एकदम छान, चुलीवरच जेवण एकच नबंर दाड कांदा मस्त शेतातील जेवण एकच नबंर येऊ आम्ही पण जेवण करायला शेतात जाऊ, गरम गरम जेवण, तात्या भाग्य वान आहे, ज्योति पाटील नागपुर🙏🙏
आप दोनों का प्यार और साथ बोहत अच्छा लगा,,आंटी खाना बनाने का तरीका और अंकल का खेत में काम करना सूपर है 👍🏻👍🏻🌹🌹आप दोनों की जोड़ी ऐसे ही,,रहे,,इसी में छोटी-छोटी खुशियाँ है
त्यांच्या शरीराला तेवढे कष्ट आहेत म्हणून फिट आहेत ते त्याला वळलेत म्हणत नाहीत आयटी मधल्या २५-३० वयाच्या मुलांची बसून बसून पोट सुटतात म्हणजे काय ते सुदृढ का ? काहीही..😂
शेतकरी विडिओ बनवत आहेत त्यांना भरपूर like द्या कारण भरपूर मेहनती असतात ते असेल त्यात समाधानी ना कुठल्या मागण्या असेल त्यात साजरे करतात
Me kele like
😊 🎉@@Harshvardhan-o1e
येऊन जेवायला बसावं असं वाटतयं. काय भारी झालिये भाजी आणि चटणी. आई बाबा मस्त खूप मेहनत आणि भरपूर जेवण. काय हवं जीवनात. रिअल आनंद
जीवनाची हीच खरी श्रीमंती, समाधान आणि मोठेपणा.
तात्या हया वयात पण येवढे काम करत आहेत सलाम तुमच्या जोडीला❤❤
तात्यांन कडुन रिप्लाय ची आपेक्षा करु नये. आपल्या मराठी शेतकरी कामगार यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जय महाराष्ट्र🌹
🫕👌👌👌🦬🦬👣🙏😊🤗👣🙏😊🤗
आम्ही शेतकरी दादा. वा खुपच मस्त बनवलेला दिसतोय डाळ कांदा.
खरचं एव्हडी छान भाकरी आणि डाळ कांदा बरोबर चटणी जेवायला बसावं वाटतं
व्हिडिओ बघून आम्हालाही तुमच्याबरोबर जेवायला बसावं वाटतं खूप छान आजीने भाजी भाकरी छान केलीया आजी आजोबा तब्येतीची काळजी घ्या❤
Tatya tumhe lucky aahat kaku tumhala chan gavran menu karu khayala ghaltat mastch you are really made for ich other❤
खुप छानं चमचमीत बनवलाय दाळकांदां
Dadiji namaste
Mouthwatering food
1no jhali dal kanda mast 👌 😘 🌹
कांद्याची चटनी छान आम्ही पण आसीच करतो 👍👌🏻👌🏻
Khup chan kandyaci catni pn mast banvli kakuni
शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा त्याच जीवन पवित्र, कार्य ही पवित्रच
माझ्या तोंडाला पाणीच आले 😋😋😋👌👌👌खंरच खूप छान
मस्तच खूपच छान
मला खूप आवडते ही भाजी
हॅलो तात्या मस्त रेसिपी मस्त रेसिपी असे छान छान व्हिडिओ पाठवा
Aaji Aajoba tumhala sadar pranaam. Tumcha svaypak karnaari padat khup chaan aahe. Aaji cha bhaakri karnaari paddati bagoon, mi Aaj ek jowar cha bhakri keli aani te mast lagli. Majha khup dhanyawad tumha dogaana.
खुपच छान 👏✊👍चुलीवरील जेवण एकदम मस्त👌👌
खूप भारी. मस्त ताई असेच व्हिडिओ करून पाठवत रहा. धन्यवाद.
❤ खूप छान
Khup chaan video jevan chaanch khupch mehnati ahet doghehi..
जीवनात हेच सुख आहे आणि श्रीमंत 😊
Khupch chan sagle 👍👍Namskar doghe mehnati jodi la🙏🙏
तात्या या वयात एवढे ओझं उचलू नका तुम्ही.रेसिपी अप्रतिम......🎉🎉
खुप छान आई आणि बाबा.
खूप छान भाकरी केल्या आजिन
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji❤😂🎉❤
एकदम छान, चुलीवरच जेवण एकच नबंर दाड कांदा मस्त शेतातील जेवण एकच नबंर येऊ आम्ही पण जेवण करायला शेतात जाऊ, गरम गरम जेवण, तात्या भाग्य वान आहे, ज्योति पाटील नागपुर🙏🙏
Khupch chhan, hi bhakri kuthlya jwari chi àahe jwariche nav sangal
चुलीवरच जेवण, मस्त
ऐक नंबर रेसीपी केली आहे तात्या😊
आनंदी जीवन 🎉🎉
आप दोनों का प्यार और साथ बोहत अच्छा लगा,,आंटी खाना बनाने का तरीका और अंकल का खेत में काम करना सूपर है 👍🏻👍🏻🌹🌹आप दोनों की जोड़ी ऐसे ही,,रहे,,इसी में छोटी-छोटी खुशियाँ है
❤❤❤❤love you aajhi aajoba god bless you both
Zanzanit asel he baghunach samjata
कोल्हापूर एकच नंबर 👌🙏
Delicious recipe beautiful video
खूप छान मस्त
भाकरी अगदी लक्ष्मी आहे.इतकी छान भाकरी शहरात खायलाच काय बघायला मिळत नाही.
तूम्ही कोक्नी आहात का कारण त्यानाच फक्त भाकरी येत नाही. आम्ही सर्व कोल्हापुरी लोक मुंबईत सुद्धा भाकरी बन्वायचो
आजी दलकांड्याच्या भाजीत मीठ टाकायला विसरल्या तुम्ही पण भाजी खूप मस्त 😊
खूप छान videos ❤❤
चूल एका बाजूला घेतली छान वाटले. व्यवस्थित दिसते आहे
खूप मस्त 👌👌
Daalkanda kandyachi chatani chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
Khamang, zhanzhanitt 👌👌👌
खुप छान आहे
Khup Chan
वा तात्या छान 🎉
खूपच छान.❤❤❤
एकदम भारी👍👍👍
Good food
श्रावणात अशाच छान छान भाज्यांच्या रेसिपी दाखवा...
खूप छान.
मस्त आहे डाळ कांदा
Aaji ,Aajoba I love you❤❤
Tuhala kaame kami aani aaram jast milava....deva la mi pray karte.
👌👌👍👍😍😍🙏🙏🙏🙏
🙏👌👌
Nice
👌👌🙏🌹👍
छान
खूप छान
Tasty tasty 🎉
छान तात्या मस्त जेवण आम्हाला वाटत अशीच भाकरी हातावर घेऊन खावी. मस्त जेवण जेवा.
Tumcha video khup divsani pahila
Baba tumhi ata thaklya sarkhe दिसतात काळजी घ्या
व्हिडिओ छान असतात
शेतात जेवण एक च नंबर
Lay bhari kaka
काय भारी दिसतय चटणी कशी केली सांगा काकु
Ekda chatni chi resipe taka ki jee chatni tumhi pratyek bhajeet takta
अगदी साधी सरळ माणसं मेहनतीने कमावून सकस अन्न खात आहेत.
त्यांना नांव ठेवून काय मिळेल.😔
डाळ कांदा साधा बनवायचा ना ? लवंग दालचिनी तमालपत्र कशाला ? काहीही दाखवतात ? उगीचच गरम मसाले पोटात जातात 😢😢
अगदी बरोबर बोललात...... उगाच कशाला तो खडा गरम मसाला टाकायचा डाळ कांद्यात 😄?
साधा डाळ कांदा..... खडा मसाला,गरम मसाला नाही कुणी टाकत नं
Lol funny comment 😂
भाकरी must केल्यात
Lay bhari tatya ❤
Ek number video
Mala pan hech khavese vattey..asach basun
Lai bhari
Amhi tumhala nakkich support Karu aaji- aajoba ..❤😊
खुप छान ❤❤,,😊,
चुलीवर चा स्वयंपाक खुप छान लागतो . काय करु सिमेंट च्या घरात चुलीला जागा नाही मी पण आधी चुलीवर स्वयंपाक करायची
Achha hi 🌷👌
Very nice recipe thanks for sharing ,bhakti is very nice pandri shubhra
Tumchya shetatil?
तुम्ही रोज एक पदार्थ तरी दाखवत चला काकूंचा खमंग पदार्थ छान वाटतो बघायला🎉
तवा कोणत्या धातुचा आहे
भाकरी सोबत मटकीची डाळ कांदा मस्त लागतो.. एकदा करून बघा..
❤❤❤❤❤❤🤤😋😘😘😘
👌👌❤❤
Cameraman Kaun Hai Jara dakhva na
Must😋😋👌
आजीला गोड बोलून कामाला लावता होय 😂
Khup sundar kaku.....Gaon konat ahe tumach....
Nice tatya❤
तात्या चुलीजवळ कुड आहे. तेथे जरा पत्रा लावून घ्या म्हणजे विस्तव वाची भीती राहणार नाही.
❤
👌🙏🙏😁
तात्या तुमचं गांव कुठलं म्हणायचं.?
चांगला जेवन मिळतय तरीपन वाळलेत
त्यांच्या शरीराला तेवढे कष्ट आहेत म्हणून फिट आहेत ते त्याला वळलेत म्हणत नाहीत आयटी मधल्या २५-३० वयाच्या मुलांची बसून बसून पोट सुटतात म्हणजे काय ते सुदृढ का ? काहीही..😂
तात्या कांदा पात चावुन खा कराकरा..बाकी छान
Tatya ani Mai Ram ram....aaj tumhi yahaa video madhe thaklele vatatay....tumhaala baghoon kalji vatalee....tabyetila sambhaala
तात्यांचं सांगलीजवळ दानोळी गाव😅😅
Chaan