पाषाणांत दडलेलं प्राचीन श्री दत्तगुरू मठ | एडगाव-सांगुळवाडी,वैभववाडी Ancient Temple at Vaibhavwadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2023
  • #kokan #ancient #vaibhavwadi #yedgaon ##sindhudurg #mtdc #ancienthistory #ancienttemple #kokanancient #sangulwadi
    मंडळी,
    कोकणातील प्राचीन मंदिरे म्हणजे आपला मराठ लाईफ युट्यूब चॅनलचा आवडता विषय. आज पर्यंत वैभववाडी तालुक्यातील बऱ्याच गावांतून मंदिराविषयी माहिती मिळवून ती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आपण केला आहे.
    आज अशाच प्रकारचे निसर्गाच्या गर्द छायेत व पाषाणांत दडलेलं श्री दत्त महाराजांच प्राचीन मंदिर (मठ) आपण या व्हिडीयो मध्ये पाहणार असून त्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    तरी हा व्हिडीयो जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून याची माहिती सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.

КОМЕНТАРІ • 297

  • @shashankkhanvilkar8684
    @shashankkhanvilkar8684 Місяць тому +7

    🙏llअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तll🙏
    🌹llॐ श्री सद्गुरू समर्थ स्वामी समर्थll🌹

  • @GautamWaghmare-xd6yf
    @GautamWaghmare-xd6yf 24 дні тому +2

    अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त अलख निरंजन नमो नाथ गुरूजी आदेश आदेश आदेश

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 10 днів тому +1

    बापरे आनंतच सुंदर माहीती सांगीतली आहे दादा 🙏🏼🔔🌏👨‍👩‍👧😍🔥
    ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थं प्रसन्न
    ज्येय ज्येय शीव राम क्रुष्ण हारी प्रसन्न राम क्रुष्ण हारी प्रसन्न🙏🏼🍥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🍥🙏🏼👏👏👏👏👏👏👏👏

    • @MarathaLife
      @MarathaLife  9 днів тому

      खूप धन्यवाद 🙏🏻

  • @avdhootkalangutkar8423
    @avdhootkalangutkar8423 2 місяці тому +15

    अभिनंदन श्री नरेश चंद्रकांत रावराणे साहेब. छान प्रदर्शित केलं, आपली आवड, भक्ति व माहीती आम्हा घरबसल्या पोचवल्याबद्दल आभारी. हे स्थान पवित्र आहे, असं वाटतं की बरीच वर्षे हे स्थान प्रकाश झोतात आलं नाही ते तुम्ही तुमच्या सवंगड्याच्या भेटीमुळे समोर आलं. आपल्याला दत्ताचा आशिर्वाद, असेच विडीयो आमच्या हिंदूस्थानातील पवित्र व जागृत देवतांचे, सत्पुरुषांचे बनवत राहा. हार्दिक शुभेच्छा.

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому

      नक्कीच… असाच आशिर्वाद कायम राहू दे… खूप धन्यवाद 🙏🏻

  • @chitrarasal8471
    @chitrarasal8471 13 днів тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

  • @pandurangpalkar5515
    @pandurangpalkar5515 25 днів тому +3

    खुप छान!! जवळ असुन माहीत नव्हते .धन्यवाद

  • @sharadasalvi8270
    @sharadasalvi8270 2 місяці тому +15

    खूप छान मठ पहायला मिळाला . धन्यवाद 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 21 день тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ,
    दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 🌹🙏
    दादा खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला प्राचीन मंदिराचे दर्शन घडवले असेच दर्शन घडवत जाल अशी आशा करते 🙏

    • @MarathaLife
      @MarathaLife  20 днів тому

      खूप धन्यवाद 🙏🏻

  • @user-us9ge5hr7y
    @user-us9ge5hr7y 2 місяці тому +12

    🙏🙏🙏ओम श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
    कोकणातल्या आणि गोमांतकातल्या मंदिरात फिरताना एका वेगळ्याच अनुभूतीची प्रचिती येते. मनाला अतिशय प्रसन्नता वाटते. इथली मंदिरे म्हणजे स्वतःचं घर असल्यासारखंच वाटतं. सोबतीला असलेला हिरवागार निसर्ग म्हणजे जणू आपले सवंगडीच वाटतात. मंदिरातले देव तर रक्ताच्या नात्यातले वाटतात. धन्य ते देव धन्य ते भक्तगण धन्य इथला निसर्ग.
    🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому

      खूपच छान वर्णन…. धन्यवाद 🙏🏻😊

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 10 місяців тому +30

    मी सांगुळवाडीतील आम्ही दत्त मठात जाऊन आलो दत्तजयंतीला मोठा उत्सव असतो वाडीला जेवण असत.

    • @sudhirkulkarni9052
      @sudhirkulkarni9052 2 місяці тому +6

      कृपया सदर चे श्री दत्त मंदिर कोठे आहे. म्हणजे सागुळवाडी हे नेमके कोठे आहे तेथे कोठून कसे जाणे सोपे आहे माहिती मिळावी. धन्यवाद.

    • @sudhirkulkarni9052
      @sudhirkulkarni9052 2 місяці тому +1

      हे मंदिर नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे. कोकणाचे बाहेरील व्यक्तीला येथे जाण्यासाठी कसे जावे लागेल. म्हणजे तालुका कोणता गाव कोणते प्रवास कसा करावा कृपया ही माहिती मिळावी

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому +2

      कृपया व्हिडीयो सुरूवाती पासून पहावा… रस्त्यापासून माहिती सांगितली आहे…

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому +2

      सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामध्ये वसलेले हे सांगुळवाडी गाव

    • @shubhangimagar3123
      @shubhangimagar3123 2 місяці тому

      Shree Gurudevdtt.

  • @surendrakolambkar6574
    @surendrakolambkar6574 Місяць тому +3

    🙏 धन्यवाद 🙏
    🙏तुम्हाला भरपूर यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @sunilkamble5260
    @sunilkamble5260 2 місяці тому +9

    फार सुंदर माहिती दिली. महाराजांची कृपा राहो आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @cprasad149
    @cprasad149 2 місяці тому +6

    श्रीपाद श्रीवल्लभ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.

  • @sugandhabhide2370
    @sugandhabhide2370 2 місяці тому +3

    सांगूळ वाडीला जाण्याची वाट आणि मंदिरातील सर्व बारीक बारीक तपशील अगदी सुंदर पध्दतीने दाखविला याबद्दल धन्यवाद
    आवडलं आम्हाला हे स्थान ,वेळ आली की नक्कीच तिथे जाऊन दर्शन घेऊ

  • @shyamdakhore1321
    @shyamdakhore1321 24 дні тому +2

    🚩🚩Awadhut Chintan Gurudev Datta 🚩🚩

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 2 місяці тому +5

    वा फारच छान मन गदगद झाले ।। ॐ महारुद्र हर हर गुरुदेव दत्त नमः त्या।।

  • @ganeshd5277
    @ganeshd5277 2 місяці тому +7

    🚩ll अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त ll🚩
    🙏🙏🙏🙏

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 16 днів тому +1

    Jay shri guru dev datta.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 22 дні тому +1

    अतिशय सुंदर 😍😍😍दृश्य, चित्राफित, माहिती n सर्वात सुंदर संगीत 😍😍😍😍

    • @MarathaLife
      @MarathaLife  22 дні тому

      खूप धन्यवाद 🙏🏻

  • @a39samalharshada-sf4fr
    @a39samalharshada-sf4fr 18 днів тому +1

    llअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तll
    llॐ श्री सद्गुरू समर्थ स्वामी समर्थll

  • @keshavrane7084
    @keshavrane7084 2 місяці тому +3

    District Sindhudurg Vaibhav wadi Rly station ❤ Saprem Saadar Namaskar Dhanyawad team Maratha Life❤❤

  • @balasahebkamble5759
    @balasahebkamble5759 25 днів тому +1

    Atishy changlya padhtine mahiti dilyabadal amhi tumche abhari ahot ❤❤datta

  • @CHARANJITSapre-hv5gs
    @CHARANJITSapre-hv5gs 2 місяці тому +6

    फार सुंदर ‌‌खंरच प्रत्यक्षात हा दत्तमहाराजं दर्शन घडविणारा मठ पाहायला आवडेल .. गोव्यातील बरेचं लोकांना याविषयी माहिती मिळावी यासाठी मी हा आपला विडिओ शेअर करतोय ..👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @prabhakarshinde8337
    @prabhakarshinde8337 2 місяці тому +3

    खूप छान माहिती मिळाली,अशी दत्त ठिकाण जी कोणाचा दृष्टी प्राप्त झालेली नाहीत,आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती गुप्त वास करते, असेच एक कालिका देवीचे मंदीर,digas ,कुडाळ,येथे आहे, जाचा उल्लेख माझा समजुती नुसार नाव नवनाथ ग्रंथा मधे आहे,कुडाळ येथे देवाचा डोंगर याचाशी संबंधित आहे

  • @SarikaJadhav-tt6fz
    @SarikaJadhav-tt6fz Місяць тому +3

    ❤❤❤अवधूत चिंतन गुरुदेव दत्तवासुदेव हरी❤❤❤❤

  • @digvijaygujale9433
    @digvijaygujale9433 Місяць тому +2

    Prem + Anand + Sadhana + Krupa =
    Datta Maharaj !!!

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 Місяць тому +2

    श्री अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त महाराज की जय

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 Місяць тому +2

    अवधून चिंतन जय गुरुदेव दत्त. फार छान सुंदर

  • @MmanjushaThuse
    @MmanjushaThuse День тому +1

    Chan ahe

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 17 днів тому +1

    विट्टल महाराज म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे रूप 🙏🙏

  • @SachinDorlekar
    @SachinDorlekar 5 днів тому +1

    VIDEO KHUPACH CHHAN 💐🙏

  • @prachitimungekar6419
    @prachitimungekar6419 22 дні тому +1

    Jay,,sadguru

  • @jyotidbritto1766
    @jyotidbritto1766 20 днів тому +1

    धन्यवाद भाऊ खूपछान दर्शन घडवल आभारी

    • @MarathaLife
      @MarathaLife  20 днів тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @marutijadhav4704
    @marutijadhav4704 2 місяці тому +4

    🌹"श्री गुरू देव दत्त" 🌹🙏🙏🙏

  • @user-jy3kh2pi2c
    @user-jy3kh2pi2c 2 місяці тому +3

    अवधूत गुरु श्री गुरुदेव दत्त.....श्री शा,करणांड महाराज किजाई

  • @suja09312
    @suja09312 2 місяці тому +1

    Chhan mahiti dili. Maruti maharaj purvi amcha kade Mumbai made ale ki yayache. Mazi aai sangulwadichi tya mule maruti maharaj yayche aai peksha lahan hote tari navanech hak marayache aai pan tyana marutich mhanayachi tyacha awaj komal hota purush asun dadhi misha nhavtya unchi pan betachich hoti ani barik hote te mala khup mothe tapasvi vatayache. Nav maruti asala tari shriama sarkhe disayache fakt bhagavi vasra ghalayache ani konakade jevan ghet nasat.
    Koknat jayacha yog ala tar nakki bhet dein

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому

      वाह!!! खूप छान…. धन्यवाद 🙏🏻😊

  • @pranalibulbule1678
    @pranalibulbule1678 6 місяців тому +4

    अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanamandavkar2951
    @archanamandavkar2951 Місяць тому +2

    Shree gurudev Datta 🙏❤️🌹🙏

  • @tanvigawali9024
    @tanvigawali9024 12 днів тому +1

    Khup sundar🙏🏻

  • @RadhaBhatikar-ci2yu
    @RadhaBhatikar-ci2yu Місяць тому +2

    Very nice presentation
    Thanks

  • @snehalataaney6720
    @snehalataaney6720 6 днів тому +1

    Jaysadguru

  • @anitavadhan6106
    @anitavadhan6106 2 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @gaurihaldankar2598
    @gaurihaldankar2598 2 місяці тому +5

    Kupppchan Mahithi 👌👌 thanks 🙏 shree Guru Dev
    Datta 👏👏

  • @prashantchougule676
    @prashantchougule676 Місяць тому +1

    Jay Paresh Sarvayan

  • @shamalraorane5800
    @shamalraorane5800 Місяць тому +1

    छान माहिती पुरवलीत. धन्यवाद

    • @MarathaLife
      @MarathaLife  Місяць тому

      खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @prasada1280
    @prasada1280 23 дні тому +1

    अभिनंदन!

  • @pravinrane441
    @pravinrane441 Місяць тому +1

    🌺🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
    🌺🤔 महाराज श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @prashantbaddar4007
    @prashantbaddar4007 20 днів тому +1

    Shreeswamisamart🙏🚩🙏

  • @umaparab6290
    @umaparab6290 7 днів тому +1

    Dhanyavad 🌹

  • @padmagokhale6460
    @padmagokhale6460 2 місяці тому +2

    Atishay uttam darshan ha upakram mast tumhala big thank you ❤ namaskar

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त , या विडीओ मुळे दत्त दर्शन झालं. खुप खुप आभारी आहे.
    ❤❤

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 місяці тому

      खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @kishorjambhavdekar7649
    @kishorjambhavdekar7649 Місяць тому +1

    🙏श्री स्वाँग मुनीश्वर अंबरनाथ महाराज कि जय 🙏
    🙏श्री अवधूत महाराज कि जय 🙏
    🙏श्री विठ्ठल महाराज कि जय 🙏
    🙏श्री मारुती महाराज कि जय 🙏
    🙏🙏माई माते कि जय 🙏🙏

  • @meghapatil2166
    @meghapatil2166 2 місяці тому +2

    द्रां दत्तात्रेयाय नमः

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 місяці тому +2

    Chhan ,ek puratan pan durlakshit ase adhyatmik thikan tumhi lokanchya najares analya baddle abhinandan .

  • @shashikanttawde6267
    @shashikanttawde6267 2 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 2 місяці тому +2

    छान

  • @ravikantshrimatishridharka1275
    @ravikantshrimatishridharka1275 2 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @yashmaa2785
    @yashmaa2785 Місяць тому +1

    Jay Shri Gurudev Dattatray. Jay Shri SwamiSamarth. Jay Shri Satparshi Datt Avatar. Jay Shri AalakhNiranjan Aadesh. Jay Shri SwamiSamarth -Shankar Baba....

  • @mindit3
    @mindit3 2 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏

  • @sushmaraorane3079
    @sushmaraorane3079 2 місяці тому

    Shri Gurudev Datta ,Shri Ambarnath Maharaj Ki Jai 🙏🙏🙏🌺🌺🌺 🙏🙏

  • @pradnyasatam7067
    @pradnyasatam7067 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🚩🚩

  • @reshmashelar4765
    @reshmashelar4765 10 місяців тому +2

    Khup khup dhanyavad . Majya gavatatil pavitra asha Datt mandirachi etki surekh mahiti sarv lokana sangitlya baddal. Man bharun paval . Vatal prataksh darshan ghet aahe. Shri Gurudev Datt. Aamhi gavi jato tevha tithe nakki darshanasathi jatoch. Tithli shantata sadhepana manala prasann karun takte.punha Aabhari maj kokan . Majya devache darshan ghadvilyabafddal🙏🙏

    • @MarathaLife
      @MarathaLife  10 місяців тому

      खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 Місяць тому +1

    Great

  • @kishorraorane1790
    @kishorraorane1790 10 місяців тому +2

    सांगुळवाडीतील निसर्गरम्य वातावरण आणी तेथील श्री दत्त मंदिरातील आल्हाददायक प्रसन्नता खुपच छान.
    व्हिडिओ बघताच प्रसन्नता वाटली.
    धन्यवाद. ❤
    खुपच छान व्हिडिओ.👌

    • @MarathaLife
      @MarathaLife  10 місяців тому +1

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @user-ws4tc4cr5s
    @user-ws4tc4cr5s Місяць тому +1

    Khup chhan video banavato #vivek1976a

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 Місяць тому +1

    खूप सुंदर विडियो.....🙏🙏🙏 ...... धन्यवाद

    • @MarathaLife
      @MarathaLife  Місяць тому

      खूप धन्यवाद 🙏🏻

  • @ARUNATALLUR
    @ARUNATALLUR 2 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @sachinsurve5158
    @sachinsurve5158 Місяць тому +1

    Shri GURUKRIPA Il Shri Gurudev Datt ll Sri Swami Samarth Maharaj ki Jay ll thanks for this wonderful video. Kindly suggest you to show the ancient temples if possible .Best complement for your new visit.

    • @MarathaLife
      @MarathaLife  Місяць тому

      Yes, for sure sir. Will try with my best. Thanks for your valuable compliments 🙏🏻😊

  • @poojabamne1536
    @poojabamne1536 Місяць тому +2

    Maj gav❤

  • @anuradhashivratri7367
    @anuradhashivratri7367 2 місяці тому

    Shree Gurudev Datta

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 2 місяці тому +1

    Shree gurudev datta

  • @user-ki5dn9kg5y
    @user-ki5dn9kg5y 2 місяці тому

    Jaishree gurudev datta maharaj

  • @subhashgoregaonkar4228
    @subhashgoregaonkar4228 2 місяці тому +2

    🙏🌹 *श्री गुरूदेव दत्त* 💐👏

  • @user-jb5lw6su5u
    @user-jb5lw6su5u 2 місяці тому +2

    ऐक नंबर श्री दत्त महाज देव

  • @hemlatashukla9459
    @hemlatashukla9459 2 місяці тому +1

    जय श्रीराम श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 2 місяці тому

    Shree gurudev datt 🙏🙏🌹🌹

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 місяці тому +2

    श्री गुरूदेव दत्त

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 2 місяці тому +1

    Jai shree gurudev datta maharaj

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 9 місяців тому +2

    तुमच्या मुळे आम्हाला दर्शन झाल तुमचे धन्यवाद

  • @mahendragunda1546
    @mahendragunda1546 2 місяці тому +1

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 місяці тому +2

    🙏🙏🙏 Shree Gurudev Datta Prasanna 🙏🙏🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दादा नमस्कार श्री स्वामी मय शुभेच्छा दिल्या 🌹

    • @MarathaLife
      @MarathaLife  Місяць тому

      तुम्हाला सुद्धा नमस्कार… श्री स्वामी समर्थ 🙏🏻 जय साईराम 🙌🏻😊

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 2 місяці тому +1

    Shree Gurudev Datt

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @smitapatil5478
    @smitapatil5478 2 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🪷🌹🪔🎊🔔🚩🙏🙏🙏

  • @ravindrasawant8079
    @ravindrasawant8079 2 місяці тому +1

    Jay shri gurudev datt

  • @nirmalachavan8129
    @nirmalachavan8129 Місяць тому +1

    Shree Swami Samarth Shree Gurudev Datt

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 2 місяці тому +1

    Shree swami samarth

  • @ratnaprabhapatil6328
    @ratnaprabhapatil6328 2 місяці тому +1

    Gurudev datta 🙏🙏

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nandanadkarni5772
    @nandanadkarni5772 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻

  • @arunbochare7524
    @arunbochare7524 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त.... 💐🙏🙏

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 2 місяці тому +1

    ।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🙏

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 2 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🙏

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 2 місяці тому +1

    जय दत्त गुरु.

  • @rajashrithakurdesai2253
    @rajashrithakurdesai2253 2 місяці тому +1

    आमतौर गाव कासर्डे आम्ही नक्की जायची इच्छा करतो

  • @charudattakamat8475
    @charudattakamat8475 2 місяці тому +1

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त.🌹🙏

  • @rahulpowale7962
    @rahulpowale7962 Місяць тому +1

    Vah, khupach sundar, khup chan. Jay Sadgurunath Mauli ❤

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 Місяць тому +1

    🚩🚩🚩🙏🏻🌹🙏🏻🚩🚩🚩