निवकणे "जाणाई देवी"ची सत्यकथा;खंडोबाच्या आधी जानाईचा मानपान का दिल्या जातो?ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 104

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 8 місяців тому +4

    जेजुरी करांची गावदेवी आहे जनाई देवी फेब्रुवारी महिन्यात पाटण तालुक्यात यात्रा भरते पाई पदयात्रा निघते जेजुरी ते निवकने पर्यंत तुम्ही सुद्धा उतकृष्ट माहिती दिली जनाई प्रसन्न 🙏🏻🙏🏻

  • @kirandixit4941
    @kirandixit4941 3 місяці тому +1

    कुलस्वामिनी जानाई देवीच्या नावानं चांगभलं❤

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @malinishinde3986
    @malinishinde3986 8 місяців тому +7

    छाण माहीती दिली जानाईचे सासर हे निवकणे गावातआहे फाल्गुन अष्टमीला तिची यात्रा असते तेव्हा खंडोबा महाराज तीला चोळी पातळाचा माहेर करतात तेव्हाच यात्रा भरते

  • @amitmahadik4985
    @amitmahadik4985 5 місяців тому +1

    Chan Chan atishay durmil mahiti dili sir

  • @user-qu8ck9ui7x
    @user-qu8ck9ui7x 8 місяців тому +1

    ओम नमो गुरु आदेश आपण सुंदर माहीती दिली सर पद्मावती माता बद्दल माहिती हवी आहे

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 8 місяців тому +1

    जय जगदंब जय मल्हार
    कुलस्वामिनी जानाई देवीचे चांगभलं 🙏

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 8 місяців тому +2

    धन्यवाद गुरुजी मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओद्वारे तुम्ही दिल्याबद्दल खूप छान माहिती दिली खरंच कोणी आम्हाला अशी माहिती देऊ शकलो नाही आमच्या पूर्वजांना पण नाही माहिती की जानाई माता नेमकं काय ते आज मला तुमच्यामुळे कळालं आहे जय जगदंब नमो आदेश आणि माझा नमस्कार स्वीकार करा

  • @veenamaikar4205
    @veenamaikar4205 8 місяців тому

    जय जगदंब खुप छान माहीती सागीतली गुरुजी

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 8 місяців тому +1

    Chan mahiti dili guruji jai jagdamb jai aadesh 🙏🙏

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 8 місяців тому

    जय जगदंब खूपच छान सांगितली गुरुजी तुम्ही

  • @sunitasaikar3784
    @sunitasaikar3784 8 місяців тому

    Jay jagbham kup chan mahiti dili sir a

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 8 місяців тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 місяців тому +3

    येळकोट येळकोट जय मल्हार जानाई माते कि जय

  • @mayurmalve5671
    @mayurmalve5671 8 місяців тому

    जय मल्हार जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली मनापासून धन्यवाद

  • @user-qt7hm9gm3b
    @user-qt7hm9gm3b 5 місяців тому +1

    खुप छान माहिती

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl 8 місяців тому

    आदेश सर🙏🙏🙏🙏💐💐

  • @ankushpawar2025
    @ankushpawar2025 3 місяці тому

    Dhanyavad

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 8 місяців тому

    जय जगदंब 💐🙏

  • @priyashinde5586
    @priyashinde5586 7 місяців тому +1

    जय जगदम्बे

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 8 місяців тому

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 8 місяців тому

    🙏 जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 8 місяців тому

    Khup chan mahiti sangitali sir dhanyawad

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 8 місяців тому

    मस्त, जय मल्हार 💐🙏

  • @sunitasaikar3784
    @sunitasaikar3784 8 місяців тому

    Jay jagbham kup chan mahiti dili sir a 10:59

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 8 місяців тому +1

    जंय जगदंब गुरुजी जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब

  • @nilimakale7650
    @nilimakale7650 6 місяців тому

    खूपच छान माहिती दिली आहे.🙏🙏

  • @avinashmadane6401
    @avinashmadane6401 8 місяців тому

    जय शिवमल्हार

  • @satishbagade9739
    @satishbagade9739 5 місяців тому +2

    महाराज तुमचे खुप खुप आभार जाणाई देवीची माहिती दिल्याबद्दल 🙏 आणि हो आणखी एक विचारायचं होतं नेवकण ची जाणाई आणि जेजुरीची जाणाई एकच आहे का

  • @lalitamakode7259
    @lalitamakode7259 8 місяців тому +1

    जय जगदंब ❤❤

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 8 місяців тому

    येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नमस्कार गुरुजी

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 8 місяців тому

    Jay jwalagiri mata,jay malhar

  • @shraddhasonawale6017
    @shraddhasonawale6017 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🌹🌹

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 8 місяців тому

    Jay jagdamb

  • @adityadixit3903
    @adityadixit3903 5 місяців тому

    खुप छान

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 8 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 8 місяців тому

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nandamayanale
    @nandamayanale 8 місяців тому +2

    गुरुजी जय जगदंब तुम्हाला भेटायला येयचं पण वेळ भेटत नहीं कामातून तुम्ही बोलता ते सर्वच खर आहे तुमच्या बोलण्यात एवढी ताकत आहे कुटल काम थाबत नहीं सिर जरा कर्जविशियी काहीतरी उपाय सांगा जम कर्ज आहे माझ्या डोक्यावर काय करू समजत नहीं नहीं तर काय बंदी तरी करून द्या धंदा सुरळीत चलात नहीं म्हिण्याल हापत्ता भरायला पेसे राहत नहीं धांडब्ध्दल करून द्या पेसा tikla पहिजे अस करून द्या मे कधी येऊ तुमच्या भेटायला मला bhndhi करायची आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +2

      हो तुला माझ्याकडे येताना खूप अडचणी येतात हे खरं आहे, तू चिंता करू नकोस मी प्रार्थना करेन तू लवकरच माझ्याकडे येशील

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому +1

      जय जगदंब गुरूजी नमो

  • @mayuripawar4391
    @mayuripawar4391 8 місяців тому

    जय जगदंब

  • @user-ec9jt8ob9x
    @user-ec9jt8ob9x 8 місяців тому

    छान माहिती दिली गुरुदेव

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 8 місяців тому

    जय जगदंब...🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 8 місяців тому

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंबा

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 सर

  • @renukapatil6563
    @renukapatil6563 3 місяці тому +1

    Dada aamchi sasarvadi chi gaav Devi janai ahe MLA tichi khup sath bhetli ahe ata paryant Ani MLA future mdhe havi ahe MLA tichi bhakti kraychi ahe pn kshi te sanga

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 5 місяців тому

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @Raj_Patil_0888
    @Raj_Patil_0888 8 місяців тому

    Jagdamb

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s 16 днів тому

    मळाई देवीची पण माहिती द्यावी

  • @rushijadhav5822
    @rushijadhav5822 7 місяців тому

    गुरुजी आम्ही दरवर्षी जातो जानाई देवीच्या यात्रेला आमची मानाची क्र 1 ची काठी घेऊन निवकणे ला ☺️☺️

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 7 місяців тому

      आमची पालखी असते चोरे गावाची वाघजाई ची पालखी असते तिथं

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 8 місяців тому +1

    🙏🏻🌹Jai Shri Mataji 🌹🙏🏻🌀❤️ 🪷😇💫🙌

  • @user-wx4jr8fl8e
    @user-wx4jr8fl8e 8 місяців тому

    जय जगदंब जय शिव मल्हार

  • @ratanmustapure9832
    @ratanmustapure9832 8 місяців тому

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 8 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @priyankakulkarni4694
    @priyankakulkarni4694 8 місяців тому

    Devi jealamukhi hi yogini aahe guruji sati chi jibh jithe padali tithe devi jwala yogini prakat jhali

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 8 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश भाऊ

  • @guravdinesh
    @guravdinesh 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान माहिती मिळाली. तळी भंडार कसा करावा यावर माहिती मिळेल का. खंडोबा षडरात्र संपल्यावर चंपाषष्ठी या दिवशी तळी भंडार करावा लागतो. विनंती आहे 🙏🙏🙏

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 8 місяців тому

    जय जगदंब सर 🙏

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 8 місяців тому

    जय जगदब जानाई मळाई च मंदिर सातारा येथे ऐक आहे साडे आठसे पायरी आहे याचवर ऐक हिडीओ बनवा

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 8 місяців тому

    छान माहिती दिली
    गुरुजी,पलंग वरची देवी यांची माहिती कृपया द्याल का

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 8 місяців тому

    jay jagdamba guruji 🙏🙏 khandoba devachi divti budli anaychi asel tar kay niyam ahet ka jr anaychi asel tar kashi anavi

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r 8 місяців тому

    Khup chan mahiti dili dada pn mla yermalyachya yedeshwari aaisaheban bddal mahiti che video bnva hi vinti aahe

  • @mayurdhole1307
    @mayurdhole1307 8 місяців тому

    Guruji dev gharat devi devta konte thevave , tyanchi mandni kshi asavi nitya dev pooja kshi kravi te sanga

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin 2 місяці тому

    एक प्रश्न होता गुरुजी: जानाई देवी हि जैन मन्यते मधिल ज्वालामालिनी देवी (8 वे तीर्थंकर चंद्रप्रभू यांची रक्षण करणारी यक्षिणी- शासन देवि ) असू शकते का?? किंवा पद्मावती देवी (२३ वे तीर्थंकर यांची संरक्षण करणारी यक्षिणी शासन देवि) असू शकते का?
    सासनकाठीची मिरवणूक ही शासन देवतेची मिरवणूक असू शकते का?
    ह्य प्रदेश वर बदामी चालुक्य (६-८ वे शांतक), राष्ट्रकूट (८-१० शतक) आणि कल्याणी चालुक्य (१०-१२) शतक यांच आधिपत्य होते.. त्या पायकी बरेच राजे जैन विचारणा माननारे होते.
    पुणे जिल्ह्यतील मावळ तालुक्यतील लोहगडावर देखी सातवाहन कालिन जैन गुहा आडळूं आले आहेत.
    उडीसा मधील भुवनेश्वर जवळील खंडगिरी गुहांमध्ये जैन पद्मावती देवीची मूर्ती आहे. प्राचीन काळी उडीसा हा बंगालचा भाग होता.

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 місяців тому +1

    गुरुजी ह्या जनाई बद्दल माहिती सांगावी

  • @rekha123
    @rekha123 8 місяців тому

    खंडोबाचे घट स्थापना केल्यानंतर इतर देवांची पूजा करावी का नाही जय जगदंबा

  • @jayeshbhujbal3205
    @jayeshbhujbal3205 4 місяці тому

    Janajokhai Devi mahiti sanga

  • @user-kf5ju6ot7f
    @user-kf5ju6ot7f 8 місяців тому

    गुरुजी वाघजाई मातेची माहिती खूप खूप छान दिली तुमचे खुप आभारी आहे पण वाघजाई मातेला वेताची काठी आहे का कवड्याची माळ आहे ते पण सांगा कारण भोर येथील वाघजाई मातेला वेताची काठी आहे 🙏🙏

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 8 місяців тому

    👏

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 8 місяців тому +1

    जानाई आणि जननी माता एकच आहे का?

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 8 місяців тому

    गुरुजी नवलाई मातेबद्दल व्हिडिओ टाका कृपया

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 місяців тому

    तसेच आमच्याकडे लग्नात देवक असते तर तो काय प्रकार आहे हे पण सांगा गुरुजी धन्यवाद

  • @dhananjavjadhav782
    @dhananjavjadhav782 8 місяців тому

    Amchi kulswamini mhakali mata ,(mhakal aai)kedarnath ahe va gavdvi Janani mata ahe pan he avtar kase zale he mahit nahi me satara-tapola-pimpri gavcha ahe plz ya vishaee mahiti ahe ka

  • @abhirajsatpute8507
    @abhirajsatpute8507 8 місяців тому

    धानाई बद्दल पण माहिती सांगा माताजी

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 місяців тому

    गुरुजी आमच्याकडे लग्नाआधी जनाई चा नवे पाच सुहासिनी जेऊ घालतात व सुपात किंवा दुर्डीत प्रत्येकी पाच खन पाच नारळ व नैवेद्य ठेवतात

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 8 місяців тому

    Sir mala please sanga साती आसरा चा टाक देवघरात चालतो का ?

  • @sanjaymane502
    @sanjaymane502 5 місяців тому

    जानू यात्रा kaddi

  • @sushamadeshmukh3699
    @sushamadeshmukh3699 8 місяців тому

    सर मलाझोपलगत नाही कोनीतरी पलग हालवत मी दचकत आणी मी रात्रभर झोल ये नाही

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 8 місяців тому

    जय जगदंबा नमो आदेश गुरुजी आमची कुलस्वामिनी मळगंगा माता आहे पण आमच्या पूर्वजांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही त्याच्यामुळे आमच्या पिढ्या अशाच चालल्या आहेत म्हणजे कुणाचा नवरा नाही कुणाला मुला नाही तर आम्हाला आमच्या कुलस्वामिनी ची माहिती हवी आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या धन्यवाद गुरुजी माझा नमस्कार स्वीकार क

  • @gajananpawar8225
    @gajananpawar8225 8 місяців тому

    विठ्ठलाई देवीची माहिती सांगा तिचे मुळ ठिकाण कोणते आहे ते पण सांगावे,,🙏🙏

  • @poonammane2927
    @poonammane2927 8 місяців тому

    🙏 dada mi poonam mane aamala majya sasarachi kuldevi v kuldevta mahit nahi aamal te kase kalel majya mistarana Baher vicharu det nahi maji janun genyachi echha aahe

  • @tukaramzore9113
    @tukaramzore9113 6 місяців тому

    महाराज तुमच्याशी संपर्क कसा होईल

  • @renukapatil6563
    @renukapatil6563 3 місяці тому

    Dada aamchi sasrvai chi gaavdevi janai ahe MLA tichi khup sath ahe Ani MLA tiche bhakti kray hi ahe te kas jra sangal kay

  • @vijayajadhav6636
    @vijayajadhav6636 8 місяців тому

    जय जगदंब सर सोलापूर पंढरपूर मार्गावर तुंगत या गावात जानुबाई देवीचे मंदिर आहे ती माझ्या माहेरची कुलदेवी आहे ही जानुबाई व जानाई या दोन्ही देवी एकच आहे का ते प्लीज सांगा सर जय जगदंब.

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 8 місяців тому +1

    गुरुजी नारळ पुलींग आहे मग लक्ष्मी देवी नारळावर कशी आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +1

      नारळाचे खरे नाव श्रीफळ आहे श्री अर्थात लक्ष्मी या कारणामुळे नारळावर देवीची स्थापना केली जाते

  • @laxmandhas4234
    @laxmandhas4234 8 місяців тому

    लग्न कार्य करताना जानाई ची पूजा करतात त्या देवी बद्दल काही माहिती सांगा

  • @vilasjaghirdar9803
    @vilasjaghirdar9803 7 місяців тому

    भगवान गिरी महाराजांची माहिती सांगा

    • @vilasjaghirdar9803
      @vilasjaghirdar9803 7 місяців тому

      भगवान गिरी महाराजांची पदं खूप सुंदर आहेत ते तुमच्याकडे असेल तर मिळतील का

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 8 місяців тому

    Sir hi Katha kadhi ekli Nahi thank pan nivkane janai la palkhi jate jejuri tun to ky itihas ahe

  • @kirandhaigude3925
    @kirandhaigude3925 8 місяців тому

    वडजाई देवीची माहिती टाकावी सर

  • @shubhamphapale7791
    @shubhamphapale7791 8 місяців тому

    होय ..
    खाली दरीमध्ये नदीशेजारी जाणाई मातेचे मंदीर आहे, तिथे च मागे कुंड आहे आणि देव स्वतः स्नान करण्यास येत

  • @mybelovedlord5249
    @mybelovedlord5249 8 місяців тому

    Sir please please mi tumhala request karto indasi Devi badal sanga please devi amchi kuldevi aahe but koni kahi information detach nahi ani kuthe mala midatach nahi aahe shindhkeda javal kalgaon ithe aai cha sthan aahe aai indasi sobat gyaraballi devi hi aahe mala please information dya devi kontya devi cha avatar aahe mala bas kulachar mahith ahe jo ki navami la aste aarti ani chaitra mahinayat devi chi yatra asate baki mandirat koni pandit hi nahi asaach dagadi aahet ani tyechya kahli devi virajman aaheasa hi lok mhanata ki devi la mandir cahalat nahi mahun amhi devgahr hi nahi gheu shakt dusrya chya paise ne devghar ghetla aahe ani techayat pan devi cha photo theu det nahi velga patavar devi la virajman karata ye sarva la khai karan nahi bas gaon che lok asa boltata please khup best hohil tumhi roght information dyal ani aai chi mi niahankh mana ne seva karu shaken please Guruji

  • @amolsonawane1988
    @amolsonawane1988 8 місяців тому

    Bhau datta yantila yellamma vidhava hote त्यावर एक व्हिडिओ माहिती द्या

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 8 місяців тому

    Sir me काल रात्री 9:00 call kela hota 😊

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому

      मंदिराचे विशिष्ट असे सेवेकरी आहेत ते कॉल उचलून सर्व माहिती देतात, जर कॉल उचलला नसेल तर
      88063 77759 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा

  • @Bhagwati7711
    @Bhagwati7711 8 місяців тому

    सनातन सत्य वाले आता हा व्हिडिओ कॉपी करणार

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 місяців тому

    Jay जगदंब गुरुजी

  • @manishasalunke1322
    @manishasalunke1322 8 місяців тому

    जय जगदंब सर 🙏