जय जय जय श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शहाजीराजे भोसले जय जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय संभाजी महाराज की जय सबसतान कि जय महाराष्ट्र 🕉️🕉️🕉️🪔🪔🪔🌷🌹🌹🛕🛕🛕🚩🚩🚩🙏🙏🙏
सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांवर एक विडिओ बनवा. भोंसाजी महारज ह्यांचे आजोबा राजस्थान मधून महाराष्ट्रात आले. शिवरायांचे पुर्वज सुध्दा सिसोदिया वंशावळी मधले होते. 🚩जय हिंदूराष्ट्र, जय महाराष्ट्र🚩
Respected sir, sisodiya dynasty hi shrirama chi suryavanshiya dynasty aani Rana Abhaysingh sisodiya pasun shivaji va sambhaji maharaj aani mewad chittodgad chey Rana Arvindsingh sisodiya hey ahet jey mi google website var shodhlya var mahiti milali pn tyan chi mahiti Respected kolpe patil sir kdun mala aikala avdel .
सर एक व्हिडिओ असा पण बनवा भारताचं नकाशावर कुठे कोणत्या मोगलांचा राज होत आणि महाराज आणि मावळ्यांनी कधी आणि कशी ती त्या सत्ता जिंकली जस मोगल दिलीत नगर ची शाही विजापूर वगैरे वगैरे समजायला सोपं जाईल
हे आत्ताचे अल्पसंख्यांक (असंतूष्ठ) सापासारखे उलटून हिंदूचाच घात करतात व आपलाच धर्म वाढवतात,याचा अल्पसंख्यांकांना पाठीशी घालणारे यानी सखोल विचार करणे अत्यावश्यक आहे
शहाजी राजे भोसले यांचं जय जय कार करून एक प्रकारे आदिलशाही चे समर्थन करतायात. सहाजी राजे. आणि मुधोलचे घोरपडे हे दोघे आदिलशाहीचे सरदार .... मग घोरपडे हे यवनांचे समर्थक तर. शहाजी राजे कोण होते. ते सुधा आदिलशाहीचे सरदारच होते.
चिंता आदिलशहाच्या सेवकाची नव्हती, राज्यकर्त्याच्या धर्माची नव्हती. मुधोळकर घोरपडे यांनी पाठीत वार आणि विश्वासघात केल्याबद्दल वैयक्तिक द्वेष होता. त्यांनी वेरूळकर भोसले यांची मालमत्ता जप्त केली होती आणि शहाजी राजे नष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराज देखील मुघलांच्या विरोधात नव्हते, ते औरंगजेबाने स्वीकारलेल्या कट्टर उजव्या धार्मिक धोरणांच्या आणि पॅन-इस्लामवादाच्या त्याच्या वहाबी सुन्नी विचारसरणीच्या विरोधात होते. शिवाजी महाराजांनी अनेक पत्रांत सम्राट अकबर आणि शाहजहान यांच्या उदारमतवादी विचारांची प्रशंसा केली होती. शहाजीराजांनी स्वराज्याच्या दृष्टीने दख्खनमध्ये नवी निजामशाही स्थापन केली होती. शहाजी राजे आणि शहाजी राजे यांनी कधीच राज्यकर्त्यांचा धर्म पाहिला नाही तर त्यांची सामान्य लोकांविरुद्धची धोरणे पाहिली.
खुपच छान माहिती। पण शहाजीराजांच्या मातोश्री दिपाबाई उर्फ उमाबाई या वनगोजीराजे उर्फ राजा वनंगपाळ निंबाळकर यांच्या बहीण नसुन मुलगी होत्या। बहीणीचे नाव म्हाळसाबाई होते। याच म्हाळसाबाईंची मुलगी राजमाता जिजाऊसाहेब या आहेत।
तुम्ही खरोखर महाज्ञानी आहात. स्वतः मुधोळ संस्थानाच्या वेबसाईटवर त्यांनी स्वतःबद्दल काय लिहिलंय ते डोळे उघडून नीट वाचा आणि नंतर आपली अक्कल पाजळावी किंवा अकलेचे तारे तोडावेत.
Very good video!!! Just a question. Is it true that after the fall of Bijapur,Baji Ghorpade's descendants joined Swaraj or did the animosity continue between the Bhosale & Ghorpade clans?
माझ्या माहिती नुसार छत्रपति शिवाजी महाराजांनी मुधोळ वर स्वारी केली तेव्हा बाजी घोरपडे ची मुले व बाजी घोरपडे मारले गेले तेव्हा बाजी घोरपडे यांची एक पत्नी व मुलगा बाहेर गावी गेले होते त्यामुळे बाजी घोरपडे यांचे एक मुलगा जिवंत राहिला... परंतू नंतर च्या राजकारणात बाजी घोरपडे यांच्या मुला कडून स्वराज्याला त्रास झाला असे माझ्या वाचनात आले नाही... नंतरच्या राजकारणात जे मालोजी घोरपडे यांचं नाव येते ते बाजी घोरपडे यांच्या घरातले नाहीत. संभाजी महाराजांना वाचवताना मरण पावलेले मालोजी घोरपडे(संताजी घोरपडे यांचे वडील) हे भाळवणी चे घोरपडे घराण्यातील आहेत.
हो माहित आहे, जसं श्रीकृष्णांचे आडनाव हे यादव (यदुवंशी) आहे तसेच श्री रामाचें आडनाव हे रघुवंशी, रघु-कुलीन किंवा राघव असं विविध रामायणांमध्ये वारंवार उल्लेखाने सांगितलं आहे.
Shaji's helder son who stayed in South & fought with his father was Venkoji (yekoji meaning first) & not Sambhaji. Even today 1st MARATH regiment (Jangi paltan) is named after him 2nd MARATH regiment (Kali panchvi) is named after Shivaji. Let historical evidence/ records not be tampered but preserved as it is !
जय जय जय श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शहाजीराजे भोसले जय जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय संभाजी महाराज की जय सबसतान कि जय महाराष्ट्र 🕉️🕉️🕉️🪔🪔🪔🌷🌹🌹🛕🛕🛕🚩🚩🚩🙏🙏🙏
फारच सखोल माहिती मिळाली . धन्यवाद !
धन्यवाद. शूरवीर मराठ्यांच्या इतिहासाची सखोल माहिती.... पुनश्च धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥
मुधोळकर बाजी घोरपडेंच्या व शहाजी राजे यांची दुश्मनी आम्हाला सविस्तर पणे सांगितले आभारी आहोत धन्यवाद.
आम्हा आताच्या मराठ्यांना माहीत नसलेला इतिहास सांगितल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद !!! ❤
खुपच छान माहिती आहे धन्यवाद साहेब राम राम
ञै
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ .धन्यवाद
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
आपण इतिहासाचा सखोल अभ्यास करता, हे पाहून छान वाटले.
आपला इतिहासाचा सखोल अभ्यास व विवेचन ऐकुन खुपच आनंद झाला.
😅h9.l
❤❤❤
. खूप छान माहिती आहे. एक सुचवावेसे वाटते ---भोसले हे आडनाव मूळ राजस्थान मधील बैंसला या आडनावाचे अपभ्रंश होऊन आलेले आहे .
छान माहिती धन्यवाद
शिवराज घोरपडे नांगरे पाटील
सातारा जय शिवराय जय शंभुराजे
तंतोतंत माहिती आहे धन्यवाद सर
खुपच छान 👌👌🌹🌹
Khpch sunder ritinemahiti dili JAY SHIVAJI.
जय शिवराय🙏🙏
🎉 अप्रतिम 🎉
🚩जय शीवज्योतीभिम
जय जीजाऊ
जय शिवराय 🚩🙏🇪🇺🚩
अप्रतिम माहिती. धन्यवाद.
अभ्यास पुर्ण माहीती
Jai Shivaji Maharaj Jai Bhavani Jai Ma Sajeeb 🙏
फार छान!
मी वाट पाहतोय 💝
Khup sundar mahiti dili, tumch sadrikarn dekhil khup chan ahe.
Great Sir
क
Mr Dr kolpe your all videos are exellent ,aghe bado, we are with you
Mahatvachi aitihasik mahiti dilit dhanyawad!
सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांवर एक विडिओ बनवा. भोंसाजी महारज ह्यांचे आजोबा राजस्थान मधून महाराष्ट्रात आले. शिवरायांचे पुर्वज सुध्दा सिसोदिया वंशावळी मधले होते. 🚩जय हिंदूराष्ट्र, जय महाराष्ट्र🚩
Respected sir, sisodiya dynasty hi shrirama chi suryavanshiya dynasty aani Rana Abhaysingh sisodiya pasun shivaji va sambhaji maharaj aani mewad chittodgad chey Rana Arvindsingh sisodiya hey ahet jey mi google website var shodhlya var mahiti milali pn tyan chi mahiti Respected kolpe patil sir kdun mala aikala avdel .
Sir atishay Sundar mahiti dili ahe that badal dhanyawad .
6:34 डाँ.साहेब मी डाँ.दिनेश पवार अकोला जिल्हा ,आपले विडीयो पाहील्यावर अंगात खरच मराठा ऊरला की नाही असा विचार डोक्यात येतो .
Jay shivray
Khup chaan maahti aaha
Dr माज गाव भाळवणी जवळ आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे पण घोरपडे आडनावाचे आहेत
Apratim. Tumhi pustake lihayala ghya. Karan itaka vistrut itihas pustak swarupat asava.
Tumhi references hi sangat ja video cha shevati.
विसंगत....🙏
Mast
Wah doctor saheb 25:25 nantar maharajyanchya ladhaee che varnan khup bhari kelet, dhanyawad 🙏
Santaji ghorpade jindabad.
Sambhaji Maharajanche sasre pilaji shirke yanchyavar ek video banva na sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩jay shivray
सर एक व्हिडिओ असा पण बनवा भारताचं नकाशावर कुठे कोणत्या मोगलांचा राज होत आणि महाराज आणि मावळ्यांनी कधी आणि कशी ती त्या सत्ता जिंकली जस मोगल दिलीत नगर ची शाही विजापूर वगैरे वगैरे समजायला सोपं जाईल
Khup chan amhala he mahiti ajibat nav-ti @shich mahiti det ja
Nice video sir
Apratim
महारानी जीजाबाई क्षत्राणी का जन्म मराठा यदुवंशी आभीर राजवंश में हुआ था।
Har har mahadev 🙏
हे आत्ताचे अल्पसंख्यांक (असंतूष्ठ) सापासारखे उलटून हिंदूचाच घात करतात व आपलाच धर्म वाढवतात,याचा अल्पसंख्यांकांना पाठीशी घालणारे यानी सखोल विचार करणे अत्यावश्यक आहे
Pl
❤🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
शहाजी राजे भोसले यांचं जय जय कार करून एक प्रकारे आदिलशाही चे समर्थन करतायात.
सहाजी राजे. आणि मुधोलचे घोरपडे हे दोघे आदिलशाहीचे सरदार .... मग घोरपडे हे यवनांचे समर्थक तर. शहाजी राजे कोण होते.
ते सुधा आदिलशाहीचे सरदारच होते.
चिंता आदिलशहाच्या सेवकाची नव्हती, राज्यकर्त्याच्या धर्माची नव्हती. मुधोळकर घोरपडे यांनी पाठीत वार आणि विश्वासघात केल्याबद्दल वैयक्तिक द्वेष होता. त्यांनी वेरूळकर भोसले यांची मालमत्ता जप्त केली होती आणि शहाजी राजे नष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराज देखील मुघलांच्या विरोधात नव्हते, ते औरंगजेबाने स्वीकारलेल्या कट्टर उजव्या धार्मिक धोरणांच्या आणि पॅन-इस्लामवादाच्या त्याच्या वहाबी सुन्नी विचारसरणीच्या विरोधात होते. शिवाजी महाराजांनी अनेक पत्रांत सम्राट अकबर आणि शाहजहान यांच्या उदारमतवादी विचारांची प्रशंसा केली होती. शहाजीराजांनी स्वराज्याच्या दृष्टीने दख्खनमध्ये नवी निजामशाही स्थापन केली होती. शहाजी राजे आणि शहाजी राजे यांनी कधीच राज्यकर्त्यांचा धर्म पाहिला नाही तर त्यांची सामान्य लोकांविरुद्धची धोरणे पाहिली.
फारच जटिल आहेत ही है समझन कोण कोण आहेत
शिवाजी महाराज या सिंहासमोर बाजी घोरपडे सारखे लांडगे काय टिकणार.
खुपच छान माहिती। पण शहाजीराजांच्या
मातोश्री दिपाबाई उर्फ उमाबाई या वनगोजीराजे उर्फ राजा वनंगपाळ निंबाळकर यांच्या बहीण नसुन मुलगी
होत्या। बहीणीचे नाव म्हाळसाबाई होते।
याच म्हाळसाबाईंची मुलगी राजमाता
जिजाऊसाहेब या आहेत।
Sar Hampie Vijaynagar Samrajya Ne Maharashtra video banva
Hya mahiticha sourse kay ahe sir
Dostaa tu Thanhaji sarki story kaa lihu shkt nahis????
मि. किरकिरे😢
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय अधिक माहिती सहित सांगा महाराष्ट्र आपणास ऐकण्यात उत्सुक आहे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Only story not history 😮
सर पुढे घोरपडे - भोसले वैर संपले की मालोजी यांनी चालू ठेवले?
चालूच होते
Mude tude ghorpade 😂😂😂
१४०० वे शतकातले मुधोलचे घोरपडे संस्थान पासूनच भोसले अस्तीत्वात आले
भोसले पासुन घोरपडे नव्हे
तुम्ही खरोखर महाज्ञानी आहात. स्वतः मुधोळ संस्थानाच्या वेबसाईटवर त्यांनी स्वतःबद्दल काय लिहिलंय ते डोळे उघडून नीट वाचा आणि नंतर आपली अक्कल पाजळावी किंवा अकलेचे तारे तोडावेत.
ही पण नवीन माहिती भोसले घराण वीजय नगर चे साम्राज्य बुडण्यास कारण.
आतापर्यंत सर्व विडीयोमधे भारताच्या नकाशामध्ये गुजराथ मध्यप्रदेश असे सांगितले तर त्यावेळी हि नावे होती का किंवा तेव्हाचा नकाशा भेटलातर अपलोड करा. आभार
Very good video!!!
Just a question. Is it true that after the fall of Bijapur,Baji Ghorpade's descendants joined Swaraj or did the animosity continue between the Bhosale & Ghorpade clans?
I will research and will tell you
Doctor maza pan same question aahe. Plz possible zale tar video banwa plz
Ooooooooooooo[[[[[[[[[[[[[[[[[
माझ्या माहिती नुसार छत्रपति शिवाजी महाराजांनी मुधोळ वर स्वारी केली तेव्हा बाजी घोरपडे ची मुले व बाजी घोरपडे मारले गेले तेव्हा बाजी घोरपडे यांची एक पत्नी व मुलगा बाहेर गावी गेले होते त्यामुळे बाजी घोरपडे यांचे एक मुलगा जिवंत राहिला... परंतू नंतर च्या राजकारणात बाजी घोरपडे यांच्या मुला कडून स्वराज्याला त्रास झाला असे माझ्या वाचनात आले नाही...
नंतरच्या राजकारणात जे मालोजी घोरपडे यांचं नाव येते ते बाजी घोरपडे यांच्या घरातले नाहीत. संभाजी महाराजांना वाचवताना मरण पावलेले मालोजी घोरपडे(संताजी घोरपडे यांचे वडील) हे भाळवणी चे घोरपडे घराण्यातील आहेत.
अप्पा शास्त्री दीक्षित यांच्या वरही एकदा व्हिडिओ बनवावा सर
विनंती आहे
सर,बाजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांचे नाते काय?
Ya Bagila Sahagi Raje yani Bijapur chya darbarat moti Mansab milun dili.
989
Respected sir, it's nice interesting historic story and I like it. Ek vela sisodiya dynasty chi mahiti shahu maharaj prynta dya hi namra vinanti.
Nitin sahebhanchi style nko aaplyala? ¿??
शहाजी राजे यांच्या आईचे नाव दिपाबई का उमाबाई
Deepabai Maherache Nav ani Umabai Verulache nav
Mr किरकिरे अवतरले😂
मी मान्य करतो की मी किर-कीर करतो, पण सर माझे व्हिडिओ ऐकणे आणि अस्वस्थ होणे अनिवार्य नाही. मी तुमचा मत्सर समजू शकतो आणि मी तुमच्या भावनांचा आदर करतो.
श्रीराम जींच आडनाव माहिती आहे का तुम्हाला?
हो माहित आहे, जसं श्रीकृष्णांचे आडनाव हे यादव (यदुवंशी) आहे तसेच श्री रामाचें आडनाव हे रघुवंशी, रघु-कुलीन किंवा राघव असं विविध रामायणांमध्ये वारंवार उल्लेखाने सांगितलं आहे.
@@DrVijayKolpesMarathiChannel थँक्स
Suryavanshi, Raghuvanshi ase kahi asave.
सुर्यवंशी
@@UnbowedUnbentUnbroken91सुर्यवंशी
M
Sambhaji maharajancha badla santaji ghorpade ne ghetla ugach ghorpadenchi badnami karu naka.
Shaji's helder son who stayed in South & fought with his father was Venkoji (yekoji meaning first) & not Sambhaji. Even today 1st MARATH regiment (Jangi paltan) is named after him 2nd MARATH regiment (Kali panchvi) is named after Shivaji. Let historical evidence/ records not be tampered but preserved as it is !
आता ही़ंदु राहानार का
हिदूच राहणार फक्त