इंग्रजीत आई बाबा हुशार तरच मुलं हुशार....हे खरं आहे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @ashokmeher8745
    @ashokmeher8745 6 місяців тому +7

    खुप छान माहिती दिली सर. मी मागील वर्षी माझ्या मुलाला तुमच्याकडे English reading चे online class लावलेले होते. त्या क्लासमुळे माझ्या मुलाला 5 वी च्या स्कॉलरशिप परिक्षेत English ला चांगले गुण मिळाले. तसेच त्याची गुणात्मक प्रगती पण झाली. Thank you sir.

    • @shedgeclasses
      @shedgeclasses  6 місяців тому

      Thank you so much

    • @AnisaTadavi-w1n
      @AnisaTadavi-w1n 6 місяців тому

      😃 Oh 😃 sir 😃! I 😃 am 😃 that 😃 student
      😃 My 😃 mother 😃 is 😃 clumsy 😃

    • @SavitaPimple-xk6qo
      @SavitaPimple-xk6qo 6 місяців тому

      Fees kiti aame mam class chi

  • @jyotikumbhar2683
    @jyotikumbhar2683 5 місяців тому +1

    सर कधीकधी असं होतं की स्वतःला येत नाही म्हणून मुलांना ही इंग्रजी अभ्यास करावा तो करून घ्यावं असं वाटतं नाही

  • @DattatrayGilgile
    @DattatrayGilgile 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलेल

  • @dr.vikasjadhav9646
    @dr.vikasjadhav9646 2 місяці тому

    नमस्कार सर
    माझा मुलगा सीबीएससी ला आहे त्याला थोडासा रीडिंग आणि रायटिंग मध्ये प्रॉब्लेम येतोय तो 2 मध्ये आहे काय करता येईल सर त्याच्यासाठी प्लीज मला सजेशन द्या 🌱🌱

  • @ashvinideokar9270
    @ashvinideokar9270 3 місяці тому

    सर माझा मुलगा ३री ला आहे .इंग्रजी माध्यमाच्या शाळेत. त्याला वाचता येत पणं अर्थ समजतं नाही.तुम्ही आँनलाईन क्लास घ्याल का?

  • @swatiisokar5985
    @swatiisokar5985 6 місяців тому +1

    सर तुम्ही मे मध्ये ऑनलाईन क्लास बॅच घेणार आहे ka

  • @Minakshi14108
    @Minakshi14108 5 місяців тому +1

    Mala class Lavaycha aahe Maza murga 2 la aahe

  • @ayushyt4786
    @ayushyt4786 5 місяців тому

    मुलांना अभ्यास टाईम टेबल सांगा १०वी ला ‌आहे माझा मुलगा Thank you

  • @ushachavan595
    @ushachavan595 6 місяців тому

    सर ऑनलाईन क्लासेस कधी चालू होणार

  • @PriyankaTangade
    @PriyankaTangade 5 місяців тому

    सर तुम्ही ऑनलाईन क्लास घेता का आणि कितवी पासून

  • @shashikantnaik6290
    @shashikantnaik6290 5 місяців тому

    माझ्या मुलीला वाचता येत नाही अभ्यास करताना खूप घाई करते अक्षर व्यवस्थित लिहीत नाही तरी कृपया ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी काय करावे लागेल

  • @Minakshi14108
    @Minakshi14108 5 місяців тому +1

    Online class gheta ka sir

  • @vidyapote8233
    @vidyapote8233 5 місяців тому

    मी एक गूहीनी आहे मला ईंग्रजीशिकायच आहे तर तुम्ही क्लासेजिआनलाईनघालकाय

    • @shedgeclasses
      @shedgeclasses  5 місяців тому

      संपर्क करा 7972737670

  • @arunasonkamble1752
    @arunasonkamble1752 5 місяців тому

    You are right sir

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 6 місяців тому

    छान सर.

  • @priyakhalate2326
    @priyakhalate2326 5 місяців тому

    लिहिला कसं शिकवायचं ते सांगा

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 6 місяців тому

    मुलांना इंग्लिशमध्ये बोलायला कस शिकवावे

  • @AnisaTadavi-w1n
    @AnisaTadavi-w1n 6 місяців тому

    Oh sir ! I am that student
    My mother is clumsy 😅

  • @cutegirlhindavi1802
    @cutegirlhindavi1802 6 місяців тому

    Khup chan sir me nehmi tumche vidio mazya mulala dakhavte aani te tyala aavdtat😊

  • @priyakhalate2326
    @priyakhalate2326 5 місяців тому

    इंग्लिश वाचायला येतं पण लिहिता येत नाही

  • @nivrutisurvaneshi5781
    @nivrutisurvaneshi5781 3 місяці тому

    Sir online class whatsapp varun gheta ka nahi tr mg link send kara mla pan class karayche ahe ata ahet

  • @umeshsonarsurat1982
    @umeshsonarsurat1982 6 місяців тому

    सर तुम्ही ऑनलाईन क्लास घेतात का

  • @ganeshlahamage9152
    @ganeshlahamage9152 5 місяців тому

    काका आम्हांला इग्रजी वाचता येत

  • @jivanjadhav5558
    @jivanjadhav5558 6 місяців тому

    काही शिक्षक प्रशन उत्तर पाठांतर करायला लावतात

  • @supriyalandge962
    @supriyalandge962 6 місяців тому

    सर ऑनलाइन क्लास कधी सुरू होणार आहेत

  • @umeshthakare9704
    @umeshthakare9704 6 місяців тому

    सर नमस्कार ऑनलाईन क्लास कधी सुरू होणार आहे. सर कृपया कळवा

  • @sunitapatil446
    @sunitapatil446 5 місяців тому

    Classes कोणत्या std पासून घेतात sir, माझी मुलगी 2nd la आहे, आम्ही दोघेही job la आहे, त्यामुळे मी त्यांना पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. आणि मला संधिवाताचा त्रास असल्यामुळं नुसती चिडचिड होते.तिला खेळयाला आवडते.मी सांगितल्यावर नाही मनत ती reading ला बसते. फक्त मराठी वाचते, इंग्रजी mantal की नंतर, उद्या वाचेल असं सांगून टाळते. काय करावं.

  • @yogeshkorade4960
    @yogeshkorade4960 6 місяців тому

    To join my son he is unable to read and write

  • @RekhaIthape-ss3mf
    @RekhaIthape-ss3mf 4 місяці тому

    Aatta join hoil ka class

  • @RekhaIthape-ss3mf
    @RekhaIthape-ss3mf 4 місяці тому

    Fees kiti ahe

  • @navapriyaumape8815
    @navapriyaumape8815 3 місяці тому

    Sir Online classes chalu ahet ka feess kiti ahe tumcha number taka

  • @mayathorat2700
    @mayathorat2700 5 місяців тому

    माझ्या मुलीला तुमच्याकडे इंग्रजी चा क्लास लावायचा आहे काय करावे लागेल

  • @palavigund6124
    @palavigund6124 6 місяців тому

    Sir online class gheta ka

  • @anveshdeshmukh2996
    @anveshdeshmukh2996 4 місяці тому

    सर मला फोनवर बोलायचं होते किंवा मॅसेज करायचे आहे तर नं टाका

  • @swamivibhuti
    @swamivibhuti 6 місяців тому

    Sir tumche ofline class kuth aahe

  • @vishakhapawar1973
    @vishakhapawar1973 4 місяці тому

    Mla online class lavaycha aahe

  • @shilpa936
    @shilpa936 6 місяців тому

    Sar admission chalu aahe ka

  • @maheshnagargoje7040
    @maheshnagargoje7040 6 місяців тому

    सर क्लास ऑनलाइन आहेत
    का ?
    फिस किती आहे

  • @mamatagaikwad9133
    @mamatagaikwad9133 4 місяці тому

    Sar tu onlin callsses ghya

  • @dipalipawar4499
    @dipalipawar4499 5 місяців тому

    Online class sati call namber plz fees kiti aasel

  • @sonaliyelguge424
    @sonaliyelguge424 5 місяців тому

    Fees kiti ahe