
अरे हा पशुपालकांचा देव आहे देव
ऊस आणि सुपर नेपियर चारा एकच नंबर
मुळात ऊस व नेपीयर हा चारा कसा काय म्हणता येईल?
मका किंवा कडवळ ज्वारी मेथी घास याची बरोबरी कुठलाच चारा करू शकत नाही.
@@सुर्यरावसुर्यराव माझ्या गोठ्यावर या सांगतो तुम्हाला
@@HF_844.
कुठले गाव ?
तुमचा नंबर दया
चूक
नमस्कार सर तात्यांनी लावलेली चारा व्हरायटी वर एक व्हिडिओ बनवा धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch chan video
अप्रतिम
Nice
नमस्कार मी पण हेच मेगास्विट बियाणे टोकन पद्धतीने केले आहे खूप छान आले आहे.
तुम्हाला किती टनाच आव्हरेज आले आहे
@@abhaylad263 मी ऊद्या म्हणजेच 2 जुन लाख कापनी करनार आहे
किती टन निघाले?
कमी आलं असेल म्हणून रिप्लाय नहीं.@@omkarpavale3668
🎉🎉😊
Mast 1 number..
☝☝🙏🙏
Very nice information tatya
मि केली होती माझ्या 2 कापण्या झाल्या खुप छान चारा आहे. 🙏
तुम्हाला आव्हरेज किती आल
Variety nav sanga
👌👌
Sir ekda perni pasun kapni paryant ek video banva saheb
लागवडी बद्दल पण पूर्ण माहिती द्या
Sprikler konta aahe ??
Please information dya
Lay bhari🎉🎉
Thanks ❤
मी सुद्धा केला आहे मेघा स्वीट चा चारा 🙏
🙏🙏
Super lovely best information your videos Hartley like ❤️👍
Kalvadi gheun dairy farm karta yeta ka video banava
⁰0
खूप धन्यवाद.तात्यांचा मुरघासाचा खर्च कसा कमी आहे ह्यावर ही एक विडिओ बनवा.
😊
स्पिंकलर किती दिवस वापरायचे
खुप छान त्यात्या असचं मार्ग दर्शन लाभुद्या. तानाशक कोणतं फवारवरे
Ultrasan
रॉयल तात्या
काळे सर मारवेल कांडी गवतावर पण एखादा शेतकर्याचा अनुभवाचा व्हिडीओ बनवा ना.
स्पिंकलर किती उंचीवर लावायचा
Sir biyane kse toknayche v khate niyojen
Hanmote sir Kuthe dhudh sale kartat yavar video banva
बियाणे कोठे मिळेल
Honmote tatya hirvya vairanit makechi vairan vaprat nahit ka fkt mega sweet ch vaprtat ka yane dudh tikun rahtey ka gayinche
मेगस्वीट मध्ये तन नाशक आहे का
Sir 50 दिवसाच्या मेगा sweet bagha bharun tevlyat tar chalel ka sir
हुरडा झाल्याशिवाय करू नका
कुठे भेटेल बियाणे
रॉयल यक्तीमहत्व दादा
सर , 160 दिवसांनी शेताची मशागत करून पुन्हा मेगास्वीट पेरणी केली तर पीक येते का
Tatya ak pramanik ani yogya mahiti denar netrutva ahe ani marathi mansasathi perna ahe
Kadval manjich megasweet ka ????
हो
Vairanichi variety konti sir
Megasweet
काळे सर तात्यांचा अजून पुढचा भाग अपलोड करायचा राहिलाय का.
सर मी megasweet चे बी धरले आहे तीन ठिके झाले आहे तीच बीयान आता पेरल तर चालेल का
उगवतं पण त्याची वाढ इतकी होत नाही
ते बियाणे तुम्ही भरड्यामध्ये मिसळून जनावरांना खाऊ घालू शकता
Ok
मेगास्वेटच मुरगास किती दिवसांनी होतय
कोणतेही पीक परिपक्व झाल्याशिवाय मुरघास करू नये
spinkalar chi mahiti dya
नमस्कार,
फेब्रुवारी महिन्यात पेरणी किंवा ड्रीप टोकन केली तर चालेल कां.
हो
Makala spinkalar chalel ka
स्पिंकलरची हाईट किती पर्यंत जाते तोपर्यंत चालेल. नंतर खुले पाणी द्यावे लागेल
Makache kanse kharab nahi hot ka
Megaswet lagwad padhati var vidio banva sir pls
Mega sweet ची पेरणी करता की टोकण
पेरणी
@@आपलाशेतकरीमित्र पेरणी काय अंतर असावे
सर यांच्या कडून ट्रेनिंग घायच असेल तर कसं कूठे संपर्क करावं
मेगास्वीट च्या वरायटी che nav kay सांगितलं ज्याचा खोडवा घेतला जातो तो.... म्हणजे 2 पेक्षा जास्त कापण्या करता येतील... त्या वरायटी च नाव किंवा फोटो send kra plz dada
Sir ivf chi mahiti dya
Kebal manje kay 🙏
Khat aani Panyach niyojan kas kel te sanga
मी ऑक्टोबर २०२३ मध्ये मेगा स्वीट केलय आणि आज रोजी त्याची उंची ६-७ फुट वाढली आणि ते पोसवायला चालू झालय, जमीन पण चांगली आहे, काय कारण आसेल त्याच???
खोडव्याचा मुरघास तयार करता येतो का फक्त पहिल्या कापणीचाच करता येतो
येतो
मुर घास कसा तयार करावा तो व्हिडिओ बनवा
त्यात्या बार्ली, मक्का हस्क बदल माहिती दया..?
काळे सर लातूर ला याचे बी मिळते का
हो
Ha kuthla vairan ahe nav sanga
60 divsat murghas karnya sarkhe yete ka
नाही निःस्वाल्यावर करावा चिकात असताना
1 गाय किती महिने दुध देते
मेगास्वीट उगवल्यानंतर कोणतं तणनाशक मारावे
अल्ट्रासन
मेघा स्वीट साठी तन नाशक कुठले वापरले
Ultrasan
धान्य भरडा भिजवून चांगला कि शिजवून दिलेला चांगला गाभण रेड्यासाठी,?? शिजवुन म्हणजे लापसीसारख बनवून
शिजवून शक्य असेल तर एक नंबर
Tan nashak konte vaprave
Ultrsan 2gm प्रमाणे
@@आपलाशेतकरीमित्र mega sweat la 1 Pani devun zalyvar na
हो
मितिन कापणी केली घरच बिण बनवल
हे कडवळ रोज घालायचं का, की मूरघास करायचा
तुम्ही रोज घालायला वापरू शकता किंवा मुरघास केलेला अतिउत्तम
27/- rupees per litre ahe
मेथी घास एक एकर असेल तर कीती गाय जगतील
मेथीघास वर 5 ते 6 गाई होतील
शिवानंद सरांनी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गर्भ पिशवी साफ करण्याचे औषध involan पाच लिटर पॅकिंग मध्ये घेतली तर 140 रुपये लिटर पडते तर त्या प्रॉडक्ट चा फोटो असेल तर दाखवा आमच्याइथे भेटत नाही 160 रुपये तुला अर्धा लिटर आहे मेडिकल मध्ये त्यामुळे खूप महाग जाते
Sprinkler chi hight. Kiti aahe
Involan 5 लिटर भेटते त्या मेडिकल दुकानदाराला अवेलेबल करायला सांगा
थोडक्यात मोरघास करण्यासाठी मेगास्वीट हे 60 व्या दिवशी येत का
मग मका पेक्षा मेगास्वीट परवडेल का
होय तेच परवडेल
बी कस किलो आहे
500
एक ऐकरात कीती गाया जगतील
12
Bafflo kiti jagto
तात्यांचा मोबाईल नंबर भेटेल का?
एकरी टोकनला कीती बियाने वापरावे
5kg
हे जर वाण ड्रीप वर घेतलं तर येईल का,माझ्या कडे ड्रीप आहे
येतो एक किंवा दोन किडीच्या फवारण्या घेवयात
Murgaas karnyasathi kapni kadhi karaychi
@@ajitmule1159 मी मुरघास केला नाही
Advanta मका,no challenge
सर मुरघास बॅग १ टनाची भरावी का ५ टनाची कोणती वापरावी
5 टणाची
Thanks 🙏
Mota Anubhav tatyncha Eak number
फोन नंबर पाहिजे तात्या साहेबांचा