वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans वसईच्या भाजी, फुले, फळे, केळी, सुकेळी, मासेमारी इत्यादी व्यवसायांबाबत आपण नेहमी वाचत, ऐकत व पाहत असतो मात्र आपल्याला वसईत असलेल्या प्राचीन मिठागरांबाबत माहिती आहे का? आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत. मिठाच्या शेतीची पद्धत. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार व्हायला किती वेळ लागतो? मीठ कामगारांचे जीवन व त्यांच्या समस्या. मिठागरे केवळ मिठच उत्पन्न करत नाहीत तर ती पर्यावरणपूरक देखील आहेत. मिठागरांशेजारी देशीविदेशी पक्षी का येतात? ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर अर्नाळा किल्ल्याची ua-cam.com/video/TisRM95oN7o/v-deo.html सफर वसई किल्ल्याची ua-cam.com/video/4VvWzXEo-J4/v-deo.html प्राचीन वसईचा इतिहास ua-cam.com/video/w0BfNlSmOPI/v-deo.html पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास ua-cam.com/video/vYEtlpbMarQ/v-deo.html वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास ua-cam.com/video/T6ENdpBkAl8/v-deo.html १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा ua-cam.com/video/WWQPTM8ecW0/v-deo.html ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा ua-cam.com/video/tghs5ZdITGA/v-deo.html वसईचा केळीवाला - एक माहितीपट ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html #vasaisaltpans #saltpans #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #mumbaisaltpans #saltpandocumentary
सर्वप्रथम आपले अभिनंदन... मीठ व्यवसायाबद्दल आपण लोकांसमोर माहिती उपलब्ध करून दिली. खुप छान व्हिडियो आहे...❤️❤️❤️ परंतु ह्यात महत्वाचा मुद्दा अजाणतेपणे सांगायचा राहिला असावा... आपण मीठ कर्मचारी बद्दल खुप छान माहिती दिली... परंतु पालघर, ठाणा, रायगड, मुंबई येथील मीठ उत्पादन करणारा एक महत्वाचा समाज म्हणजे मीठ उत्पादक... जो परंपरागत हा व्यवसाय जपत आला आहे.ज्याच्यामुळे हा पारंपरिक उद्योग आजतागायत सुरू आहे.. त्याचे कष्ट त्याची मेहनत अथवा उल्लेख... ह्या व्हिडियो मध्ये कुठेही नाही.. तो म्हणजेच मीठ आगरी...(आगरी) त्यांनी कश्याप्रकारे हा उद्योग टिकऊन ठेवला आहे. हे कर्मचारी कश्याप्रकारे इथे येतात... मीठ उत्पादकाला कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी आपल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ न देता स्वतः नुकसान पत्करून हा व्यवसाय कसा सुरू ठेवला आहे. त्यांना हे सगळं करताना काय अडचणी येतात. ह्याचा ह्या व्हिडियो मध्ये कुठेही उल्लेख नाही. अथवा माहिती नाही. कृपया पूर्ण माहिती घ्यावी आणि हा व्हिडियो एडिट करून अथवा पुन्हा नव्याने बनऊन योग्य ती माहिती लोकांसमोर आणावी.🙏 धन्यवाद... एक मीठ उत्पादक... मीठ आगरी (आगरी)🙏
तुषार जी, सर्वप्रथम मी आपली व सर्व मीठउत्पादकांची माफी मागू इच्छितो कारण एक खूप मोठा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडून राहून गेला. हे आमच्याकडून अजाणतेपणी झाले आहे. यू ट्यूब अपलोड केलेल्या व्हिडीओत अजून जास्त माहितीचा समावेश करु देत नसल्याने हा व्हिडीओ एडिट करणे शक्य नाही मात्र पुन्हा व्हिडीओ बनवू त्यात ह्या प्रमुख बाबीचा नक्की समावेश करु. धन्यवाद व पुन्हा एकदा क्षमस्व.
@@sunildmello सुनिलजी माझ्या msg ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ संबंधित माहितीपटासाठी आपणास जे काही माहितीपर सहकार्य हवे असेल ते आम्ही नक्कीच उपलब्ध करू.👍🏻 👍🏻👍🏻 पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐😊🙏
सुनिल जी तुम्ही विडिओ च्या सुरवातीस जे म्हणालात ते 100% सत्य आहे. वसईत काय निर्माण होत नाही. भातशेती, मासेमारी, दुधाचे उत्पादन, पालेभाज्या, फळभाज्या, केळी, मिठ...... वसईकरांना मानाचा मुजरा... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
साधं मीठ...खरतर सर्वांत महत्त्वाचा घटक..आणि त्याच्या उत्पादनसाठी इतके कष्ट...ह्या मेहनतीला सलाम..ह्या लक्ष्मण काकांनाही सलाम...खरच Great...तुमचेही कौतुक तुम्ही मुद्दाम अशा लोकांची आयुष्य प्रकाशात आणता...ह्या सर्व कष्टाळू लोकांसाठी रोज एक प्रार्थना नक्कीच कराविशी वाटते🙏
छानच.... तुमच्यामुळे बाहेरून येऊन इथे स्थाईक झालेल्या लोकांना स्थानिक लोकांना इथल्या चालीरीती, परंपरा आणि व्यवसायाची माहिती होते...असो.. मुंबईतील बरीच मिठागरे पाठारे प्रभू लोकांच्या मालकीची होती. खरं तर मिठागरे वाचलीच पाहिजेत...
जेवणातच नव्हे , तर जीवनामध्येही चव भरणारी कष्टकरी माणसं ! एवढे काबाडकष्ट उपसतांना सदैव हसतमुख राहण्यावरुनच त्यांची जीवननिष्ठा प्रत्ययास येते !! सलाम त्यांच्या कार्याला !!!
शाळेत जाताना मिठागर पाहून खूप मजा वाटायची आम्ही बर्फाची शेती म्हणायचो खूप धन्यवाद हा वीडियो केला त्या बद्दल चिमुट भर मीठ जेवणात नसेल तर भरलेले ताट ही अपूर्ण आहे.... या कामगारांना खूप मेहनत घ्यावी लागते खुप कष्ट करावे लागते 🙏
आम्ही सुद्धा गावात राहणारे मीठ आगरी भातशेती व पूर पाण्यामुळे इकडची मिठागरे फार कमी झाली, आमच्या उरण पेण भागात सुद्धा मिठागरे आहेत पण मेहनत इतकी असते हे मला आजच तुमच्यामुळे माहीत झालं दादा, अप्रतिम माहिती व त्यासाठी घेतलेली मेहनत, खूप चांगली विडिओ बघायला मिळाली व मिठशेती समजली, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सुनील दादा
खूप छान दादा ,तुझे सर्व विडिओ बघायला सुरुवात केली आहे,काहीतरी नवीन ,आणि पारंपरिक ,खूप छान...खूप आभार...असेच नवनवीन व्हिडियो बनवत राहा..माहिती आणि जनजागृती...शुभेच्छा👍👍👌💐💐💐
सलाम, सलाम लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.या कष्टकऱ्यांचे आस्तिव टिकले पाहिजे.सुनील जी तुमचे परत एकदा मी आभार मानते की असे माहितीपट तुम्ही आम्हांला दाखवता.
मित्र अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ बनवला आहेस नायगाव मधील मिठागरे या विषयाबद्दल अतिशय चांगली माहिती मिळाली. नायगाव मधील मिठागरे बाबत मी आज पर्यंत सर्वात उत्कृष्ट व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे आणि तुझी मराठी भाषेवर असलेली पकड अतिशय उत्कृष्ट आहे. तुझे अभिनंदन
मिठा बदल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप आभार आमच्या नवी मुंबई त सुध्दा मिठागरे होती 1972 साली सिडको आली आणि मिठागराच्या जागेवर NRI सारखे परदेशी नागरिकांसाठी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आणि स्थानिक लोकांना चा रोजगार आणि जमिनी सुद्धा गेल्या अजूनही सरकारी दफ्तरी निकाल लागला नाही
खूप म्हणजे लहान पणा पासून मीठ कस तयार केल जात प्रश्न होता पंधरा तारखेला सांगाणार मीठाची शेती दाखवा मनातल दाखवल त्याबद्दल कामगारांना तुम्हाला सुध्दा खूप खूप👍 धन्यवाद
मीठ रोज जेवणात खातो पण ते कसं तयार होतं आणि किती मेहेनत आहे त्यात हे कळले आज. वर्षानुवर्षे काम करून अनुभव संपन्न झालेल्या या दादांना सलाम. पुढची पिढी आहे का तयार हे करायला ? खूप छान व्हिडीओ. छान माहिती मिळाली. 👌👌👌👌
सुनील तुमचे विडिओ माहिती पूर्ण असतात. ग्रेट👍👍👍हा मिठागरे चा विडियो पाहिला नी त्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला नतमस्तक व्हावे, अस वाटते. Laxman काका सारखे कष्ट करून मुलांना शिक्षण देणे ही एक क्रांती ची गोष्ट आहे. त्यांच्या सारख्या व्यक्ती सलाम👍👍👍🙏🙏🙏🙏
सुनिलजी नमस्कार. नायगाव / वसई येथील मिठागरे व लक्ष्मणकाका यांच्याबद्दल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्ष्मणकाका व त्यांच्या सारख्या मीठ कामगारांना सलाम. ही मिठागरे टिकली पाहिजेत ह्या साठी स्थानिक पातळीवर सर्व लोकांनीं प्रयत्न करायला हवेत. ही मिठागरे म्हणजे मनुष्य व पशु पक्षी येचें जीवन होय. पुन्हा एकदां धन्यवाद .
अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि ती सुद्धा इतक्या सुरेख रीतीने दिल्याबद्दल तुमचे आभार 😊👍🏻 ❤️ आणि माहिती देत असताना काकांच्या कौटुंबिक भावना पण समोर आणल्या 😊❤️ Love you Sunil Bhau😘❤️👍🏻.. keep it up great work
तुमच्या व्हिडिओ द्वारे नेहमी ़अप्रतिम माहिती मिळत असते. वसईतील जीवनाचे दर्शन घडते. तेथील भातशेती व्यवसाय पासून ते मासेमारी मिठागरे, तेथील परंपरा, स़ण लग्न समारंभ इत्यादी चे सुंदर दर्शन घडते. तुमच्या या कामासाठी खूप शुभेच्छा. Hats off.
सुनिल, खूपच महत्वाची माहिती. तुझे सादरीकरण उत्कृष्ठ! मीठ जेवणात किती महत्वाचे आहे याची आपल्याला पदोपदी जाणिव असते पण यामागे कामगारांची केवढी प्रचंड मेहेनत आहे ते आता समजले. या कामगारांना आणि मिठागराच्या मालकांनाही सलाम!
अप्रतिम, सुनिल आपण फारच सुंदर वर्णन, लक्ष्मण काका सारखी माणसे इतके वर्षे या मिठागरावर अविरत काम करीत आहेत. त्यामुळे मुंबईत एवढी वर्षे राहून सुद्धा या बद्दल काही माहिती नव्हती. ती आपण विस्तृतपणे सांगून फार मोलाचे कार्य केले आहे. तसेच आपण या मिठागर कामगारांच्या समस्या व जे काही शक्य असेल तर ते सरकार कडे कळवून त्यांना मदत करता येईल काय हे पहावे.वसई विकास म्हणजे शहरीकरण नाही तर या सर्व गोष्टींवर अवलंबून असलेल्या निसर्गनिर्मित आविष्काराची काळजी घेऊन जतन करणे. आपण हाताळलेले सर्व विषय संवेदनशील आहेत तरी आपण डोळ्यासमोर ध्येय ठेवून काम करीत आहात. त्या बद्दल धन्यवाद.
सुनील दादा तुम्ही खूप सुंदर माहिती देता वसई मधील शेती किंवा लग्नसोहळा किंवा वसई पारंपरिक गोष्टी अतिशय सुंदर रित्या तुम्ही माहिती देतात तसेच तुमची भाषा ही खूप गोड आहे असेच निरनिराळे व्हिडीओ तुम्ही पण बनवत जा ऑल द बेस्ट
Liked & loved this video a lot... The way he was repeating every word at end of your sentence, so much of innocence 😀 he seem to be so happy being recognised by you Sunil ji.. 👍🏻🙏
Super like👍👍👍. मिठा सारखा आवश्यक पदार्थ तयार करायला किती मेहेनत असते ह्याची कल्पना नव्हती. Very nice video. काकांचं घर दाखवलं म्हणून आणखीन छान वाटलं 🙏🏻👍.
Very informative video, one by one you are revealing our Vasai's traditional occupations, I think your all subscribers will fall in love with Vasai, salute to your hard work 🙏
मस्त विडियो आणि मस्त माहीती सांगीतली आभारी सूनील, आमच्या गावाजवळ गोगटे मीठागर आहे आम्ही शाळेत असताना मे महिन्यात पावसाळात लागेल तसे मीठ तीथून आणत असू पण मीठ कस तयार करतात ते कधी विचारलं नाही आपल्या वस ईतील व ईतर मीठागर वाचली पाहीजेत पर्यावरण संतुलन रहाते
Waah khupach chaan mahiti dili Salt productions kase hote yachi ani kiti difficult ahe te Kaam Mala samajle. Really hats off to all people working in such a difficult situation. Thanks for showing us. 👍🙌
सुनील जी खूपच छान माहिती आज मिळाली खर तर अशा ठिकाणी शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष नेऊन दाखवले पाहिजे एवढेसे ते मीठ पण ते मिळवताना लक्ष्मण सारखी माणसे किती काबाडकष्ट करतात हे कळलं Thx . लक्ष्मण काकांना सलाम
सुनिल सर नमस्कार...!!!🙏🙏 ❤️छान माहितीपट ❤️लक्ष्मण काकांनी सुंदर रित्या मिठागरे प्रक्रियेबद्दल माहिती सांगितली. ❤️लक्ष्मण काकांचे घर छान सुंदर ❤️सुनिल सरांचे सुंदर विषयाच्या अनुषंगाने निवेदन अप्रतिम 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans
वसईच्या भाजी, फुले, फळे, केळी, सुकेळी, मासेमारी इत्यादी व्यवसायांबाबत आपण नेहमी वाचत, ऐकत व पाहत असतो मात्र आपल्याला वसईत असलेल्या प्राचीन मिठागरांबाबत माहिती आहे का?
आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत.
मिठाच्या शेतीची पद्धत.
समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार व्हायला किती वेळ लागतो?
मीठ कामगारांचे जीवन व त्यांच्या समस्या.
मिठागरे केवळ मिठच उत्पन्न करत नाहीत तर ती पर्यावरणपूरक देखील आहेत.
मिठागरांशेजारी देशीविदेशी पक्षी का येतात?
ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर अर्नाळा किल्ल्याची
ua-cam.com/video/TisRM95oN7o/v-deo.html
सफर वसई किल्ल्याची
ua-cam.com/video/4VvWzXEo-J4/v-deo.html
प्राचीन वसईचा इतिहास
ua-cam.com/video/w0BfNlSmOPI/v-deo.html
पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
ua-cam.com/video/vYEtlpbMarQ/v-deo.html
वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
ua-cam.com/video/T6ENdpBkAl8/v-deo.html
१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
ua-cam.com/video/WWQPTM8ecW0/v-deo.html
६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
ua-cam.com/video/tghs5ZdITGA/v-deo.html
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html
#vasaisaltpans #saltpans #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #mumbaisaltpans #saltpandocumentary
ithe khekada palan ka nahi karat
@@gajananparab8808 जी, हो त्यांना विचारायला हवं. धन्यवाद
Bro I'm from England your all videos are good, I don't know your language...plz reply
@@jhonsen2369 hey thanks a lot for watching our videos...Really appreciate that!
Bro I want to come india and meet to you....reply plz
सर्वप्रथम आपले अभिनंदन...
मीठ व्यवसायाबद्दल आपण लोकांसमोर माहिती उपलब्ध करून दिली.
खुप छान व्हिडियो आहे...❤️❤️❤️
परंतु ह्यात महत्वाचा मुद्दा अजाणतेपणे सांगायचा राहिला असावा...
आपण मीठ कर्मचारी बद्दल खुप छान माहिती दिली... परंतु पालघर, ठाणा, रायगड, मुंबई येथील मीठ उत्पादन करणारा एक महत्वाचा समाज म्हणजे मीठ उत्पादक... जो परंपरागत हा व्यवसाय जपत आला आहे.ज्याच्यामुळे हा पारंपरिक उद्योग आजतागायत सुरू आहे..
त्याचे कष्ट त्याची मेहनत अथवा उल्लेख... ह्या व्हिडियो मध्ये कुठेही नाही.. तो म्हणजेच मीठ आगरी...(आगरी)
त्यांनी कश्याप्रकारे हा उद्योग टिकऊन ठेवला आहे.
हे कर्मचारी कश्याप्रकारे इथे येतात... मीठ उत्पादकाला कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी आपल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ न देता स्वतः नुकसान पत्करून हा व्यवसाय कसा सुरू ठेवला आहे. त्यांना हे सगळं करताना काय अडचणी येतात.
ह्याचा ह्या व्हिडियो मध्ये कुठेही उल्लेख नाही. अथवा माहिती नाही.
कृपया पूर्ण माहिती घ्यावी आणि हा व्हिडियो एडिट करून अथवा पुन्हा नव्याने बनऊन योग्य ती माहिती लोकांसमोर आणावी.🙏
धन्यवाद...
एक मीठ उत्पादक... मीठ आगरी (आगरी)🙏
तुषार जी, सर्वप्रथम मी आपली व सर्व मीठउत्पादकांची माफी मागू इच्छितो कारण एक खूप मोठा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडून राहून गेला. हे आमच्याकडून अजाणतेपणी झाले आहे. यू ट्यूब अपलोड केलेल्या व्हिडीओत अजून जास्त माहितीचा समावेश करु देत नसल्याने हा व्हिडीओ एडिट करणे शक्य नाही मात्र पुन्हा व्हिडीओ बनवू त्यात ह्या प्रमुख बाबीचा नक्की समावेश करु. धन्यवाद व पुन्हा एकदा क्षमस्व.
@@sunildmello सुनिलजी माझ्या msg ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏❤️
संबंधित माहितीपटासाठी आपणास जे काही माहितीपर सहकार्य हवे असेल ते आम्ही नक्कीच उपलब्ध करू.👍🏻 👍🏻👍🏻
पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐😊🙏
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@@sunildmello
sunil tuza ha schche pna
ani pramanik pna khrokhr
wakhannya sarkha ahe.
tusharjichi suchna changli ahe mithagr utpadkanchya
magnya rast ahet.
@@shrimangeshchavan508 जी, खूप खूप धन्यवाद
तुमची माहिती खूप छान असते. वसई तले सर्व भाग पाहिले खरच छान वाटते.
खूप खूप धन्यवाद, संपदा जी
सुनिल जी तुम्ही विडिओ च्या सुरवातीस जे म्हणालात ते 100% सत्य आहे. वसईत काय निर्माण होत नाही. भातशेती, मासेमारी, दुधाचे उत्पादन, पालेभाज्या, फळभाज्या, केळी, मिठ...... वसईकरांना मानाचा मुजरा... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद, विलास जी
साधं मीठ...खरतर सर्वांत महत्त्वाचा घटक..आणि त्याच्या उत्पादनसाठी इतके कष्ट...ह्या मेहनतीला सलाम..ह्या लक्ष्मण काकांनाही सलाम...खरच Great...तुमचेही कौतुक तुम्ही मुद्दाम अशा लोकांची आयुष्य प्रकाशात आणता...ह्या सर्व कष्टाळू लोकांसाठी रोज एक प्रार्थना नक्कीच कराविशी वाटते🙏
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
छानच.... तुमच्यामुळे बाहेरून येऊन इथे स्थाईक झालेल्या लोकांना स्थानिक लोकांना इथल्या चालीरीती, परंपरा आणि व्यवसायाची माहिती होते...असो.. मुंबईतील बरीच मिठागरे पाठारे प्रभू लोकांच्या मालकीची होती. खरं तर मिठागरे वाचलीच पाहिजेत...
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
सुनीलजी,
समस्त मीठ उत्पादक मंडळींना नमस्कार.
परावर्तीत किरणांचा डोळ्यांना त्रास, अविरत राबणारे हात, क्षाराच्या पाण्यामुळे होणारे
हळवे तळवे, घर, मुलांचं शिक्षण, कर्तव्यदक्ष वडील.
अतिशय सुरेख माहितीपट.
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
अप्रतिम अप्रतिम तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान तुम्हाला सलाम
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
सुनिल जी मिठाची शेती खूप छान
अप्रतिम माहिती
लक्ष्मण काकांना लाख लाख सलाम 🙏
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
Khup sunder salam saglyana
धन्यवाद, मंदा जी
मिठागरे कामगार यांचे कष्ट यांच्या व्यथा मांडली भारी माहिती.आभार.
धन्यवाद, अजित जी
अभ्यास पुर्वक माहिती मिळाली. शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते 👍 फार उत्तम vlog 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
दादा , मी आता पर्यन्त मिठागरे बघितले होती . पण त्या मागची मेहनत आणि संपूर्ण माहिती तुमच्या मुळे समजली ..धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद
जेवणातच नव्हे , तर जीवनामध्येही चव भरणारी कष्टकरी माणसं !
एवढे काबाडकष्ट उपसतांना सदैव हसतमुख राहण्यावरुनच त्यांची जीवननिष्ठा प्रत्ययास येते !!
सलाम त्यांच्या कार्याला !!!
खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी
Sunil... All these people are our nation's assets... Velor to these heroes.
Absolutely, Arvind Ji. Thank you
शाळेत जाताना मिठागर पाहून खूप मजा वाटायची आम्ही बर्फाची शेती म्हणायचो खूप धन्यवाद हा वीडियो केला त्या बद्दल चिमुट भर मीठ जेवणात नसेल तर भरलेले ताट ही अपूर्ण आहे.... या कामगारांना खूप मेहनत घ्यावी लागते खुप कष्ट करावे लागते 🙏
वाह...खूप छान नाव..बर्फाची शेती. हो, खूपच मेहनत आहे ह्या शेतीत. धन्यवाद, आशु जी
बापरे, बरीच मेहनत आहे.hats off laxman kaka.may God bless you. धन्यवाद सुनील nice information.
धन्यवाद, सिबल जी
आम्ही सुद्धा गावात राहणारे मीठ आगरी भातशेती व पूर पाण्यामुळे इकडची मिठागरे फार कमी झाली, आमच्या उरण पेण भागात सुद्धा मिठागरे आहेत पण मेहनत इतकी असते
हे मला आजच तुमच्यामुळे माहीत झालं दादा, अप्रतिम माहिती व त्यासाठी घेतलेली मेहनत, खूप चांगली विडिओ बघायला मिळाली व मिठशेती समजली, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सुनील दादा
खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
खूप छान दादा ,तुझे सर्व विडिओ बघायला सुरुवात केली आहे,काहीतरी नवीन ,आणि पारंपरिक ,खूप छान...खूप आभार...असेच नवनवीन व्हिडियो बनवत राहा..माहिती आणि जनजागृती...शुभेच्छा👍👍👌💐💐💐
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आशिष जी
सलाम, सलाम लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.या कष्टकऱ्यांचे आस्तिव टिकले पाहिजे.सुनील जी तुमचे परत एकदा मी आभार मानते की असे माहितीपट तुम्ही आम्हांला दाखवता.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
खुप खुप आभार लक्ष्मणजी चे सुनील ची अशीच महत्त्वपूर्ण माहिती देत जा
खूप खूप धन्यवाद, प्रणिता जी
I love the way you make people comfortable to speak.
Thanks a lot
मिठाच्या शेतीची खूप बारकाईने माहिती लक्ष्मण काकांनी समजावून सांगितली.
सलाम काकांच्या कष्टाला. 🙏
दादा तुमचे प्रत्येक व्हिडिओ नाविन्यपूर्ण असतात.👍
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
मित्र अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ बनवला आहेस नायगाव मधील मिठागरे या विषयाबद्दल अतिशय चांगली माहिती मिळाली. नायगाव मधील मिठागरे बाबत मी आज पर्यंत सर्वात उत्कृष्ट व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे आणि तुझी मराठी भाषेवर असलेली पकड अतिशय उत्कृष्ट आहे. तुझे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
You are great a Philosopher, scientists, visionary, and many more. Hats off to you bro.
Thank you for your kind words, Calesh Ji
मिठा बदल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप आभार आमच्या नवी मुंबई त सुध्दा मिठागरे होती 1972 साली सिडको आली आणि मिठागराच्या जागेवर NRI सारखे परदेशी नागरिकांसाठी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आणि स्थानिक लोकांना चा रोजगार आणि जमिनी सुद्धा गेल्या अजूनही सरकारी दफ्तरी निकाल लागला नाही
आपण पुरवलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, छाया जी
फारच छान माहिती दिलीत आपण. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून लक्ष्मणकाकांना बोलते केलेत. त्यांच्याकडून खूप माहिती मिळाली. ह्या गोष्टी खरोखरच माहित नव्हत्या.
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
खूप म्हणजे लहान पणा पासून मीठ कस तयार केल जात प्रश्न होता पंधरा तारखेला सांगाणार मीठाची शेती दाखवा मनातल दाखवल त्याबद्दल कामगारांना तुम्हाला सुध्दा खूप खूप👍 धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, निता जी
मीठ रोज जेवणात खातो पण ते कसं तयार होतं आणि किती मेहेनत आहे त्यात हे कळले आज. वर्षानुवर्षे काम करून अनुभव संपन्न झालेल्या या दादांना सलाम. पुढची पिढी आहे का तयार हे करायला ? खूप छान व्हिडीओ. छान माहिती मिळाली. 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
सुनील तुमचे विडिओ माहिती पूर्ण असतात. ग्रेट👍👍👍हा मिठागरे चा विडियो पाहिला नी त्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला नतमस्तक व्हावे, अस वाटते. Laxman काका सारखे कष्ट करून मुलांना शिक्षण देणे ही एक क्रांती ची गोष्ट आहे. त्यांच्या सारख्या व्यक्ती सलाम👍👍👍🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, श्यामला जी
सुनिलजी नमस्कार. नायगाव / वसई येथील मिठागरे व लक्ष्मणकाका यांच्याबद्दल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्ष्मणकाका व त्यांच्या सारख्या मीठ कामगारांना सलाम. ही मिठागरे टिकली पाहिजेत ह्या साठी स्थानिक पातळीवर सर्व लोकांनीं प्रयत्न करायला हवेत. ही मिठागरे म्हणजे मनुष्य व पशु पक्षी येचें जीवन होय. पुन्हा एकदां धन्यवाद .
अगदी बरोबर बोललात आपण, मकरंद जी. धन्यवाद
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरणारच , आभारी आहोत तुम्ही तुमच्या मुलांना शिकवले
धन्यवाद, सुमेध जी
Very hard work. लक्ष्मण काकांना सलाम. अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
खूप खूप धन्यवाद, हेलन जी
ओह बापरे किती ही मेहनत
असे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याना सवरक्षण मिळालेच पाहिजे.
लक्ष्मण काका आणि सर्व मिठागरे सांभाळणाऱ्यांना सलाम.
अगदी बरोबर बोललात, सचिन जी. धन्यवाद
अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि ती सुद्धा इतक्या सुरेख रीतीने दिल्याबद्दल तुमचे आभार 😊👍🏻 ❤️ आणि माहिती देत असताना काकांच्या कौटुंबिक भावना पण समोर आणल्या 😊❤️ Love you Sunil Bhau😘❤️👍🏻.. keep it up great work
खूप खूप धन्यवाद, गॉडसन जी
सुनील सुरुवातीचे तुमचे म्हणणे 100 टक्के खर आहे व हे म्हणणं पुढील काही दिवसातच वास्तवात येणार आहे
अगदी बरोबर बोललात, युवराज सर. धन्यवाद
तुमच्या व्हिडिओ द्वारे नेहमी ़अप्रतिम माहिती मिळत असते. वसईतील जीवनाचे दर्शन घडते. तेथील भातशेती व्यवसाय पासून ते मासेमारी मिठागरे, तेथील परंपरा, स़ण लग्न समारंभ इत्यादी चे सुंदर दर्शन घडते. तुमच्या या कामासाठी खूप शुभेच्छा. Hats off.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयवंत जी
सुनिल, खूपच महत्वाची माहिती. तुझे सादरीकरण उत्कृष्ठ! मीठ जेवणात किती महत्वाचे आहे याची आपल्याला पदोपदी जाणिव असते पण यामागे कामगारांची केवढी प्रचंड मेहेनत आहे ते आता समजले. या कामगारांना आणि मिठागराच्या मालकांनाही सलाम!
खूप खूप धन्यवाद, शीतल जी
Khupach chhan Video aahe Dada aani tumhi mahiti dekhil chhanach dilit video aavadla....👌👍
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
फारच चांगली माहिती मिळाली ह्या माहितीपटात. ज्या गोष्टी आपण शुल्लक मानून सोडतो, त्या गोष्टीमागे किती मेहेनत असते.
एकदम बरबर, निलेश. आबारी
अप्रतिम माहिती दिली त्या बदल धन्यवाद सर.
मी रोज बघतो हे वसई च मिठाघर कामावर जाते येते वेळी पण आज सत्य परिस्थिती समजली.
खूप खूप धन्यवाद
A very good documentation of our Vasai's age old Sea Salt Farming.
Well done👍
Thanks a lot, Philip Ji
वसई तील मिठागराची महिती सुनील जी तुमच्य कडून मिळाली
तुमि परिपूर्ण माहिती दिली आहे
धन्यवाद,
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
Very informative. New topic.
Thank you, Arvind Ji
Khup khup mehenatiche Kam àhe Sunil àni tú amhala chan mahiti dili khup khup dhanyawad in
धन्यवाद, शीला जी
We also had saltpans in Vasai. Felt wonderful to see it
That's amazing, Shounak Ji. Thank you
Can u tell me where is exactly in vasai? I want to come and visit pls
अप्रतिम, सुनिल आपण फारच सुंदर वर्णन, लक्ष्मण काका सारखी माणसे इतके वर्षे या मिठागरावर अविरत काम करीत आहेत. त्यामुळे मुंबईत एवढी वर्षे राहून सुद्धा या बद्दल काही माहिती नव्हती. ती आपण विस्तृतपणे सांगून फार मोलाचे कार्य केले आहे. तसेच आपण या मिठागर कामगारांच्या समस्या व जे काही शक्य असेल तर ते सरकार कडे कळवून त्यांना मदत करता येईल काय हे पहावे.वसई विकास म्हणजे शहरीकरण नाही तर या सर्व गोष्टींवर अवलंबून असलेल्या निसर्गनिर्मित आविष्काराची काळजी घेऊन जतन करणे. आपण हाताळलेले सर्व विषय संवेदनशील आहेत तरी आपण डोळ्यासमोर ध्येय ठेवून काम करीत आहात. त्या बद्दल धन्यवाद.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
सुनील दादा तुम्ही खूप सुंदर माहिती देता वसई मधील शेती किंवा लग्नसोहळा किंवा वसई पारंपरिक गोष्टी अतिशय सुंदर रित्या तुम्ही माहिती देतात तसेच तुमची भाषा ही खूप गोड आहे असेच निरनिराळे व्हिडीओ तुम्ही पण बनवत जा ऑल द बेस्ट
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, उज्वला जी
मिठाच्या शेतिची माहिती काकांनी खूप छान सांगितले सुनील तूमचे विडिओ फारच माहिती पुरवू असतात धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
मिठागरे आपण नेहमीच पाहतो पण आज खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या मूळे मीठ शेती पाहिली खूप खूप धन्यवाद सुनील जी
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
Liked & loved this video a lot... The way he was repeating every word at end of your sentence, so much of innocence 😀 he seem to be so happy being recognised by you Sunil ji.. 👍🏻🙏
Thank you so much for this amazing observation, Ritesh Ji
Khup changli mahiti apan detat dhanyawad
धन्यवाद, जगदिश जी
खूपच छान आणि दुर्मिळ माहिती मिळाली, धन्यवाद.
धन्यवाद, प्रदीप जी
मिठागरे वाचली पाहिजे अपार मेहनतीला लाख लाख सलाम
धन्यवाद, फारुख जी
खूप छान दादा माहीती दिलीस ,अशीच पुढं पण चांगली चांगली माहीती देत राहो हीच एकवीरा आई चरणी प्रार्थना, व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद, विनायक जी
Very informative and heartfelt gratitude to such skilled , hard working professionals 🙏🙏
Thank you, Neelam Ji
Super like👍👍👍. मिठा सारखा आवश्यक पदार्थ तयार करायला किती मेहेनत असते ह्याची कल्पना नव्हती. Very nice video. काकांचं घर दाखवलं म्हणून आणखीन छान वाटलं 🙏🏻👍.
खूप खूप धन्यवाद
Very nice 👏👏👏👏 kiti informative vlog aahe. Kiti hardwork aahe yat. Aaplya doghanche dhanyavad ☺
धन्यवाद, नम्रता जी
Very informative video, one by one you are revealing our Vasai's traditional occupations, I think your all subscribers will fall in love with Vasai, salute to your hard work 🙏
खूब खूब आबारी, मीना बाय
मस्त विडियो आणि मस्त माहीती सांगीतली आभारी सूनील, आमच्या गावाजवळ गोगटे मीठागर आहे आम्ही शाळेत असताना मे महिन्यात पावसाळात लागेल तसे मीठ तीथून आणत असू पण मीठ कस तयार करतात ते कधी विचारलं नाही आपल्या वस ईतील व ईतर मीठागर वाचली पाहीजेत पर्यावरण संतुलन रहाते
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
Great job sunil 👍mi pahilyada pahili mithagar chi sheti 👌👌thanks
धन्यवाद, छाया जी
Waah khupach chaan mahiti dili Salt productions kase hote yachi ani kiti difficult ahe te Kaam Mala samajle. Really hats off to all people working in such a difficult situation. Thanks for showing us. 👍🙌
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
Thanks both Sunil ji and Laxman kaka open hearted men
Thanks a lot, Narendra Ji
हैट्स ऑफ ,परत नवीन फील्ड चा वीडियो, उत्तम vj
धन्यवाद, दिनेश जी
माहितीपूर्ण!
सुनीलजी, हा माहितीपट तुमच्या व्यापक सामाजिक दृष्टीचे दर्शन घडवणारा आहे; तसेच दर्शकांना सामाजिक भान देणारा आहे.
लगे रहो!
खूप खूप धन्यवाद, सर 🙏
सुनील जी खूपच छान माहिती आज मिळाली
खर तर अशा ठिकाणी शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष नेऊन दाखवले पाहिजे
एवढेसे ते मीठ पण ते मिळवताना लक्ष्मण सारखी माणसे किती काबाडकष्ट करतात हे कळलं
Thx . लक्ष्मण काकांना सलाम
हो, मुलांनाही आवडेल अश्या ठिकाणी जायला. धन्यवाद, मानसी जी
Laxman kakani khup changli mahiti dili... मनमोकळेपणाने आणि सुनील दादा खूप सुंदर video
धन्यवाद, श्रीकृष्ण जी
हीच खरी मेहनत आणि हीच शांत झोप जी आपल्याला सध्या नाही, मस्त व्हिडियो दादा
अगदी बरोबर, अविनाश जी. धन्यवाद
अतिशय मेहनतीचे काम
अगदी बरोबर बोललात, साहेबराव जी. खूप खूप धन्यवाद
Dada tumhi khup chhan दाखवलं सगळ.... खुप छान वाटलं
खूप खूप धन्यवाद, शौर्य जी
Kharch khup chhan video mala aj kala ki mit kas tayar hot tar thanks bhau👌👌👍
धन्यवाद, सागर जी
far sundar mahiti sunil dhanyavad
धन्यवाद, जगन्नाथ जी
Sunil Dada you’re videos are always very informative! Thank you for this video. salute to kaka!
खूब खूब आबारी, सॅमसन
सुनिल सर नमस्कार...!!!🙏🙏
❤️छान माहितीपट
❤️लक्ष्मण काकांनी सुंदर रित्या मिठागरे प्रक्रियेबद्दल माहिती सांगितली.
❤️लक्ष्मण काकांचे घर छान सुंदर
❤️सुनिल सरांचे सुंदर विषयाच्या अनुषंगाने निवेदन अप्रतिम
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
Good knowledge about production of namak....ok
Thank you, Vijay Ji
So much Informative Dada.. missing Vasai Virar Alot ❤️🙏💯
Thanks a lot, Siddhesh Ji
खूप छान सुनील.
एक चांगली माहिती दिली.
धन्यवाद, मधुकर जी
सुनिलजी तुमची मराठी बोलण्याची पद्धत फास्च छान आहे
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
thank you.....याबद्दल खूप उत्सुकता होती मनात ...खरंच तुमचे खूप खूप आभार ..आमच्या विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करताना याचा नक्कीच फायदा होईल
धन्यवाद, नयना जी
लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.
धन्यवाद, महेश जी
Khupch chan mahiti melali amhala khup mehntichy kam ahy
धन्यवाद, श्वेतल जी
Khup chhan mahiti dili bhau 🙏
धन्यवाद, नाना जी
अतिशय अभ्यासपुर्ण माहितीपट
धन्यवाद, मोहन जी
छान माहिती मिळाली ,खरच खुप मेहनत आहे
धन्यवाद, रघुनाथ जी
मिठाच्या शेतीची कार्यपद्धती आज कळली.शेती कशी केली जाते हेही सविस्तर समजले.💐
धन्यवाद, नामदेव जी
Sunil sundar mahiti dili Sunil tu far mehanati ahes.mala tuze video far awadtat asech video banavat ja
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
छान माहिती मिळाली.
धन्यवाद, अवधूत जी
सुनील,
अप्रतिम व्हिडिओ. तुझ्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम. अतिशय उपयुक्त आणि रंजक माहिती. उत्कृष्ठ सादरीकरण. Great going Sunil.👍👍
खूब खूब आबारी, मामा
Thank you Sunil for this volg. Very informative. Very hard work. . God bless them🤗
Thanks a lot, Ophelia Ji
My favourite place. It is so relaxing to watch them doing their work. Hats off.
Thanks a lot, Lynn Ji
Sunil ji tumhi ji savisatar mahiti detaa ti aaikli tari kaymchi lakshat rahate.
Khup chan subject aajcha.solt
खूप खूप धन्यवाद, हितेश जी
It's amazing to explore vasai with you, having loads of places to explore.
Thanks a lot, Ankur
A great way to explore virar and vasai with you..... Great work
Thank you, Aijaz Ji
Khoopch mast vidio.tu khoopch mehanat geto vidio banvayala.all the best.
धन्यवाद, शोभना जी
मेहनत खुप आहे कमाल आहे काकाची 👍👌
बरोबर बोललात, रागिणी जी. धन्यवाद
सुनील ... खूप छान माहिती दिली आपण..... अप्रतिम व्हिडिओ 👌🏽
तुमचं कार्य कौतुकास्पद आहे .....👍🏽
काकांच्या मेहनतीला सलाम 🙏🏽
खूप खूप धन्यवाद, हृषीकेश जी
Presentation faarach chhan aahe...
धन्यवाद, सदानंद जी
kiti bhari bhau.... mast mahiti detayr.... shiklelya mansan peksha ashikshit mansana lakh patine manuski aste.... jam mast manas milali tumhala mahiti samjaun sangayla... perfect vedio...
खूप खूप धन्यवाद, अलंकार जी
खूप छान माहिती
धन्यवाद
धन्यवाद, उमेश जी
Very nice information video Thanks sir 👍👍
Thank you, Pranita Ji