खूप खूप धन्यवाद अभिनंदन की साहेब तुम्हाला आगे बढो तुम्हारे साथ मुंडे साहेब निलेश साहेब खूप खूप धन्््््््््््््््वववववववव््््््््््््््््््््््््््््््््
@@hanumanbombale303 Barobar....je hindu asel te BJP lach krnar...Ani te lok 2014 nantar hindu banlele asave...Karan Maharashtra je bhumi aahe ithe chatrapati Shivaji Maharaj phule Ambedkar yanchi karam bhumi aahe
मी 24 वर्षे चा झालो पण मला आज माझ्या पारनेर च्या रोड वर फिराईची लाज वाटते कारण मी 2019 ला चुक केली आज माझा पारनेर तालुका हा बिहार च्या दिशेने चालला याची लाज वाटते आज जे बोलत आहेत आमच्या वाढदिवसाला साहेब आले त्या मुळे मतदान करतो लग्नाला साहेब आला त्या मुळे मतदान करतो पण तुम्ही तुमची एणारी पिढी खराब करत आहे या गोष्टी चा विचार नाही करत त्या मुळे लाज वाटते तुम्ही फक्त आज तुमचा विचार न करता तालुक्याचा विकास कसा होईल या गोष्टी पाहिल्या तर आम्ही व आम्हची एणारी पिढी तालुक्याला पुढे घेऊन जाईल पण आपल्या ला फक्त वाढदिवस.लग्न 10 वे या गोष्टी च दिसतात त्या साठी मला तालुक्याची लाज वाटते आणि ठरावीक पत्रकार विकले गेले थोड्या पैशा पाई त्यांनी लाजा सोडल्या पत्रकार काय असतो आणि तो गावाला तालुक्याला आणि देशाला कुठे घेऊन जातो आणि आजचे पत्रकार कुत्रासारखे थोड्या पैशा साठी फिरतात या गोष्टी ची आज तालुक्यातील वातावरण पाहता लाज वाटते मतदान नंक्की करा पण विचार करून करा जेने करून एणारी पिढी आपली चांगली होईल स़स्कारी होईल गावाचा तालुक्याचा विकास होईल या गोष्टी वर बोला या गोष्टी वर मतदान करा
अमोल कोल्ह्याला पक्ष म्हणून किंवा शरद पवार म्हणून जनता निवडून नाही देत तर तो एक चांगला कलाकार शिवाजी महाराजांची भूमिका करतो त्यामुळे जनता त्याला निवडून देते हे अमोल कोल्हे साहेबांनी विसरू नये
अरे हे लंके साहेब 15 दिवसापूर्वी बोलले होते थोरात साहेबांना प्रचाराची गरज नाही आणि हे स्वतः 2 दिवसापासून संगमनेर मध्ये आहे
गरविष्ट पणा किती असावा याचे उत्तम उदाहरण लंके
Amhi yala matadan deun pastavlo ahe....
Yachya nadala lagu nka....Gunda manus ahe...lokana ata kalal
Nivdun Alya pasun ...ek tri changlya kamacha naral fodla ka
@@BhaiyyaPawar-vy4bd😂😂😂 abhi to survat hai 😂😂😂 picture abhi baki ahe 4 years
@@ItzMe-f8glanke chi layaki nahi vikasa var bolaychi 😂😂
हा फक्त माज आहे पदाचा लंके यांना........लवकरच त्याला त्याची लायकी कळेल........
Pudhchi term avghad ahe
नमस्कार थोरात साहेब तुम्ही घाबरले आहे तीन-तीन खासदार साहेब तुम्ही घाबरले आहे तुमच्या सभेला तीन तीन खासदार
लोकसभा निवडणूक मध्ये नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या व
नियोजन मुळे लंके साहेब खासदार झाले
मोदी शहा गल्ली गल्लीत फिरतात ते चालत का
500 रू रोज देऊन लोक बोलवत नाही थोरात साहेब
लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤❤
म्हणूनच 500 रू देऊन गर्दी करतात
सगळे म्हातारे समोर बसलेले आणि युवा मेळावा
लंके म्हणजे-
मनोरंजन जबरदस्त.नुसती फेका फेकी'...........🤣🤣🤣🤣
Modi no फेकिंग
संगमनेर मध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणार
"माज"
YZ लंके 😂😂😂
संगमनेर मध्ये परिवर्तन होणारच .. खताळ हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे .. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे .. माझे मत खताळ यांनाच .......
थोरातांची दहशत मोडून काढण्यासाठी अमोल खताळ यांना मत द्या........
आर माकडा तू लय शान आहेस
लंके साहेब नगर दक्षिण मध्ये विकासाची कामं करा नाहीतर आत्ता चुकून खासदार झाले next time असं नाही होणार.... लवकर जमिनीवर या 😂😂😂😂😂
अहंकार लवकर उतरणार
जेवढे लवकर मोठ व्हाल तेवढे गरीब व्हाल
Very very very very very very very good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
आदरणीय थोरात साहेब जिंदाबाद
👌👌👍👍👍✌
कॉमेडी किंग 🤣🤣🤣
खूप खूप धन्यवाद अभिनंदन की साहेब तुम्हाला आगे बढो तुम्हारे साथ मुंडे साहेब निलेश साहेब खूप खूप धन्््््््््््््््वववववववव््््््््््््््््््््््््््््््््
जे हिंदू विचाराचे लोक आहेत ते महायुतीला मतदान करणार आहे❤❤
@@hanumanbombale303 Barobar....je hindu asel te BJP lach krnar...Ani te lok 2014 nantar hindu banlele asave...Karan Maharashtra je bhumi aahe ithe chatrapati Shivaji Maharaj phule Ambedkar yanchi karam bhumi aahe
हो मी हिंदू आहे तरीही मत महाविकास आघाडीला करणार आहे 😅... BJP म्हणजे हिंदुत्व नव्हे 💯
ही लोकशाही आहे ज्याचे विचार पटतील त्यालाच मतदान करणार
जातीय वाद करणारी BJP नको
@@hanumanbombale303 2014 main paida hua bacccha
माझं मत फक्त (बीजेपी)उमेदवार
श्री नामदार राधाकृष्ण विखे पा.
यानाच्.
काय टाईम पास जिथे सभा झाली तिथं तळेगाव निमोन गटाला विचारा परत साहेबांनी काय केले
लय भारी कार्यकत्यांना खुश करतात गोड गोड बोलून 😂😂😂
याला म्हणतात गर्व
परिवर्तन होणार
हे असले आपले खासदार.... 😂😂😂
पारनेर चा बिना शेपटी चा तरस....😂😂 काय बोलतो त्याचं त्याला कळेना,😅😅
लंके च्या बोलण्या वरून दिसते अहंकार बरा नव्हे
Lanke saheb mhanje full time pass tamasha mandal😂
अरे भाऊ पूर्ण मतदारसंघात तरी 2 लाख मतदान आहे का 😂😂😂
लोकप्रिय नेते सुजय दादा विखे पाटील
फक्त विखे पाटील🚩🚩🚩🚩
अरे लंके संसद कधी बंद पडतोय.......🤣🤣🤣🤣🤣
खुप खुप शुभेच्छा
बोलबच्चन काम कर जनता उपाशी. शरद पवार तुपाशी पडले बाळासाहेब
मी 24 वर्षे चा झालो पण मला आज माझ्या पारनेर च्या रोड वर फिराईची लाज वाटते कारण मी 2019 ला चुक केली आज माझा पारनेर तालुका हा बिहार च्या दिशेने चालला याची लाज वाटते आज जे बोलत आहेत आमच्या वाढदिवसाला साहेब आले त्या मुळे मतदान करतो लग्नाला साहेब आला त्या मुळे मतदान करतो पण तुम्ही तुमची एणारी पिढी खराब करत आहे या गोष्टी चा विचार नाही करत त्या मुळे लाज वाटते तुम्ही फक्त आज तुमचा विचार न करता तालुक्याचा विकास कसा होईल या गोष्टी पाहिल्या तर आम्ही व आम्हची एणारी पिढी तालुक्याला पुढे घेऊन जाईल पण आपल्या ला फक्त वाढदिवस.लग्न 10 वे या गोष्टी च दिसतात त्या साठी मला तालुक्याची लाज वाटते आणि ठरावीक पत्रकार विकले गेले थोड्या पैशा पाई त्यांनी लाजा सोडल्या पत्रकार काय असतो आणि तो गावाला तालुक्याला आणि देशाला कुठे घेऊन जातो आणि आजचे पत्रकार कुत्रासारखे थोड्या पैशा साठी फिरतात या गोष्टी ची आज तालुक्यातील वातावरण पाहता लाज वाटते
मतदान नंक्की करा पण विचार करून करा जेने करून एणारी पिढी आपली चांगली होईल स़स्कारी होईल गावाचा तालुक्याचा विकास होईल या गोष्टी वर बोला या गोष्टी वर मतदान करा
याला माज आलाय
गर्व आणि अहंकाराचे घर नक्की खाली होते
Only congress
गरीबाच्या पोराला ..आमदार करा .....खताळ यांना मत द्या ..........
गर्विष्ठपणा किती असाव्यात उत्तम उदाहरण म्हणजे लंके
नामदार साहेब हेच आमचे नेते
Star चांगले एवढंच.
लन्के म्हणजे तमाशा 😂😂
टायगर - सुजय विखे पाटील
Only Pawar saheb
पाडल्या शिवाय सुट्टी नाही पराभूत होणार आपल्या संस्कृतीचा जपा
एवढा कसला आला आहे रे माज ह्यांना
माझ्या सुजाण मतदार बंधू बहिणींनी अशा गर्विष्ठ आणि अडाणी माणसाला कसं काय निवडूण दिलं
तूझा डॉ सुजय विखे तो बैल काहीच कामाचा नाही
अमोल कोल्ह्याला पक्ष म्हणून किंवा शरद पवार म्हणून जनता निवडून नाही देत तर तो एक चांगला कलाकार शिवाजी महाराजांची भूमिका करतो त्यामुळे जनता त्याला निवडून देते हे अमोल कोल्हे साहेबांनी विसरू नये
वादळापूर्वीची शांतता आहे गैरसमज करू नये
जनता सब जानती है थोरात भैय्या
अडाणि लोक निवडुण गेल्यावर लई अवघड 😂
एवढ बर स्वतः खासदार आणि बायको आमदार
सतरज्या उचयाला
पवन x8n थोरातांसारखे संयमी नेते संगमनेरध्यै शोधून सापडणार नाही.ग्रेट माणूस.विखेसारखे इकडून तिकडे लटकणारे नाहीत.सुज्ञ मतदार निवडून आणणारच.पवन साहेब
लंके साहेब सध्या महाराष्ट्राचे नवीन इंदुरीकर वाटत आहेत जे फुल्ल timepss करतात.. राजकारण फक्त बोलूनच होत नाही पुढील पाच वर्षात हे काय करतात ते पाहू
Y..z..
Yz😂😂
थोरात साहेब
तुझा माज जिरणार😂
पारनेर मधून पडणार आहे
अरे जनतेचा भावनांशी खेळून निवडून आला लंके थांब वेळ सर्व दाखवतील
नौटंकी पार्ट 2 😅😅😅
लंके लंके पडणार
हा लय जोश मध्ये आहे जमिनीवर आणा
निलू 1 दा तू बाहेर निघून लढ फक्त.
मुख्यमंत्री होणार थोरात साहेब
Nustya baata💯
लंके साहेबांची लातूरमध्ये ऐक सभा होऊन जाऊद्या... मग बघा अमित साहेब.. राम कृष्ण हरी 🙏
बाळासाहेब थोरात हे एक लाख मतांनी निवडून येतील...सभ्य, सुसंस्कृत, कार्यशील नेतृत्व.🎉🎉🎉🎉
तो लंके मराठा..थोरात मराठा..विखे मराठा..सर्व मराठा खानावल आहे..
ओबीसी , एससी, एसटी कुठे आहेत..
Only VBA❤
Only निलेश लंके साहेब
Kiti maaaj 👏 modit nighnaar 2029 💯
Vikhe patil zindabad
मा.आ.थोरात साहेब विजयी होणारच, खूप खूप शुभेच्छा💐👌💐
Biger mishyca tiger nasto re lakay😊😊😊
खरंच बदल झाला पाहिजे
Only Amol Bhau khatal 👑👑
तुम्हाल कलल
टोपी वलेच जास्त दिसताय
❤
सुजय विखे दुसऱ्यांदा उताणा होणार
Balu gari janar
पारनेर च वाटूळ केल नगर जिल्हा कटाळला आता हे संगमनेर मध्ये गेले
खासदार झाल्या पासून लंके ची भाषा बदलली
मुजोर झालंय आता
साहेब आज राम कृष्ण हारी म्हटला नाही हा खुची मुले तर नाही
सगळेच एक जात.....
ओन्ली अमोल दादा खताळ... परिवर्तन अटळ 👆
Maz lavkar utrel .... don't worry
काम किती केले ते बोल
Lanke🔥🔥
देवं नाही असतें तर ......... नाही पाहवत.....
Ar,kay,bolty😂😂😂
जास्त दिवस आकाशात राहू नका साहेब
Balasaheb thorat kharach grite aahet
Maj ye lanke la
Lanke itkti shining changli nay .....
Mahayuti 🏹🚩🚩🚩
,,,इंदुरिकर
Nustay DaT Dakhwaychay An DaT Kadhay chay😅
लंके साहेब म्हणतात --अमोल कोल्हे मुळे संभाजी महाराज घरोघरी पोहचले ;; अरे संभाजी महाराज मुळे अमोल कोल्हे घरोघरी पोहचला