Zero Hour Full :डोंबिवलीतील स्फोट ते महाराष्ट्रातील टंचाई;राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #ABPMajha #MarathiNews #zerohour #DombivaliBlast #maharashtradrought #Puneaccident
    नमस्कार मी विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... आजच्या भागात आपण तीन महत्वाचा बातम्या पाहणार आहोत.. पहिली बातमी डोंबिवलीतील विनाशकारी स्फोटाची.. डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल दुपारी झालेल्या स्फोटानंतर बचावकार्य आजही सुरु आहे.. इतकंच नाही तर आज दुपारपर्यंत इथं कालपासून सुरु असलेली आग धुमसत होती.. दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढत होता.. तसं नेत्यांची रीघही लागली होती. याच स्फोटाचे अनेक पैलू आपण पाहणार आहोत..
    त्याबरोबर आपण दुसरी महत्वाची बातमी पाहणार आहोत.. ती आहे महाराष्ट्रावरच्या पाणी टंचाईची...ज्या निवडणुकांवर देशाचं भविष्य अवलंबुन आहे.. त्याच निवडणुकांवर अलंबुन आहे राज्यातल्या शेकडो जनतेचा पाणी प्रश्न...
    आता तुम्ही म्हणाल की दोन्हींचा काय संबंध.. तर सांगतो.. राज्यात निवडणूक आचारसंहिता सुरु आहे.. त्यामुळे नव्यानं आर्थिक योजनांची घोषणा करणं शक्य नाहीय... आणि आता महाराष्ट्रातील पाण्याचं संकट पाहिलं .. तर नव्यानं घोषणा आणि आधीच जाहीर झालेल्या घोषणा पूर्णत्वास नेण्याची गरज आहे.. त्यावर महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.. मात्र, त्यावर आज निर्णय आलेला नाहीय.. म्हणजे सरकारसमोरची आव्हानं वाढण्याची शक्यता.. याच बातमीसोबत आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ग्राऊंड झीरोवरुन दुष्काळाची दाहकता दाखवणार आहोतच..
    आणि तिसरी महत्वाची बातमी असेल तरी पुण्यातून.. जिथं पोर्शा कार धडक प्रकरणात अनेक अपडेट्स पुढे आलेत.. त्यावरुन राजकारणही पेटलंय.. आणि पुण्यात बारचालकांनी आंदोलनंही केलीएत.. कोर्टानंही नवा आदेश दिलाय.. या सगळ्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोतच.. मात्र, सुरुवात करुयात आजच्या प्रश्नानं.. जो आहे डोंबिवलीतील दुर्घटनेवर...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 15

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    Abp माझा. चांगलं काम करतो आहे 👍

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    आचारसंहिता लोकांसाठी शितील करा.

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    महाराष्ट्र भर भयानक पाणी दुरभिक्ष. ☹️

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    हाय रे. देवा

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    दारू पिणे म्हणजे संस्कृती झाली आहे.

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    नॉन मराठी स्पिकिंग माणसे ☹️

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    राजकीय तव्यावर पोळी भाजून घ्या. ☹️

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    कोणी पाणी देताय का पाणी तहानेलेला पाणी देता का pani

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    पाऊस पडला म्हणजे सारे विसरून जातील ☹️

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    नाही

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    पब संस्कृती वेगाने पसरत आहे 😟

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    व्हिडीओ दाखवून लोकांच्या तोंडचं पाणी. पळ ऊ नका.

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    मोठा विनोद निबंद लिहिणे.

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    पोकळ आश्वासन nakol

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Місяць тому

    नाही