साक्षगंध केला असता तर कांदे काढनि आनि मिरचाचि भाजिचा विडियो कसा करायचा गुरुजीनि मि असहमत आहे पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
गुंफा मावशी बद्दल बोलतो गुरुजी, गुंफा मावशी कशी पण असो पण कुठेही मदत करायला बिचारी तयारच असते,ती बोलायला भले कशी पण असो परंतु मनाने फार चांगली आहे...❤❤❤
सर मारतीचे लग्न आधी त्याचे जरा प्रीवेडिंग/ engagement/ फिरायला जाणे असे काही episode kara. जगन आणि संकेत चामुंडा चे एपिसोड काढा. आणि आज चा एपिसोड खूप छान होता.❤❤
खुप खुप धन्यवाद राऊत सर आमच्या जळगाव जामोद च नाव घेतल्या बद्दल तस म्हणा आमच्या कडे मिरची ची भाजी खरच खुप फेमस आहे रामपूर ची सर्व मंडळी एखाद्या वेळेस या आमच्या कडे भाजी खायला...😂😂
राउत गुरुजी कांदा कांदा काढ़नी आनी पार्टी चा जुगाड मस्त judwun आनला रामपुर वल्याची सरबराई मस्त करत आहे डेंडके पण मारतीचा पण खिसा खाली केला कंदील अबाजीन
मारतीच लग्न लांबल तर लांबल पण साक्षगंध तरी करून टाकावं होत आलतेच रामपुरवाले तर अशी इच्छा कोणाची होती❤❤❤
सहमत
Ho साहेब अगदी बरोबर बोलले
Ho sir karun taka marutichi sakshgandh
साक्षगंध केला असता तर कांदे काढनि आनि मिरचाचि भाजिचा विडियो कसा करायचा गुरुजीनि मि असहमत आहे पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
देडके साहेब कामं काढलं वाटते तिघांचं 😂😂😂
लयं हुशार माणूस हाय बावा देडके साहेब ❤❤
गुरुजी तो शिवलाल लय माजला त्याच काम काढा जरासक काही आता त्याची भाषा बदलली आता लय मजा मारली त्यान आजलोक😂😂😅
गुरुजी, एखादि ऍपिसोड वाढला तरी चालते पण कंदील आबाजी ले फिटवा लागते लयच लालची आहे काही हरकत नाही,,,😂😂😀, धन्यवाद राऊत गुरुजी 👌👌♥️♥️🙏
डेंडके साहेब😂😂😂😂😂
कोना कोना ला हिरव्या मिरच्या खुरसनी
चि रेसपी पाहिजे 😢😢😢😢😢
देंडके साहेब पन खुप दिलदार आहेत राव खाऊ घालण्याच्या वाकतीत कमी पणा नाही 😂😂😂😂😂😂❤
प्रत्येक पार्टीत झुंबर सारखा एक मानून आसतेच😂
"देंडके साहेब, खाऊ घालू घालू मारते😂 पॅटर्नच वेगळा आहे"....😂😂😂😂😂
Gv
Wfsc हा उड 5लवo
संक्या च्या बुद्याच पटल आपल्याले 😂😂full एंजॉय शिव ट्रेडर्स तर काही गोट नाही आयकुन राहिले 😂😂
What a entry of shivlal bhau💓✅🥳🥳
Ekach laal, shivlaal....😂😂😂😅
देडके खाऊ पिऊ घालण्यासाठी एक नंबर माणूस 👍👍
रामपूर म्हणजे संपूर्ण suscribers च मनोरंजनच एकमेव साधन किती लोग agree आहे like करा
👇
वावरात जे मजा येते ते घरी पण नाही येत सर ❤️❤️❤️🤗
देंडके साहेब शांताराम भाऊ च्या नांदी लागू नका, शांताराम भाऊ सोडत नाही बरं, आज ना उद्या बदला घेतल्या शिवाय राहत नाही बर 😂😂😂😂
सर व्हिडिओ सर्वात खूप मस्त साँग नी होते........ खूप चान 😂🎉❤
तीन लाख Subscribers व्हायला अजून सहा महिने पाहिजे, गुरूजी मारोतराव चे लग्न उकरून टाका लवकर
गुंफा मावशी बद्दल बोलतो गुरुजी, गुंफा मावशी कशी पण असो पण कुठेही मदत करायला बिचारी तयारच असते,ती बोलायला भले कशी पण असो परंतु मनाने फार चांगली आहे...❤❤❤
सरांचे मनापासून आभार ❤❤❤🎉❤❤
चैनल मधे शिवलाल शिवाय मजा नहीं, काेण काेण सहमत आहे
सर शिवलाल भाऊ पासुन ही शिकण्या सारखे आहे.सर कारण म्हणजे शिवलाल भाऊ कधी हार मानत नाही......😊💯🔥
हिरव्या मिरच्या फेमस आहे आमच्या कडे खामगाव तालुक्यात सर
सर मारतीचे लग्न आधी त्याचे जरा प्रीवेडिंग/ engagement/ फिरायला जाणे असे काही episode kara.
जगन आणि संकेत चामुंडा चे एपिसोड काढा.
आणि आज चा एपिसोड खूप छान होता.❤❤
शिवलाल ची 😂😂😂इंट्री 😂😂भारी बावा 😂😂😂
बाकी सगळ बरोबर आहे.... 😂😂पण शांताराम ले काऊन देता बावा टिपारी 😅😅 पिस्टन फुटते वाटते उद्या.😂😂
खुप खुप धन्यवाद राऊत सर आमच्या जळगाव जामोद च नाव घेतल्या बद्दल तस म्हणा आमच्या कडे मिरची ची भाजी खरच खुप फेमस आहे रामपूर ची सर्व मंडळी एखाद्या वेळेस या आमच्या कडे भाजी खायला...😂😂
Khup mast video sir
1 नबर मारोती बुलेट एंट्री❤🎉
शिवलाल भाऊ खरोखर बाजीगर आहे❤
Jai Ho Rampur ke ♥️ dentak ha super 💯 A1 mama ke Jai ho sir
सर विडिओ मस्त आहे आजचा आणि कंदील आप असेच पाहिजे होते जास्त करते कुठे पण
बाप्पा लेका, शिवलाल तं आता बाजीगर झाला आता, आता इचुकाटा जास्त वाढन, खेव आनल्या शिवाय नाही रहात थो आता 😀😀👌👌🙏🙏
Shivlal and mama is the ❤heart of teacher taka tak
गव्हा सोबत किडे नाही रगडु दिले #देंडके साहेबांनी😅
छान सुरू आहे ही कांद्याची सिरीज #गुरुजी❤
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
दिल खेच संगीत आनी खुरासानी मिर्चि भाजी तीन पार्टी मजाचा डोंगर लय भारी एपिसोड झाला आहे।
देंडके भाऊनं मिरच्याच्या भाजीचा प्रयोग केलाच वाटते बा , कठीण आहे आता 😂😂😂
Dendake saheb khupch chaan purya rampur cha gem kela very good video Raut sir
गुरूजी घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पूर्ण फिटवा😅😅😂😂
देंडके साहेब रामपूरचे सर्व जण आले आहेत मारूतीचा साखरपुडा करून टाका❤❤🎉🎉🎉😅😅
आज डेंडके काकान रामपूर वाल्यांले मिर्चाचा पाऊणचार ठेवला आहे आज येईल मझ्झा ❤
राउत गुरुजी कांदा कांदा काढ़नी आनी पार्टी चा जुगाड मस्त judwun आनला रामपुर वल्याची सरबराई मस्त करत आहे डेंडके पण मारतीचा पण खिसा खाली केला कंदील अबाजीन
दारू पेला की माणूस खर बोलते म्हणतात😅संख्याचा बुडा बरबर बोलला,,गुरुजी मनावर घेता लागत होतं
Waww guruji , shivlal la kaych khatarnak 😂😂
शिवलाली पाहिजे होती मिरचीची भाजी
लग्नाच्या आधीच मारुती ले झुरून झुरुन मारता गुरुजी तुम्ही...
देंडके साहेब आम्हाला नाही बोलावल. आलो असतो रस्सा प्यायला...😂 देंदके भाऊ तुंम्ही मटण कधी खाऊ घालता याची वाटच पाहत राहते रामपूर वाले...😊
मारुती भाऊ च साक्षगंध ऊरूकुन टाका😊❤❤❤
एकदा भाजी खायची इच्छा आहे .देडंके साहेबाची😂😂
देंडके साहेबांच काम खुप दिलदार आहे खाऊ घालण्याच्या वाकतीत कमी पणा नाही ❤❤❤❤❤😂😂😂😂😂
संकेत बाबा बरोबर बोले
Nice 👍👍👍 thanks
देंडके साहेब खूप दिलदार माणूस खाऊ घालान्या साठी .कंदील आबाजी ला माहीत होते तरी पण खुरसणी मिरची भाजी पुन्हा खाणार .😂😂
आम्हांला पण प्राटींं ला बोलवा नाहो देंडके साहेब पाहुचार जोरत ❤😂😂😂😂😂
गुरूजी तुम्हाला येते का मिरच्या ची भाजी येत असेल तर येऊ 1 दिवस खायाला ❤❤ रीप्ले द्या
Nice 😂😂😂😂😂😂❤❤❤
खामगावकर🤘
Ha episode mazaya manasarkha marotichee entari layach bhari
Sir ji slam aahe tumchya vichar srnila director produsar fhel ahe koti koti mnapasun abhar Ram Krishna hri❤
Yekach lal shivlal...jalva 🎉😅
Jay shree Ram ❤❤
Shivlalcha maholl dakhvnara yekhada yepisod banva sirr.....shivlal bhau ani mama yana pahll ki tasach hasayla yete....😂😂
Super 😊😊
राम राम हो गुरूजी पण बाकी मात्र पुर रामपुर च आल आहे देंडके साहेबांचा कांदा काढायला
शांताराम ले टमरेल घेऊनच पयता घान आहे....😂
देंडके साहेब सर्वा साठी एकच भाजी कराले पाहिजे होती बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
Aaj pahila like maza 😂🙏
शिवलाल एक मात्र अस कॅरेक्टर आहे, जे पूर्ण चॅनल मधे माहोल करते🎉🎉❤❤
एकच नंबर
Mirchi Chi bhaji 😋😋😋
मारती टोपर बांधून कटिंग करायला 😂😂
शिवलाल भाऊ लां चांगले दिवस येऊ द्या... कट्टर शिवलाल भाऊ समर्थक ईचुकाटा संघटना वाशिम✌️✌️
एक नंबर विडिओ सर❤️🙏
संक्याचा बुडा लय भारी आहे बा
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
झाडे लावा झाडे जगवा ❤
देंडके ची भाजी वेगळीच 😂👌
हार कर जितने वालेको शिल्या बलते 😂😂
Very very nice video ❤❤❤❤😂😂😂😂😂🙏🙏🙏👌👌👌
सरपंच लयच सादा मानूस आहे सर
BEST VIDEO SHARE
खूप छान सर....💐
या शिवलाल ले बत्ती द्या बावा आता
ह्या आला बत्ती वर
तेवढं पाहा आता मास्तर
खामगाव, बुलढाणा स्पेशल मिरची ची भाजी❤❤❤
गुरुजी, आमच्या खामगाव चे नाव घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
BEST VIDEO SIR ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂
1 number music dayale sir.... 👍👍👍
आम्ही सिंदेवाहिकर जिल्हा चंद्रपूर गुरुजी चे फॅन
झुम्बर भाऊ ला सुरती शिवाय पार्टी झाल्या सारखी वाटत नाही पण स्वभाव चंगला आहे झुंबर भाऊ चा
मस्त झाला......
Mst ch n sir . Aho aamchya ghari pn aavdine baghte . Amravatikar
फणी डबले😂😂😂😂
मारोतीच लग्न
जय माता दी❤
1 st like
M H 27 Amravati
From mahakal
मारती भाऊ 🎉🎉फ्रेशर पण करून घे रानी वर इंप्रेशन पडल पहिजे
डेंधगे गी ची खुरसानी मिर्ची ची भाजी महजे खूप स्पेशल भाजी तडका
Baazigar me baazigar..... ❤❤❤
हाव गुरुजी मिरची भाजी ले चॅलेंज नाही आमच्या इकडं ❤
Shupar video ❤️
Nice episode