Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तात्या मटण एक नंबर झकास 👌👍तोंडाला पाणी सुटलं 😋 शेतात बसून जेवायची मजा काही औरच असते
अप्रतिम च तात्या आणि आजी आपल्या रेसिपी...👌👌महाराष्ट्रा ची ग्रामीण संस्कृती आपण जपतात..👍👍
तात्या आई तुमच्या रेसिपी छान असतातच, परंतु एवढे चुलीवर चविष्ट जेवण बनवून तुम्ही शेतात ही किती कष्ट करतात, आजच्या पिढीने तुमचा आदर्श घ्यावा.
कष्ट केल्याने माणूस ताजेतवाने राहतो हे शास्त्र आहे हे नवीन पिढीला उदाहरण द्या. त्यांना वाटते आराम केला कीच फक्त सगळं काही आहे.
करेक्ट 👍
तात्यासाहेब.. मावशी.... God bless you👏
एक नंबर झालय बघा, नाद करायचा नाय.असेच आनंदात रहा.❤🙏
एक नंबर मटन रस्सा बनवला मस्त ❤😊
आम्हालापण लय आवडतंय मटण 😊😊
त्याता आणि आजी घ्या वयात अस जेवण करतात म्हणून तर ह्या वयात ही मस्तच आहेत, खुपच भारी वाटत तुम्हाला बघुन
खुप छान. असच आनंदात रहा...
Khupacha chan zal kaki kaka mastch ❤😋
Amazing recipe...........and those bhakris are so tempting.
Ek no tatya❤
New subscriber aai khup chan recipe share keli aai😊❤
Superb zabardast
तात्या बास आता माळ गळ्यात घालून राम राम करा
Jabardast mutton. 👍👍
Mastha kaka bagun thodala pani sutla
Khup chchan recipe mast
नाद खुळा ❤❤🎉🎉
Tatya mast Good rasapi
तात्या चि मज्जा आहे राव..... आई मस्त बनून देत्या खायला❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर मटणाचा रस्सा बनवले काकू ❤
Khup bhari vatat
never seen anything so real like this ❤
तातयाचा जेवण महणजे ताईच छान बोलण मसाल्या च वाटणात माप काय विचारु नका सुना लेकी याची मजा कोणाची साध कांदा कापताना मदत नसताना सलाम 🙏 दोघाना मिसेस दिक्षीतौ
Content ch tyncha doghancha ahe tyat sunanch ky Kam 😂😂
Tai tumchya recipi khupch chan tatya khup nashibvan
लय भारी तात्या ❤🎉🎉मटण लय झाक झालंय ❤🎉🎉😊
गावात मटनाची चवच लय भारी
tumchi recipe hit tatay raha fit
खुप छान ❤
छान रेसिपी आहे काकी
Tatya ❤
Aaji aajoba, khup chhan mutton kelat
My favourite mutton 😋
1 no tatya bet tar lay jorat zala ❤❤❤❤❤❤❤
Khup Chan recipe
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
Baba khubchand😊
Super super suuuuuuuuuuuuuuuper
तात्या मटण एकच नंबर👌👌👍
आओ तात्या इकड माझ्या तोंडाला पाणी सुटलं की. रस्सा एकदम झकास झालायं.
तात्या काकी खूप छान मटणाची भाजी तुम्ही केली
तात्या तुम्ही झुरका जाम भारी घेता
खूप छान 🎉🎉
Tatya mara taw...😋
Khatarnaak mutton.
बाबा आजीने इतक्या कष्टाने बनवलंआणि त्या मतनवल्याची स्तुती करतोय राव
खूप छान जेवण केले आहे
लय दिवसातून व्हिडिओ बनवला तात्या पण मस्त झालं तर मटन
Tatya khup mast
तात्यांच जेवण आम्हाला आवडते.तात्यांना जप करा सांगणार्या नी स्वतः माळ घेऊन जप करावा त्यांना कष्ट करावयाचे असतात
असलं खानं हाय म्हणूनच तब्येत ठणठणीत हाय
Khup mst recipe asta tumcha tathya aani aai khup chan jodi aahe tumcha pudcha vatchalisathi khup khup dhanywaad 🙏🙏khup khup shubhechha pn tumhi kutye rhata o mla sangana tumcha tathya aaila bhetaicha aahe plzz tumcha patta sanga
Tumhi kutye rhata o
5:53हो बगतो की 😂
Aaji mala pan balva ki Kadhi tumchya hathach mutton khayla khup testy disty mutton 😊
एकच नंबर
खूप छान.तुम्ही कुठे राहत आहात.
1 Number
खूपच छान जेवन बनवलं आहे व्हिडिओ बघून माझ्या आईची आठवण आली ❤❤❤❤
खुप छान
तात्या आज आम्ही पण मटण आणलंय या जेवायला
😂😂
तात्या जरा हळू हळू चोखा की..... लय भारी वाटेल
तात्या मला तुमची रेसिपी खूप आवडते मी कोकणातला फोंडा घाट मधील तुमचा लय फॅन आहे तात्या मला तुम्हाला भेटायचे आहे केव्हा येऊ सांगा जेवायला
तात्या तुमच्या मालकानं एक नवीन गडी ठेवला होता प्यांट शर्ट वाला त्यो दिसत नाही दोन व्हिडीओ झालं
तात्या मालक आहेत शेताच
😋😋😋😋😋
तात्या ओरिजिनल गावरान रानमेवा खातो
🙏👌👌
तुम्ही दोघेच खातंय तुम्हाला नातवंड आहेत की नाही बाबा.😂😂
😂😂😂
Lagel
काकी मला एकदा वजडी रेसिपी करून दाखवाल का
Mast Vedeo Tatya
तात्या चां विषय लई हार्ड य 😅
तात्या मटन एकच नंबर केलय पण तुमची फॅमिली कुठे आहे मुलं तुमची
Aaye baba tumcha recipe kub chaanTumhala sobath jeevan kartana kiti Anand hota.
तात्या मला वाटतं १किलो मटण जास्ती होईल दोघात बोलवा कधीतरी जेवायला आम्हाला😮😊😅
व्हिडिओ बनवणारा एक आहे की खायला
तात्या मला लय भुक लागली बघा😢😋😋😋
😊😊❤❤
🌹🙏👌👍 तात्या तुमचं गाव आणि जिल्हा कोणतं आम्हाला कळवा👍👌🙏🌹
😂👌
तात्या तुम्ही जयसिंगपुर जवळ राहता ना
Lai bhari mutton
🙏🙏
काश माझी आई बापाची होती तर 😢
4:52
खा पटकन 😮😮😮
तातया एक नमबर
❤❤❤❤
Bhaji mstch disti pn tel jra jast zaly Aai 😊
ता तात्या रोज मटन खाता पण तब्येत काय सुधर त नाय
Tatya & Aai.. pls come my home at pune ..saimandir Alandi Road. .. Warm Wel Come ...Jevha pune tumhi Pune tumcha mulikade yeshila ..jarur aamchya ghari ya..
👌👌👌👌
What state is that?
तात्या तुमच गाव जिल्हा तालुका कोणता आहे
ऐक कीलो मटण केलत छान आणी तात्यांनी अर्धा कीलो खल्ल तुमहाला मीळाल की नाही😀
खायाय शिवाय याड नाही बायकोबो भारी बिन कामाची
Bakari ????
😊😊😊
तात्या गाव कोणते आहे
😮
Mhatarya Evdha spicy oily marshil
तात्या मटण एक नंबर झकास 👌👍तोंडाला पाणी सुटलं 😋 शेतात बसून जेवायची मजा काही औरच असते
अप्रतिम च तात्या आणि आजी आपल्या रेसिपी...👌👌
महाराष्ट्रा ची ग्रामीण संस्कृती आपण जपतात..👍👍
तात्या आई तुमच्या रेसिपी छान असतातच, परंतु एवढे चुलीवर चविष्ट जेवण बनवून तुम्ही शेतात ही किती कष्ट करतात, आजच्या पिढीने तुमचा आदर्श घ्यावा.
कष्ट केल्याने माणूस ताजेतवाने राहतो हे शास्त्र आहे हे नवीन पिढीला उदाहरण द्या. त्यांना वाटते आराम केला कीच फक्त सगळं काही आहे.
करेक्ट 👍
तात्यासाहेब.. मावशी.... God bless you👏
एक नंबर झालय बघा, नाद करायचा नाय.
असेच आनंदात रहा.❤🙏
एक नंबर मटन रस्सा बनवला मस्त ❤😊
आम्हालापण लय आवडतंय मटण 😊😊
त्याता आणि आजी घ्या वयात अस जेवण करतात म्हणून तर ह्या वयात ही मस्तच आहेत, खुपच भारी वाटत तुम्हाला बघुन
खुप छान. असच आनंदात रहा...
Khupacha chan zal kaki kaka mastch ❤😋
Amazing recipe...........and those bhakris are so tempting.
Ek no tatya❤
New subscriber aai khup chan recipe share keli aai😊❤
Superb zabardast
तात्या बास आता माळ गळ्यात घालून राम राम करा
Jabardast mutton. 👍👍
Mastha kaka bagun thodala pani sutla
Khup chchan recipe mast
नाद खुळा
❤❤🎉🎉
Tatya mast Good rasapi
तात्या चि मज्जा आहे राव..... आई मस्त बनून देत्या खायला❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर मटणाचा रस्सा बनवले काकू ❤
Khup bhari vatat
never seen anything so real like this ❤
तातयाचा जेवण महणजे ताईच छान बोलण मसाल्या च वाटणात माप काय विचारु नका सुना लेकी याची मजा कोणाची साध कांदा कापताना मदत नसताना सलाम 🙏 दोघाना मिसेस दिक्षीतौ
Content ch tyncha doghancha ahe tyat sunanch ky Kam 😂😂
Tai tumchya recipi khupch chan tatya khup nashibvan
लय भारी तात्या ❤🎉🎉
मटण लय झाक झालंय ❤🎉🎉😊
गावात मटनाची चवच लय भारी
tumchi recipe hit tatay raha fit
खुप छान ❤
छान रेसिपी आहे काकी
Tatya ❤
Aaji aajoba, khup chhan mutton kelat
My favourite mutton 😋
1 no tatya bet tar lay jorat zala ❤❤❤❤❤❤❤
Khup Chan recipe
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
Baba khubchand😊
Super super suuuuuuuuuuuuuuuper
तात्या मटण एकच नंबर👌👌👍
आओ तात्या इकड माझ्या तोंडाला पाणी सुटलं की. रस्सा एकदम झकास झालायं.
तात्या काकी खूप छान मटणाची भाजी तुम्ही केली
तात्या तुम्ही झुरका जाम भारी घेता
खूप छान 🎉🎉
Tatya mara taw...😋
Khatarnaak mutton.
बाबा आजीने इतक्या कष्टाने बनवलं
आणि त्या मतनवल्याची स्तुती करतोय राव
खूप छान जेवण केले आहे
लय दिवसातून व्हिडिओ बनवला तात्या पण मस्त झालं तर मटन
Tatya khup mast
तात्यांच जेवण आम्हाला आवडते.तात्यांना जप करा सांगणार्या नी स्वतः माळ घेऊन जप करावा त्यांना कष्ट करावयाचे असतात
असलं खानं हाय म्हणूनच तब्येत ठणठणीत हाय
Khup mst recipe asta tumcha tathya aani aai khup chan jodi aahe tumcha pudcha vatchalisathi khup khup dhanywaad 🙏🙏khup khup shubhechha pn tumhi kutye rhata o mla sangana tumcha tathya aaila bhetaicha aahe plzz tumcha patta sanga
Tumhi kutye rhata o
5:53
हो बगतो की 😂
Aaji mala pan balva ki Kadhi tumchya hathach mutton khayla khup testy disty mutton 😊
एकच नंबर
खूप छान.तुम्ही कुठे राहत आहात.
1 Number
खूपच छान जेवन बनवलं आहे व्हिडिओ बघून माझ्या आईची आठवण आली ❤❤❤❤
खुप छान
तात्या आज आम्ही पण मटण आणलंय या जेवायला
😂😂
तात्या जरा हळू हळू चोखा की..... लय भारी वाटेल
तात्या मला तुमची रेसिपी खूप आवडते मी कोकणातला फोंडा घाट मधील तुमचा लय फॅन आहे तात्या मला तुम्हाला भेटायचे आहे केव्हा येऊ सांगा जेवायला
तात्या तुमच्या मालकानं एक नवीन गडी ठेवला होता प्यांट शर्ट वाला त्यो दिसत नाही दोन व्हिडीओ झालं
तात्या मालक आहेत शेताच
😋😋😋😋😋
तात्या ओरिजिनल गावरान रानमेवा खातो
🙏👌👌
तुम्ही दोघेच खातंय तुम्हाला नातवंड आहेत की नाही बाबा.😂😂
😂😂😂
Lagel
काकी मला एकदा वजडी रेसिपी करून दाखवाल का
Mast Vedeo Tatya
तात्या चां विषय लई हार्ड य 😅
तात्या मटन एकच नंबर केलय पण तुमची फॅमिली कुठे आहे मुलं तुमची
Aaye baba tumcha recipe kub chaan
Tumhala sobath jeevan kartana kiti Anand hota.