सर माझ पुस्तकात येवढं मन कधीच लागलं नाही पण You Tube वर तुम्ही जे शिकवता ते लवकर डोक्यात बसते... धन्यवाद सर गोर गरीब माय बाबाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे सर 🙏🙏🙏🙏🙏
सर ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना , जे नुकतेच १०पास होऊन बाहेर पडले आहेत आणि ते तुमच्या पर्यंत पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी वीकेंड ल्ला ऑनलाईन पद्धतीने एखादी बॅच तुम्ही सुरू करावी. आर्मी, पोलीस भरती,etc साठी. त्या विद्यार्थांना खूप हेल्प होईल... @vitthalkaganesir
सर माझ पुस्तकात येवढं मन कधीच लागलं नाही पण You Tube वर तुम्ही जे शिकवता ते लवकर डोक्यात बसते... धन्यवाद सर गोर गरीब माय बाबाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे सर 🙏🙏🙏🙏🙏
सर..जे तुम्ही टॉपिक सांगितले gk चे.. ते तुम्ही you tube वर घेण्याचा प्रयत्न करा ..... सेल्फ स्टडी विद्यार्थ्यांना फायदा होईल .... धन्य वाद सर 🙏🙏
@@VitthalKangane sir ऑफलाईन किती दिवसाचा कोर्स आहे ?
@@VitthalKangane thanks sir
@@VitthalKangane Tnxxxx
@@VitthalKangane नक्की घ्या सर
नक्की बब्या
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर... खुप छान शिकवता सर तुम्ही
Sir तुम्ही किती पण रागवले तरी आम्हाला तुमचा कलास पाहावं वाटतो
सर मी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत नाही ,पण तुमची भाषा आणि सांगण्याची पद्धत खूप छान वाटते म्हणून vdo पाहतो.
सर ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना , जे नुकतेच १०पास होऊन बाहेर पडले आहेत आणि ते तुमच्या पर्यंत पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी वीकेंड ल्ला ऑनलाईन पद्धतीने एखादी बॅच तुम्ही सुरू करावी. आर्मी, पोलीस भरती,etc साठी. त्या विद्यार्थांना खूप हेल्प होईल... @vitthalkaganesir
एकदम बरोबर निवडक माहिती सांगितली आहे सर तुम्ही मी पण असेच मोजका अभ्यास करून पोलीस झालो आहे .
हिंदीत खान सर आणि मराठीत कांगणे सर👌
Right bro
Karale sir pn
Very nice Sir....🙏🙏🙏😂😂😂😂
तुम्ही लय हसवता सर 🙏
सर तुम्ही जे प्रिंट दाखवली तर ती शेरे करा ना आम्हला पण मग आम्हला कळेल की कोणत्या विषय च कोणता स्टडी करायचं असं ... 🙏Plese sir ti print send kra na 🙏🙏
Hii pathvli asel tr mla pn send kr plz
खुप चांगले मार्गदर्श केले.
सर तुम्ही लय मस्त शिकवतात मला खुप आवडल सर
Kangane sir ek no. Ahe maharashtrat teacher
विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य करणारा शिक्षक 🙏🏻🙏🏻
बरोबर.
Ek number lecture deta sir tumhi
Tumhi subject tech karat asatana shikanyasathi khup interest yeto
बहुत खूब......
एक nomber teaching सर..🔥💯
आपली शिकवण्याची शैली खूप छान आहे!
सर आम्ही पोलीस झालो तर पहिला पगार तुम्हाला देऊ 🥺🤞🏻🙏
Aai babanna de... Sir important ahetch but saglyat pahil fkt aai babach
खूप छान सर..👌👌
काय सर खूपच आवडीने व मजेशीर पद्धतीने शिकवता.
सर आधी ग्राउंड घ्यायला पाहिजे नाही तर ग्रामीण भागातील मुलांचे खुप नुकसान होईल
बरोबर भाऊ
Sir....ur the most intelligent nd Motivational Teacher in my Life.
Ok
शिकता शिकता👍 हसायला पण येते 😂😂😂
खुप छान धन्यवाद सर...
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻
Bhari sir....1 no class with comedy,,
अती छान कागणे सर
अत्यंत सुंदर शिकवले👍
You tube वर टाकत जवा सर सर्व lecture gk marati गणित plz🙏
Chaan sir 🙏 dhanyawad 🙏
सर syllabus ची प्रिंट telegram वर द्या ना 🙏
सर तुम्ही शिकवलेलं छान समजतं
खुपच छान सर
😂👍🏻khtrnak sir big fan sir kharch lay bhari shikvtata kharch tumhi sir
Your the best motivater sir
Full natural shivktata sir tumhi 👍🏻mi tumche sarv videos baghto sir 💯
सर तुमचे मनापासून आभार
Sir mi Frist time tumaca video bagtla khup bhari vatl sir
Thank you sir❤🙏
खुप छान सर
सर ते syllabus cha कागद forward Kara na please
Sir te syllabus chi print dya na
Tx you sir tumchay mule amchi khup help hot ahe 😍 tx you sir.. Love you ❤😘
Khtrnak video sir aata lagto ba mi ya bhrtila ya prkare adhyas kela tr 💯
kya bat he sir you are very nice teacher in the wold
Very nice sir
Competition swata sobat. 👍
Great sir 👍
सर तुम्ही 90 पिउन जर शिकवले तरीही,,,
खूपच चांगले शिकवु शकता
धन्यावाद सर 🙏
Thanks sir
दिन विशेष वर video वर बनवा प्लीज सर
Good night 🌃 nice work sir
Sir you are great
सर खूप अभ्यास करून जातो ते पाठ पण होतं पेपर ला गेल कि काही लक्षात येत नाही काहीतरी idea द्या ना की लक्षात राहील त्या साठी
1no sir lay bhari shikavtaya sir 🥰🥰🥰
Sir asa cha shikavat raha khup changla kam karat ahat
सर तुमचे video बघुन बरेच पॉईंट क्लेअर होता धन्यवाद 🤝
खुप छान.
Sir gk and g's cha full lec ghya on topic by topic syllabus wise
खुपच मजेदार
लय भारी सर
Thanks sir 🙏
Barabar sir thank you
Sir aao tumch education kay zale ahe o kup chan shikavta tumi
Thanku sir 🙏
पोलीस भरती ला पहिले ग्राउंड पाहिजे असे ट्विट करून gr लागू होऊ शकतो ...👍
Ek numberch 🔥🔥🔥
कृपया त्या pages च्या फोटो काढून पाठवा plz
26:05 😂😂
Mast Sir
Sir te 32 topic pdf mde taka plz🙏🙏🙏🙏
Sir srilankevr ek video ghya
Thank you sir🎉
Congratulations sir जालना जिल्ह्यातुन सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏
Sir please Syllabus Chi PDF link pathava.
Asach 1 video gramsevak var banava na sir please.
Sir tumchya hata til ( portion)pepar share karana 🙏please
Haa
Kadkkkkkkk sir 🔥🔥
गणिताचे पण टॉपिक सांगा सर 🙏 काय करायला पाहिजे असं
Sir 💖
👌👌👌
Sir jo syllabus aahe to please pdf mdhe share kara na. Khup help hoil sir...
Ho
Sir talathi bharti var pn video banva
Hello sir Sellybes taka description madhe taka sir
Sir syllabus ch photos telegram vr taka ji
Kup chan sir
🙏🙏🙏
Sir me self study kara aahe gk cha problem aahe plzz youTube la ghya na 🙏🙏🙏🙏🙏🙏
👏👏👏👏👏👏
सर पुलिस भरतीसाठी कोणते पुस्तक वापरु
👌👌👌👌
11:00 time labagha 😇🤪😂😂
सर एवढे हुशार आहेत तुम्ही पण आय एस ऑफिसर पाहिजे होतात
🙏🙏
sir तलाठी भरती वर एक special व्हिडिओ घ्या.
To good
Sir ganit buddhimatta che konte topic karayche sanga sir
Sir Ex servicemen police bharti sati video banava.
Sir tumcha syllabus sanga sir purn subject cha
Night pant 😂🤣😅🤣🤣