टाकाऊ पासून उत्कृष्ट चारा निर्माण करून आपले पशु धन कसे सदृढ करता येईल यावर एक उत्तम मार्गदर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2023
  • शिवानंद दत्तात्रय होनमोटे
    मु पोस्ट कळमन, तालुका उत्तर सोलापूर
    #hfcow,
    #कोरडाचारा,
    #drymatter,

КОМЕНТАРІ • 65

  • @rajendrathalkari1532
    @rajendrathalkari1532 9 місяців тому +16

    तात्या आणि अभिजीत काळे म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांची जोडी. मनापासून अभिनंदन ❤

  • @Raja33335
    @Raja33335 28 днів тому

    Tatya na khup knowledge ahe samadhani manus ahe🎉🎉

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 9 місяців тому +10

    तात्यांच बोली भाषेतील मार्गदर्शनपर व्हिडिओ ऐकताना वेगळच समाधान मिळत

  • @user-xz7li2bs2r
    @user-xz7li2bs2r 9 місяців тому +2

    ❤❤❤gret mahit ahe 🎉🎉

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 9 місяців тому +1

    🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 9 місяців тому +3

    अरविंद पाटीलांचे व्हिडिओ रोज पाहतो त्यांचं बजट मोठ अस्त ..

  • @erfanjagirdar7993
    @erfanjagirdar7993 9 місяців тому

    👍👍👍

  • @labtech7968
    @labtech7968 День тому

    Udid v mung che bhusa chalel ka

  • @sudarshangaddime9731
    @sudarshangaddime9731 9 місяців тому

    Sir tatya gayila kas bharvtat te vedio karta yeil ka mazyakde 6 gayi ahet tya gabhan rahat nahit 6 mahinychya velelya ahet

  • @shrutikaavhad9949
    @shrutikaavhad9949 9 місяців тому

    Tyatyannaa baghun me dudh vyavsay shikte ahe .. shala bharlyasarkhe vatte vdo baghun

  • @atharvislive5405
    @atharvislive5405 8 місяців тому +1

    Sir arvind patil Sangli che nahit kolapur che ahet

  • @sanchitabansode4049
    @sanchitabansode4049 4 місяці тому

    Soyabin bhusa gabhan gaila chalato ka pn

  • @sureshkamble4581
    @sureshkamble4581 9 місяців тому +1

    तात्या सोयाबीन भुसा मंगळवेढा साठी मिळेल का ? पंधरा गायीसाठी काय दरामध्ये मिळेल वाहतुकीसहीत _सुरेश कांबळे डोंगरगाव ता-मंगळवेढा

  • @MAAM-qh9ny
    @MAAM-qh9ny 9 місяців тому +3

    काळे साहेब दोन रुपये किलो कुठे मिळेल ते सांगा नंबर सांगा

  • @sagardiwan434
    @sagardiwan434 9 місяців тому +3

    गहू भुसा घातला तर चालतो का

  • @kasabesatish3038
    @kasabesatish3038 9 місяців тому

    Kute bhete busa sagta ka jare help hoel

  • @watso-007
    @watso-007 Місяць тому

    कोकणात काय करावे

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 9 місяців тому +3

    आमच्या इकडे buskat भेटत nai 😢

  • @mayurmore1510
    @mayurmore1510 9 місяців тому

    Sir soyabean bhusa ya rate made kute bhetel kahi contact details astil tar pls share kara

  • @sanketbhosale8469
    @sanketbhosale8469 8 місяців тому +1

    आम्हाला घेयचा आहे कोण पोहच करतय ते सांगा

  • @gauravgaikwad5530
    @gauravgaikwad5530 6 місяців тому

    गावं कोणते आपले

  • @dhrupattayde8000
    @dhrupattayde8000 9 місяців тому +1

    सोयाबीन भूसा कुठे मिळेल

  • @dubolshots6671
    @dubolshots6671 8 місяців тому +1

    Soyabin madhe kay mix karyecha jane karun pashu avdine khanar

  • @anjalidhopeshwarkar5819
    @anjalidhopeshwarkar5819 2 місяці тому

    Phone no. Milu shakto ka soya bhusa hava hota

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 9 місяців тому +2

    आम्हाला नाही भेटत

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 9 місяців тому

    Sir अमच्यकडे suka bharpur ahe ola nahi tr 1 time suka suyabeen bhuskat kiti kilo dyava

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому

      सुखाचारा भरपूर असेल तर दिवसाला सकाळी पाच किलो आणि संध्याकाळी पाच किलो हिरवा चारा त्यात मिक्स करून द्या

    • @kirankanse1289
      @kirankanse1289 9 місяців тому

      ​@@user-je6pk1hs2c म्हैशीला चालेल का सोयाबीन भुसा

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 9 місяців тому +2

    2 रुपय नाही मिळत तात्या 1000 रुपय शेतकरी घेतो

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 9 місяців тому +3

    सर सोयाबीन बरदा चागला का शेंगदाणा पेड

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 9 місяців тому +1

    Ola 5 kilo ani buskat kiti kilo

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому +1

      भुस्कट पोटभर द्या त्याचे किलोमध्ये प्रमाण नाही सांगता येणार, पण दिवसातून फक्त दोनच वेळा चारा द्या

  • @amolwagh6685
    @amolwagh6685 9 місяців тому +1

    काळे साहेब एक प्रश्न आहे.. तात्यां च्या परिवारातील सदस्य गोठयात कधी दिसत नाही

    • @ajitgopale3314
      @ajitgopale3314 9 місяців тому

      तात्यांची आधुनिक पद्धत आहे पारंपरिक नाही शेठ

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому

      सगळी मुले बाहेर जॉब ला आहेत, आणि एक मुलगा बेसन कंपनी चे काम बघतो, त्यामुळे

  • @jadhavpatil7665
    @jadhavpatil7665 9 місяців тому +1

    तात्या ब्रॅकेटिंग सोरगम टोकण पद्धतीने केले तर चालेल काय.

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому

      बी खूप लहान आहे पेरलेलं बर

    • @jadhavpatil7665
      @jadhavpatil7665 9 місяців тому

      @@user-je6pk1hs2c आभारी आहे

  • @aniketpawar1596
    @aniketpawar1596 9 місяців тому +1

    स्पिंकलर च्या वर वैरण गेल्यावर रान भिजते का?

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому +2

      स्प्रिंकलरचे नोझल निवडताना उचलून पाणी पडणारे निवडा

  • @VijayNakade-ot1io
    @VijayNakade-ot1io 9 місяців тому +1

    5.50kg भुसा मिळतो.

  • @user-uk1qs4mf5c
    @user-uk1qs4mf5c 9 місяців тому +1

    तात्या कोकणामध्ये मुरघास करण्यासाठी चारा उपलध्ब नाही मग कोणता चारा वापरायचा

    • @watso-007
      @watso-007 Місяць тому

      1 दम महत्त्वाचं प्रश्न आहे

  • @AnkushDhore-js2iq
    @AnkushDhore-js2iq 9 місяців тому +2

    आमच्या कडे सोयाबीन चा कुटार मिळेल 100 ट्राली

    • @daulatvarpe2974
      @daulatvarpe2974 9 місяців тому

      आम्हाला पाहिजे होतं आमचा नंबर तुम्हाला काढता येईल का आम्हाला तुमचा नंबर पाहिजे

    • @maheshdeshmukh1022
      @maheshdeshmukh1022 9 місяців тому

      Number day

    • @maheshdeshmukh1022
      @maheshdeshmukh1022 Місяць тому

      Number de

  • @advzeeshankhan
    @advzeeshankhan 4 місяці тому

    मुंबई ला पाठवू शकतात का?

  • @kiranshinde2332
    @kiranshinde2332 9 місяців тому

    Gaban gayi la chalte ka

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому

      हो तो चारा आहे काहि हरकत नाही

  • @kirankanse1289
    @kirankanse1289 9 місяців тому +1

    म्हैशिला सोयाबीन भुसा चालतो का

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 місяці тому

    ua-cam.com/video/0B7RHg3zf3Q/v-deo.htmlsi=kd5bKXtKT0SDcaHR
    वैदिक चारा जनावरांसाठी ठरतोय फायदेशीर पहा आवर्जून वरील व्हिडिओ

    • @watso-007
      @watso-007 Місяць тому

      गांजा कमी ओढा

  • @kingRagnar555
    @kingRagnar555 9 місяців тому +1

    Arvind patil jast shahana ahe

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  9 місяців тому

      अरविंद पाटील नेमके कोण आहेत मला पण नाही कळाले

    • @kingRagnar555
      @kingRagnar555 9 місяців тому

      Tatya bolle tech arvind patil

    • @swarajtheblogger4044
      @swarajtheblogger4044 9 місяців тому +1

      तुम्हाला ज्याचे पटते त्याचेच ऐका, दुसऱ्याचा शहाणपणा काढण्यात काय अर्थ आहे

  • @kasabesatish3038
    @kasabesatish3038 9 місяців тому

    Kale saheb kute milto soyabin busa 1 rupaya kilo? Jara sangta ka

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 9 місяців тому +1

    तात्या तुमच सर्व मार्गदर्शन आगदी अचुक आहे परंतु आरंविद पाटीलावर जे बोललात ते मात्र अयोग्य आहे आरंविद पाटीलाने कितीतरी युवा दुध उत्पादक घडवले,त्यांच्या बद्दल बोललं अत्यंत चुकीच आहे.