@@kingofkings8594 एक गोष्ट आईकायल भेटत्या खरी हाय काय.... . की सुरेश बाबांनी घरातलं टीव्ही झुंबर मोठं मोठ्या वस्तू खोलीत भरून ठेवल्यात... . खरं हाय काय..🧐
मी खानदेश चा आहे म्हणून मला पश्चिम महाराष्ट्र आवडतो, पश्चिम महाराष्ट्रातील लोक स्थानिक पक्षांना जास्त प्राधान्य देत आहेत, मला खूप आवडते ❤❤❤ राष्ट्रीय पक्ष स्थानिक पातळीचा विचार करत नाही, म्हणून मला प्रादेशिक पक्ष आवडता ❤❤❤
@@dhirajjadhav29 सातारा जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघ आहेत त्यापैकी पाटण, सातारा, मान - खटाव आणि कोरेगाव ह्या जागा २०१९ ला महायुतीने जिंकल्या. पहिल्यांदाच कोरेगाव, मान - खटाव आणि सातारा शहर विधानसभा महायुतीने जिंकल्या त्या पण काँग्रेस - राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करून 🙏🙏🙏🙏
1)सातारा - छत्रपती शिवेंद्रराज भोसले २) पाटण - शंभूराज देसाई 3) कराड दक्षिण - डॉ.अतुल बाबा भोसले 4) KARAD NORTH - BALASAHEB PATIL 5) कोरेगाव - महेश पाटील 6) माण कटव- जयकुमार गोरे 7) वाई - मकरंद पाटील 8) MH 53 - मोठी लढाई सातारा उत्तम आणि नेहमीच अव्वल
शरद पवारांच्या बालेकिल्ल्याची प्रगति आपण सर्वांनी आजपर्यंत बघितली बारामती पेक्षा सरस युरोप लंडन ला लाजवेल इतके छान बस स्टँड सर्वात जास्त मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याने दिले व स्वतः शरद पवार साहेब साताऱ्याचे म्हणून तर झाला प्रगत सातारा जिल्हा व सातारा बस स्टँड सातारचे प्रवेश द्वार म्हणजे सातारा बस स्टँड त्यामुळे सर्वांनी त्याची प्रगति छान केली आहे आणि सातारा जिल्हा तर प्रगति मध्ये एकच नंबर आहे अजून प्रगति होणार आहे कारण भाजप रुपात विकास सातारा जिल्ह्यामध्ये आला आहे त्यामुळे शरद पवार यांनी बारामती पेक्षा छान प्रगत केलेला सातारा जिल्हा आपण बघत आहे आता भापज चा विकास आलेला जोरात बघणार आहे फक्त हा सर्व विकास बघून सर्व आनंदाने चक्कर येऊन पडायला नको नाही तर त्यांचा विकास होईल
1)SARARA - CHHATRAPATI SHIVENDRA RAJE BHOSLE 2)PATAN - SHAMBHURAJE DESAI 3)KARAD SOUTH - DR ATUL BABA BHOSLE 4) KARAD NORTH - BALASAHEB PATIL 5) KOREGAON - MAHESH PATIL 6) MAN KATAV- JAYKUMAR GORE 7) WAI - MAKRAND PATIL 8) MH 53 - BIG FIGHT SATARA IS GREAT AND TOP ALWAYS❤ RESULT
सातार मध्ये एकही माणूस हक्काचा BJP चा नाही... इथ लोकांनी माणसं बघून मतदान केलं आहे... आणि त्यांच काम बघून... बाबा राजे त्यांचच एक उदाहरण आहे... जिकडे बाबा जातील तिथं पक्ष कोणता असेल हा मुद्दाच रहात नाही... सातारा जावळी मध्ये कामे पण तशी केलेत त्यांनी...
Amhi Manus baghun matdan karto jari mahayuti Che umedvar ale hyacha artha asa nahi tyani satara cha vikas Kelay . Shinde Satara madhe helicopter madhe yetat maja kartat ani jatat
साताऱ्यात मतदान पक्ष बघुन नाहीतर माणुस बघुन करतात… शिवेंद्रराजेंचा विजय निश्चित आहे….
😂😂😂 गेली 25 वर्षे सातारा मध्ये काहीच केलं नाही तरी निवडून येणे.. कारण सातारा मध्ये प्रजा आहे...
@@MrAtmaj😂😂
याचेच हसायला येते सातारकरांचे 😂😂..
बांडगुळा
अरे दादा फक्त कारखान्याच्या जीवावर यातो काम करत नाय
पृथ्वीराज चव्हाण ३० ते ३५ हजार मतांनी विजयी होतील..💯✌️✌️
@@sumit.kamble 😂😂😂 गेले दिवस ते .... २०१४ नाही आत्ता २४ उजाडले ...
50000
@@kingofkings8594 ❤
@@kingofkings8594 एक गोष्ट आईकायल भेटत्या खरी हाय काय....
.
की सुरेश बाबांनी घरातलं टीव्ही झुंबर मोठं मोठ्या वस्तू खोलीत भरून ठेवल्यात...
.
खरं हाय काय..🧐
Good joke 😂😂
सुरुवाती ला मुख्यमंत्र्यांची नावं सांगताना पृथ्वीराज बाबांचा नाव राहिलं!!!! असा कसं?!?!?!
अभ्यास कमी आहे त्यांचा
Bol bhidya😂
कराड दक्षिण मध्ये फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबाच निवडून येणार 👑✌🏻
उद्या सांग
Udya kalel
आल.. रे बाबा😂😂😂😂😂
सातारा जिल्हा महायुतीमय झाला....
आ. शिवेंद्रराजे भोसले 🪷
आ. मनोजदादा घोरपडे🪷
आ. जयकुमार गोरे🪷
आ. अतुल भोसले🪷
आ. शंभूराज देसाई🏹
आ. महेशदादा शिंदे🏹
आ. मकरंद पाटील⏰
आ. सचिन पाटील⏰
फलटण आणि कराड उत्तर मध्ये फक्त घासाघास आहे 💯
Balasaheb lagale
Ny lagat @@rutkpisal140
@@rutkpisal140😂😂
Prithviraj baba❤
फडणवीस च्या नादी लागून दादानी राष्ट्रवादी च अस्तित्व सातारा मधून संपवले आहे
पाटण मध्ये उधा आमदार श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा विजय होणार आहेत 💯
आरती पण सातारा ची च आहे ❤
Tutari vaajavnari mulgi😊😍🥰
Send marriage proposal then❤
@@Kattar_hindu_bramhan😂
कोण्त्या video मधे बोलली
Man taluka dist satara @@shubhampundekar1351
मनोज घोरपडे जर पडले तर योगी ची सभा करणी भूत असणार आहे. हे 100% खर आहे.
सातारकर महायुतीच्या मागे उभे राहिले असेच वाढिव मैदानावरुन दिसते जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Jai shree ram har har mahadev jai shivray
Agadi barobar
सातारा - कोल्हापूर हे पुरोगामी जिल्हे आहेत ते काय खानदेश, विदर्भ किंवा मराठवाडा नाही की भाजप सरशी करायला. 🙏🙏🙏🙏
विद्यमान 5 आमदार आहेत महायुती चे 8 पैकी.. काही काय पण बोलू नका
मी खानदेश चा आहे म्हणून मला पश्चिम महाराष्ट्र आवडतो, पश्चिम महाराष्ट्रातील लोक स्थानिक पक्षांना जास्त प्राधान्य देत आहेत, मला खूप आवडते ❤❤❤ राष्ट्रीय पक्ष स्थानिक पातळीचा विचार करत नाही, म्हणून मला प्रादेशिक पक्ष आवडता ❤❤❤
@@dhirajjadhav29 सातारा जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघ आहेत त्यापैकी पाटण, सातारा, मान - खटाव आणि कोरेगाव ह्या जागा २०१९ ला महायुतीने जिंकल्या. पहिल्यांदाच कोरेगाव, मान - खटाव आणि सातारा शहर विधानसभा महायुतीने जिंकल्या त्या पण काँग्रेस - राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करून 🙏🙏🙏🙏
@@dhirajjadhav29 पश्चिम महाराष्ट्र मधे bjp कोणी नाही आधी काँग्रेस वाले होते मग bjp कडे गेले
Gadit ghal tyana
1)सातारा - छत्रपती शिवेंद्रराज भोसले
२) पाटण - शंभूराज देसाई
3) कराड दक्षिण - डॉ.अतुल बाबा भोसले
4) KARAD NORTH - BALASAHEB PATIL
5) कोरेगाव - महेश पाटील
6) माण कटव- जयकुमार गोरे
7) वाई - मकरंद पाटील
8) MH 53 - मोठी लढाई
सातारा उत्तम आणि नेहमीच अव्वल
Mahesh shinde mahit hote mahesh patil kon re😂
जो पर्यंत ईवीएम आहे; तो पर्यंत भाजपचं कोणीही वाकडं करु शकत नाही. ईवीएम चा विजय असो. हे यश ईवीएम चं आहे.
100% अंदाज खरा ठरला ❤❤
आरती खूप दिवसांनी घातला हा ड्रेस. छान दिसतेसं!!! ❤️
ही निवडणुक...💯
शरद पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी🙏💯
विरूद्ध
દેવેન્દ્ર ફડણવીસ, એકનાથ શિંદે, અજિત પવાર❗️❗️
अशी आहे.
विषय कट !
अजित पवार यांन्ना अधिकृत मुख्यमंत्री उमेदवार घोषीत होण्यासाठीच शरद पवार यांन्नी अजित पवार ला तिकड पाठवल होत यात शंकाच नाही 💯🔥
# बारामती पॅटर्न 🔥😈💯
राज ठाकरे फक्त यंदा
Mahavikas Aaghadi cha netancha naav Urdu madhe lih reh 😂
@@rohansawant921 😂😂👌
ही निवडणूक, बुद्धिस्ट+ मुसलमान' विरुद्ध 'हिंदू' अशी आहे,हे जनतेला कळून चुकलंय. म्हणून महायुतीच जिंकणार.हे साधं गणित आहे.
शरद पवारांच्या बालेकिल्ल्याची प्रगति आपण सर्वांनी आजपर्यंत बघितली बारामती पेक्षा सरस युरोप लंडन ला लाजवेल इतके छान बस स्टँड सर्वात जास्त मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याने दिले व स्वतः शरद पवार साहेब साताऱ्याचे म्हणून तर झाला प्रगत सातारा जिल्हा व सातारा बस स्टँड सातारचे प्रवेश द्वार म्हणजे सातारा बस स्टँड त्यामुळे सर्वांनी त्याची प्रगति छान केली आहे आणि सातारा जिल्हा तर प्रगति मध्ये एकच नंबर आहे अजून प्रगति होणार आहे कारण भाजप रुपात विकास सातारा जिल्ह्यामध्ये आला आहे त्यामुळे शरद पवार यांनी बारामती पेक्षा छान प्रगत केलेला सातारा जिल्हा आपण बघत आहे आता भापज चा विकास आलेला जोरात बघणार आहे फक्त हा सर्व विकास बघून सर्व आनंदाने चक्कर येऊन पडायला नको नाही तर त्यांचा विकास होईल
महायुती जिकली तर EVM ला शिव्या देणाऱ्या लोकांनसाठी दोन मिनिटे शांतता 🌚
Koregaon निकाल शेवटच्या फेरीत लागणार आहे त्यामुळे chill🎉🎉
Kk
@karandeshmukh5705 itke baap aahet ka tula vikas mahtvacha aahe shashi nahi 004
@@karandeshmukh5705 😂😂😂
❤️🔥सचिनदादा पाटील फलटणमधून विजयी झाले आहेत.⌚😎✌🏻🎉
We Support महाविकास आघाडी 🧡🤍💚
Shashikant Shinde yenar
😂😂😂
@@don-hx5gt आले का निवडून मग
@ ghala toh evm tumcha gaandit
शशिकांत शिंदे साहेब आम्ही कोरेगावकर 🔥
Are bhau khup disanantar bhetla, kasa hay? SachinTendulkarshi bolna hota ki nai? 😅
स्थानिक पत्रकार काही म्हणू दे पण ज्या पद्धतीने लीड यायला पाहिजे होते ते येणार नाही 100% ग्राउंड लेव्हल ला कार्यकर्ते गाफील राहिले फिरले नाहीत
पाटण मध्ये शंभूराज देसाई फक्त
अमित कदम सुद्धा चांगले मतदान घेणार
Only balasaheb patil❤
कराड उत्तर : बाळासाहेब पाटील ✌️
4 मुख्यमंत्री राहून ही सातारा ना तर रोजगार देऊ शकाल ना तर road आणि infrastructure देऊ शकाल ना तर devlopment 😢
बोल भिडू la सर्व माहित आहे tr
Bjp ला 288 जागा सांगून टाका
फलटण सचिन पाटील ✌🏻✌🏻
महेश दादा शिंदे ❤❤
💯 prithviraj baba yenar ✌🏻👑
कराड च उत्तर ऐक च बाळासाहेब पाटील 🔥
पृथ्वीराज बाबा पण मुख्यमंत्री होते विसलात का
वाई मध्ये तुतारी वाजणार 🔥
फलटणमध्ये घासून नाही ठासून घड्याळच येणार ओन्ली सचिन पाटील❤❤
💯👍
मुख्यमंत्र्यां मध्ये पृथ्वीराज बाबा घ्या ओ
कोविंद वल्लभ पंत, वसुंधराराजे, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे all cm satara Distric ❤
फलटण ⏰🕐✅04:35
Balasaheb patil 👑
हिंदुत्वाची हॅट्रिक🚩 होणार.
0:04 इथे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घ्यायला विसलात आपण
8-0 ने महायुती पुढे आहे.
Patan la only Patankar 🛺
वाई मध्ये मकरंद आबा 100% विजय होणार
जय महायुती
1)SARARA - CHHATRAPATI SHIVENDRA RAJE BHOSLE
2)PATAN - SHAMBHURAJE DESAI
3)KARAD SOUTH - DR ATUL BABA BHOSLE
4) KARAD NORTH - BALASAHEB PATIL
5) KOREGAON - MAHESH PATIL
6) MAN KATAV- JAYKUMAR GORE
7) WAI - MAKRAND PATIL
8) MH 53 - BIG FIGHT
SATARA IS GREAT AND TOP ALWAYS❤ RESULT
Phaltan ची लढत taf fight होणार आहे यंदा... मी फलटण येथील आहे...
नक्कीच
Bol bhidu ne nispaksh rahav tumchya channel khup mast aahe pan tutari and congress party Kade juku naye
Prithviraj chavhan sanga cm hote
फलटण मध्ये फक्त तुतारी वाजणार दीपक चव्हाण
सातार मध्ये एकही माणूस हक्काचा BJP चा नाही... इथ लोकांनी माणसं बघून मतदान केलं आहे... आणि त्यांच काम बघून... बाबा राजे त्यांचच एक उदाहरण आहे... जिकडे बाबा जातील तिथं पक्ष कोणता असेल हा मुद्दाच रहात नाही... सातारा जावळी मध्ये कामे पण तशी केलेत त्यांनी...
अंदाज चुकले
Amhi Manus baghun matdan karto jari mahayuti Che umedvar ale hyacha artha asa nahi tyani satara cha vikas Kelay . Shinde Satara madhe helicopter madhe yetat maja kartat ani jatat
Prithviraj chauhan rahile
Sachin Patil will win in Phaltan
Koregaon cha parabhav thodhyat zala
Pirtviraj chawan
prithviraj Chavan baba cha nav ka ghetla nahi mukyamantri chya yadit?
Tulla atta sangto Atul baba
Phaltan- tutari
Jay ho
आरती तुला शेट कळलं काय
6:2 honar satara nda:upa
Shashikant Shinde fix mla
MANOJ GHORPADE 👑
5 Chief Ministers jhale , development matra missing ahe
आघाडी -४, युती-४ एखादी plus minus होईल
बाळासाहेब पाटील 🔥... च
Only mayoti7/8
Karad utar. 1
सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला 8-0 किंवा 7-1 💯 लिहून ठेवा 🔥💯
😂 amhi satara jilhyat rahto . Shivendraraje , Jaykumar Gore ani Makarand Patil fakt yetil yutiche. Baki jaga fakt mahavikas aghadila.
🤣🤣🤣🤣
@anamikasunshine779 नाव सांग जरा 5
@@anamikasunshine779 मकरंद पाटील पण येत नाही
Udya jivant raha bagay la mhnje zale 😂😂😂7-1 mahayuti
Aarti ❤
Bjp Shivsena Ncp 🔥🔥💪✌️
0003 Fix mla Koregaon
लोकं ठरवतील ना तुम्ही का आधीच भाकीत करता प्रत्येक वेळी ज्योतिषी सुधा येवढ्या Confidently सांगत नाही भविष्य 🤓
सचिन पाटील फिक्स आमदार
one side mahesh dada🎉
कराडात कोण लागनार नाही ... Fix amdar atul baba bhosle 💥🔱💥🔝 the king of karad daksin
कधीलासून king झाला भाऊ त्यो 😂🤣, tu aapl संध्याकाळच्या जेवणाची जुळणी kr त्यांचा load तू नको gheus भाऊ 😂🤣
Man 258 only 💯 jaykumar gore फिक्स आमदार
Phaltan- Sachin Patil win honar
जरा दम धरा उद्या संध्याकाळ पर्यंत कळलं कोणी कोणाला चकवा दिलाय का भलतंच समोर येतंय
महाविकास आघाडी जय महाराष्ट्र
Jai waqf board pahile tujhich jamin Ani Ghar Gela pahije
जरा ग्राउंड लेवल ला जाऊन खबरबात घेत जा
फलटण मधे तुतारी 100%
स्थानिक सातारकरांनो सांगा पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीच काम नाही केले का?
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अँटीइन्कम्सेन्स आहे का?
Prithvi Baba fix बसणार पण lead फार कमी असणार . Undalakar गट + Prithviraj baba = विजय 🎉
@@om03337 माझ्या अंदाजाप्रमाणे ३० ते ३५ हजार लिड राहील..
जळगाव च सांगा
तुम्हाला काय वाटतंय😅😅😅😂😂😂
Ankush baba kadam ne bjb office madhe gusun maramari keli tumala kai mahit ahe ki nahi ya baddal
नाय येत
जया भाऊ 50000++++ मतांनी विजयी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Mahesh shinde fix 0003
Nasto yet
@@don-hx5gt दम काढ जरा उद्या पळू नको fkt ..... लिडणी येणार महेश दादा🎉❤
Yet ny bg tu palu nakos
#0003🎉❤
0003✌🏻
बायी भाजपच्या बाजूने दिसतेस
Bol bhidu chya anusar mva 200
+
जळगांव जिल्हा चे अंदाज काय
Mahesh shinde 0003
राजधानी भगवी होणार 💯🚩
अतुल भोसले
Only BJP and SS
Balasaheb patil