Shree Datta Mandir Mangaon | श्री प.पु. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज मठ आणि गुहा 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे चौथे अवतार मानले जातात. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री दत्त महाराजांचे आज्ञेशिवाय त्यांनी कोणतेही कार्य केलेले नाही. त्यांचा जन्म या गावी झालेला असून आज हे माणगांव तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले आहे.
    या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षीणी देवीचे मंदीर आहे. यक्षीणी देवीचे महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षीणी देवीचे मंदीर अत्यंत जागृत स्थान आहे.
    (14 k.m. from Kudal) Located at spirtual village Mangaon, birth place of Paramhans Parivajakacharya Vasudevanand Saraswati Tembeswami who established idol of lord Datta at Mangaon. Swami worshipped Lord Datta and obtained his good grace. He also obtained distinction by writing religious books (Granthas)
    #konkan #mandir #dattaguru #temple #historicaltemples

КОМЕНТАРІ • 338

  • @subhashjambhale5062
    @subhashjambhale5062 6 місяців тому +8

    श्री गुरुदेवदत्त!,!घरी बसून दत्त दर्शन लाभ झाला शतशः धण्यवाद!!!!!!

  • @dattatrayavibhute7619
    @dattatrayavibhute7619 6 місяців тому +6

    अप्रतिम व्हिडिओ..खूप श्रम घेऊन तयार केलेला व्हिडिओ..दत्त भक्तांसाठी मोठी पर्वणी..दत्त भक्त आपले ऋणी आहेत.. अल्लोवकिक माहिती वासुदेवानंद सरस्वती तसेच गुळवणी महाराजांबद्दल मिळालं .. आपले शतशः आभार आणि आपणास प्रणाम.. दत्तात्रेय विभूते पुणे

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद

  • @sonalibijalpur2525
    @sonalibijalpur2525 6 місяців тому +3

    Jai sher ganesh Jai sher datha maharaja ke jai jai sher Datha maharaja ke jai jai sher Datha maharaja ke jai

  • @sunildattakulkarni2754
    @sunildattakulkarni2754 4 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 6 місяців тому +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री दत्तात्रेय महाराज की जय

  • @VarshaKondekar-j3h
    @VarshaKondekar-j3h 5 місяців тому +3

    खुप सुंदर व्हिडिओ आहे मी ईथे कधीच नाही आली पण तुमच्या मुळे मला मला आज स्वामींचे स्वामींचे दर्शन घेतली तुमच्या टीम खुप छान आहे अगदी मनापासून तुमच्या टीमचे धन्यवाद स्पेशल ज्यांनी हा व्हिडिओ केला त्यांचा धन्यवाद मला असं वाटतं होतं की मी प्रत्यक्ष तिथे दर्शन घेत आहे ❤❤

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद

  • @eknathhodawadekar4337
    @eknathhodawadekar4337 6 місяців тому +3

    खूप छान व्हीडीओ बनवला महाराज यांची गुहा आहे हे मला आज माहिती पडले

  • @vijaykumarkoli1970
    @vijaykumarkoli1970 6 місяців тому +2

    अति सुंदर . श्री गुरुदेव दत्त

  • @rajanigovande6789
    @rajanigovande6789 6 місяців тому +2

    Khup chan mahiti. Tembe swamichi mahiti, guha, deul wa tiitha kshetra pahayala milale🕉🙏🌹

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 місяці тому

    टेंबे स्वामी महाराज की जय दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु

  • @dinkaralawani5693
    @dinkaralawani5693 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर व्हिडीओ, माहिती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏻

  • @vitthalmestri2938
    @vitthalmestri2938 Рік тому +7

    !! अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त !! !! श्री टेंबे स्वामी महाराज की जय !!

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Рік тому +1

    ओम टेंबे स्वामी नमः ओम चैतन्य श्री गुरुदेव दत्त

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 12 днів тому

    अप्रतिम व्हिडिओ..खूप श्रम घेऊन तयार केलेला व्हिडिओ..दत्त भक्तांसाठी मोठी पर्वणी..दत्त भक्त आपले ऋणी आहेत.. 🙏🙏

  • @alkagosavi7094
    @alkagosavi7094 8 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली आहे. यशस्वी भव!!!

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 6 місяців тому +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏

  • @manjushatambekar3490
    @manjushatambekar3490 7 місяців тому +2

    खुप छान माहिती व मंदिरातील श्रीदत्त महाराज व श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे दर्शन झाले खुप प्रसन्न वाटलं ...🙏

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @avinashbapat8627
    @avinashbapat8627 6 місяців тому +1

    गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय 🙏🌺🌺

  • @vijayshedge8435
    @vijayshedge8435 Рік тому +2

    💐💐💐नमो गुरवे वासुदेवाय 💐💐💐

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 6 місяців тому +1

    Tai , tumache khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
    Thank you very much, khup changali mahiti deli 👌👌🙏🙏

  • @vidyaborekar
    @vidyaborekar 6 місяців тому +1

    Jay shri gurudev datt. Baskya thikani apan amhala firun anlyabaddal dhannyawad.

  • @anilchitgopekar7876
    @anilchitgopekar7876 Рік тому +3

    श्री गुरुदेव दत्त, फारच छान वर्णन केले आहे. तत्कालीन परिस्थिती अनुभवता येते.

  • @parashuramghodekar4997
    @parashuramghodekar4997 6 місяців тому +1

    ❤❤DIGAMBARA DIGAMBARA❤SHREEPAD WALLABH DIGAMBARA❤❤

  • @radhamohite31
    @radhamohite31 6 місяців тому +1

    उत्कृष्ठ व्हिडिओ🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💕

  • @smitatoraskar2699
    @smitatoraskar2699 Рік тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरू देवदत्त नमो नमह🙏🙏🙏

  • @tanmayhewalekar2027
    @tanmayhewalekar2027 10 днів тому

    Khup sundr mahiti dilit
    Me swtha mangavcha ahe
    धन्यवाद महाराजांच्या मंदिराची माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @pradeepjadhav1123
    @pradeepjadhav1123 Рік тому +4

    श्रेया सावंत मॅडम तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांनी बांधलेले हे सुंदर दत्त मंदिर तिथला परिसर व गुहा यांचे दर्शन घडवून आणल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद आभारी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन.
    श्री गुरुदेव दत्त

  • @devidasyavalkar5052
    @devidasyavalkar5052 4 місяці тому +1

    Param Sadhguru naath maharaj ki Jay 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Рік тому +4

    खूप सुंदर दर्शन घडले ही त्या अवधूताचीच कृपा.डोळे भरुन आले.

  • @kalpanaarsekar2614
    @kalpanaarsekar2614 2 місяці тому

    Shree Gurudevdatt

  • @madhuriphatak4206
    @madhuriphatak4206 2 місяці тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉

  • @JayeshSavant-r8b
    @JayeshSavant-r8b 3 місяці тому

    खुप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही. आभारी आहे.

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Рік тому +2

    🙏🌹अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त🙏🌹
    अप्रतीम सादरीकरण. हिंदूंना हिंदुस्थानाच्या भावनिक जीवनाशी कायम निगडित रहायला प्रेरणा देणाऱ्या अशाच सादरीकरणाची अत्यंत तीव्र गरज कधी नव्हे इतकी आज या क्षणी झोंबत असतांना हा विडिओ म्हणजे खरंच दिलासा आहे.
    अशीच आत्मचिंतनाची स्फूर्तिदायक ईशसेवा व हिंदू माणसाला भानावर आणण्याचं हें आपलं कार्य उत्तरोत्तर दत्तकृपेने वृद्धिंगत होवो ,हीच ईशचरणी प्रार्थना.
    🙏श्रीसद्गुरुमाणिकप्रभुमहाराजायनमः🙏
    🙏श्रीसद्गुरुवासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः🙏
    🙏श्रीसदगुरुगुळवणीमहाराजायनमः🙏
    🙏श्रीसद्गुरुघागमहाराजायनमः🙏
    🙏श्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः🙏
    🙏श्रीसद्गुरुदादामहाराजायनमः🙏

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 3 місяці тому

    जय सदगुरू कृपा

  • @sanjaypdixit3468
    @sanjaypdixit3468 6 місяців тому

    🕉️💥🧘 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 हरि ओम् नमो नारायण 🌹🙏

  • @VarshaWamanacharya
    @VarshaWamanacharya 7 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री. टेम्भे स्वामी वासुदेवा नंद सरस्वती महाराज की जय. खुप छान माहीती आणी विडिओ घर बसल्या बघायला मिळाला त्या बद्दल खुप आभार. 🙏🙏

    • @Ashuarts1
      @Ashuarts1 6 місяців тому

      Avdhut chintan shri gurudeodatta

  • @prabhakartekale6073
    @prabhakartekale6073 Рік тому

    ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @radhikanaik3787
    @radhikanaik3787 6 місяців тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwaniverma9983
    @ashwaniverma9983 Рік тому +1

    हम मराठी नहीं जानते इसलिए आपकी बात पूरी समझ नहीं आई, परन्तु जितना समझे अच्छा लगा।छत्तीसगढ़

  • @audumbaryadwadkar6035
    @audumbaryadwadkar6035 6 місяців тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹🙏🙏🌹

  • @vamandivekar8144
    @vamandivekar8144 Рік тому +1

    Apratim video shree Guru Dev Dutt

  • @shraddhabhagat9232
    @shraddhabhagat9232 6 місяців тому

    🌹🙏🙏🙏🌹

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 7 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤❤

  • @ganeshvyas4924
    @ganeshvyas4924 6 місяців тому

    Shri Guru Dev Datta.❤

  • @Star.2524
    @Star.2524 Рік тому +1

    अप्रतिम व्हिडिओ. आपल्यामुळे खूपच छान दर्शन घडून आले. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 6 місяців тому

    🙏🙏🙏

  • @PratikshaGhatkar-vy8pd
    @PratikshaGhatkar-vy8pd Рік тому

    🙏🙏 श्री गुरू देव दत्त🌹💐💐🌹

  • @shripadpadhye8661
    @shripadpadhye8661 6 місяців тому

    Avadhoot Chintan Shree Gurudev Datta

  • @nandadiprasam2269
    @nandadiprasam2269 11 місяців тому

    🙏🏻🙏🏻❤️ श्री गुरुदेव दत्त 💐

  • @dermalasertechpvtltd7457
    @dermalasertechpvtltd7457 2 роки тому +2

    मस्त आज गुरूवार दत्त प्रभोंचे दर्शन घडविले खूप समाधान वाटले ,खूप बरा वाटला , अव धूतचींतान श्रीगरुदेव दत्त

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 6 місяців тому

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @prakashtejane4518
    @prakashtejane4518 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌷

  • @ChandrakantGhuge-zr6vf
    @ChandrakantGhuge-zr6vf 6 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @pornimapardeshi2854
    @pornimapardeshi2854 Рік тому

    🌹🙏🙏 श्री गुरुदेव दत्ता 🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @उत्तमशेती-द3श
    @उत्तमशेती-द3श 7 місяців тому

    🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभनरहरी दत्तात्रेय महाराज की जय🌹🙏
    🙏🌹श्री नृसिंहसरस्वती महाराज की जय🌹🙏
    🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
    🙏🌹परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमन वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय🌹🙏
    ताई, खुप छान व्हिडिओ बनवला.
    आपल्यावर दत्तमहाराजांची अशीच अखंड कृपा राहो, हीच प्रार्थना....🙏🙏

  • @dangergamer1251
    @dangergamer1251 7 місяців тому

    Jai Shree Gurudev Datt Prabhu

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 7 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @roshanpawar8561
    @roshanpawar8561 7 місяців тому

    🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 місяців тому

    🙏 Shree Gurudev Datt 🌹🙏

  • @digambarrane4226
    @digambarrane4226 6 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अतिशय सुंदर माहिती

  • @manishasawant2008
    @manishasawant2008 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @santoshgulavani7055
    @santoshgulavani7055 Рік тому

    🙏🙏🙏 श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

  • @ganpatankushrao3534
    @ganpatankushrao3534 Рік тому

    हरि ॐ
    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार

  • @dattatryashirodkar2903
    @dattatryashirodkar2903 Рік тому

    धन्यवाद.जय श्री गुरुदेव दत्त

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 Рік тому

    BEAUTIFUL...AVADHOOT CHINTAN SHRI GURUDEVDATTA MAHARAJ KI JAY...

  • @balasahebbhosale3955
    @balasahebbhosale3955 6 місяців тому

    Swami gurudevdatta.

  • @pianomaster4537
    @pianomaster4537 4 місяці тому

    Thanks for the Video

  • @pratibhavaidya7897
    @pratibhavaidya7897 Рік тому

    श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🪷🪔🌺🙏🏻💐🙏🏻🌹🙏🏻

  • @sonanjaysawant5416
    @sonanjaysawant5416 2 роки тому +27

    श्री गुरुदेव दत्त! सुंदर व्हिडीओ आणि भक्ती पूर्ण माहिती. या आधी दर्शना साठी आम्ही ३ वेळा या दत्त मंदिरला भेट दिली आहे. आता तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला पुनः एकदा घर बसल्या दर्शन झाले. असेच नवनवीन व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  2 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @sushamadeshpande6177
      @sushamadeshpande6177 Рік тому +2

      खूप छान व्हिडिओ मंदिर पाहिले होते पण गुहा पाहिली नव्हती धन्यवाद मॅडम

    • @sadanandsawant1943
      @sadanandsawant1943 Рік тому

      श्री गुरुदेव दत्त

    • @smitatembe3501
      @smitatembe3501 Рік тому

      .

    • @manoharphadke5317
      @manoharphadke5317 Рік тому

      मंदिर पाहिले होते, गुहा आज पाहिली, धन्यवाद 🙏

  • @sanjaydhuri5053
    @sanjaydhuri5053 Рік тому

    अवधुत चिंतन श्री. गुरुदे दत्त. ताई तुम्ही सुंदर व्हिडीओ आणि भक्ती पूर्ण माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद ..

  • @shrikrishnadeshpande5897
    @shrikrishnadeshpande5897 6 місяців тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Рік тому

    🙏🙏🙏⛳Avdhut chintan sree gurudev datta ⛳⛳jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳

  • @ashabombale9122
    @ashabombale9122 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त नमस्कार 🙏🙏

  • @sapnagorve611
    @sapnagorve611 2 роки тому +1

    दत्त गुरु खूप च छान 🙏

  • @asangmaun3614
    @asangmaun3614 Рік тому

    Bahut hi adbhut. Pujya Tembe Swami ji Maharaj ki Tapo bhumi dekhne se bahut romanch huva. Dhany ho Gaya. Jay Yogeshwar Datt Dayal.

  • @dayakarangutkar5003
    @dayakarangutkar5003 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त! 🙏🙏

  • @shankargawade7972
    @shankargawade7972 Рік тому

    फारच छान दर्शन खरोखर मंदिरात गेल्या सारखे वाटले धन्यवाद

  • @ritakanupatel8545
    @ritakanupatel8545 2 роки тому +1

    Jay shree guru dev datt

  • @prema242
    @prema242 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏!

  • @vilasraochavan8692
    @vilasraochavan8692 6 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @sdongre7766
    @sdongre7766 7 днів тому

    Very good information good photography too

  • @panditraophapal4933
    @panditraophapal4933 Рік тому

    Jai gurudev datta.

  • @shripadkulkarni-r1t
    @shripadkulkarni-r1t Рік тому

    श्रेया फार छान माहिती सांगितली.श्री गुरुदेव दत्त.

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Рік тому

    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏
    श्रीपाद राजमं शरणम् प्रबद्ये 🙏
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Рік тому

    🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🌹🌷

  • @harishchandradeshpande572
    @harishchandradeshpande572 Рік тому

    ॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ 🙏🙏

  • @mangalashewale4857
    @mangalashewale4857 Рік тому

    🙏🙏🙏🌹🌹🚩🚩 jay shree gurudev datt digambara digambara shripad vallabha digambara 🙏khup sundar 👍👌👌 🙏🙏 thanks

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Рік тому +1

    आमच्या बाजुला हे मंदिर आहे खुप छान वाटत तिथे शिस्त पण फार छान आहे हुमरस ते माणगाव आम्ही चालत पण जातो .आमच मंदीर दाखवल्या बद्दल धन्यवाद ....

    • @sampadam2715
      @sampadam2715 Рік тому

      पूर्ण पत्ता द्या ना जरा

  • @sabcde
    @sabcde Рік тому

    Khupach sundar mahiti
    Dilit aani darshanahi
    Zale.
    Shri Gurudev Datt.

  • @suhasparab9027
    @suhasparab9027 Рік тому

    छान खुपच सुंदर. धन्यवाद

  • @DigambarKajalkar-hg1ul
    @DigambarKajalkar-hg1ul Рік тому

    Khup chan vidoaahe.Tebhe Swami Maharaj ki jai.Dandwat.Digamvra Digambra shripad vallabh Digamber..

  • @sadndipanchoudhari1638
    @sadndipanchoudhari1638 Рік тому

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त दिगंबरा दिगांबरा श्रीपाद वलभ दिगंबरा

  • @rohitsavratkar3214
    @rohitsavratkar3214 Рік тому

    🙏🙏दीगबरा दीगबरा श्रीपाद श्रीवल्लभ दीगबरा🙏🙏

  • @anantkulkarni4312
    @anantkulkarni4312 Рік тому

    हरी ओम छान दर्शन मिळाले. 🙏

  • @prabhakarpatil8261
    @prabhakarpatil8261 Рік тому

    खूपच छान माहिती दिलीत....घरबसल्या श्री. दत्तात्रेयाचे दर्शन झाले....धन्यवाद...🙏

    • @rajendrajagtap8228
      @rajendrajagtap8228 6 місяців тому

      धन्यवाद खुप छान माहिती दिली

  • @ashwiniskitchenandgardenin1381
    @ashwiniskitchenandgardenin1381 6 місяців тому

    Shri gurudevdatt

  • @amolpatil6440
    @amolpatil6440 2 роки тому

    खुपच छान माहीती दिली श्री गुरुदेव दत्त

  • @manishakhasnis2552
    @manishakhasnis2552 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिलीत