अरे बाबा असेच माणसं पुढे चालणारे असावा त्यांचे गुण स्वभाव शूर चालवणारे माणसं खूपच मराठीचे असे टिकले पाहिजे कोणताही मराठी माणूस असावा असा जो फोटो होऊन चांगले काम करतो त्यांना खूप सपोर्ट करा सपोर्ट करा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ होत आहेत ते पुराव्या सहित व्हिडीओ 100% सत्य सर यांना सवय झाली आहे मिक्स झालेले आणि ज्यांनी हे मिक्स करुन ठेवले,ते स्वाताची उपजीवा भगव्याण्यासाठी आणि आता पर्यत तेच होत आले आहे आणि सत्य बाजुला च राहिलले,आसेच वारकरी संप्रदाय वागमय सुध्दा 100% मिक्स करुन ठेवलेले आहे.जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
सर हाच इतिहास पानिपत लढाई पर्यंत दाखवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराराणी साहेब आणि महाराज छत्रपती शाहू ह्या सांग सगळ्या राज्यांचा इतिहास दाखवावा
सर मी आपल्या गणिताच्या बॅच मध्ये आहे. आपण खुप छान सहज समजेल असे शिकवता त्याबद्दल प्रथमता आपले धन्यवाद करतो.पण त्यात बुध्दीमत्ता ह्या विषयांचे व्हिडिओ नाहीत. त्यासाठी काय करावे ते सांगा.........?
सर दाद्या कोडदेवाचा इतिहास चुकीचा सांगत आहात शहाजीराजांनी शिवाजी महाराजांचेबरोबर पाठवलेल्या कारभार्यात दाद्या कोडदेवचं नाव नाही तो सिंह गडावर चा विजापूर करांचा कारभारी होता.त्याने शिवाजी महाराजांना विरोध केला होता .पहीला किल्ला घेतांना .तर अपडेट करा इतिहास.
Mast गुरू! धन्यावाद तुमची ईतिहास saangnyachi shaili फारच utcrust आहे
Udbodhan chalu theva महत्वाचा aahe guru!
सर ,इतिहास खूपच रंजक पद्धतीने सांगत आहे तुम्ही.
Khup chan keep it up
अरे बाबा असेच माणसं पुढे चालणारे असावा त्यांचे गुण स्वभाव शूर चालवणारे माणसं खूपच मराठीचे असे टिकले पाहिजे कोणताही मराठी माणूस असावा असा जो फोटो होऊन चांगले काम करतो त्यांना खूप सपोर्ट करा सपोर्ट करा
सर फार छान सांगत आहेत 🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ होत आहेत ते पुराव्या सहित व्हिडीओ 100% सत्य सर यांना सवय झाली आहे मिक्स झालेले आणि ज्यांनी हे मिक्स करुन ठेवले,ते स्वाताची उपजीवा भगव्याण्यासाठी आणि आता पर्यत तेच होत आले आहे आणि सत्य बाजुला च राहिलले,आसेच वारकरी संप्रदाय वागमय सुध्दा 100% मिक्स करुन ठेवलेले आहे.जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
सर सुंदर माहिती दिली आहे
सर खूपच छान माहिती धन्यवाद सर.
धन्यवाद सर🙏🙏🙏
खुप छान
Khub chaan mahiti dili❤🙏
छान विडिओ मगर सर
खुप छान सर
इतका सत्य बोलणारा नेता विरळा 👌👌👌
आशिष सर मनोज दादा यांनी घेतलेला निर्णय निवडणुकीसंदर्भात यावर काहीतरी मार्गदर्शन करावे
मोगल हा खरा शब्द आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Great
Great Marata
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी साहेब
मगर सर कमेंट करणारा कडे लक्ष देऊ नका . महाज्ञानीच जास्त आहेत. त्यांच्या कुठे नादी लागता
❤❤❤❤❤
सर हाच इतिहास पानिपत लढाई पर्यंत दाखवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराराणी साहेब आणि महाराज छत्रपती शाहू ह्या सांग सगळ्या राज्यांचा इतिहास दाखवावा
तुमचा व्हिडिओ १/२तासाचा तरी असावा
सर मी आपल्या गणिताच्या बॅच मध्ये आहे. आपण खुप छान सहज समजेल असे शिकवता त्याबद्दल प्रथमता आपले धन्यवाद करतो.पण त्यात बुध्दीमत्ता ह्या विषयांचे व्हिडिओ नाहीत. त्यासाठी काय करावे ते सांगा.........?
काय ,दान करणे ही काय अंधश्रध्दा तर मग श्रध्दा म्हणजे काय?हत्ती मोजायच नाही तर वजन करायच,
आत्ताचा जमाना मागून वार केला जातो असे असे आमने सामने लढू शकत नाही माझ्यासंग कोणीही
ऐका च्या च जिवावर #शिवाजी_राजे कधी वर निर्भर राहनार मराठे यांवर ऐक विडियो करा
बुद्धीस्ट लोक दिडशहाणे आहेत. तेच आक्षेप घेतात.
परगणा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील परांडा किल्ला पूर्वीचे नाव परगणे होते आता त्याला परांडा म्हणतात
मनसपदारी म्हणजे काय
5000 सैनिक सरदार
सर तुमचा मोबाईल नबर द्या मजे कालरसीप साटी मला तुमच्यासी बोलाच करप्याया करून फोन नबर द्या
सर दाद्या कोडदेवाचा इतिहास चुकीचा सांगत आहात शहाजीराजांनी शिवाजी महाराजांचेबरोबर पाठवलेल्या कारभार्यात दाद्या कोडदेवचं नाव नाही तो सिंह गडावर चा विजापूर करांचा कारभारी होता.त्याने शिवाजी महाराजांना विरोध केला होता .पहीला किल्ला घेतांना .तर अपडेट करा इतिहास.
Kontya sandharbhavarun bolat ahat
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे