Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 165

  • @प्रसादपाटील-ब9ट

    भावांनो 2014 पासून एक गोष्ट नोटीस केलीय का ??
    हिंदी चॅनेल वर चार प्रवक्ते असतील तर 2 हिंदुत्ववादी आणी 2 हिंदू विरोधी असतात पण anchor हिंदुत्ववादी असतो
    पण मराठी न्युज चॅनेल वर एक भाजपचा प्रवक्ता सोडला तर anchor सहित सगळे हिंदुत्व विरोधी असतात

    • @jagannathnikalaje5469
      @jagannathnikalaje5469 3 дні тому +1

      चार पैकी कोण हिंदू नाही????

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 3 дні тому +1

      हिंदुत्व म्हणजे काय हो भाऊ?

    • @samadhanpangavhane6530
      @samadhanpangavhane6530 3 дні тому

      💯👍खरं आहे... जाणून बुजून हिंदूत्व, भाजपा ला दुर्लक्षित करतात...

    • @Akash77488
      @Akash77488 3 дні тому

      @prasad patil -Are tula hindutva manje ky he pn sangta yenar nahi Ani chalalla shikvayla...abhyas karun ye jaa

    • @ratnadipkokate2470
      @ratnadipkokate2470 3 дні тому

      ha

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 3 дні тому +8

    शिवसेनेने आता सुद्धा महेश सावंत हा चेहरा मिडलक्लास दिलाय 100% निवडुन येणार,

  • @VikasRane-lw4sd
    @VikasRane-lw4sd 3 дні тому +21

    केशव फक्त टाईम पास आहे

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 3 дні тому +7

      निदान पक्ष न बदलता एकनिष्ठ तर आहे
      नाही तर बाकीचे भिकारी आज इकडे तर उद्या तिकडे पैशा साठी

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 3 дні тому

      ​@@प्रसादपाटील-ब9टते सुषमा अंधारे यांच्यासारखे दलाल पसंत करतात

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 дні тому +54

    अंधारे बाई बाळासाहेब ठाकरे साहेबांवर काय बोलली होती हे कुणी विसरणार नाही,

    • @vijaybhosle5174
      @vijaybhosle5174 3 дні тому

      Bjp chatya

    • @chandanshende5882
      @chandanshende5882 3 дні тому +2

      लोक शाही आहे भाऊ प्रतेका ला आपली भुमीका माडाले वेळ लागते

    • @chandanshende5882
      @chandanshende5882 3 дні тому +1

      आपण सगळ लोक भारत मधे राहा तो भारता तात राहतो लोक शाही आहे भाऊ

    • @ajjones8439
      @ajjones8439 3 дні тому +1

      निर्लज्ज लोक बाकी काय, ज्या मुलाला काही नाही वाटत तिथ लोकांचे काय घेऊन बसलाय, उबाठा गटाने भडोत्री ठेवलंय भूंकायला

    • @bhagajigadge5616
      @bhagajigadge5616 3 дні тому +1

      असे बरेच नेते लोक एक दुसऱ्याचे खूप बरळलेले आहे ते कसे विसरून चालेल

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 3 дні тому +15

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 3 дні тому

      ते ठीक आहे पण काँग्रेस का cm नका

  • @dattatraykarlekar503
    @dattatraykarlekar503 3 дні тому +2

    त्याग करणे हे येरे गबालाचे काम नाही धन्यवाद केशव जी

  • @udayshinde2711
    @udayshinde2711 3 дні тому +9

    केशव उपाध्ये अति शहाणा माणूस आहे

  • @asn7535
    @asn7535 3 дні тому +7

    उपाध्येकडे ed,cbi आहे.

  • @govindpandit837
    @govindpandit837 3 дні тому +2

    तुम्ही कितीही चर्चा करा,दोन्ही पैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, दोन्ही आघाड्या बहुमताच्या अलीकडे अडकतील, घोडे बाजार होईल,आणि अगदी काठावर बहुमत आकडा गाठून दोन्ही पैकी कोणीतरी एक सत्ता स्थापन करेल,किती दिवस टिकेल देव जाणे,पण आता खोके बाजार भरणार आहे नक्की

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 дні тому +13

    Ubt मध्ये जुने कुणी पुढे दिसत नाही,

    • @ganeshjagtap5619
      @ganeshjagtap5619 3 дні тому +1

      80% शिंदे बरोबर गेल्यावर कसे दिसतील?

  • @samadhanpangavhane6530
    @samadhanpangavhane6530 3 дні тому +2

    The great 👍 vision & down to earth person, Keshav ji Upadhyay ji..!❤❤❤💯💯 Really deserve, appreciate...😊

  • @gamingheist9202
    @gamingheist9202 3 дні тому +3

    Jayant patil bhavi mukhyamantri 🎉❤❤

  • @Akkimusical
    @Akkimusical 3 дні тому +5

    MVA

  • @manoharsinghhemawas1119
    @manoharsinghhemawas1119 3 дні тому +13

    उदिया उद्धव ठाकरे मुख्य मंत्री होणार आणि राहुल गांधी पंप्रधान होणार

  • @vinthak
    @vinthak 3 дні тому +1

    काँग्रेस चे उमेदवारी बद्दल सेनेला का प्रश्न विचारत आहेत

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 3 дні тому

    अतिशय परखड भाजपा चा विचार विचार धारा मांडत आहात
    आणि हे सर्व खरे आहे वढलेल्या मतदानाचा टक्का त्याचेच यश आहे🎉

  • @युवराजखेडेकर-ल6ज

    केशव आदेश तोंड सांभाळून बोल

  • @VikasRane-lw4sd
    @VikasRane-lw4sd 3 дні тому +4

    देशाचं विकास अदानी करायतो

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 3 дні тому +6

    फक्त महायुती येणार

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 дні тому +1

      मग अजित पवार च सीएम........ नाही तर....😂😂 समजल का??

  • @sanjayvazarkar6409
    @sanjayvazarkar6409 3 дні тому +3

    Well played keshav upadhye👍

    • @likedviral9991
      @likedviral9991 3 дні тому +1

      Yeda hai wo. Pakda gaya toh faaltu bakwaas kar raha wo zabardasti. Seat kamane ke liye phoda phoodi kiya 2019 se ye log ne faaltu public ka nuksaan. Pahathe ki shaath vidhi se start hua sab drama

  • @ShekharJ42
    @ShekharJ42 3 дні тому +9

    ही बाई अशी नौटंकी सुरात का बोलत असते 😂

    • @rupeshchavan6892
      @rupeshchavan6892 3 дні тому

      Tula kahi problems ahe ka

    • @ShekharJ42
      @ShekharJ42 3 дні тому

      @@rupeshchavan6892 तुला झोंबलं का

  • @GautamDeshingkar-wx5fe
    @GautamDeshingkar-wx5fe 3 дні тому +1

    Keshav upadhye he khup hushar manus ahe tyana target krun vichart ahet prashn

  • @balajimule90
    @balajimule90 3 дні тому +4

    केशव साहेब तुम्ही बोला सुषमा अंधारे रडून जाईल

  • @creativeartwaves4289
    @creativeartwaves4289 3 дні тому +2

    मला वाटतं सुषमाताई कडे प्रश्नांची योग्य उत्तरं नाहीत. सगळी सारवासारव चालू आहे.

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 3 дні тому

      त्यांना फक्त चेहर्‍यावर वेडेवाकडे हावभाव करुन भाषण करता येते.

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 3 дні тому +1

    खाडेंकर सर
    असे वक्ते बाेलवा जेने करून आमाला काहितरी शिकायला मिलेल,

  • @पदमाकरम्हस्के

    सुषमा ताईं जय महाराष्ट्र

  • @santoshhmlv1376
    @santoshhmlv1376 3 дні тому +1

    चर्चा कश्यावरुन कशावर आली??

  • @sanjayvazarkar6409
    @sanjayvazarkar6409 3 дні тому +1

    पाच विरुद्ध एक very bias

  • @maheshgawde1939
    @maheshgawde1939 3 дні тому +1

    Only Mahayuti

  • @UmeshBorhade
    @UmeshBorhade 3 дні тому +1

    Jay jay ram krishana hari

  • @danavebharat1513
    @danavebharat1513 3 дні тому

    जनाबसेना

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 3 дні тому +1

    केशव सर
    सिलाेडमधे भाजपने उबाटाला मदत केली,

  • @aditigangal5925
    @aditigangal5925 3 дні тому

    राजीव खांडेकरांच्या मागे जे चेहरे दिसतात त्या वरूनच त्यांची मानसिकता कळून येते.

  • @maheshgawde1939
    @maheshgawde1939 3 дні тому +2

    Ek Tiger keshv keshv

  • @OmkarVichare-xr6ec
    @OmkarVichare-xr6ec 3 дні тому +2

    मागच्या वेळेस 125 लढले आता 152

  • @sunilk_
    @sunilk_ 3 дні тому

    One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🎉🎉🚩🚩🔥🔥🙏🙏

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 3 дні тому +1

    पृथ्वीराज चव्हाण ,नाना पटोले,ह्यांना महाराष्ट्रा शिवाय दुसरी मोठी जबाबदारी द्यावी आणि त्यांच्या पेक्षा तरुण नेतृत्व ( मधली फळी ) उच्य शिक्षित असे नेमावे.ज्याचे विविध भाषेवर प्रभुत्व आहे.यामुळे निश्चित फरक दिसेल.

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 3 дні тому +1

    ही सटवी कधी पासून शिवसैने मध्ये आली.

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 3 дні тому +3

    Nanaji patole Maharastra chya bahinenche CM

  • @sandipbhogle5460
    @sandipbhogle5460 3 дні тому

    सचिन सावंत हे फक्त टीव्ही वर येणार हे कधीच कोणते ही आमदार खाजदार होणार nahit

  • @navshadshetty6018
    @navshadshetty6018 3 дні тому +6

    Mva 160 seats.

  • @dattatraykarlekar503
    @dattatraykarlekar503 3 дні тому

    प बंगाल मध्ये २०० पार म्हणले आणि ७७ सीट आल्या तर भा ज पा हरला असे बोलणारे लोक काँग्रेस बंगाल मध्ये ४० सीट होत्या आणि नंतर ० सीट आल्या यावर कोणी बोललं नाही

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 дні тому +1

    एबीपी माझा म्हणजे भाजपचे प्रचारक आहे.

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 3 дні тому

    What matters if strike rate is less ?

  • @stdentjeev
    @stdentjeev 3 дні тому

    First ❤

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 3 дні тому +3

    Congress number 1 nanaji next CM 2024 mark my words.

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 3 дні тому +3

      फडणवीस मुख्यामंत्री होणार

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 3 дні тому +1

      नानाची काही नाही कामा

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 дні тому +1

      😂😂

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 дні тому +1

      महायुती ❤

    • @djinnn4038
      @djinnn4038 3 дні тому +1

      Mahavikas agadi ali tar Thackeray uti ali tra Fadanvis
      Khangress yenar nahi

  • @prajyotneware7112
    @prajyotneware7112 3 дні тому

    Sushama bai tomne tr khup changli marte

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 3 дні тому

    अपक्ष छोटे पक्ष कीती होते मग मतदान वाढणारच कसली गणित करता

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дні тому

    सर्व चॅनलच्या कमेंट मध्ये MVA जींकणार असे सांगीतले जात आहे.

  • @shreejoshi9561
    @shreejoshi9561 3 дні тому

    Why Abhay Deshpande ji has not came

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 дні тому

    कोणाच्या अंगात आले आहे हू हू हू करतयं 😂😂

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 3 дні тому +2

    Only UBT 💐💐💐

    • @SantoshThakre-iu2yg
      @SantoshThakre-iu2yg 3 дні тому +1

      @@Devrajpatil-qz4te झोपला ऊबाठा 🔥

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 3 дні тому

      ​@@SantoshThakre-iu2ygदेवेंद्रपेक्षा उध्दव 100% उत्तम!

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 3 дні тому

    Hmm hmm kon kartai

  • @NarayanKadam-dy8lp
    @NarayanKadam-dy8lp 3 дні тому

    एबीपी माझा वर येवढे खराब दिवस आले आहेत की 449 मत मिळवणारे महाराष्ट्र तील सर्वत मोठे उबाठा उपनेत्या😂😂😂

    • @SameerSayyed-b5m
      @SameerSayyed-b5m 3 дні тому

      Sushma tai ,shivsena UBT chya
      firebrand leader

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 3 дні тому

      ​@@SameerSayyed-b5mfirebrand आहेत तर विधानसभा का लढवत नाहीत?

  • @falcon1500
    @falcon1500 3 дні тому +2

    MVA aani Udhahav saheb yenar

  • @umeshpatil8017
    @umeshpatil8017 3 дні тому

    Keshav pade Jast serious distat aahet,. Tumala kahi det nahi bjp😢

  • @asn7535
    @asn7535 3 дні тому

    उध्दव ठाकरेंच्या सेनेने म्हणजे मूळ शिवसेनेने पहिल्यापासून राज्यसभेवर बाहेरच उमदेवार दिलेले आहेत. तपासून पहावे.

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 3 дні тому +2

    Cm. देवेन्द्र फडणवीस साहेब 🙏🙏🙏

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 дні тому

      अजित पवार च.... नाही तर...😂

    • @SameerSayyed-b5m
      @SameerSayyed-b5m 3 дні тому

      Akha,Maharashtra Gujrat la vikayla ?

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 3 дні тому

    दीक्षित चुकीचं बोलतात

  • @sjs4560
    @sjs4560 3 дні тому

    Neutral analysis karnare bolwa. Dixit sarkhe na amantran deu naka

  • @shetkariOP
    @shetkariOP 3 дні тому

    Andharey ani rawaut... Uddhav la le mahaghat पडणार आहे

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 3 дні тому

    BJP nako ata. Corrupt lokana gheta ani clean mhanta

    • @SameerSayyed-b5m
      @SameerSayyed-b5m 3 дні тому

      Ajit dada che 70,000 CR election madhe vaparle na BJP ne, Ani tyala
      Clean cheat dili,

  • @pramodgoliwar7848
    @pramodgoliwar7848 3 дні тому +2

    Mahayuti sarkar, 160/170seat yeil

  • @pranjal-s3z
    @pranjal-s3z 3 дні тому

    Abp mazha band kara dole aani ajibat baghu naka ....

  • @navshadshetty6018
    @navshadshetty6018 3 дні тому

    Me saglayna ek prashan vicharto lokani bjp la kaa matadaan karaych?

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 3 дні тому

    BJP wale kadhich accept karat nahi

  • @sanjaysawant77
    @sanjaysawant77 3 дні тому

    गोदी मीडिया बीजेपी योग्य बाकी पक्ष अयोग्य हे भाजपा प्रवक्ता चैनल सरिता कौशिक या बीजेपी च्या प्रचारक आहेत

  • @rickpp2691
    @rickpp2691 3 дні тому

    Kay mhanttat mhanttat - adhi shudha marathi bola

  • @ketan243
    @ketan243 3 дні тому

    ह्या कौशिकबाईचं प्रमोशन म्हणजे एबीपी माझाचं भाजपीकरण. 😂😂

  • @SameerSayyed-b5m
    @SameerSayyed-b5m 3 дні тому

    Kahi pan bolto, keshav upadhe,sarv samajache bichar bjp karte !
    Sagle bhamte,chor, gaddar,sandhisadhu, jama karun sarkar banavl,kay bolta ?

  • @rajusavla4916
    @rajusavla4916 3 дні тому

    Keshav upadaya bjp sena ka ungli pakad ke maharastra me bade hue hai

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 3 дні тому

    BJP & SS should be dumped in this Assembly election in MH?

  • @niteshdongare
    @niteshdongare 3 дні тому

    🐧🐧🐧🐧

  • @RajeshMarothe-z9t
    @RajeshMarothe-z9t 3 дні тому +1

    Tai jai maharashtra.yannda aapl sarkar.yenarch.

  • @aarnavsawant7958
    @aarnavsawant7958 3 дні тому +1

    Haan BJP channel ahey arey BJP chee original lonka baher ahet

  • @sam5555-d3w
    @sam5555-d3w 3 дні тому +1

    khandekar tumhi sampadak aahat ka chaha chya tapri var basun tingal tavalya karnaara kuni tari chhappri aahes. tumhi jase haav bhav karat aahath aani bjp pravaktya chi thatta maskari karat aahat hey eka natitonal tv var basun karne hey tumhala shobhta ka? have some dignity as a senior media person, dont act foolish. this way you are only showing your character

  • @vishalmahatre7848
    @vishalmahatre7848 3 дні тому

    Keshav Tu faqt chatat raha

  • @bharatgawade175
    @bharatgawade175 3 дні тому

    भाजपच्या बुडाला आग लागली आहे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 дні тому

    बंद करतो

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 3 дні тому

    Abp maza ka MVA maza.why are you targeting k.upadhya

  • @NavinRambhia-u1i
    @NavinRambhia-u1i 3 дні тому

    Maha yuti sarkar banaye gi
    156 + sheet aayegi

  • @sjs4560
    @sjs4560 3 дні тому

    Khandekar tumhi patrakar aahat ki MVA che pravakta aahat

  • @Akash77488
    @Akash77488 3 дні тому

    Keshav chi laiii marli😂😂😂

  • @SantoshThakre-iu2yg
    @SantoshThakre-iu2yg 3 дні тому +8

    उबाठा संपणार आहे 😂😂😂

    • @chandanshende5882
      @chandanshende5882 3 дні тому +2

      कधी च नाही रे गुजराती आहे का तु 😂😂😂😂

    • @SantoshThakre-iu2yg
      @SantoshThakre-iu2yg 3 дні тому +1

      @chandanshende5882 कट्टर मराठी आहे मी सत्तेसाठी आणि पदासाठी लाच्यार नाही आहे 🔥बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र प्रेमी आहे ❤️ जणाब उद्धव ठाकरे यांच्या स्वार्थी विचारांचा तर मुळीच नाही 😎😎

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 3 дні тому

    SoroschiPilaval ... against One BJP spokesperson

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 3 дні тому

    Maha vikas aghadi sapatun aapatnar

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 3 дні тому

    Sarita K la flat dilay mhane Congress and Sharad Pawar for such non sense programs and anti BJp debates

  • @balajimule90
    @balajimule90 3 дні тому

    पत्रकाराला सांगतो या वक्त्या बाईला लाईव्ह जाऊ नका

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 3 дні тому

    ताई सरळ बोला