फारच सुरेख विश्लेषण. एक पात्री प्रयोगात ज्या प्रमाणे संपूर्ण पट उभा करण्याची जी ताकत असते त्याचा प्रत्यय आला. दिपावलीच्या शुभेच्छा, नवे पर्व सूख समृद्धीचे जावो ही मनो कामना. मन देऊन ऐकावे असे सादरीकरण.
प्रभाकरजी आपल्या निर्भीड पत्रकारियेला यापूर्वीच आपले अभिनंदन केले असे! ती अर्बन नक्षली सुषभा अंधारे शिळ्या शिवसेनेची उपनेती कशी झाली आणि तिचा अराजकीय प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. कृपया असा एक video करा. आम्ही उत्सुक आहोत. आपला राघवेंद्र पाटील.
खूप छान , प्रवाही . PA बाबतची निरीक्षणे एकदम सही ... बाकी मी सुद्धा ९५ - ९९ पर्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवाकर रावते ह्यांचा PA म्हणून काम केले . मो .दा. जोशी, प्रकाश परांजपे, सतीश प्रधान,अनंत तरे, दिघे साहेब ... सर्व परिचयाचे होते . शिंदे ह्यांच्याशी मात्र संबध आला नाही
@@पोलखोल-म8ढ माझ्याबद्दल म्हणाल तर मी पत्रकार . औरंगाबाद येथील 'मराठवाडा , लोकमत आदी वृत्तपत्रात विविध स्तरावर काम केले .90 ते 94 पर्यंत लोकमतला होतो . रावतेजी शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख होते . मी गोव्यात असल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांचा होतो. गोवा शिवसेनेचा मी संस्थापक सदस्य आहे . 1987 ला गोव्यात सेनेची स्थापना झाली. ज्येष्ठ नेते वामनराव महाडिक व सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वसंत केसरकर ह्यांच्या उपस्थितीत. शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याशी थेट परिचय होता. 87 च्या शेवटी शेवटी औरंगाबाद , माझ्या घरी आलो आणि 'मराठवाडा' त लागलो.तर असो. त्यामुळे दिवाकर रावतेजी ह्यांची ओळख झाली , स्नेह संबध निर्माण झाले . 1995 मध्ये रावतेजी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाले . ते कँबिनेट दर्जाचे पद होते. खासगी PA ठेवण्याचा त्यांना अधिकार होता . त्यांनी ऑफर दिली, वेगळा अनुभव घेण्यासाठी निमंत्रण दिले ते मी स्वीकारले. 98 मध्ये ते परिवहन आणि नंतर राणे मंत्रिमंडळात सहकार मंत्री झाले.
खुप सुंदर आणि मनाला भिडणारं अस विवेचन शेवट तर खूपच छान,जे आहे त्यात सुखी-समाधानी कसे राहावे , प्रामाणिक राहून ही प्रगती करता येते हा सकारात्मक दृष्टीकोन आहे. 🙏
@@Ayush_online अचछा कोरोना मेडिसिन Remdesivir cha satha लपवून महाराष्ट्रात अराजक्ता आणायची , लोकांना मारून...मार्च एप्रिल 2021 मधे दमण ळ साठा लपवायचा . महाराष्ट्रातला हे असे लोकांच्या शवावरचे गलिछ राजकारणकरणे म्हणजे विकास करणे आहे.. ते पण फक्त सत्ता हलवण्यासाठी , election ची वाट पहावि, हे झिडकारून गुजरातच्या पायाखाचे मांजर बनायचे, का तर नकली हिंदुत्व साठी.... काय केलाय यांनी हिंदूंसाठी, काय पेट्रोलदिसलं चे भाव कमी झाले, गॅस कमी झाला, सगळं महाग करून लोकांची खाण्याचे वांदे केले, त्यात 80-85 % हिंदूचच शोषण होत आहे, कोरोना मधे औषधंचा काळाबाजार कोणी घडवून आणला, त्यात हिंदूच मेले सर्वात जास्त.... हे हिंदुत्व पाहिजे होत... यांना वाटलं आपण एका रात्रीत जीवनभराची सोय करून टाकू, म्हणून सत्ता परिवर्तन झालं, आहे, हे परिवर्तन लोकांसाठी नसून स्वतःसाठीचे आहे....
आजची स्टोरी ट्रेलर प्रभाकर हि जेम्स बॉन्ड च्या चित्रपटा सारखी वाटली . अश्याच आतल्या स्टोरीज सामान्य माणसाला आवडतात . नाशिकला आलात तर भेटण्याची ईच्छा आहे . पहा योग्य असेल तर .
अप्रतिम स्टोरी टेलर... झाकल माणिक म्हणतात प्रभाकर काळे सारख्या कर्तव्य दक्ष व्यक्तींना... आपल्या नेहमीच्या कौशल्याने प्रभाकर काळे यांच्या कार्यतत्परतेचे उत्कृष्ठ पने विश्लेषण केले आपले मनःपूर्वक अभिनंदन...!!! पुढील स्टोरी ची वाट पाहणे क्रमप्राप्त..
फारच थोड्या शब्दात सत्ता नाट्य डोळ्यासमोर उभे केले आहे. तुम्ही छान स्टार स्टोरी टेलर आहात. गोष्टी सांगताना शब्द तुमचे गुलाम होतात. माझा आशिर्वाद देव तुमचे भले करो.
लोकांच्या इच्छा ऐकणारे आणि त्यातल्या जास्तीत जास्त पुर्ण करण्याचा प्रयत्न करणारे दुसऱ्यांना दोष न देता.. अडीच वर्षांचे सरकार जनतेचं न ऐकता भाजपला आणि मोदींना दोष देणारे आणि त्यांना टोमणे मारुन वेळ मारुन नेणारे होते...
म्हणून अजून आनंदाच शिधा वाटप झालं नाही, म्हणून आत्ताच्या सरकार ने मशिदी वरील भोंग्यावर निर्णय घेतला नाही, म्हणून ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत, म्हणून प्रकल्प गुजरात ला चाललेत, काल तर मध्यप्रदेश मधून कोणतरी आलत आम्हाला प्रोजेक्ट द्या म्हणायला, म्हणून भावना गवळी ची चौकशी थांबली, म्हणून सरनाईक ची चौकशी थांबली काय आणि अजून किती चांगुल पण सांगावा या सरकार चा 🤣
अतिशय उत्कंठा पूर्वक , मनोरंजक व नाट्यपूर्ण माहिती . घटना घडलेली दिसून येते परंतू घटना घडण्यामागचे नाट्य फारच कमी समोर येते .तसेच ते सांगण्याची शैली सुद्धा कसब लागते ती आपणा पाशी आहे .धन्यवाद .
'प्रभाकर' बस नाम काफी है. हा नवा उपक्रम स्तुत्य आहे, आवडला. तुमच्याकडून नेहमीच काहितरी न ऐकलेलं, माहिती नसलेल ऐकायला मिळतं. त्यामुळेच त्याची उत्कंठा आणि रंजकता कायम रहाते. धन्यवाद. दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
साहेब नमस्कार आपण जे बोलत ते अगदी बरोबर आहे . मी पण प्रभाकर काळे ना बरंच दिवसा पासून ओळख तो तुम्हाला जो अनुभव आला तो मला पण आला आहे. आणि आपण PA बाबत जे सांगितले ते पण बरोबर आहे . चाई पेक्षा किटली गरम ...... राग मानू नका माझा पण मंत्रालयात चा अनुभव चागला आहे ...... तुमाला शुभेच्छा
प्रभाकर नी प्रभाकर ची सांगितलेली स्टोरी लई भारी...मी एका सरकारी कंपनीत प्रशासनिक अधिकारी होतो.एकूण एका पाठोपाठ दोन सीएमडींच्या अगदी जवळ होतो.मला चमचा म्हणायचे.मजा यायची.ईतर लोक टरकून असायचे.पण दुरुपयोग केला नाही..आज आठवलं
पीए होण्याची संधी न मिळाल्यास काय करायला लागते याची सूचक कथा तुम्ही मिश्कीलपणे सांगितली, आणि माझं बरं चाललंय ही त्यावरची कोटी अप्रतिम. मला गुवाहाटी मध्ये पुढे काय घटनाक्रम झाला, ते तुमच्याकडून ऐकायला आवडेल. शुभेच्छा !
🙏🌹 अशी प्रामाणिक, कष्टाळू,कर्तव्यदक्ष माणसं आहेत,म्हणून काही चांगलं काम घडतंय आपल्याकडे. सगळेच स्वार्थाच्या चिखलाने बरबटलेले नाहीत,हे समाधान अशा उदाहरणातून मिळतं....तुमची संयत कथन शैली खूप छान... दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा...🙏🌹
सामान्य माणसालाही या गोष्टिं जाणुन घ्यायच
कुतुहल असतच!आपला हा नविन रोल
खुपच चांगला आहे.
Pawar p0
साहेब तुम्ही खुपच छान सादरीकरण केले या बद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन
👍 आपण अगदी योग्य लिहले आहे. अशी माणसं विरळच असतात. श्री. प्रभाकर काळेंचे कौतुक अशी एकनिष्ठ माणसे फारच कमी. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. 🙏🚩⚘
थोडया काळात कळेल
पण ज्यांनी दगा दिला त्यांनी एकनिष्ठतेची अपेक्षा करणे जरा जास्ती होत नाही काय
चर्चा कोणाची गद्दारांची आणी कौतुक एकनिष्ठतेचं.
@@sanjaysomase9461 gadder te aahet jyani balasahebanchya vicharanchi paaymalli keliy
फारच सुरेख विश्लेषण. एक पात्री प्रयोगात ज्या प्रमाणे संपूर्ण पट उभा करण्याची जी ताकत असते त्याचा प्रत्यय आला.
दिपावलीच्या शुभेच्छा, नवे पर्व सूख समृद्धीचे जावो ही मनो कामना.
मन देऊन ऐकावे असे सादरीकरण.
तुमची कथनशैली खरेच प्रभावशाली व रसाळ आहे!धन्यवाद!
प्रभाकर काळे सारखे असे निष्ठावंत माणसं आणि इमानदार माणसं खूप कमी आहेत अशा माणसांना आणि तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
कमळ 🌷 + धनुष्यबाण 🏹
*30-35 साल का याराना 2.5 साल की नाराजी'नाट्य (ब्रेक) के बाद फिर शुरू हुआ.* 🤝👍🏻🚩
अप्रतिम विवेचन, मुद्देसूदपणे मांडणी
प्रभाकरजी आपल्या निर्भीड पत्रकारियेला यापूर्वीच आपले अभिनंदन केले असे! ती अर्बन नक्षली सुषभा अंधारे शिळ्या शिवसेनेची उपनेती कशी झाली आणि तिचा अराजकीय प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. कृपया असा एक video करा. आम्ही उत्सुक आहोत.
आपला राघवेंद्र पाटील.
अप्रतिम ! खरोखर रंजक ! खुप नवीन "अँगल"समजले !💐
प्रभाकर तुमचा कॉल नक्की उचलेले त्याने कॉल उचलावा म्हणून येवढं सगळं मानले तुम्हाला
खर आहे स्वामी निष्ठ असावच मोरे ना पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
Happy diwali prabhakar ji
प्रभाकर मला तुमचा अभिमान आहे. कोण म्हणतो कि माणूस पैशयानेच श्रीमंत असतो. तुम्ही सर्वांगीण श्रीमंत आहात. तुमच्यामुळे सत्तानाटयाचा नविन पडदा उघडला.
उत्तम...Best
प्रभाकरची ( काळे) प्रभाकर ( सुर्यवंशी) या निष्णात राजकीय विश्लेषकाने कथन केलेली स्टोरी सुरस आणि सरस.
ओघवती आणि सस्पेनस शिगेला पोहोचवणारी भाषा/वाणी तर लाजवाबच.
व्यक्तीविशेष/ वर्णन .... अहाहा.
मान गये भिडू.. विषयाला छान भिडता बरं....
ग्रेट.. आवडला व्हिडीओ.
शुभ दीपावली.
नावच प्रभाकर म्हणजे सगळेच परफेक्ट. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही प्रभाकरांना.🎉
🤝🤛 संत्य आपण सांगितले खऱ्या हीरोचा आभीरी - अभीमान पण
तुमचेही आभार शुभ दिपावली
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या!!
सुरत सफर करणाऱ्या प्रभाकराना सलाम!!
आणि त्यांच्या दिनक्रमाचा सुंदर सफरीचा आनंद सांगणाऱ्या प्रभाकरजींना कोटी कोटी सलाम
खूप छान , प्रवाही . PA बाबतची निरीक्षणे एकदम सही ... बाकी मी सुद्धा ९५ - ९९ पर्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवाकर रावते ह्यांचा PA म्हणून काम केले . मो .दा. जोशी, प्रकाश परांजपे, सतीश प्रधान,अनंत तरे, दिघे साहेब ... सर्व परिचयाचे होते . शिंदे ह्यांच्याशी मात्र संबध आला नाही
कसे होतात PA
@@पोलखोल-म8ढ माझ्याबद्दल म्हणाल तर मी पत्रकार . औरंगाबाद येथील 'मराठवाडा , लोकमत आदी वृत्तपत्रात विविध स्तरावर काम केले .90 ते 94 पर्यंत लोकमतला होतो . रावतेजी शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख होते . मी गोव्यात असल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांचा होतो. गोवा शिवसेनेचा मी संस्थापक सदस्य आहे . 1987 ला गोव्यात सेनेची स्थापना झाली. ज्येष्ठ नेते वामनराव महाडिक व सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वसंत केसरकर ह्यांच्या उपस्थितीत. शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याशी थेट परिचय होता. 87 च्या शेवटी शेवटी औरंगाबाद , माझ्या घरी आलो आणि 'मराठवाडा' त लागलो.तर असो. त्यामुळे दिवाकर रावतेजी ह्यांची ओळख झाली , स्नेह संबध निर्माण झाले . 1995 मध्ये रावतेजी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाले . ते कँबिनेट दर्जाचे पद होते. खासगी PA ठेवण्याचा त्यांना अधिकार होता . त्यांनी ऑफर दिली, वेगळा अनुभव घेण्यासाठी निमंत्रण दिले ते मी स्वीकारले. 98 मध्ये ते परिवहन आणि नंतर राणे मंत्रिमंडळात सहकार मंत्री झाले.
आपली स्टोरी अत्यंत रंजक होती. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाची माहिती देखील होती. धन्यवाद
अप्रतिम "प्रभाकर"
मनःपूर्वक शुभेच्छा.
खूपच छान विश्लेषण
हे प्रभाकर मात्र एक वेगळंच रसायन आहे।खूपच वेगळे।
छान विश्लेषण दोतीचे एका p A चे मदत करणाराचे तीन पात्र एका भूमिकेत छानच सर
अत्यंत उत्कृष्ट वास्तव सादरीकरण..व अप्रतिम पणे सर्व मांडणी...
खुप सुंदर आणि मनाला भिडणारं अस विवेचन
शेवट तर खूपच छान,जे आहे त्यात सुखी-समाधानी कसे राहावे , प्रामाणिक राहून ही प्रगती करता येते हा
सकारात्मक दृष्टीकोन आहे. 🙏
नमस्कार प्रभाकर जी 🙏
⛳ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🌅
संघटित हिंदू सशक्त, सुसंस्कृत, सुशिक्षित, संघमय सुरक्षित हिंदू
मनापासून धन्यवाद आणि आभारही
आपण केलेले विश्लेषण एखाद्या रहस्यमय कथेसारखी आवडली.धन्यवाद
अप़तिम च कहानी * म. तील सत्तात्तंराची * धन्यवाद 😂🥲😅🤣💀🙏🏻🙏🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रभाकरजी, अत्यंत सुंदर विवेचन करता! या नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा!
खोके खोके म्हणून जी आरडाओरड चालू आहे, त्याची पण सत्यकथा व खरा हिरो लवकर सादर करा अशी जनतेची ईच्छा आहे.
आपल्या एक काळच्या सहकारी मित्र याबद्दल इतकी आत्मीकता आहे यासाठी आपल्याला व आपल्या मित्राला सलाम आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🇮🇳
फार चांगले सत्य!
चांगला व्हिडीओ,अदानी, अनंत अंबानी उद्धवजीना भेटले यावर प्रकाश टाका!
ग्रेट सलाम खूपच सुंदर विसलेशन 🙏
खरंच खूपच छान आहे आपले सादरीकरण.मला आपलं विश्लेषण सुध्दा खूप आवडते.आपली भाषा आणि उत्सुकता वाढवणारी शैली खूप आवडते
सुंदर आणि समर्पक.गोष्ट आणि पोष्ट !!!!!
प्रभाकर तुमच्या नविन चायनल सुरू केला त्याला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
SHRI Prabhakar JEE Dhanyawad . Aapalya Stori Teller,,che manaapaasun Swaagat ! Dhanyawad!!!
मराठी माणसात फूट पडल्या बद्दल तुम्हांला सलाम.....
कर्म प्रमाणे फळ मिळेल.. 🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना म्हांजे मराठी माणूस नाही ध्यानात घे येड्या...
बरोबर आहे कर्मा मुळेच उद्धव ठाकरे भोगत आहेत फळ
मराठी माणसात फूट पाडल्याचे आरोप सर्व सामान्य नेत्यावरच होतात. चांगले काम करणारा नेता इथे तुम्हाला चालत नाही हे महाराष्ट्रातील दुर्दैव
नक्कीच
@@Ayush_online अचछा कोरोना मेडिसिन Remdesivir cha satha लपवून महाराष्ट्रात अराजक्ता आणायची , लोकांना मारून...मार्च एप्रिल 2021 मधे दमण ळ साठा लपवायचा . महाराष्ट्रातला हे असे लोकांच्या शवावरचे गलिछ राजकारणकरणे म्हणजे विकास करणे आहे.. ते पण फक्त सत्ता हलवण्यासाठी , election ची वाट पहावि, हे झिडकारून गुजरातच्या पायाखाचे मांजर बनायचे, का तर नकली हिंदुत्व साठी.... काय केलाय यांनी हिंदूंसाठी, काय पेट्रोलदिसलं चे भाव कमी झाले, गॅस कमी झाला, सगळं महाग करून लोकांची खाण्याचे वांदे केले, त्यात 80-85 % हिंदूचच शोषण होत आहे, कोरोना मधे औषधंचा काळाबाजार कोणी घडवून आणला, त्यात हिंदूच मेले सर्वात जास्त.... हे हिंदुत्व पाहिजे होत... यांना वाटलं आपण एका रात्रीत जीवनभराची सोय करून टाकू, म्हणून सत्ता परिवर्तन झालं, आहे, हे परिवर्तन लोकांसाठी नसून स्वतःसाठीचे आहे....
खूपच सुंदर विवेचन
शुभ दीपावली सर तुम्ही खूप सुंदर विषय मांडता आणि आम्हाला न माहीत असलेली माहिती त्यामुळे कळते धन्यवाद
फारच सुंदर व एक प्रेरक संदेश. We wish you
शुभ दिवाळी.
सतिश प्रभु
Best video. Happy Dipavali Prabhakar Sir
अत्यंत सुंदर आणि परखड विश्लेषण ....
मस्त विश्लेषण
छान रंजक किस्से सांगितले. धन्यवाद सर
आजची स्टोरी ट्रेलर प्रभाकर हि जेम्स बॉन्ड च्या चित्रपटा सारखी वाटली . अश्याच आतल्या स्टोरीज सामान्य माणसाला आवडतात . नाशिकला आलात तर भेटण्याची ईच्छा आहे . पहा योग्य असेल तर .
खूप सुंदर विश्लेषण
दोघांची नांव सारखीच नियतीची इच्छा असावी.”प्रभाकर”दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा💐💐💐💐
मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा सर जी.
नमस्कार
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
STORY TELLER चे पुस्तक करणे आवश्यक आहे पुढच्या पिढीलाही सगळे कळायला हवे.
सरजी तुमच्या कार्याला देखील मनःपूर्वक शुभेच्छा व सदिच्छा!👌👍
खूप इंटरेस्टिंग गोष्ट! याचा पुढचा भागही सविस्तर येऊ द्या.
🙏🌹 शुभ दीपावली!🌹🙏
खूप छानवाटल स्टोरी आईएकून
अप्रतिम स्टोरी टेलर...
झाकल माणिक म्हणतात प्रभाकर काळे सारख्या कर्तव्य दक्ष व्यक्तींना...
आपल्या नेहमीच्या कौशल्याने प्रभाकर काळे यांच्या कार्यतत्परतेचे उत्कृष्ठ पने विश्लेषण केले आपले मनःपूर्वक अभिनंदन...!!!
पुढील स्टोरी ची वाट पाहणे क्रमप्राप्त..
काळे आडनाव असून ही कोणतं.ही काळ बेर.न करणाऱ्या व्यक्तीला..सलाम..
त्याना काही च कमी नाही पडणार...नक्की च
प्रभाकर जी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
आपण असेच हिंदू संघटनेत काम करणाऱ्या पक्षाला असेच प्रॉसान द्या आम्ही सदैव हिंदू तुमच्या पाठीशी आहोत
खूप छान, आगे बढो.
फारच थोड्या शब्दात सत्ता नाट्य डोळ्यासमोर उभे केले आहे. तुम्ही छान स्टार स्टोरी टेलर आहात. गोष्टी सांगताना शब्द तुमचे गुलाम होतात. माझा आशिर्वाद देव तुमचे भले करो.
😂😂😂🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌✌✌✌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * पडद्यामागच्या सुत्रधारांचं * .. . धन्यवाद 😘💕😘💕😘💕 प्रभाकर जी नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋😅😅😅👏👏👏
महाविकास आघाडीने लोकांचे वाटोळे केले आताचे सरकार बेस्ट आहे... जय महाराष्ट्र शिंदे साहेब.. कीव येत आहे त्या ठाकरेंची..
Great.
Hats off to Prabhakar Kale.
सर खूप छान उपक्रम ! आपणास दीपावलीच्या शुभेच्छा !!
Khoob interesting atishy majedar apan bolata Prabhakar Saheb
महाविकास आघाडी पेक्षा हे आताचे सरकार किती तर पटीने खूप चांगले आहे असे सगळ्याचे म्हणणे आहे त्यामुळे तुम्ही असेच चांगले काम करत राहा 💯
You are a right👌🙏
लोकांच्या इच्छा ऐकणारे आणि त्यातल्या जास्तीत जास्त पुर्ण करण्याचा प्रयत्न करणारे दुसऱ्यांना दोष न देता.. अडीच वर्षांचे सरकार जनतेचं न ऐकता भाजपला आणि मोदींना दोष देणारे आणि त्यांना टोमणे मारुन वेळ मारुन नेणारे होते...
म्हणून अजून आनंदाच शिधा वाटप झालं नाही,
म्हणून आत्ताच्या सरकार ने मशिदी वरील भोंग्यावर निर्णय घेतला नाही, म्हणून ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत, म्हणून प्रकल्प गुजरात ला चाललेत, काल तर मध्यप्रदेश मधून कोणतरी आलत आम्हाला प्रोजेक्ट द्या म्हणायला, म्हणून भावना गवळी ची चौकशी थांबली, म्हणून सरनाईक ची चौकशी थांबली काय आणि अजून किती चांगुल पण सांगावा या सरकार चा 🤣
Right
हो अगदी बरोबर बोललात
अतिशय मार्मिक
आपण सांगितलेल्या गोष्टी आवडतात कारण काही घटना खुप वर्षांपुर्वी होऊन गेल्या त्या पुन्हा ऐकताना जुन्या काळात गेल्यासारखे वाटते. काही नवीन माहिती मिळते
प्रभाकरजी,अतिशय रंजक माहिती,धन्यवाद
Happy Diwali Sir,
खूपचछान...
एखाद्या suspence picture बघितल्या सारखे वाटले,
हा story teller असाच चालू राहून दया.
धन्य वाद 🙏🙏
सुंदर मांडणी असते तुमची. अनेक नवीन गोष्टी समजतात.
खूप इमानदारी ने बेईमानदारी केली. . . छान वाटले बघून.
अतिशय उत्कंठा पूर्वक , मनोरंजक व नाट्यपूर्ण माहिती . घटना घडलेली दिसून येते परंतू घटना घडण्यामागचे नाट्य फारच कमी समोर येते .तसेच ते सांगण्याची शैली सुद्धा कसब लागते ती आपणा पाशी आहे .धन्यवाद .
'प्रभाकर' बस नाम काफी है.
हा नवा उपक्रम स्तुत्य आहे, आवडला. तुमच्याकडून नेहमीच काहितरी न ऐकलेलं, माहिती नसलेल ऐकायला मिळतं. त्यामुळेच त्याची उत्कंठा आणि रंजकता कायम रहाते. धन्यवाद.
दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
छान माहिती दिली... धन्यवाद
प्रभाकर ( काळे)आणि प्रभाकर (सूर्यवंशी)...The best 👍🏻😊
साहेब नमस्कार आपण जे बोलत ते अगदी बरोबर आहे . मी पण प्रभाकर काळे ना बरंच दिवसा पासून ओळख तो तुम्हाला जो अनुभव आला तो मला पण आला आहे. आणि आपण PA बाबत जे सांगितले ते पण बरोबर आहे . चाई पेक्षा किटली गरम ...... राग मानू नका माझा पण मंत्रालयात चा अनुभव चागला आहे ...... तुमाला शुभेच्छा
खूपच छान, प्रभाकर काळे बद्दलचे तुमचं विवेचन.
*आम्हीं खूष आहोत अमच्या मनासारखे सरकार आले 2024 पुन्हा निवडून देणार* 💪👍🚩
अप्रतिम विश्लेषण
खूप छान👏✊👍
उत्तम माहिती मिळाली...
😁😁😁 ‘प्रभाकर’ नावाची माणसं तशीही लई डेंजरच असत्यात!😁😁😁
नाव माझे प्रभाकर , आहे मी स्टोरीटेलर
तुम्ही म्हणता मी डेंजर , कदाचित गेम चेंजर
I appreciated you very nice explanation
यांचा तुरुंगातील मुक्काम पुढील २५ वर्षे कोणीही हलवू शकणार नाही.
प्रभाकर नी प्रभाकर ची सांगितलेली स्टोरी लई भारी...मी एका सरकारी कंपनीत प्रशासनिक अधिकारी होतो.एकूण एका पाठोपाठ दोन सीएमडींच्या अगदी जवळ होतो.मला चमचा म्हणायचे.मजा यायची.ईतर लोक टरकून असायचे.पण दुरुपयोग केला नाही..आज आठवलं
Very good sir ! Honesty is the best policy ! 🙏
Very nice
Prabhakar jale hyanche karya kuotukaspad zale
chal uth re mukunda
खूपच छान पध्दतीने निवेदन केले कृष्णा जिचा खून हि शिवसेनेने केलेला पहिला खून अशाच पध्दतीने खून करणारी सेना आहे विश्वास घातकी
प्रभाकरजी🙏, तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐.
Excellent post
आपल्याला आणि आपल्या स्टोरीटेलरला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा........!
पीए होण्याची संधी न मिळाल्यास काय करायला लागते याची सूचक कथा तुम्ही मिश्कीलपणे सांगितली, आणि माझं बरं चाललंय ही त्यावरची कोटी अप्रतिम. मला गुवाहाटी मध्ये पुढे काय घटनाक्रम झाला, ते तुमच्याकडून ऐकायला आवडेल. शुभेच्छा !
Prabhakar you are Great after all JJ Student. Your detailing is awesome. Keep it up. Proud of you
आपण खरेखुरे उत्तम स्टोरी टेलर आहात.
आकर्षक प्रेजेंटेशन 🙏👌
दिवाळीच्या शुभेच्छा 🙏
उत्तम कथन.
🙏🌹 अशी प्रामाणिक, कष्टाळू,कर्तव्यदक्ष माणसं आहेत,म्हणून काही चांगलं काम घडतंय आपल्याकडे. सगळेच स्वार्थाच्या चिखलाने बरबटलेले नाहीत,हे समाधान अशा उदाहरणातून मिळतं....तुमची संयत कथन शैली खूप छान...
दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा...🙏🌹
आपणास शुभेच्छा अशी दुर्मिळ माहिती आपण कुठलेही तेल मिठ न लावता सांगितली तसेच कोणताही अभिमान दाखवला नाही त्या बद्दल आपला आभारी आहे
खूप छान 👌
Happy Diwali Prabhakar Saheb !!
खूप सुंदर पण रंजक माहिती दिलीत, धन्यवाद!
दिपावली च्या आपणास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
Very nice information 👍
Thanks for the knowledgeable information keep it up
दोन्ही प्रभाकरांना सलाम व हार्दिक शुभेच्छा
Saheb God bless you story absolutely Ranjan aani audience LA bandung ternary aahe
You are great. Just great.
प्रभाकरजी सुंदर सुरुवात केली आहे.
All the best..
आपल्याला आणी आपल्या परिवारास दिवाळीच्या निरामय आरोग्यसंपन्न हार्दिक शुभेच्छा 🕉️🙏🙏🙏
सुंदर विश्लेषण.
पी.ए.व.मंत्री विषय छान