मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेतील बेधडक भाषण । CM Eknath Shinde UNCUT | LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2022
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
    Website : zeenews.india.com/marathi
    Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
    bit.ly/3k7CksW
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #zee24taas #MarathiBatmya

КОМЕНТАРІ • 969

  • @niknewmail
    @niknewmail Рік тому +661

    मला आयुष्यात आवडलेला कोणा एका पॉलिटिकल व्यक्ती चा भाषण...... दिल खुलास... एकनाथ साहेब बेस्ट आहात तुम्ही

  • @SanketBunage7
    @SanketBunage7 Рік тому +559

    याला म्हणतात जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता💐
    शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩

  • @MBnawal
    @MBnawal Рік тому +143

    काल पर्यंत यांच्या बंडा साठी विरोरोध होता पण आज मनातून सांगतो आज याचा सपोर्ट मध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @kiranlonkar6472
    @kiranlonkar6472 Рік тому +149

    दिल जीत लीया है शिदे साहेबांनी आजपासून फक्त शिंदे साहेबांचा भक्त

  • @surajkale6825
    @surajkale6825 Рік тому +141

    हे मुख्यमंत्री तर दिलखुलास वक्ता आहे, शिवसैनिक शोभतात मुख्यमंत्री साहेब अप्रतिम 👌👌👌👌👌🚩

  • @sat9595
    @sat9595 Рік тому +186

    सुंदर भाषण.. कोणावर टीका टिप्पणी नाही.. ठाकरेसारखे बाईमाणसाप्रमाणे कोणाला टोमणे नाही..कुजकट बोलणे नाही.. अतिशय नम्र माणूस🙏 साहेब तुम्हाला दीर्घकाळ मुख्यमंत्री पद मिळो हीच सदिच्छा!

    • @rajnatekar2902
      @rajnatekar2902 Рік тому +1

      Thakre sarkhe ....pramane 🤣

    • @mohanjadhav1568
      @mohanjadhav1568 Рік тому +1

      Udhav thakare Tika Kay kartay ti tyanchi natural swabhav ahe... Tynchywar gun nastana responsibility Ali ti tyani pelali.
      . Te kunala hi jamne awghad

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 Рік тому

      uddhav patalyantri ahe

  • @JP-ks1qr
    @JP-ks1qr Рік тому +157

    संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून काही तरी शिकावं सच्चा शिवसैनिक बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब यांचा.

  • @vijaynalawade1
    @vijaynalawade1 Рік тому +49

    लाखात एक झालं भाषण साहेब .
    मनापासून बोललात. धन्यवाद. जयहिंद जय महाराष्ट्र.

  • @Vasanti9441
    @Vasanti9441 Рік тому +173

    खरोखर मन ओढून घेतले एकनाथ शिंदे यांनी, एक निर्मळ भाषण व नवीन योगी नेतृत्व सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले ...💐💐💐

  • @droneclub5615
    @droneclub5615 Рік тому +334

    आमचे आनंद दिघे साहेब, शिंदे साहेबांच्या रूपात परत आहे. धर्मवीर शिंदे साहेब.💐💐💐

    • @sakshigadgil599
      @sakshigadgil599 Рік тому +1

      agdi khara aahe

    • @sandeshbombatkar5266
      @sandeshbombatkar5266 Рік тому +1

      Kharch

    • @sachinpawar8286
      @sachinpawar8286 Рік тому +2

      आज धर्मवीराची सावली बघीतली मी भाषण करताना 💐💐💐❤️❤️

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Рік тому +89

    फर्स्ट क्लास रांगडा शिवसैनिक.... जो लोकांना भावतो.. 👍👍👌👌

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Рік тому +250

    आजपर्यंत जे चांगले मुख्यमंत्री झालें त्यांच्यासारखेच आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब काम करतील याची आम्हांला १००% खात्री आहें.
    सबका साथ ।एकनाथ।।
    जय भवानी।जय भगवान।।.💐👌

  • @manishvyawahare280
    @manishvyawahare280 Рік тому +61

    हा माणूस मुख्यमंत्री वाटतच नाही हा माणूस घरातील सदस्य वाटतो.... जबरदस्त माणूस आहे भाऊ

  • @shahajishamraopawar1161
    @shahajishamraopawar1161 Рік тому +56

    खुप छान.....समज गैरसमज.....दूर होऊन....आज वाटतय...."एकनाथ साहेब" हेच "मुख्यमंत्री...." बरोबर आहेत..महाराष्ट्रसाठी....त्यांचा निर्णय बरोबरच होता...आणि आहे..साहेब खुप छान भाषण....अगदी मनाला आरपार करुन टाकल.....जय महाराष्ट्र...🚩🚩

  • @vishalbhosale7421
    @vishalbhosale7421 Рік тому +75

    काय आवाज,काय विचार,काय अभ्यास सगळं ओकेच आहे बाबा

  • @VertexExp
    @VertexExp Рік тому +61

    आख्या महाराष्ट्राला 'आपला माणूस' वाटेल असा हा 'सामान्य जनतेचा मुख्यमंत्री'. 👍 सोबत भरभक्कम फडणवीस साहेब.. म्हणजे एकदम ओक्के 👍👍👍

  • @nareshnatkar1435
    @nareshnatkar1435 Рік тому +178

    अस्सल शिव सैनिक... जय भवानी, जय शिवाजी.. दमदार भाषण.. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब..

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 Рік тому +64

    बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करता म्हणूनच उठांच्या खेम्यात तुम्हाला जागा नाही. त्यांना घराणेशाही हवी. त्यासाठी तशाच पक्षांशी त्यांनी संधान बांधले.

  • @nittm8630
    @nittm8630 Рік тому +81

    महाराष्ट्र राज्य चे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका भीमसैनिका कडून क्रांतिकारी जय भीम..!

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 3 місяці тому +1

      पहिल्यांदा अस कॉमेंट वाचलं.. एका सच्चा साधारण प्रामाणिक माणसाच तुम्ही गुणगान केलं.. है एका भारतीयाचे बोल.. सादर प्रणाम..🙏🙏
      नायतर रोज तुमची काही लोक उठसूट हिंदूंना हिंदू धर्माला शिव्या देत राहतात.. शेवटी आपण सगळे भारतीय, जो चांगल काम करेल त्याला सपोर्ट करायचा..😅 जय महाराष्ट्र 🚩

    • @nittm8630
      @nittm8630 3 місяці тому

      @@snehaldeshmukh3322 मित्रा हिंदू धर्मात ज्या नीच कुप्रथा, अंधश्रद्धा,आणि एकाच धर्मात वेगळ्या जात सोबत जातीयवाद आहे. त्या गोष्टी ला शिव्या हिंदू धर्मात असलेले लोक सुद्धा घालतात. आम्ही तर खूप नंतर ची गोष्ट आहे.

  • @deshbhakt407
    @deshbhakt407 Рік тому +49

    DAWOOD विषयी आजवर् कोणी विधान भवन मधे बोला हे मी येकल् नवत, खरा शिवसैनिक शिंदे साहेब 🙏

  • @pradeepbaji6376
    @pradeepbaji6376 Рік тому +18

    महाराष्ट्राला आता सुरक्षित आणि चांगले दिवस येतील एवढं नक्की !
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब ! 🙏🚩

  • @trendsettervastvideoes42
    @trendsettervastvideoes42 Рік тому +120

    प्रामाणिकपणे मनापासून केलेले भाषण...
    मोठ्या मनाचा माणूस...🚩🚩🚩🚩

    • @sharadkonduskar899
      @sharadkonduskar899 Рік тому

      Rao sahebni me manto ank tumlala pan chichali nko aahe amhala

  • @mayurmungase99
    @mayurmungase99 Рік тому +79

    याला म्हणतात मातीशी नाळ जोडलेला नेता💯 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब😎

  • @mayur6984
    @mayur6984 Рік тому +533

    After hearing this speech I came to conclusion....He deserves to be CM of this great State Maharashtra 👏🏻

  • @krishnabharti8524
    @krishnabharti8524 Рік тому +88

    सर्व साधारण व्यक्तीमत्व आज मुख्यमंत्री
    रुपी महाराष्ट्राला लाभल .
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 Рік тому +48

    आनंद दिखे साहेबांचा मोठा स्मारक उभे करा इंटरनॅशनल लेवलच.... ❤️ प्लीज

    • @poonamshewale7128
      @poonamshewale7128 Рік тому +2

      Tyapeksha tyancha navane ekhade jankalyankari sarkari hospital ubha Kara ekhadi sarkari yojana rabava shaletalya mulansathi. Tyamule dighe sahebana jast Anand hoil.

  • @sangeetadavari8624
    @sangeetadavari8624 Рік тому +18

    मनात न काय ठेवता मन मोकळे पणाने बोलणारा रांगडी सामान्य माणसा सारखं बोलणारा सामान्य रांगडी मानुस हा महाराष्ट्रला लाभलेला पहिला मुख्यमंत्री मी आज बघितला 🙏😍❤️🐯🚩 एकनाथ शिंदे साहेब 🐯🚩🚩

  • @VertexExp
    @VertexExp Рік тому +96

    महाराष्ट्रातील जनता अक्षरश: वैतागली होती त्या सुडाच्या, टोमण्यांच्या आणि भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना.. आज खर्या अर्थाने 'जनतेच राज्य' प्रस्थापित झालंय. खुप खुप मनापासून शुभेच्छा !!

  • @kushalwani4336
    @kushalwani4336 Рік тому +436

    One of the finest and a speech that directly came from heart!
    Shindeshahi begins🚩🚩🚩

    • @kanaramprajapat3921
      @kanaramprajapat3921 Рік тому +3

      Shinde shahi begins

    • @samyakkranti
      @samyakkranti Рік тому +2

      I would like to donate 25 paisa to this speech

    • @nileshmali3896
      @nileshmali3896 Рік тому +25

      @@samyakkranti sambhalun thev mitra...Ahet te pan deshil mag ky bheek magnares ka ata

    • @sagarcreations8055
      @sagarcreations8055 Рік тому +7

      @@samyakkranti jevdi layki aste tevdech donate kartat lok mitra

    • @rishikeshsorte1626
      @rishikeshsorte1626 Рік тому +4

      @@samyakkranti 25 paise dene me tera ghar jaega tera ghar jaega😂😂

  • @Navnathstories
    @Navnathstories Рік тому +20

    मातीतून स्वतःला मंत्रा प्रमाणे सिद्ध करणारे युग पुरुष. त्यांच्या बोली भाषेतून आणि विचारातून ते किती स्वछ मनाचे असतील हा भास झाला . येणारी पिढी समृद्ध असेल आमचा इतिहास जपला जाईल याची पूर्ण खात्री आहे . माझ्या महान राष्ट्राची महिमा संपूर्ण जग गाईल. हा मजबूत विश्वास.. आणि सत्य परेशान हो सकता हे पराजीत नही. याचा पुन्हा एकदा अनुभव शिंदे साहेबांच्या बोलण्यातून झाला .. या राष्ट्र साठी संपूर्ण जीवन व्यथित करण्यास तयार असण्याऱ्या प्रत्येक युवकांसाठी ते प्रेरणा स्थान आहेत . अश्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र जणू वाट पाहत होता ... साहेब गौ हत्येवर बंदी आणावी हीच अपेक्षा ......मी आज या शना पासून एकनाथांचा शिष्य... जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩

  • @docmaulek
    @docmaulek Рік тому +102

    Very emotional speech

  • @Dude-29
    @Dude-29 Рік тому +238

    best thing is....He was very genuine in his speech

  • @user-yd6jf1db4h
    @user-yd6jf1db4h Рік тому +12

    पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे शिंदे साहेबांना असं भाषण...
    चला यापुढे टोमणेबाजी बघुन चॅनल बदलण्याची गरज नाही पडणार .
    🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @vishalmahatme9423
    @vishalmahatme9423 Рік тому +388

    Today He cleared all misunderstandings...
    One of best speech... 🚩🚩❤❤🙌🙌

    • @sandeepbhosle5096
      @sandeepbhosle5096 Рік тому +5

      आभिमान आणि आभिनंदन,साहेब
      शिवसैनिक केंद्र बिंदू ठेवावा।
      जय महाराष्ट्र ।

    • @hrithikX
      @hrithikX Рік тому

      @@sandeepbhosle5096 l)) l) 0)

    • @prasnnabhosale7745
      @prasnnabhosale7745 Рік тому

      @@sandeepbhosle5096 na ki kkkmkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

    • @prasnnabhosale7745
      @prasnnabhosale7745 Рік тому

      @@sandeepbhosle5096 na ki kkkmkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

    • @aslamshaikh2977
      @aslamshaikh2977 Рік тому

      Ĺuķe

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 Рік тому +77

    शिंदे साहेब खरा छत्रपती शिवाजी राजांचे मावळा पुर्ण पणे रयतेचा राजा
    अघळपघळ मराठी मनाचा माणूस

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Рік тому +52

    शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले याबद्दल अभिनंदन
    खुपचं छान भाषणं केली

  • @nandkishorbarlawar504
    @nandkishorbarlawar504 Рік тому +28

    खूप छान बोलले CM साहेब... सगळ काही क्लिअर केले... जे काही ढग दाटून आले होते ते दूर सारले.... महाराष्ट्र आता तुमचा आहे आणि आपण महाराष्ट्रा ला विकासाचा मार्गावर न्यावे हीच इच्छा.....💐💐💐💐

  • @vinitphatak9147
    @vinitphatak9147 Рік тому +70

    याला म्हणतात "Go With the Flow"........Great Speech Shinde Saheb✌🏻💐

  • @shrikrishnapohekar1334
    @shrikrishnapohekar1334 Рік тому +38

    अप्रतिम आणि हृदयस्पर्शी असे भाषण। दादांनाही चांगले खडे बोल सुनावले।

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 Рік тому +122

    *ह्या भाषणं नंतर खरंच मन परिवर्तन झाला बरं केलं जे केलं शिंदे नि*

  • @Itsme-03
    @Itsme-03 Рік тому +28

    सगळं उघड करू नका was the epic natural reaction..😂😂😂😂

  • @lt2026
    @lt2026 Рік тому +39

    अतिशय सुंदर मुख्यमंत्री आहेत नायक पिक्चर आठवण झाली

  • @aparnahande5945
    @aparnahande5945 Рік тому +30

    I am Aparna Hande from USA , sister of Bhai Tilve from Thane ( expired 2019), when he used to his family USA , he used to phone you from USA. He also had Riksha and he become social worker later on in Thane. I am proud of you that you are CM of Maharashtra. He would have been very happy for you. I congratulate you with my bottom of the heart. Wish you the best.

  • @NBIL3
    @NBIL3 Рік тому +46

    धर्मवीर शिंदे साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm Рік тому +39

    दिलखुलास अन मनमोकळा मुख्यमंत्री साहेब.

  • @sahildarekar2014
    @sahildarekar2014 Рік тому +28

    खूप मस्त भाषण केलं CM साहेबांनी विधानसभा गाजवली 👏🚩

  • @kalurammodak5724
    @kalurammodak5724 Рік тому +35

    स्पष्ट बोलण्या वरून हा माणूस साच्चा आहे असे वाटले.जे काही निर्णय होतील ते चांगले आणि फास्ट होतील असे वाटते.

  • @sok2716
    @sok2716 Рік тому +27

    विधान सभेतलं आत्ता पर्यंत चं सर्वात सुंदर अप्रतिम भाषण 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @katesuraj8936
    @katesuraj8936 Рік тому +35

    Lokancha Nath Eknath🔥🔥

  • @aniruddhakarpe8295
    @aniruddhakarpe8295 Рік тому +56

    Ha माणूस खरा मुख्यमंत्री आधीचा नुसताच सोन्याचा chamcha तोंडात घेऊन टोमणे मानणारा jaminishi नाळ नाही लोकांशी काडीचा samparka नाही.जो हक्कदार है vahi राजा banega अणि हे शिंदे साहेबांनी सिद्ध केले

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Рік тому +10

    साहेब तुमचं खरोखर मनापासुन अभिनंदन आहे
    तुमच्या सारखेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजेत.
    साहेब तुमच्यावर बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे
    आयुष्यात खुप मोठे व्हा
    आणि गोरं गरिबांना मदतीचा हात द्या
    गरिब शेतकऱ्यांना पण मदतीचा हात द्या

  • @radheshyamrnakhate398
    @radheshyamrnakhate398 Рік тому +33

    शिंदे साहेब तुमच्या कार्याला व योग्य दानाला व तुमच्या मेहनती लाख लाख सलाम 🇮🇳🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 Рік тому +153

    One of the best speech

  • @vip_in
    @vip_in Рік тому +24

    Maharashtra's Yogi Adityanath 🔥

  • @jyotiramraut593
    @jyotiramraut593 Рік тому +7

    दिलखुलास व्यक्तिमत्व आणि मनाचा मोठेपणा असणारे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असेच सर्व जनतेवर प्रेम करा आणि महाराष्ट्राचा विकास करावा हिच अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Рік тому +3

    एकनाथ साहेब माणुस एक नंबर १००% सच्चा माणुस ... या देवमाणूसाला अपयश कधीच येणार नाही

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 Рік тому +50

    मनमोकळा माणूस ❤️

  • @mrunkown7944
    @mrunkown7944 Рік тому +17

    अरे तो निधी वाटप नको संपला तो विषय very genuine speech 🤩

  • @tejpalpatil8469
    @tejpalpatil8469 Рік тому +9

    चांगले मनमोकळे मुख्यमंत्रि साहेब

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 Рік тому +21

    दिघे साहेबांचा खरा शिवसैनिक..... शिंदेसाहेब 🙏🙏

  • @DrStellate
    @DrStellate Рік тому +7

    Ek number saheb ❤

  • @pankajnaik9677
    @pankajnaik9677 Рік тому +37

    So innocent n frank CM... Wish him all d very best to him...

  • @mnk1964
    @mnk1964 Рік тому +76

    Eknath Shinde saheb is very humble, honest and outspoken person. Really it is live speach.
    Its a good change.....

    • @anjalideshmukh4834
      @anjalideshmukh4834 Рік тому

      श्री एकनाथजी शिंदे साहेब
      आपल्या प्रत्येक शब्दातील सच्चाई मनाला भिडणारी आहे. काळजाला भिडणारे शब्द आहेत.आपल्या युतीने जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना!

  • @karishmapatil5971
    @karishmapatil5971 Рік тому +54

    Classic attitude 🔥🔥🔥🔥

  • @akashkadam9697
    @akashkadam9697 Рік тому +120

    एक दम कडक भाषण मा.एकनाथ शिंदे 🚩🚩🚩

  • @user-dj5uk2oz8f
    @user-dj5uk2oz8f Рік тому +44

    साहेब सगळे संभ्रम दूर केले🙏 शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार ❤️🙏

  • @swapnilkashid1254
    @swapnilkashid1254 Рік тому +25

    पुढील 25 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री च राहतील.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @manan1964
      @manan1964 Рік тому +2

      Devendra for p.m

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 3 місяці тому

      फडणवीस PM ❤🚩

    • @swapnilkashid1254
      @swapnilkashid1254 3 місяці тому

      @@snehaldeshmukh3322
      मग योगी काय करतील ताई, संन्यासी पंतप्रधान हवा. देवेंद्र जर पंतप्रधान झाले ते ती अमृता काय करील विचार करवत नाही.

  • @yashrajvidhate9395
    @yashrajvidhate9395 Рік тому +53

    खरं मुख्यमंत्री मिळाला शिवसेना चा अगोदर चा काँग्रेस चा होता

  • @ulhasmali7342
    @ulhasmali7342 Рік тому +11

    सेना नेत्याची मानसिक स्तीथी मनोरुग्ण पेक्षा वाईट आगे बढो शिंदेजी
    हिंदूंची दुकान खोलून मुस्लिमांना महाराष्ट्र देण्या चा घाट मोडून काढला त्याबद्दल धन्यवाद

  • @shrideviidlidosa385
    @shrideviidlidosa385 Рік тому +12

    1 no. मुख्यमंत्री भेटले आहेत महाराष्ट्राला,लोकांनी त्यांना समजून घ्यावे. ग्रेट साहेब...शिंदे साहेब, फुल्ल कॉन्फिडन्स, फैसला on the spot

  • @darshanchandekar59
    @darshanchandekar59 Рік тому +11

    याला म्हणतात मुख्यमंत्री ।♥️♥️

  • @user-er7mf2td2z
    @user-er7mf2td2z Рік тому +8

    अस्सल मातीतला कार्यकर्ता ..ज्याचा सुगंध आपोआपच येणार
    खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब नुसता बेस्ट CM संयमी CM बोलून नाही
    तर प्रत्यक्षात असावं लागतं आई भवानी तुम्हांस सामर्थ्य देवो
    उभा महाराष्ट्र तुमच्या कडे नव्या दृष्टीने पाहतोय....
    Best of Luck Sir

  • @surajkate4268
    @surajkate4268 Рік тому +32

    जगात भारी सातारी 💫🤞😍

    • @TheGj2323
      @TheGj2323 Рік тому

      Kara tumhi satari nagri puneri nandedi beedcha chipluncha raigadcha
      Arey Maharashtracha aahe mhana. Toch toch bheda bhed..shiii

    • @surajkate4268
      @surajkate4268 Рік тому

      @@TheGj2323 aav shet maharashtra tr ahech pn garv ahe aamhala satari aslyacha
      Janm bhumi aani karmbhumi cha abhiman asva mansala

    • @TheGj2323
      @TheGj2323 Рік тому

      @@surajkate4268 sheth tar tumhi saheb..aamhi sadhi Mansa

    • @surajkate4268
      @surajkate4268 Рік тому

      @@TheGj2323 kharch apalacha maharashtra ahe sadhya mansancha tyat tumhi kay aani aamhi kay
      Pn aamhi satarkr aahe mg thoda abhiman tr vatnar Ch na
      Karan cm pn sadha manus ch aahe 🤞😊

  • @vishnutumbade3559
    @vishnutumbade3559 Рік тому +40

    खूप छान भाषण

  • @shashikantdeshmukh9574
    @shashikantdeshmukh9574 Рік тому +66

    Incredible session. . Straight from the heart. .Simple, grounded man as a CM. .Great. .Best wishes to this team 💐💐💐

    • @shashikantdeshmukh9574
      @shashikantdeshmukh9574 Рік тому +1

      Everyone seemed so chilled, relaxed yet empowered. .Even the opposition too. .That's the power of simplicity & genuineness

  • @preetam743
    @preetam743 Рік тому +85

    As a Marathi manus today we feel proud that we have a a leader who has zero family background and silver spoon 🥄
    If Raut saheb had not abused these 40 MLAs they may have come back home. But nevertheless whatever happens Maharashtra should prevail, the nation should prevail. Satya mev Jayate 🇮🇳

  • @nitinsonar8955
    @nitinsonar8955 Рік тому +3

    खरच आम्ही भाग्यवान आहोत साहेब तुम्हाला जे योग्य वाटेल रे करा आम्ही मरेपर्यंत आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत साहेब खरच तुम्ही खूपच चांगले आहात

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 Рік тому +29

    मी भाषण पुन्हा ऐकले.बऱ्याच काळानंतर एका राजकीय नेत्याच एवढं उत्स्फूर्त भाषण ऐकले.

  • @vishalbansode8338
    @vishalbansode8338 Рік тому +8

    O my god 😳 😍 🙌 jabardast saheb 🚩

  • @nitinshendge7938
    @nitinshendge7938 Рік тому +17

    Great Speech 🙌🔥🚩

  • @shivch5080
    @shivch5080 Рік тому +229

    I am proud to be Maharashtrian and I know Marathi very well but I think this video should be available with subtitles, so that any one who don't understand Marathi, will not only understand....but will definitely came to know why BJP supported Eknath Shinde as a CM candidate.

    • @sachinbodke2764
      @sachinbodke2764 Рік тому +2

      ooool.

    • @rajulokhande7157
      @rajulokhande7157 Рік тому

      नं

    • @smartumesh
      @smartumesh Рік тому +8

      BJP supports true hinduism, Eknath shinde is a true hard core shiv sainik, this speech is straight from his heart.

    • @abhilashhivase7492
      @abhilashhivase7492 Рік тому

      @@sachinbodke2764 plplpppppppppplpplllplpplpplplpplpllplplllpllplplllllplplplplplplpplplplplplplpllplppllplplplplplplpplplppplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplpllplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplplllplplplllplplllplplplpllpllplplpllllllllplplplplplplplplplpllpllplllllllllllllllllplplplplplpllplplplpllllplpllllllplplplplplplplplplplplpplll

    • @nidhijha5998
      @nidhijha5998 Рік тому

      Yes.

  • @anvikshakamble6782
    @anvikshakamble6782 Рік тому +3

    शिवसेना चालवायला ठाकरेंचा रक्ताचा वारस असावा असं काही नाही, रक्तात ठाकरेंची शिवसेना असणं गरजेचं आहे, आणि ते फक्त शिंदे साहेबांत दिसून येते, जय महाराष्ट्र साहेब,
    असेच निस्वार्थी राहून हिंदुत्वाची सेवा करत रहा आम्ही मावळे आहोत तुमच्या सोबत💐

  • @swordfish9677
    @swordfish9677 Рік тому +30

    Absolutely fantastic and honest words, Straight from the heart..
    Love n wishes to Bhai ♥

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Рік тому +5

    शिंदे साहेब महाराष्ट्राला तुम्हचा अभिमान आहे

  • @akashshinde3182
    @akashshinde3182 Рік тому +52

    Only eknath shinde saheb

  • @uvi9929
    @uvi9929 Рік тому +37

    Love this CM ✨✨✨he is honest and he knows how to shut dumb people with shinde style.
    Eknath shinde we our with you sir

  • @sachinamate9279
    @sachinamate9279 Рік тому +3

    शिंदे साहेब एकच नंबर मुख्यमंत्री आहेत 🚩🚩

  • @bahubaliwadkar1634
    @bahubaliwadkar1634 Рік тому +34

    Today I like simplicity & openness of Shinde saheb

  • @santosgandhi8568
    @santosgandhi8568 Рік тому +28

    Very True Speech From Bottom Of The Heart

  • @shamskidsart6734
    @shamskidsart6734 Рік тому +70

    Very transparent person ❤️

  • @rajeshdangat5143
    @rajeshdangat5143 Рік тому +30

    युती सरकार 🌷🏹

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Рік тому +7

    आई जगदंबा आपल्याला अन्यायाशी लढायची शक्ती देवो. युती सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करो. विकासाची कामे महाराष्ट्रत सतत होवून महाराष्ट्र राज्य पुन्हा एक नंबर वर जावो

  • @Bharakibaat
    @Bharakibaat Рік тому +15

    Cristal clear speech ..hope now shiv sainik will be proud ..Jay Maharashtra

  • @someshkore4122
    @someshkore4122 Рік тому +9

    एकनाथजी,
    महाराष्ट्र आणि शिवसेनेला दलालांच्या तावडीतून बाहेर काढलात धन्यवाद

  • @patilkrishna77
    @patilkrishna77 Рік тому +10

    आजवर आयिकलेल अप्रतिम मुख्यमंत्री च भाषण🚩आई भवानी शिंदे साहेब यांच्या हिंदुत्व सरकार ला बल देवो 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र🚩

  • @prashantkamble5036
    @prashantkamble5036 Рік тому +14

    Shinde saheb .... 🔥😎 Ur great leader ... Tumhi maharashtrach bhavishya nkkich ghadval yachi khatri ahe amhalaa .. 💙🙏

  • @power3433
    @power3433 Рік тому +11

    संजय राऊत चे थोबाड बंद झाले तर शिवसेना चा विकास होईल

  • @satishsalunke9813
    @satishsalunke9813 Рік тому +14

    एकनाथ साहेब good

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Рік тому +6

    True
    CM ,Eknathji deserves to be CM of Maharashtra.
    He has spoken from his heart ! Real Shiv Sainik of great Hindu Hrudaysamrat

    • @pramoddalvi811
      @pramoddalvi811 Рік тому +2

      Best wishes to Govt
      With BJP and support of Dy. CM and Kendra Sarkar !

  • @navinnair6250
    @navinnair6250 Рік тому +83

    I love Shinde Saheb... Proud to be a Thanekar