मला तुमचे व्हिडिओ खुप खुप आवडतात. तुमच घर पण दाखवा आणि तुमची फॅमिली पण दाखवा. . आणि महत्वाचं कॅमेरा मन यांना सुद्धा आम्हाला बघायचं आहे . सो प्लीज दाखवा . पुढच्या व्हिडिओ मध्ये. माझी कमेंट आवडली का नाही ती पुढच्या व्हिडिओ मध्ये माझं नाव घेऊन सांगा. विश्वजीत अशोक कोळी. भिलवडी तालुका पलूस, जिल्हा सांगली. ❤❤असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा. पाहायला खूप आवडतात. ❤❤
खरं आयुष्य अशी माणसं जगतात काम पण करतात आणि मज्जा पण करतात❤
तात्या याही वयात तुम्ही किती काम करता त्यामुळे तुमची तब्बेत छान आहे.
मला तुमचे व्हिडिओ खुप खुप आवडतात. तुमच घर पण दाखवा आणि तुमची फॅमिली पण दाखवा. . आणि महत्वाचं कॅमेरा मन यांना सुद्धा आम्हाला बघायचं आहे . सो प्लीज दाखवा . पुढच्या व्हिडिओ मध्ये. माझी कमेंट आवडली का नाही ती पुढच्या व्हिडिओ मध्ये माझं नाव घेऊन सांगा. विश्वजीत अशोक कोळी. भिलवडी तालुका पलूस, जिल्हा सांगली.
❤❤असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा. पाहायला खूप आवडतात. ❤❤
समाधानी आयुष्य😊😊
तात्या तुम्ही खर आयुष्य जगत आहात आम्ही पैशाच्या मागे पळतो आहे
तात्या तुमचे गाव कोणते व मला तुमच्याकडे जेवायला बोलावले तर मी येणार 🙏🙏
Tatya khup chaan video chik mastch distey
तात्या पाईप लाईन लां लहान बकेट वापरायचे असते एक पाईप टाकायचा असेल तर मोठ्या बकेट ने चारी मोठी होती
रस्सा एक नंबर...पण थोडा दाटसर पाहिजे होता...एवढा पातळ....😅
Delicious recipe hard work
Fit and fine tatya❤❤
Lai mast ZANZANIT chicken🐔🐓🐤 rassa. Nice video🎥👌💦
अहो तात्या नुसत मटणाच खाता काय दुसर पण बनवा काय तर रेसिपी 😊
Very nice video😊
Bhari👍👍👍
तात्या कोणतं गाव,आहे तालुका व जिल्हा कळवा आनंद वाटेल.
भारीच तात्या JCB न काम सोप करून घेतलाय ते बरं झालं ! अप्पांनी चिकन एक नंबरच केलय ! कसला भारी कट आलाय ! मला पण आता चिकन खावं वाटायला लागलंय !
चिकन मस्त बनवलं तात्या
एक नंबर
भाकर हातात घेण्या पेक्षा कागदी पत्रावळी डिश घ्या
तात्या तुमच गाव कोणत आहे
आमच्या वाणी नाही बनत रस्सा नागपुरी सावजी तडका घट्ट रस्सा भिवापुरी मिरचीचा तिखट
हीकड बी पाईप लाईन करायची हाय
कवा यतासा
Nice 👍
तात्या तुमचं गाव कोणते आहे ते सांगा
Super super ❤❤❤
Tumchya pratek ch recepi cha rassa khup ch patal rahte panya sarkha chiken aso ki matan aso avdha patal rassa mi kadhi khall nahi
गावरान कोंबड्याचे भाजी करा
तात्या पत्ता सांगा एक दिवस जेवायला येतो घरी खूप इच्छा आहे
Mast Tatya.... Tondala paani sutal
तात्या मटणाचे टाका...खूप बरे वाटते बघताना...चिकन नाही आवडत
😂
गडिकिति आहे का माला तातया
छान तात्या
तात्या तुम्ही शिकवलेल्या पोरासारखे बोलतात तू मला कोण शिकवतो हो?
Tatya mokalya vavratil jevnacha bet lay jakas
तात्यांचं नाद करू नये हाडाचा शेतकरी
👍©️✅
❤
तात्या आद्रक चा वापर जास्त करा
तात्यांचे व्हिडिओ कोणा कोणाला आवडतात 👍
रस्सा पाणि😂😂😂😂😂😂
Tatyach gav kutal
पुळचठ आमटी.
पन पातंळ रसा मस्त लागतो
काय नुसतं 🤦♂️
बोकडाच आना
तात्या गावरान कोंबडी किंवा बोकडाचे मटण याचा बेत करायला पाहिजे होता राव
Tatya chikan khub kharab zal khari sanga video sathi kahi pan noka bolu
तात्या चिकन खाऊ नका गावरान कोंबडी नाही तर बोकडाचे मटण खात जावे चिकणी चांगले नाही आरोग्यासाठी