तुम्ही शरद पवारांशी तुम्ही सहमत असा किंवा नको, पण हा संघर्ष योद्धा एवढं वय असूनही एवढं फिरतोय, देशामध्ये १ उदाहरण दाखवा जो एवढ्या वर्ष राजकारणामध्ये टिकून आहे.
ज्या माणसाने महाराष्ट्रातील ९०% व्यवसाय आणले त्यामधे काम करणाऱ्यांची बेरोजगार पोर आज पवार साहेबांना शिव्या देतात. पण पवार साहेब महाराष्ट्राचे आधारवड आहेत❤
अफाट अचात अद्भुत अचंभीत करणार एकेमेवाद्वितीय व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्रजी पवारसाहेब. अशी प्रबळ इच्छाशक्ती आपल्या सर्वामध्ये येवो. टीप : मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. पण ह्या इसमाची अदमय इच्छाशक्ती थक्क करायला लावते. शिक्षण्यासारखं आहे.
विरोधकांना न समजणारा पवार 1. IPL ची कल्पना शरद पवार 2. शिकत शिकत काम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उभारणी 3. कृषी मंत्री वेळी शेतकऱ्याना सरसकट कर्ज माफी 4. संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन दलात प्रवेश तसेच 11% आरक्षण 5. किल्लारी भूकंप वेळी तळ ठोकून बसलेला जाणता राजा गुजरात मध्ये भूकंप झाल्यावर मोदींना मदत करणारा. 6. 1990 ला जागतिक स्थरावर कब्बडी ला पोहचविणारे शरद पवार 7. कोकण रेल्वे उभारणी श्रेय शरद पवार 8. महाराष्ट्र केशरी कुस्ती सुरू शरद पवार यांच्या प्रयत्नातून उभारणी. तसेच kho-kho स्पर्धा जागतिक पातळीवर नेण्याचे काम शरद पवार यांनी केला. त्यांचा वाढदिवस देखील खो खो दिवस म्हणून साजरा. 9. पवन चक्की उभारण्याचे श्रेय शरद पवार यांना 10. पुण्या मध्ये ऑटोमोबाईल आणि IT उभारण्यात शरद पवारांचे योगदान. 11. केशरी व पिवळे राशन कार्ड असलेल्या लोकांना धान्ये राशन देणारे शरद पवार 12. रयत शिक्षण संस्था व आश्रम शाळा नव्याने बांधले.त्यामुळे आज लाखो विद्यार्थी मोठ्या हुद्यावर रुजू. 13. भटक्या विमुक्त लोकांसाठी पुण्यात घर बांधणी साठी 140 एकर जमीन मंजूर करून दिली 14. मोदीच्या सरकार काळात दुसऱ्या हरित क्रांती चे शिल्पकार म्हणून ओळख. 15. शेतकरी 12% व्याज वरून 4% करणारे शरद पवार.
शरदचंद्र पवारसाहेब म्हणजे एक बोलत चालत विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचं कामगारांचा जाणता राजा आहे हे अनेक वेळा शिध्ध झालेलं आहे. तो आज पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे जय शिवराय! जय महाराष्ट्र!
शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5X वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25x वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, ट्राय करुन पहा.
मी नंदुरबार जिल्ह्यातील एक मतदार आहे परंतु पवार साहेब वर नितांत श्रद्धा माझी आहे. कारण असे कि शेतकरी बांधवांना समजून घेणारे एकमेव नेतृत्व. पवार साहेब यांच्या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी खूप मोठे योगदान आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. आजचा येवढा महाराष्ट्रात राज्य च्या विकास प्रत्येक क्षेत्रात मा. कै. यशवंत राव चव्हाण साहेब. व त्या च्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे मा. शरद पवार साहेब यांच्या मुळे च महाराष्ट्र राज्य प्रगती पथावर वाटचाल करतो आहे
Pawar sahab is respected by all of us. He is the pride of Maharashtra and one of the great leaders of the country. We cannot hear even a wrong word about him.❤❤❤
He brought businesses to our state and also Make IT hub and he never partial in Caste फुले शाहू आंबेडकर काही लोकांना हे पटणार नाही कारण ते कधीही शाहू आंबेडकरांच्या विरोधातच होते
वा महाराष्ट्र लुटायला वयाची अटच नाही खरंच कमाल आहे साहेब तुमची एकीकडे बेरोजगारी वर बोलत आहे आणि दुसरी कडे रयत शिक्षण संस्थेत ८०१ शिक्षक चार परीक्षा पास होऊनही निवड होऊनही नियुक्ती पासुन वंचित वारे लुटारू साहेब
@@avinashkale8938 शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5X वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25x वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, ट्राय करुन पहा.
साहेब तुम्हाला सॅल्यूट तुमच्यासारखं नेता महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचा खूप मोठा नशीब आहे ज्यांना महाराष्ट्र कळला त्यांना शरद पवार साहेब कळले
You are right..👌👌👌👍👍👍
❤❤❤
सत्य वस्तुस्थिती आहे
अगदी बरोबर
तुम्ही शरद पवारांशी तुम्ही सहमत असा किंवा नको, पण हा संघर्ष योद्धा एवढं वय असूनही एवढं फिरतोय, देशामध्ये १ उदाहरण दाखवा जो एवढ्या वर्ष राजकारणामध्ये टिकून आहे.
💯👌❤️
karunanidhi, nambudripad, jyoti basu, prakash badal he SP peksha jeshth ani jast yashsvi hote
हर वारं का प्रतीवार हुं मैं युं ही नहीं कहलाता हुं शरद पवार हुं मैं
ज्या माणसाने महाराष्ट्रातील ९०% व्यवसाय आणले त्यामधे काम करणाऱ्यांची बेरोजगार पोर आज पवार साहेबांना शिव्या देतात. पण पवार साहेब महाराष्ट्राचे आधारवड आहेत❤
He andhbhaktana samjnar nahi. Aaplyala Pawar sahebasarkha neta milala he bhagya
Barobar dada
महाराष्ट्राचा सह्याद्री🎉 शेतकऱ्यांचा जाणता राजा🎉🎉 बहुजनांचा कैवारी शरदचंद्र पवार
❤❤❤
छान मुलाखत
साहेब किती sensible आहेत .. राजदीप च्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक खुलासे झालेत. त्याचा संदर्भ देऊन त्याची उतरे दिलेत..
अफाट अचात अद्भुत अचंभीत करणार एकेमेवाद्वितीय व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्रजी पवारसाहेब. अशी प्रबळ इच्छाशक्ती आपल्या सर्वामध्ये येवो. टीप : मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. पण ह्या इसमाची अदमय इच्छाशक्ती थक्क करायला लावते. शिक्षण्यासारखं आहे.
❤
अगदी बरोबर आहे
agreed..
💯%
Pawar saheb 👍🙏
84 वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
true
❤❤❤❤❤❤true
विरोधकांना न समजणारा पवार
1. IPL ची कल्पना शरद पवार
2. शिकत शिकत काम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उभारणी
3. कृषी मंत्री वेळी शेतकऱ्याना सरसकट कर्ज माफी
4. संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन दलात प्रवेश तसेच 11% आरक्षण
5. किल्लारी भूकंप वेळी तळ ठोकून बसलेला जाणता राजा गुजरात मध्ये भूकंप झाल्यावर मोदींना मदत करणारा.
6. 1990 ला जागतिक स्थरावर कब्बडी ला पोहचविणारे शरद पवार
7. कोकण रेल्वे उभारणी श्रेय शरद पवार
8. महाराष्ट्र केशरी कुस्ती सुरू शरद पवार यांच्या प्रयत्नातून उभारणी. तसेच kho-kho स्पर्धा जागतिक पातळीवर नेण्याचे काम शरद पवार यांनी केला. त्यांचा वाढदिवस देखील खो खो दिवस म्हणून साजरा.
9. पवन चक्की उभारण्याचे श्रेय शरद पवार यांना
10. पुण्या मध्ये ऑटोमोबाईल आणि IT उभारण्यात शरद पवारांचे योगदान.
11. केशरी व पिवळे राशन कार्ड असलेल्या लोकांना धान्ये राशन देणारे शरद पवार
12. रयत शिक्षण संस्था व आश्रम शाळा नव्याने बांधले.त्यामुळे आज लाखो विद्यार्थी मोठ्या हुद्यावर रुजू.
13. भटक्या विमुक्त लोकांसाठी पुण्यात घर बांधणी साठी 140 एकर जमीन मंजूर करून दिली
14. मोदीच्या सरकार काळात दुसऱ्या हरित क्रांती चे शिल्पकार म्हणून ओळख.
15. शेतकरी 12% व्याज वरून 4% करणारे शरद पवार.
🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️🙏🏻
कणखर आणि कर्तृत्ववान नेतृत्व. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब.
Very Nice Points
विद्यापीठ आदरणीय साहेब 🙏
साहेब तुम्ही कायम आमच्या साठी प्रेरणा आहेत आणि असणार
साहेब ❤
पवार इज द पावर🎉🎉🎉🎉
शरदचंद्र पवारसाहेब म्हणजे एक बोलत चालत विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचं कामगारांचा जाणता राजा आहे हे अनेक वेळा शिध्ध झालेलं आहे. तो आज पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे
जय शिवराय! जय महाराष्ट्र!
महाराष्ट्राचा सह्याद्री ❤❤❤
Great Pawar
शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5X वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25x वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, ट्राय करुन पहा.
it works 🎉
Wow
❤❤
Sardesai shalet asalysarakhe vatatay 1.5x la 😂. Pan saheb 80s madhale 🤟
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ❤
हर वारं का प्रतीवार हुं मैं युं ही नहीं कहलाता हुं मैं शरद पवार हुं मैं
शरद पवार साहेब विजयी योद्धा
दिल्लीतला महाराष्ट्रातील बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
महाविकास आघाडीचीच
ह्या वयात पन एवढ काम.. salute साहेब.. 🎉
Right
मानदेशात फळबाग उत्पादन मधे अग्रेसर करण्यात शरद पवार साहेबांचा खूप मोठा हात आहे नवीन पिढीला हे माहित नाही
Subtitles साठी धन्यवाद👌 योग्य पाऊल
जे मूंबई तक ला समजले ते पवारांच्या पक्षांच्या मेडिया विंग ला का समजत नसावे?
Great Man
जय महाराष्ट्र
लयच खमकं आहे हे म्हातारं 😮.
काय ती ऊर्जा. काय तो सुस्पष्ट बोलण्याचा प्रयत्न 🔥
True Inspiration
शरद पॉवर
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद 🙏 आम्ही साहेब यांच्या सोबत 💪💯👍✌️💙
Great saheb....👌👌
Correct sir
हा तरुण 100पुर्ण करणार
खरंय
Vastad ✨👑👑👑👑👑
मी नंदुरबार जिल्ह्यातील एक मतदार आहे परंतु पवार साहेब वर नितांत श्रद्धा माझी आहे. कारण असे कि शेतकरी बांधवांना समजून घेणारे एकमेव नेतृत्व. पवार साहेब यांच्या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी खूप मोठे योगदान आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.
आजचा येवढा महाराष्ट्रात राज्य च्या विकास प्रत्येक क्षेत्रात मा. कै. यशवंत राव चव्हाण साहेब. व त्या च्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे मा. शरद पवार साहेब यांच्या मुळे च महाराष्ट्र राज्य प्रगती पथावर वाटचाल करतो आहे
Khar ahe saheb
शरद पवार साहेब
Saheb❤
मतदारांनो महाविकास आघाडीला जिंकवा रे 🙏🏻🙏🏻
महिलांना 3000 आणि बेरोजगारांना 4000 आणि शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्ज माफ होतील❤️ 🔥🙏🏻
❤
फक्त पवार साहेब
The greatest Sharad Pawar Saheb
आदरणीय पवारसाहेब. उत्तुंग व्यक्तिमत्व.
Pawar saheb is pawarful leader of Indian politics
Saheb ki jay ho
🙏🙏पवार साहेब
❤❤❤❤❤
खरा योद्धा.
what a fighter
एकच वादा अजित दादा ⏰💯✌🏻
साहेबांचा आवाज काही केल्या कळणार नव्हता....पण आपण मराठीत रूपांतर करून सांगितलं त्या बद्दल धन्यवाद...🙏😂
❤ Maharashtra cha kankhar awaj, Sahyadri
Salute sageb..sadetod ani ekdam clear..tarbujyala aaj zop nahi yenar
कार्यक्षम, प्रगल्भ आणि अनुभवी जेष्ठ नेतृत्व पवार साहेब.
Only pawar saheb
एकच किंग मेकर
ओन्ली
शरद पवार साहेब ❤❤❤❤
Sharad Pawar Baap of Politics ❤❤❤
Only pawar ❤❤
राजकारणातील एकमेव शास्त्रज्ञ... म्हणजे पवार साहेब...
💐 साहेब no 1 आहेत
PAWAR IS POWER
S pawar shaheb❤🎉 mvagadi
जाणता राजा
Sharad Pawar saheb zindabad ❤
कोणी पत्रकार ,साहेबाना समजू शकणार नाही. पत्रकारांना चक्कर येणार.
Proud of you Rajdeep Sir for such u grand interview
शरद पवार
One thing we must salute at this age kind of energy he is having is amazing
साहेब आम्ही तु मच्या सोबत आहे
Only Saheb ❤
Pawar saheb jindabad
Rokthok ❤
Sharad Pawar nam hi kafi hai🎉
Great leader
Good Rajdeep in marathi
Great leader .
महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे ✌️✌️
BJP hatao desh bachao
Pawar sahab is respected by all of us. He is the pride of Maharashtra and one of the great leaders of the country. We cannot hear even a wrong word about him.❤❤❤
❤
Gert pavar shaheb
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Tarunala lajwel evdha utsaha tumchyamadhe aahe salut tumhala aani tumchya echashaktila
Sadasya
We have listen Rajdeep Sir in English but he is very fluent in Marathi too!❤
MVA yanar ,Pawer saheb 👍
महाराष्ट्र राजकारणातला .. सह्याद्री..साहेब... तुमचे विरोधी...bal..बाका नाही करू शकत....योजनांच्या भरवश्यावर महाराष्ट्र मतदान..करणार नाही...
ह्याच माणसामुळे,ह्याच्या एका बातमीमुळे पवार साहेबांची पंतप्रधान पदाची गेम लांबणीवर पडली होती.
Ajit dada❤
राजकारणातील बाप माणूस नमस्कार यांना असा नेता होणे नाही
ओन्ली पवार साहेब
He brought businesses to our state and also Make IT hub and he never partial in Caste
फुले शाहू आंबेडकर
काही लोकांना हे पटणार नाही कारण ते कधीही शाहू आंबेडकरांच्या विरोधातच होते
वा महाराष्ट्र लुटायला वयाची अटच नाही खरंच कमाल आहे साहेब तुमची एकीकडे बेरोजगारी वर बोलत आहे आणि दुसरी कडे रयत शिक्षण संस्थेत ८०१ शिक्षक चार परीक्षा पास होऊनही निवड होऊनही नियुक्ती पासुन वंचित वारे लुटारू साहेब
बोंबला ना मग जोरात
Bullet train nako
Metro nako
Nannar refinery nako.
Samruddhi mahamarg nako
Wadhvan bandar nako
Dharavi development nako....
Supreme court ni पक्षांवर बंदी घालावी minimum 3 te 4 ch paksha total asave
Maharashtra manje Shard pawar saheb bhaktana kay kalnar tyani maharashtra pargtishil banvnyamahe ki yogdan ahe te ❤❤
ह्या माणसाला बघून वाटतो की कधीच हार नाही मानायची
Subtitle is good dicision.
पवार साहेब बोलतात भारी, पण कधी कधी कळायला अडचण येते.
@@avinashkale8938 शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5X वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25x वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, ट्राय करुन पहा.
1Playback speed 1.8x clear yeto
Playback speed 1.5 Kara
मा. शरद पवार साहेबांचे नाव तर नीट घे माकडा एकेरी उल्लेख का करतो हे लोक जाणून बुजून मराठी नेत्या सोबत असे करतात .