वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ | A documentary on Vasaicha Doodhwala part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 628

  • @sunildmello
    @sunildmello  4 роки тому +26

    वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
    वसईची केळी, सुकेळी, भाजी आणि फुले खूप प्रसिद्ध आहेत मात्र खूप लोकांना सांगूनही विश्वास बसणार नाही की ह्या सर्व गोष्टींसोबत आम्ही वसईकर मुंबईला दूध देखील पुरवायचो. अनेक वर्षे बरेच वसईकर भल्या पहाटे उठून मुंबईकर उठण्याअगोदर त्यांच्या दारात दूध पोचवायचं काम करायचे. काही वसईकर दिवसाला दोनवेळा मुंबईला जाऊन दूधाचा रतीब घालायचे.
    आज आपण श्री. बेजमी रुमाव (अण्णा, वय वर्षे ७५) ह्यांच्याकडून ह्या व्यवसायाचा इतिहास व इतर रोचक माहिती जाणून घेणार आहोत. अण्णांनी वयाच्या २०व्या वर्षापासून मुंबईला दूध घेऊन जायचा व्यवसाय सुरू केला आणि ते अव्याहतपणे ४२ वर्षे रोज मुंबईला दूध घेऊन जात असत. आज जरी ते मुंबईला जात नसले तरी सायकलवर फिरून आजूबाजूच्या परिसरात तब्बल ७० लिटर दूध पुरवतात. वयाच्या ७५ व्या वर्षी हा व्यवसाय करणारे अण्णा आपणा सर्वांसाठी एक आदर्श आहेत.
    ह्यापुढील भागात आपण वसईकरांची पुढील पिढी कशाप्रकारे हा दुग्धव्यवसाय पुढे नेत आहे हे पाहणार आहोत.
    आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
    वसईचा केळीवाला - एक माहितीपट
    ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html
    वसईतील पानवेल - विड्याची पानं
    ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html
    मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
    ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html
    सफर वसई किल्ल्याची
    ua-cam.com/video/4VvWzXEo-J4/v-deo.html
    प्राचीन वसईचा इतिहास
    ua-cam.com/video/w0BfNlSmOPI/v-deo.html
    वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
    ua-cam.com/video/jgI_O6lOCvk/v-deo.html
    #vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello

    • @kadambarm9723
      @kadambarm9723 4 роки тому +1

      Very good info thanks for sharing 👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @minakshimulye3252
      @minakshimulye3252 4 роки тому +1

      Khup chan mahitipat aahe. Aanna sarkhya lokani aaplya junya parmpara tikvun thevlya aahet ani tumhi tya aamchya paryant pohchvta.keep it up

    • @avinashdalvi4479
      @avinashdalvi4479 4 роки тому +2

      सुनील भाऊ अण्णांचा तबेला नेमका कुठे आहे मला त्यांच्याकडना तुप व दुध खरेदी करायचं आहे. मी नालासोपाऱ्यात रहातो

    • @a007rp
      @a007rp 4 роки тому +3

      Sunil dada, thanks, very nicely shot video. Kindly help with number of kaka.

    • @a007rp
      @a007rp 4 роки тому +2

      Kindly help with number of Rumav kaka.

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 роки тому +7

    अण्णा आणि त्यांचे सहकारी व कुटुंबीय ह्यांना शतशः नमन ! अपार मेहनतीने ते हा व्यवसाय ते इतकी वर्षे करत आहेत ही कौतुकास्पद बाब ! कुटुंबाची लाखमोलाची साथ त्यांना आहे हे ही कौतुकास्पद !
    आवडती म्हैस वगैरे शब्द खूप गोड वाटले. प्राण्यांवरही अपार प्रेम अण्णा करतात म्हणूनच दूध भरपूर मिळत आहे. आम्ही मुंबईकर त्यांचे ऋणी आहोत.
    अश्या unsung heroes ना समाजापुढे आणल्या बद्दल सुनिल, आपले आभार.
    केळी, पानवेल, ऐतिहासिक वास्तू आणि आता दूधदुभते !! तुमची वसई सर्वार्थाने समृद्ध आहे. वसई चं हे वैभव जपून ठेवा.
    लक्ष लक्ष शुभेच्छा !!

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @abhishekash8466
    @abhishekash8466 4 роки тому +26

    तुम्ही खरंच खूप मेहनत घेत आहात व्हिडिओ साठी सुनील दादा कधीच कंटाळवाण्या वाटत नाही तुमच्या व्हिडिओज ! तुमचं चॅनेल आता लवकरच भरभराटीस जावो हीच सदिच्छा !👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +2

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +1

    अण्णा च्या मेहनतीला सलाम आहे.
    दुधाच्या धंद्यात खुपच मेहनत आहे.
    एवढी वर्षे सातत्याने हे सर्व करणे
    कमाल आहे.
    सुनिल तु त्यांच्या इतक्या वर्षांच्या
    मेहनतीची खरी दखल घेतली, म्हणुन
    त्यांना खर समाधान नक्कीच आज मिळाल असणार.
    त्यांना बोलके करून आम्हालाही
    सविस्तर माहिती ह्या धंद्या विषयी
    मिळु शकली.त्यासाठी तुझेही
    खुप खुप......आभार
    तुला आणी तुझ्या परिवारालाही
    नविन वर्षाच्या (2022)
    खुप खुप ..शुभेच्छा
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      आपल्यालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, मंगेश जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 2 роки тому

    आपल्या कडे ऐक म्हण आहे जून ते सोनं त्या प्रमाणे ही माणसे आहेत आण्णा खूप मेहनती आहेत त्यांना सलाम 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. धन्यवाद

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 4 роки тому +18

    काका खूप मेहनतीचे काम करतात ,रोज सकाळी मी फिरायला निघाले म्हणजे बरोबर साडेपाचच्या सुमारास काकांची आमच्या घरासमोर भेट होते .. काकांना सलाम...

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूब खूब आबरी

  • @kiranpednekar8196
    @kiranpednekar8196 2 роки тому

    अतिशय मेहनत पाहिली देव तुम्हाला अनंत आयुष्य देवो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, किरण जी

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 роки тому +2

    किती कौतुक करायचं सुनिल तुमचं! भारी भारी VDO ! असे कोण कोणत्या विषयावर माहीतीपट बनवले आहेत हो? वसई त हे सर्व आहे तर एक शैक्षणिक सहल काढा मुलांसाठी . पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому +1

    75 varshache Anna kiti mehnati ahet👍👍 Yana salam👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, स्नेहल जी

  • @rajeshvirkar5865
    @rajeshvirkar5865 2 роки тому +1

    तुमचं बोलणं खरंच खुप छान आहे...
    मी एकच विडिओ पाहिला आणी लगेच चॅनेल‌ सबस्क्राईब केलं खुप खुप धन्यवाद तुम्हांला आणखी खुप साऱ्या शुभेच्छा👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 роки тому +7

    🙏👍सुनील सर आणि श्री बेजमी रुमाव तथा अण्णा यांना अभिवादन
    👍सदर माहितीपट सुनील सरानी आपल्या सुमधुर, सफाईदार, लोभस भाषा शैलीने श्री बेजम रूमाव तथा अण्णा यांची अतिशय छान चिकित्सक पद्धतीने मुलाखत घेऊन संस्मरणीय आणि अजरामर केलेला आहे.❤️👍 हा सदर माहितीपट म्हणजे जवळ जवळ ५० चित्रफिती समान आहे असेच मी ठामपणे म्हणेन.
    👍संकलन, चित्रीकरण, संवाद छायाचित्रण सर्व बाबी उच्च स्तरीय अश्याच.
    👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सचिन सरांचा पाकिस्तानच्या गुगली प्रसिध्द फिरकी गोलंदाज अब्दुल कादर यास प्रदर्शनीय सामन्यात सलग ५ षटकार आणि सर्व स्टेडियम अक्षरशः निशब्द..अश्याच स्तरावर सदर माहितीपट
    👍सुनील सर म्हणजे या सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर महान चित्रफीत कार रुपी अवतरले ले प्रसिद्ध दिग्दर्शक
    यश चोप्रा च आहे असेच आवर्जून म्हणावे लागेल
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      गिरीश जी आपली प्रतिक्रिया नेहमीच प्रेरणादायी असते. खूप खूप धन्यवाद.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 місяців тому +1

    आजच्या जमान्यात एकदम कोरे दूध मुस्किल आहे ज्यांना मिळते ते फारच भाग्यवान समजावे.

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      हो, खरं आहे. धन्यवाद, दिगंबर जी

  • @prachiskitchen6986
    @prachiskitchen6986 4 роки тому +4

    दादा आमचाही विश्वास बसत नाही की काका ७५ वर्षांचे आहेत.सलाम काकांना.आणि तुलाही नमस्कार तुझ्यामुळे इतकी सुंदर माहिती मिळाली.तुझ सादरीकरण खूप छान आहे.आवाज तर खूपच सुंदर आहे.पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, प्राची जी

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 місяців тому +2

    अतिशय चिकाटीखोर मेहनत करणाऱ्या माणसाचे काम आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 4 роки тому +4

    आपल्या सारख्या तरुणांना सुद्धा लाजवेल अशी मेहनत,आपण रविवार केव्हा येतोय त्याची वाट बघतो,पण ह्यांना सर्वच दिवस कष्ट करावे लागतात,मेहनतीला सलाम काकांच्या,
    मस्त व्हिडियो दादा👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      अगदी बरोबर बोललात, अविनाश जी. धन्यवाद

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 4 роки тому

    आम्ही स्वतः पाहिले.त्यावेळेस भाजीवाले,दुध्वळे यायचे.म्हणून दादरला सुधा कावड वाल्यांचा पुतळा आहे.
    खूप मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, मधुकर जी

  • @vinodgosrani7751
    @vinodgosrani7751 10 місяців тому +1

    Khub chhan video
    Nice information sir 👍

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, विनोद जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому

    One of the best video...खूपच छान म्हशींबद्दल व दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती कळली...तुम्ही अशा सर्व कष्टाळू लोकांशी ज्या प्रकारे बोलता व आत्मियतेने वागता ...खूप छान वाटत..मस्तच वाटत हे videoपाहताना...तुमचंही पुनःश्च कौतुक व खूप शुभेच्छा..

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @rajashreeagashe
    @rajashreeagashe 4 роки тому +2

    खूपच चांगली माहिती. वसईकरांच्या कष्टाळूपणाला सलाम!

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 4 роки тому +6

    After "kelivala" one more excellent video by Sunil. . Simply great!! Sunil you have been doing a great great job.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Thanks a lot for your kind words, Ajit Ji

  • @sudhirpatil3743
    @sudhirpatil3743 2 роки тому

    Sunil,खूप खूप अभिनंदन, आपली मुलाखत घ्यायची पध्दत अतिशय सुरेख आहे. मुख्यत्वे आपली पद्धत ही अभ्यास पूर्ण, व स्वतःला त्या क्षेत्रातील स्वानुभव ही मुलाखत सरळ,सोपी आणि ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. आज कालच्या पिढीला नवीन आलेले शब्द आपण पकडून त्याचे विश्लेषण, शब्दार्थ बाहेर काढण्याचे कसाब छान आहे. शब्दांचा संग्रह, शब्दांची फेक, बांधणी व बारिक निरीक्षण ही तुझी जमेची बाजु. खुप खुप शुभेच्छा sunil आपणाला .

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 Рік тому +1

    अण्णा great यू ट्यूबर also grest

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, गणेश जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 роки тому

    मुंबई मधून 1996 ला आम्ही सांगली ला गावी स्थाईक झालो बाबांना शेतीची आवड... स्वतः वैद्यकीय क्षेत्र मध्ये असूनही त्यांनी गावी राहणे निवडले.... आज ते 72 ते 75 वर्षांचे आहेत diabetic पेशन्ट आहेत दिवसाला 4 इन्सुलिन घेतात पण तरीही शेतात काम करत असतात अण्णा ना पाहून त्यांचीच आठवण झाली.... अण्णांना खूप सार्‍या शुभेच्छा आनि तुम्हाला धन्यवाद.... वसई म्हंटल की केळी आनि तीच खूप आवडतात
    तुमचे खूप धन्यवाद दादा तुमचे video खूप छान असतात....

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      सलाम तुमच्या बाबांना... खूप खूप धन्यवाद, आशु जी

  • @mehul7587
    @mehul7587 2 роки тому +2

    Brother you are doing great job....by providing us such a great information
    Actually it's memorizing my childhood

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Mehul Ji

  • @anand3445
    @anand3445 4 роки тому +3

    अण्णा म्हणजे कमाल आहेत. मेहनत कशाला म्हणतात हे त्यांच्याकडे बघून शिकावे. सुनील तुम्ही सुद्धा छान vlog बनवता. यात तुमची चिकित्सक वृत्ती दिसून येते . वसईचा कोळीवाडा, तसेच वसईचे बँड वाले यांच्याबद्दल बरेच ऐकले आहे. त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा. देव बरे करो

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      आपण जे विषयांबाबत लिहिले आहेत त्यावर सध्या आमचे काम सुरू आहे. लवकरच तेही व्हिडीओ अपलोड होतील. धन्यवाद

  • @manojjadhav4655
    @manojjadhav4655 3 роки тому

    सुनिल सर तुमचे व्हिडीओ खरच खुप माहिती पुर्ण व रंजक असतात,तसेच ओघावती व सुंदर मराठी निवेदण खुपच छान,असेच सुंदर व्हिडीओ बनवत रहा,

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 4 роки тому +2

    खुपच सुंदर भरपुर उपयोगी माहिती दिलीत.कमालीचे कष्ट..........

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, शोभा जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 роки тому +1

    जबरदस्त मेहनतीमुळे या दुधवाल्यांचे नेहमीच कौतुक वाटत आलंय.
    सखोल माहिती..

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, माणिकलाल जी

  • @satishjoshi4174
    @satishjoshi4174 4 роки тому +1

    सुनील जी एक चांगला video तयार केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही वसई वाले लोक भाग्यवान आहात तुम्हाला अजुन असे धारोष्ण व चांगल्या दर्जाचे दुध मिळते. अण्णा सारखे प्रामाणिक माणसे ह्या वयात एवढे कष्ट करून लोकांना दूध पुरवणारे एक प्रकारचे देवदूत च आहेत. कारण दुधाचा धंदा न म्हणता ही एक प्रकारची सेवाच आहे. पैसा देउन जगातील सर्व गोष्टी मिळत नाही. पेपर वाले पण वर्षाचे पांच दिवस बंद असतात. पण हे दुधाची सेवा देणारे घरातील माणुस गेले तरी सेवा देणारे प्रामाणिक लोक आहेत. सुनील जी परत एकदा धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      अगदी बरोबर बोललात, सतीश जी. खूप खूप धन्यवाद.

  • @tarakmehtakasidhachasma7319
    @tarakmehtakasidhachasma7319 4 роки тому +15

    आपल्या वसई समोर गोवा सुध्दा फेल आहे ❤️

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, प्रणित जी

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 4 роки тому

      खर आहे 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      @@nayanarathod8932 जी, धन्यवाद

  • @tushkoli
    @tushkoli 3 роки тому +5

    Anna is really hardworking, honest, dedicated, sincere guy - real salt of the soil! Sunil, You are really doing an inspired work of documenting this living history of Vasai! After generation or two, I am sure, Your work will be an authoritative documentary of Vasai and its social life.... Maybe it is possible to create a whole library of these documentaries and archive it. And You seem to enjoy doing this work. Best of Luck!

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words, Tushar Ji

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 4 роки тому +6

    It's really amazing info, no one noticed their hard work, in my childhood I used to stay Grantroad , one vasaiwala Mama used to come with all his farm vegetables, in d afternoon he is used to rushed for Virar train. God bless them more power.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌🥰👌🥰👌🥰👌👌👌👌👌👌🥰👌🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +2

      Thanks a lot for your kind words, Kadamba Ji

  • @bonsonlouis9948
    @bonsonlouis9948 4 роки тому +4

    I have grown by seeing his dedication and hardwork since my childhood as one of my maternal side uncle..

  • @sasodekar
    @sasodekar 3 роки тому +1

    Lucky customers really that they are getting this milk. Natural and Gothyache. ... I recalled my old days at Mama che gaon. And its indeed rare now a days, new generation is capable of taking such focused efforts! Nakki, no Sutti...Karavech lagte.... imagine this, you get tense!!! What a focus. Salute to all farmers who are doing their work like this today! What a day really for him and his babies ( buffalos ) and only 2 are doing it. He is an institute! One Art film banav bhawa yavar... Old and rare practice to see today... I am sure all villages must be doing it. BUT new generation really who are watching and has this asset at home, can learn. Today people are ready to pay more for good quality and service.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your amazing feedback. New generation of Vasai is also into this traditional business but with some advanced technology. You would like below video as well. Thank you, Shailendra Ji.

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 роки тому +1

    अण्णांची कामाची धडपड पाहून अण्णाना सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @everest327
    @everest327 4 роки тому

    अप्रतिम व्हिडीओ. अनेक वेळा दुधा मधील पाणी आम्ही पाहतो पण त्या मागील मेहनत आज समोर आणली त्याबद्दल आभार. कोणतेही आनंदाचे किंवा दुःखाचे प्रसंग असले तरीही कामं करणाऱ्या काकाच्या मेहनतीला आणि तुमच्या व्हिडीओ बनवीन्याच्या मेहनतीला आमचा सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूब खूब आबारी, एव्हरेस्ट सायेब

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 4 роки тому +4

    Nice vlog
    Salute to Anna
    And you to dear Sunil
    Thanks you have shown us the
    Sewa of milkman
    Such a vasaikar farmers are hard workers
    Sewa parmo dharm

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Thanks a lot for your kind words, Narendra Ji

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 2 роки тому

    Sunil sir khoop surekh presentation
    Hats of to Anna! Michael kaka & ofcourse you!
    Khoop chhan mahiti milali ji kadhich mahiti navhati aataparyant.
    Tumche Marathi वक्तृत्व छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @smitadmello2387
    @smitadmello2387 4 роки тому +6

    पूर्ण विडिओ पाहीला.खूपच छान.अण्णाला मी बाबा अशी हाक मारते.माझ्या सासरी तेच दूध देतात .

    • @avinashdalvi4479
      @avinashdalvi4479 4 роки тому +1

      स्मिता ताई अण्णाचा तबेला नेमका कुठे आहे मला त्यांच्याकडनं तुप आणि दुध खरेदी करायचे आहे

    • @smitadmello2387
      @smitadmello2387 4 роки тому +1

      विरार पश्चिम ला रूमाव गाव आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, स्मिता जी

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      अविनाश जी, स्मिताताईंनी सांगितल्याप्रमाणे अण्णांचा तबेला विरारला पश्चिमेला नंदाखाल परिसरातील रुमाव ह्या गावात आहे. धन्यवाद

  • @sudhirdesai8439
    @sudhirdesai8439 4 роки тому +4

    खडतर माणूस अण्णांचा छान माहितीपूर्ण व्हिडिओ! सुनील तू अण्णांशी संभाषणादरम्यान बर्‍याच चांगल्या प्रश्नांची चौकशी केली.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, सुधीर जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 4 роки тому +8

    Lovely video Sunil. My grandmother used to milk the cows so I have been born and brought up drinking milk from our cows. Those days are gone now💖

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Yes, Doctor Ji, those days are gone...hence we tried documenting one of the last dodhwalas. Thank you.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 4 роки тому +2

    सुनिल तू दिलेल्या माहिती मूळे तूझे खूप खूप आभार व काकांच्या मेहनीतीला सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, व्हॉयलेट जी

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 3 роки тому +3

    OMG.SUNIL YOU HAVE REALLY DONE WONDERFUL JOB OF BRINGING TO OUR KNOWLEDGE OF MILK BUSINESS AND IT'S NON-STOP 24X7 TAKING CARE OF THESE BAFFALLOES,PLUS GOING AROUND TO DISTRIBUTE TOO.
    AMAZING ANNA.SHAT SHAT NAMAN TO HIM AND HIS DEDICATION TO HIS WORK.
    GOD BLESS.❤️

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words, Kanchan Ji

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 3 роки тому

    Khup chhan mahiti milty Aamahala kahicha mahiti nahavti salam vasikarana🙏🙏Hard working kamal....

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शरद जी

  • @souzaskitchenbynamratadsouza
    @souzaskitchenbynamratadsouza 4 роки тому +1

    खुपच छान!! आण्णांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे़. आण्णांच सतत परिश्रम, चिकाटी आपल्या पिढीसाठी आदर्श आहे़. आणि असे विडिओ आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी तुमचे ही धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सोझा जी

  • @devlyatandel9889
    @devlyatandel9889 Рік тому +1

    सुनील भाऊ आपण जुनी आठवण करून दिली की वसई चा कष्टकरी शेतकरी चा हा विडिओ छान आहे
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, देवल्य जी

  • @veronicadmello6363
    @veronicadmello6363 4 роки тому +2

    सुनील व्हिडिओ अतिशय सुंदर तयार केला आहे त्याबद्दल अभिनंदन ताजे दूध म्हणजे धारोष्ण होय .

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      अचूक शब्द सुचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, वेरोनिका जी

  • @ericktuscano618
    @ericktuscano618 4 роки тому +3

    Sunil bhai.. Wonderful video.. Hats off to Anna for his hardwork and dedication for society .. God bless you

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 3 роки тому +1

    Sunil ji appreciate...kharach tumhi video sathi pan itkya lavkar uthlaat.. grt work....mast...

  • @arunshinde6233
    @arunshinde6233 4 роки тому +5

    सुनिलजी... तुमचं वक्तुत्व अतिशय लोभस आहे. खूप शुभेच्छा...🙏💐👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अरुण जी

  • @9821846259
    @9821846259 4 роки тому

    Changli mahiti....Tyana pan khup bara vatla asel nakkicha

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, हरिश्चंद्र जी

  • @charlesdias6922
    @charlesdias6922 4 роки тому +7

    Salute to his hard work 🙏
    Great informative Video ❤️

  • @ajinkyasalunke69
    @ajinkyasalunke69 4 роки тому +5

    This is pure Gold...!! Totally Hooked up throughout the Video.!❤️🙏🏼

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 4 роки тому +2

    Hi Sunil what a interesting topic, it reminds me my child hood in village. Thank you for a lovely video and the 75 years young uncle and his dedication.
    God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Thanks a lot for your kind words, Peter Ji

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 4 роки тому +2

    Sunil compliment once again ..... informative video and hats off to this hard working uncle. What a dedication towards his profession. After watching this today's youngsters should get inspired....It is right that there is no substitute to hardwork. Nice video.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      You are absolutely right, Ketan Ji. Thank you.

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 3 роки тому

    Khup mast mahiti Amachya balpanichi aathvan great work 👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 Рік тому

    Thanks for Sharing Sunil Anna is Very much Hardworking U too very much Dedicated in your Profession Stay blessed Regards Hare Krishna

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Thanks a lot for your kind words, Jayantha Ji.
      Hare Krishna!

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 Рік тому +2

    Sunil khup khup mehenat ahe tuzi mala dudhwalacha no hava ahe please pathave

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अण्णांचा संपर्क क्रमांक ९९२३७ ३५८९५ आहे. धन्यवाद, शीला जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 4 роки тому +1

    Khup chan mahiti milali Sunil Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, माया जी

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 3 роки тому +1

    Anna he bhar pavsaat pan asech kam kartaat..? Grt job...

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हो, माया जी, वर्षाचे बाराही महिने...धन्यवाद

  • @wikystar318
    @wikystar318 4 роки тому +3

    अगदी खरं आहे , अतिशय मेहनतीचा धंदा आहे हा ,, ,, 🙏😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, विजय जी

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 4 роки тому +1

    Chan video.खरचं प्रचंड मेहनतीचा व्यवसाय.किती कष्ट आहेत .अण्णांना सलाम! आम्ही पण वरळी, दादरला वास्तव्य असताना हे दूध घ्यायचो आणि कधी कधी खरवसाचा चीक पण.👍💪

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुबोध जी

  • @pradipbhagat7387
    @pradipbhagat7387 4 роки тому +1

    Sunil ji khup sunder asa mahitipat sadar kela. Tarunaila lajwel ashi kam karnyachi prachand urja hya 75 varshachya gruhastamadhe aahe. Kharokhar kautuk watteye. Dugdha vyavvasayat yeu pahnarya Navin lokansathi ha vedio nakkich margdarshak tharel yat shanka nahi. Khup chan vedio.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      अगदी बरोबर बोललात, प्रदीप जी. धन्यवाद

  • @manishalobo4722
    @manishalobo4722 4 роки тому +1

    अण्णा हयाचे अलौकिक सुंदर मेहनतीच्या कामाचा छान असा आढावा घेतला आणि आम्हाला मस्त माहिती दिली हया बदल, सुनील भाऊ तुमचे खूप खूप आभार, 👌😍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @V_Y_music
    @V_Y_music 4 роки тому +2

    Nice video...injoyed this..its very heard work to carry the milk and others thing's toncatry snd gonto mubai...and by train...

  • @alexmachado6966
    @alexmachado6966 4 роки тому +1

    सुनील, जबरदस्त व्हिडिओ. खूप मेहेनत घेतली आहे तू आणि अनिषाने. पण त्याचं चिज पण झालं आहे. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूब खूब आबारी, मामा

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 роки тому +2

    वसई, दूध आणि जुन्या काळी मुंबई चे संबंध / नाते या विषयीची माहिती आपण आमच्या पर्यंत पोहोचवली. खुप खुप धन्यवाद. वसई च्या दूध उत्पादक व सप्लायर ह्याच्या वर खुपच interesting video बनवलात अर्थातच camera person च्या मदतीने यामुळे त्यांचे विशेष आभार. तुम्ही मराठी भाषा आणि त्यातील शब्द उच्चार योग्य पद्धतीने करताय त्याची काळजी करू नका. असेच छान छान video बनवत रहा.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @SavinTuscano
    @SavinTuscano 4 роки тому +1

    अण्णा सुद्धा या व्यवसायाला मशी सारखे बांधले गेले आहेत 🙏 सुंदर व्हिडिओ! आभारी सुनील व आभारी अण्णा तुम्हाला, तुमच्या मेहनतीला सलाम🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      एकदम बरबर हांगीला... खूब खूब आबारी, सेविन

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 2 місяці тому +1

    Kumbhar mavshi kam karayla laglya ,mhanjje tyancha kalcha Ra g osrla, Namskar kumbhar mavshi,tuaamhala khup aavdtes g.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, प्रतिभा जी

  • @rahultungare9835
    @rahultungare9835 3 роки тому +2

    Hats off to Anna God Bless You Always with good health.

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 4 роки тому

    खूपच छान व्हिडिओ सुनील जी 👍👍, अण्णांच्या मेहनतीला सलाम , उभी हयात एवढ्या कष्टात गेली आणि अजूनही कष्ट चालू आहेत पण कुठेही त्याचे शल्य नाही , अशा कष्टकरी लोकांची जाणीव तुम्ही ठेवून त्यांची माहिती तम्ही आणि अनीशा मॅडम आमच्या पर्यंत पोचवता त्याबद्दल तुमचे ही खूप धन्यवाद 🙏🙏 तुमच्या मुळे वसई आणि वसई करांची खूप चांगली माहिती आम्हाला मिळतेय , आणि वसई खूप जवळची वाटू लागलीय ☺️👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +1

    ग्रैट अण्णा 👍👍👍👍👍 मस्त vlog 🎉🎉🎉🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, दीपक जी

  • @SanjayJD-pu1hz
    @SanjayJD-pu1hz 4 роки тому +1

    खुप सुंदर व सविस्तर माहिती 👌👌👍❤
    अण्णांच्या कामाला सलाम🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      खूब खूब आबारी, संजय सायेब

  • @austindmello6697
    @austindmello6697 4 роки тому +1

    Khup mast prakare banvala aahe video tyabaddal tumche dekhil aabhari sunil saheb, asech video send karat raha, go ahead

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, ऑस्टिन जी

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 2 місяці тому +1

    Sunil tu khup chan mahiti dili pan ha kaka kuthele ahete amhi pan vasaiche ahot mag hancha phone number anhala milel ka amhala pan dudh paheje gharguti dudh

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      काका नंदाखाल परिसरातील रूमाव गावातील आहेत. धन्यवाद, शिला जी

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 4 роки тому

    he kaka tar great aaetach aani tuze sudhha kautuk karave tevadhe thodech aahe.tuza vasaicha keliwala ha sudha vedeo jeva tu takala hotas teva sampurn pahila.tumachya bhashet pishavila pivashi mhanatat? tuze marathi sudha tevdhech apratim aahe.vasai aani tithalya parampara varil tuze prem baghun khup bare vatale.technicali vedeo atishay sunder zalay.tuze asech mahitipurn vedeo baghayala nehamich aavadtil.tuzya pudhachya vatchalisathi tula khup khup shubbhecchya.god bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आनंदराव जी आणि हो, आमच्या कादोडी म्हणजे सामवेदी बोलीभाषेत पिशवीला पिवशी, बादलीला बालदी असे बोलतात.

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 4 роки тому +1

    Khup chan mahitipat aahe. Aanna sarkhe lok aaplya junya parmpara tikvun thevtat ani tumhi tya aamchya paryant pohchvta.keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @sanjaymhatre1745
    @sanjaymhatre1745 4 роки тому +1

    सुनील भाऊ वसईचा दुधवाला हा Video खुप सुंदर अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @hld5149
    @hld5149 Місяць тому +1

    very good article 👌

  • @sumitmhatre8664
    @sumitmhatre8664 4 роки тому +1

    Sunil bhau you are grate Chan video ahe

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, सुमित जी

  • @madandeshpande3961
    @madandeshpande3961 2 роки тому +2

    Sunil lot of people will get inspiration from your activities...every viewer is obliged to you and your wife and your team for making such VEDIOS.....

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      Thanks a lot for your kind words, Madan Ji

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 роки тому +1

    Great sunil 👌👌nice iformation 👍👍

  • @buntypatil8722
    @buntypatil8722 4 роки тому +1

    सुनील दादा तुम्ही नेहमीच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आमच्या समोर प्रस्तुत करता खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, बंटी जी

  • @vinayakmhatre3131
    @vinayakmhatre3131 4 роки тому +1

    खूप छान ,लहान पनी आस बघितलं होतं पण आताच्या मुलांना नाही दिसू शकत ह्या गोष्टी, ते तुम्ही दाखवलं खूप छान दादा 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विनायक जी

  • @ivankoli6070
    @ivankoli6070 2 роки тому +1

    Pali cha festa i loved this feast brother please tell something about that feast

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      We will try to cover Pali Festa. Thank you, Ivon Ji

  • @premarodrigues8903
    @premarodrigues8903 4 роки тому +1

    Bhai ek number

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, प्रेमा जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 4 роки тому +1

    Salute Tya kakan na nasta halli chi manse 40 Par keli ki Swatala mahtare jhalo boltat ani naste ajar pan pathi lagtat 40 shi nantar

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      हाहा...बरोबर बोललात माया जी. धन्यवाद

  • @inasgonsalves2147
    @inasgonsalves2147 4 роки тому +1

    Very well recorded and presented the informative video. The present generation will surely realise the labour and hardwork put up by our senior citizens. 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Thank a lot for your kind words, Inas Ji

  • @vishwanathacharekar8123
    @vishwanathacharekar8123 3 роки тому

    छान आहे. हे ओळखतात मला. छोटू .दूध वाला
    दादर.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अरे वाह!! धन्यवाद, विश्वनाथ जी

  • @ajazsirguroh2086
    @ajazsirguroh2086 4 роки тому +1

    Verry good great man

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 4 роки тому

    तुमचे सर्व माहितीपट खूप मस्त आहेत. आम्हला जुन्हा जमान्यहत गेल्या सारख वाटतं. खूप छान.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 роки тому +1

    अण्णा या वयात सुद्धा उत्साहाने काम करीत आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हो, खूपच मेहनती आहेत अण्णा. धन्यवाद, अथर्व जी

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 4 роки тому +3

    आण्णा ना माझा सलाम आपले खुप खुप आभारी आहोत

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, फारुख जी

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 роки тому

    realy salute 🙋 good n great job. आज ही अशी माणस आहे हे बघून आनंद झाला. Vide छान बनवलं आहे. all the best 👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @vedikavarma9670
    @vedikavarma9670 3 роки тому +1

    i became fan of yours after watching your great work for Vasai. please also add google map location, if we want to reach these places, it would be helpful.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      That's a great suggestion, Vedika Ji. We will try our best to include geographical location. Thank you.

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 4 роки тому

    Khup chan video kharach Anna sarkhe keliwale bhusarke lok ani tyanche kasta hyala tod nahi

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, गौरी जी

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 2 роки тому +1

    Lai bhari

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, काळसेकर जी

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar965 4 роки тому +1

    Sunil tuze sarv vlogs far sundar astat mahiti far chan asate Anna chi mehanat far ahe ani ha video banawayachi.tuzi mehanat suddha.ahe uttam mahiti dili

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद, संतोष जी

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 4 роки тому +1

    I am being tempted to come and settle in Vasai😯😂😅Jokes apart god bless our people like hardworking and wonderful Anna and also you Sunil for introducing them 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      You are always welcome, Tina Ji. Thank you.

  • @bluediamond6866
    @bluediamond6866 4 роки тому +1

    Mast documentary banawataa
    Asa watat ki discovery bagato (how do they do it ) talaagalatli mehanati manasa tumchya mule disatat. Sunil ji
    Best wishes..

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, हितेश जी