कांदा काढणी || Part 5 || episode 1088 || Marathi comedy video😂😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 283

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 8 місяців тому +113

    घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ पूर्ण फिटवा😅😅😂😂

    • @rishikeshdhandhge6977
      @rishikeshdhandhge6977 8 місяців тому +8

      नाही हो, दादा विलन आपला स्ट्रॉंग पाहिजे नेहमी

    • @AjayIngalee
      @AjayIngalee 8 місяців тому +6

      नाही एक वेळ पुन्हा फटका पाहिजे मज्जा येत नाही तर

    • @vikasghatol7227
      @vikasghatol7227 8 місяців тому

      Nhi shivlalji cha maholl houdya aadhi ....

    • @Political_rada
      @Political_rada 8 місяців тому +1

      CID lawa sir 😂😂

    • @SantoshSatote-ev8pv
      @SantoshSatote-ev8pv 7 місяців тому

      ​@vikasghkj kkjhjjh jahghmjjjjbhkpphbbgojhhkb yjhvjhjlhljhhjhhhhjhghhhhjphjjjj jk jhatol7227

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 8 місяців тому +19

    कंदील आबाजी व शांताराम भाऊ पूर्ण फिटले😅😅😂😂

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover0076 8 місяців тому +22

    सर झाब्रूला CID officer 👮‍♀️ बनवा म्हणजे नलू मॅडमची आणि झाब्रू ची जोडी एक नंबर वाटेल 😊😊

  • @bharatgayke7889
    @bharatgayke7889 8 місяців тому +9

    संर मारोती जावाई केला देडक्याच उत्पन्न वाढले वाटते दोन मोठे साडु कुंटे आहे मारुती दादा चे ❤❤😂😂

  • @raviburale7112
    @raviburale7112 8 місяців тому +16

    देंडगे साहेबाच्या तावडीत आला की माणूस फिटलाच समजा.. खुरसनी मिरची होई ना ते.. काय राजे हो सर हसू हसू पोट दुखत आहे आज😂😂🤣

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 8 місяців тому +33

    सरपंच गजानन भाऊ पण खुशरंग माणूस आहे.... किराणा दुकान वाऱ्यावर सोडून पार्ट्या खायला जाते 😂😂😂 शांताराम भाऊ कंदील बुढा आज धोतरं भरवते 😂😂😂

  • @MANGESHkaware-cr8gt
    @MANGESHkaware-cr8gt 8 місяців тому +7

    कधील बुडा शाताराम भाऊ फिटले 😂😂😂😂🎉🎉🎉

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 8 місяців тому +3

    चांगलेच फिटवले शांताराम भाऊ कंदिल आबाजी संकेत भाऊ चे बाबा खूपच जिरवली फारच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर

  • @commentsset7237
    @commentsset7237 8 місяців тому +4

    Lokbuddy 😄😄😄😅😅😅 , khatarnak jok ahe ba

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 8 місяців тому +9

    देंडके न आभार मानायचे होते रामपूर वाल्यांचे. व कंदील आभाजी ,शांताराम भाऊ ,आणि पाहुण्या सोबत अस वागायला नको होत .बाकी जबरदस्त. धन्यवाद सर.🎉🎉❤❤🎉

  • @ankushkadam9705
    @ankushkadam9705 8 місяців тому +6

    सर्वात आवडत माझं पात्र #कन्दिल् बुडा ❤❤

  • @navnathmurhe466
    @navnathmurhe466 8 місяців тому +1

    मी पहिल्यांदा पाहतोय खूप छान मजा आली कांद्याची पूर्ण सीरिज

  • @dhfddf
    @dhfddf 8 місяців тому +8

    गुरुजी चपटा भांग च बस्तान रामपुरात बसवा plz😂❤❤

  • @yunuspathan4277
    @yunuspathan4277 8 місяців тому +2

    आज चा विडियो 4 वेला पाहिला गुरूजी लय मजा आली 😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤ लय भारी होती पला पल

  • @SarthakDudhe-l1e
    @SarthakDudhe-l1e 8 місяців тому +2

    गुरूजी उद्याच्या एपिसोड मधे तरी शिवलाल लl बत्ती दया. आणि सर्वांच्या मनाला शांती दया...😀😀😀 आजचा एपिसोड खूपच आवडला सर....👌👌

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 8 місяців тому +4

    जिरवाची असेल तर ते डेंडके काकालाच माहित आहे खाऊ पिऊ घालून जिरवते ❤

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 8 місяців тому +3

    बम्म सोय मोड केली देंडके साहेबाच्या खुरासनी मीरचीनं, धोतर सारे पिव्वे पिव्वे झाले असन दोघायचे 😂😂👌👌🙏🙏

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 8 місяців тому +5

    कांदा काढणीस आल्यावर पार्टी चा माहोल काय ते वावरातल जेवन लाजवाब 👍👍👍👍👍

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf 8 місяців тому +2

    अप्रतिम विडिओ गुरुजी 😂😂😂❤

  • @BalajiShevale
    @BalajiShevale 8 місяців тому +9

    छान आहे 🎉

  • @pankajthakare5891
    @pankajthakare5891 8 місяців тому +1

    शांताराम भाऊ टेंगे टेंगे टेंगे
    कंदील आबाजी टेंगे टेंगे टेंगे
    संक्याचा बुडा टेंगे टेंगे टेंगे 😂😂😂😂😂

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 8 місяців тому +2

    भाजि एक नंबर एखादी पिलेट आनखि पाहिजे 😂😂😂 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 8 місяців тому +10

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 8 місяців тому +4

    Kandil abaji majja😂

  • @mr.rushigaming5594
    @mr.rushigaming5594 8 місяців тому +5

    गुरुजी शांताराम भाऊ च कदील बुड्याजवलून पयाच ऍनिमेशन खासच जमल हो 😅❤ 11:45

  • @PandurangMuley-b7o
    @PandurangMuley-b7o 8 місяців тому

    कंदील बुडा शांताराम भाऊ संकेत चे बाबा आता चांगले फिटले😂😂😂😂

  • @ChetanDhole3892
    @ChetanDhole3892 8 місяців тому +1

    एकच लाल शिवलाल😍💪

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 8 місяців тому

    शांताराम भाऊ कंदील आबाजी संकेत चे बाबा काय धूम बावा टमरेल साठी बाकी शांताराम भाऊ ले वेळेवर बरोबर आयडीया सुचते सरपंचाले मस्त घेतलं फाईल वर...😂😂

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 8 місяців тому +2

    Aaj maja yenar ah❤❤❤

  • @rupeshdeshmukh3396
    @rupeshdeshmukh3396 8 місяців тому +2

    शिवलाल भाऊ ची परिस्तिथी चांगली राहू द्या....व्हिलन पॉवरफुल असला पाहिजे 😅

  • @jyoticharbhe2912
    @jyoticharbhe2912 8 місяців тому +3

    संकेत चे बाबा जेवण नाही सोडत तिखट राहो की काही राहो.आता पायजा देंडकेचा पाहुणचार

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 8 місяців тому +4

    पांच वाजले का आबाजी मनते टीचर टका लाव मनते रेडिओ कार्यक्रम राऊत गुरूजींचा यवतमाळकर 😅😅😂😂😅

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 8 місяців тому

    मला एक कळन् झालं आडंमूट देवदास भाऊ एवड समजदार कसाकाय केल .. सगळी मजा गेली रूमण्या ची..😊😊😊

  • @ajaydhage9611
    @ajaydhage9611 8 місяців тому +8

  • @AVTadkabro
    @AVTadkabro 8 місяців тому +2

    Aadhi sarkhe 1 no. Video aahe

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 8 місяців тому

    Mst majja aali ho guru shantaram bhau and kandil aabaji chhh changali jirali

  • @samajdarshan3962
    @samajdarshan3962 8 місяців тому +1

    Full comedy 😅😂😊

  • @AtulPakade
    @AtulPakade 8 місяців тому +1

    Suparb very good video Raut sir

  • @SudhirYaul
    @SudhirYaul 8 місяців тому +1

    Shantaram bhau ni sarpnch yanna gadi karita khup chiwtya banwile 😂😂😂

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 8 місяців тому +1

    खूप हासलो, सर आज...
    निखळ मनोरंजन..

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 8 місяців тому

    थैंक यू राउत सर छान सीरीज होती कांदा काढ़ा नी ची

  • @musicmd77
    @musicmd77 8 місяців тому

    मामा gangster 🥷🏻 अब आयेगा मजा 😉

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar 8 місяців тому

    विडिओ मस्त आहे आजचा सर 👌

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 8 місяців тому +7

    गुरूजी कोण बनेगा करोडपती kbc च सेशन चालू होत आहे झाबृ ले kbc मध्ये न्या.डायरेक्ट करोडपती 7 करोड....मस्त रंगवा झाबरू करोडपती

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 8 місяців тому +1

    👌👌👌👌

  • @shubhamchaudhari3017
    @shubhamchaudhari3017 8 місяців тому +1

    Khup maja aali Aaj

  • @Mr.KiranPmanmode
    @Mr.KiranPmanmode 8 місяців тому +2

    शेवट छान झाला सरजी या #सिरीजचा❤
    आता उत्सुकता आहे की उद्याचा विषय कोणता घेऊन येणार आहात🎉
    जोपर्यंत राऊत सर कॉमेंट्सला लाईक देत नाहीत तोपर्यंत मनाला समाधान भेटत नाही कारण कमेंट्स करणं म्हणजे #राऊत सरांशी अप्रत्यक्षपणे बोलणंच
    ज्या दिवशी सर तुम्ही आमच्या कमेंट्सला लाईक्स देत नाही किंवा नजर चूक होऊन सुटून जाते त्या दिवशी असं वाटतं की आपण चुकीची कंमेंट्स केली की काय 😢

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn 8 місяців тому +1

    🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 8 місяців тому

    शांताराम अन् कंदील आबाजी ले जलम भर आठवणीत राहीन कांदा पार्टी 😂😂😂 खुरसणी मिर्ची चांगलीच झोंबली...
    बाकी लायने जावई कामात आला... शंभर क्विंटल कांदा आला...,😂👍

  • @RakhiMetkar
    @RakhiMetkar 8 місяців тому

    जबरदस्त 🎉😢😮😅

  • @nandkishorRaut-cr6sy
    @nandkishorRaut-cr6sy 8 місяців тому +7

    हसनापूर येथे बालसंस्कार शिबिर सुरुवात झाली आहे तर एखादा भाग शिबिराचा येऊ द्या वैष्णव मंडळ हसनापूर

  • @ManglaBhagat-cn4zp
    @ManglaBhagat-cn4zp 8 місяців тому

    कांदा न केला वांदा गुरूजी आमचा टन कांदा आहे 😂😅 यंदा खुप भाव आहे 😅😂❤

  • @pavanade3747
    @pavanade3747 8 місяців тому

    खुप हुशार आहे शांताराम भाऊ 😊

  • @SanjayWalke-c4w
    @SanjayWalke-c4w 8 місяців тому

    सुंदर एपिसोड.

  • @chandrakantsathe9872
    @chandrakantsathe9872 8 місяців тому

    मस्त एपिसोड कालचा आणि आजचा सुध्दा यावर एपिसोड वाढवा सर🎉🎉🎉🎉😂😂😂

  • @nitunshejav1555
    @nitunshejav1555 8 місяців тому

    खरच राव मारती चा राब aahe 😂😮😅

  • @rajeshtayade5447
    @rajeshtayade5447 8 місяців тому

    Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 8 місяців тому

    झुम्बर भाऊ आनी मामाचा एपिसोड बनवा गुरुजी मज़ा येइल

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 8 місяців тому

    एक नंबर विडिओ सर❤️🙏🏻

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 8 місяців тому

    Mast 😀😊

  • @nileshchandurkar1593
    @nileshchandurkar1593 8 місяців тому +1

    Jay shree Ram

  • @chatenthakre
    @chatenthakre 8 місяців тому

    डेडके भाऊ कंदील ले मांगची आवंटन दिली तुम्हीं 😊😊

  • @GauravKokate-qt7nu
    @GauravKokate-qt7nu 8 місяців тому

    एकदा गुरुजी बळुभाउच्या दुकानातल्या माहोल दाखवा.. सुन्या..ते दोन गळी😂❤❤

  • @nhlakhekar
    @nhlakhekar 8 місяців тому

    गुरुजी आज अमरावती ला श्रद्धा मॉल मधे कपडे खरेदी ला गेलो होतो तिथं व्हिडिओ पाहत बसलो तर लगेंच कपडे दाखवनारा बोला आज पार्टी चा एपिसोड आहे म्हणे मी म्हटलं तू केव्हा बघतो ड्युटी वरून घरी गेल्यावर जेवताना बघतो म्हणे मग आमची रामपूर ची चर्चा रंगली गुरुजी 🙏🏻 तुमच्या मुळे अनोळखी लोक सुद्धा आपुलकीचे झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻☺️

  • @राणालाहोळेपाटील

    Sir he sagde episode jaudya tikde jhabru chi love story dakhva ny trr Aamhi uposhnale Basu Akolyat🔥

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 8 місяців тому

    जय माता दी❤

  • @sanketkharabe8664
    @sanketkharabe8664 8 місяців тому +1

    Khamgaon Wale🙋🏻‍♂️

  • @gauravmhasne5496
    @gauravmhasne5496 8 місяців тому +1

    शिवलाल च्या उद्घाटनातच घनश्याम भाऊ न गेम केला पाहिजे,

  • @gangadhargite6338
    @gangadhargite6338 8 місяців тому +2

    आदरणीय राऊत सर.
    आज माझी 1 ली लाईक व 1 ली कमेंट. मि आज ठरवल होत की 1 ली,1ली कमेंट करायची.

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 8 місяців тому

    लाईट मस्त आणले राणी च्या बाबा न...
    लय उजेड पडला... फुसका चा होय का का त... 😊

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 8 місяців тому

    पार्ट 5 खुप छान झाले सर

  • @mayurkinge3460
    @mayurkinge3460 8 місяців тому +1

    सर तुम्ही या बुलढाणा अस्सल लेवा पाटील स्पेशल मिरच्यांची भाजी करु 👍🌶️

  • @ajaychavhan4201
    @ajaychavhan4201 8 місяців тому

    Nice video ❤❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 8 місяців тому

    Jai Ho Rampur ke ♥️ Jai ho mama ke Jai ho sir

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 8 місяців тому +1

    Khup mast video sir

  • @AmolWade-te5xu
    @AmolWade-te5xu 8 місяців тому

    कंदील आबाजी पहूनेबुवा घ्या शेकून😂😂😂😂

  • @shivhareeSkakad
    @shivhareeSkakad 8 місяців тому +1

    राम राम राऊत गुरुजी ❤❤❤❤

  • @laxmanshejol6151
    @laxmanshejol6151 8 місяців тому

    Shantaram 😂😂😂😂

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 8 місяців тому

    Shupar video ❤️

  • @atulkumardhone7937
    @atulkumardhone7937 8 місяців тому

    पाण्या पावसाचे दिवस आहेत
    देंडकेचा कांदा लवकर मार्केटले पाठवा
    कांद्याचे पैसे आले की राणी मारतीच्या लग्नाचा बार उडवून टाका सर😀😄😂

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 8 місяців тому

    Aaj shantaram bhau chi mast majja आली

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 8 місяців тому +14

    शिवलालभाऊ लोकांना तुमच्यावर कॉमेंट चालतात...पण तुम्ही नाही..व आता तुमची प्रगती डोळ्यात सलल😅😅😅

  • @arpitavsarkate856
    @arpitavsarkate856 8 місяців тому

    😂😂😂😂😂नमस्कार मंडळी 😂😂😂😂😂

  • @TejasGhuge-mm8fm
    @TejasGhuge-mm8fm 8 місяців тому

    Khub chhan video Raut sir

  • @arundarwalkar238
    @arundarwalkar238 8 місяців тому +1

    राऊत सर, चपट्या भांगाले कामधंदा नाही. त्याले रामपूर ला आणून शिवलालचा ड्रायव्हर बनवा.

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 8 місяців тому

    देंडके भाऊ ला सर्व रामपूर वाल्यांनी दणकून मदत केल्याने , कांदा हाती लागला , नाहीतर काही खरं नव्हतं.....

  • @a.m.p.m.2476
    @a.m.p.m.2476 8 місяців тому +2

    उन्हाळी शिबिर चा खरंच एक व्हिडिओ घ्या सर

  • @rushideshmukh2005
    @rushideshmukh2005 8 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @shivamdate2126
    @shivamdate2126 8 місяців тому +1

    जय श्री राम 🙏🏻🙏🏻

  • @radhepestcontrol1172
    @radhepestcontrol1172 8 місяців тому

    यावेळी शांताराम भाऊ कंदील बुडा संकेत चा बुडा चांगला गेम केला देडके साहेब ने

  • @PavanTikande
    @PavanTikande 8 місяців тому

    Kanda ya pikabadal mahiti dili khup chan gurji

  • @prashikingle1807
    @prashikingle1807 8 місяців тому

    Sir shivlaal le ameer banva millionaire ekdam maja yete mg vilen rich phje mg picture mdhe maja yete ani shivlaal cha dialogue che lok fan ahe 😂😅

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 8 місяців тому

    गुम्फा बाई म्हंते जुंबर कड़े लक्ष द्या पण झुंबर भाऊ सर्वांचे लक्ष वेधुन घेते

  • @रेश्माअजयचौधरी

    Very very nice video ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b 8 місяців тому

    👏👏👏👌💯🙏🙏🙏

  • @MrandMrsFact5395
    @MrandMrsFact5395 8 місяців тому

    मस्त आहे सर व्हिडिओ

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 8 місяців тому

    कंदिलबुडाले अद्दल घडवली 👌🙏

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 8 місяців тому +1

    👍🏻❤❤👌🏻😂😂😂👌🏻❤❤👍🏻

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 8 місяців тому

    Mast video ❤️

  • @vitthalbhagat
    @vitthalbhagat 8 місяців тому

    Super. Videos😅😅😅