जगन रामपूर चा खरच हिरो आहे एवढं पिक्चर चे भूत अंगात असूनही शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत आहे आजच्या काळात मुलांवर फिल्मी हिरोचे प्रभाव पडत फिल्मी हिरो फक्त तीन तासाचे हिरो असतात शेतकरी आपल्यासाठी खरा हिरो
राम राम गुरुजी पुष्पा राज असो को कोंचा राज असो मना आई समोर जुकना पड़ेगा मना आई जे सगेल् ते केले पाहिजे असहि आपल्या महाराजाची सिकवान होती मस्त विडिओ बनवाला 🎉🎉🎉🎉 मला खुप आवडला
गुरुजी तुमच्या कल्पना शक्ती ला तोड नाही रजेहो... लयच खत्तरनाक केला आज चा पुष्पा 2(जगन ) चा ऐपीसोड..... मी कॉमेंट केली होती एक ऐपिसोड करा म्हणून तुम्ही टाकला आज एपिसोड लयच जबरदस्त......❤❤❤❤ या चॅनल च्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे सामाजिक व आर्थिक संकृतिक प्रबोधन च करता.... खूप धन्यवाद गुरुजी❤❤❤❤ आशिष अंबुलकर अकोला......
पुष्पा निघाला होता तेव्हा पण जगाच्या अंगात भूत घुसलं होतं पुष्पाचे😅😅😅😅
जगन ची आई एक नंबर बाई आहे
जगन पुष्पा
झुकेगा नही साला
1 नंबर भावा❤❤
जगन नि शेतीचा मालाचा भाव घसरू दिला नाही (पालक, मेथी, सांभार, मुळा )झूकेगा नही 😄😄😊👌
जगन ला दोन चार झोडपे देल्या शिवाय काही शांत बसत नाहीत आता गुरूजी
😂😂😂😅😅😊😊
पुष्पा राज झुकेगा नहीं साला
जगणं पुष्पा झुकेगा नही साला 🥸 और रुकेगा कभी नही...मस्त जगणं माहोल केला तून...😅💪👍
जगन पुष्पा 1.मस्त होता, चांमुंडा लय भारी😂😂😂
सर खऱ्या पुष्पा पेक्षा जास्त मजा आली आज
लांबवा आजून 2 ते एपिसोड... 👍👍
जली को आग कहते है . बुझी को राख कहते है.गाव मे चुगली करने वाले को काशा बबन्या😂😂😅 शिवलाल करते है
जगणं पुष्पा झुकेगा नाही साला 😂😂
झुकेगा नाही साला
चांगले ढुंगण वर फटके देलेत बात जागा वर येत
सुपर जगन पुष्प जय महाराष्ट्र🚩🚩🚩
गावात दुधाचे वांदे झाले आणि शांताराम म्हैस आणायला बाजारात गेले असा एक भाग बनवा आणि टाकाऊ सर
अरे बापरे गुरूजी लय हासलो राज्या😂😂 पुष्पा निघाला होता तेव्हा पण जगन च्या आंगात भुत घुसला होता आणि आता पण 😂😂
जगन भाऊ चां एपिसोड आला म्हणजे नक्कीच छान असणारच पुष्पा पुष्पराज झुकेगा नही साला खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
मिशन हटले कोंबडी प्रकरण लवकर चालू करा गुरुजी
खूप छान वाटला आहे सर पुष्पा जगणं🎉🎉🎉
जगन पुष्पा झुकेगा नहीं साला😮😮😊😊
दूध में पाणी मिलाया या पाणी में दूध जुकेंगा नही साला जगन पुष्पा ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉😂 बरयाच दिवसा पासुन अशा एपिसोडची वाट पहात होतो।
संपूर्ण भारतात हीच चर्चा चालू आहे पुष्पराज मैं झुकेगा नहीं
हा😂जगन पुष्पा भारी 😂😂सूपर एक्टिंग 😂😂
One bab u from 😂
असली पुष्पा तो शिवलाल ही है किती भि बत्ती दो सुधरेगा नाही साला 😅😅😂😂
😂
❤❤khup chan episode ahe sir jagan pushpa jhukega nahi sala ankhi enjoy jhale pahije sir
जगन रामपूर चा खरच हिरो आहे एवढं पिक्चर चे भूत अंगात असूनही शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत आहे आजच्या काळात मुलांवर फिल्मी हिरोचे प्रभाव पडत फिल्मी हिरो फक्त तीन तासाचे हिरो असतात शेतकरी आपल्यासाठी खरा हिरो
एक वेळस घबाडाचे मँटर काढाण गुरुजी
पुष्पा ले मिरची ची धूनी दया सार 😂😂😂😂
मामाचा उपाय १ नंबर दोन फटक्यात पुष्पा निघुन जाईन😂😂😂😂
मायबिन जगण्या झ्याट नाही ऐकून राहिला 😂😂 मामा च पटल आपल्याले दया दणके इलाज तर सगळेच आहे मामा जवळ 😂😂
पुष्पा 1 मध्ये हफ्ता नही तो पैसा नाही पैसा नहीं तो हफ्ता नाही 1 नंबर dilouge होता😂
1 number guruji jagan Phuspa😂
जगणं टोयगोटे ❌ जगणं पुष्पा ✔️
जगणं पुष्पा हरगिज़ झुकेगा नहीं 😂😂😂😂
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho Jai Ho Rampur ke ♥️ mama super ke Jai ho jagan pushapa ke Jai ho sir
पुष्पा झुकेगा नाही ❎बकेगा ✅😂
पुष्पा टू 😂😂😂😂😂👌👌👌 झुके का नाही साला
उद्या मामाची मजा आहे सर जगन च्या अंगातली पुष्पा बरोबर मामा काढते.
जगन पुष्पा एक नंबर शोभला सर
व्हिडिओच्या आतुरता लागून राहते🎉🎉🎉🎉🎉
जगन पुष्पा एक नंबर व्हिडिओ गुरुजी
जगन पुष्पा 😂😂😊👌🏻खुप दिवसानी आला😂मागची आठवण करून दिली😅😅😊😂👌🏻👌🏻👌🏻
पुष्पा लाल चंदन पा ले चाल्ला लाल चश्मा लाल बनियान घालून😂 पुष्पा झुकेग कल गुम्फा बाई आ रही है😅😅
जगणं ने ईससे पहेले भी पुष्पा का रोल किया है 😂😂😂 पुष्पा 2
जगणं जगणं पुष्पा झुकेगा नही साला 😂😂❤❤
जगन पुष्पा झुकेना नाही 👌😂
पुष्पा हाउसफुल
राम राम गुरुजी
पुष्पा राज असो को कोंचा राज असो मना
आई समोर जुकना पड़ेगा मना
आई जे सगेल् ते केले पाहिजे
असहि आपल्या महाराजाची सिकवान होती
मस्त विडिओ बनवाला 🎉🎉🎉🎉
मला खुप आवडला
शेतकरी झुकेगा नही साला......😅😅😅
अरे व्वा जगन पुष्पा फिर आया ऐसा माल तो सिर्फ जगन पुष्पा ही लाख सकता है 😂😂😂😂😂
जगण पुष्पा खुप छान आहे ऐक नंबर😅😅😅
एकच नंबर😂😂
"बापरे जगन पुष्पा, मस्त एपिसोड गुरुजी"....😂😂😂❤
Hii mi ashish tu Kashi ahe kuti aste atabb
जगन पुष्पा बहुत हि खतरनाक है 😂😂❤ एकच नंबर विडिओ गुरुजी हे एपिसोड चालु द्या आता
जगन पुष्पा झुकगा नाही साला 😂😂😂
जगन चा पुष्पा एकच नंबर,,,👌👌👌🌺🌺🌺
सर लईच खास व्हिडिओ 😂😂😂😂
गुरुजी तुमच्या कल्पना शक्ती ला तोड नाही रजेहो... लयच खत्तरनाक केला आज चा पुष्पा 2(जगन ) चा ऐपीसोड..... मी कॉमेंट केली होती एक ऐपिसोड करा म्हणून तुम्ही टाकला आज एपिसोड लयच जबरदस्त......❤❤❤❤ या चॅनल च्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे सामाजिक व आर्थिक संकृतिक प्रबोधन च करता.... खूप धन्यवाद गुरुजी❤❤❤❤
आशिष अंबुलकर अकोला......
जबरदस्त कॉमेडी ,झुकेगा नही साला 😂😂
खरच🤣🤣🤣 जगन लय भारी आही पुष्पा 2
पुष्पा भाऊ ❌ पुष्पा भाई ✔️ 😅😅😅😅😅😊😊😊
जगन पुष्पा
झुकेगा नही साला ❤❤❤❤
मनोरंजनाचे बादशहा राऊत सर.....😂😂❤
जगन पुष्पा बहोत खुब😅😅सर लयभारी❤❤
मामा काढते आता जगण्याच्या अंगातला पुष्पा😂😂😂😂😂 पुष्पाबाई ला भीत जाईल ❤😂
1no.aajcha video 4vela bagitla Guruji
😂😂😂 पोट दुखत बा लय😂😂😂
जगणं पुष्प मस्त आहे पुष्पा झुके नही साला विडिओ मस्त आहे 1नंबर आहे
मागणी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद गुरुजी😂❤
Mama le ghete rappa rappa jagan pushpa 😂😂😂😂😂😂😂
Ajun ek don episode zale pahije sir jgn pushapa vr😂😂😂😂
जगण पुष्पा 2 झुकेगा नही साला मस्त जगण 🎉🎉😂😂
खुप दिवसा नंतर आज खुप जास्त हसण्याचा एपिसोड आला ❤❤❤
एन्ट्री जबरदस्त जंगन पुश्पा ची
😂😂😂😂😂
सर जगन पुषा 2.ek no. सर ❤🎉
Jagan puspa....zukenga Nahi sala....💥😂😂
पुष्पा पुष्पराज जगन नहीं झुकेगा साला 😂😂😂😂
सर काय जादू हाय बुवा लयं भारी ❤❤
आज चा एपिसोड मस्त आहे सर जगणं पुष्पा राज ❤❤
Aaj thandi madhe zopu dya pushpa la😂😂😂😂
जगन पुष्पा खूपच मस्त झुकेगा नही साला
मामा एक नंबर 👌👌👌
गुरुजी काय मनातला येपीसोड पाठवला
खूप खूप आभार राऊत सर
धन्यवाद
जगन झुकेगा नही❤❤❤❤❤
जगन पुष्पराज, झुकेगा नही साला 👍👍👍🤔🤔🤔😂😂😂😢😢😍😍😍🤭🤭😁💙💙💙
Jagan pushpa like here❤❤❤❤
Fire nahi wild fire hai mai😮😮😮
या व्हिडिओ मुळे एक गावाकडची आठवण आली पाणी द्याची गावाकडे पाणी देतात मी अनुभव ला आहे लानानपनि ..... Great khtrnak....😂❤❤❤
झुकेगा नहीं साला 😂🎉🎉
हच राहील होत आता😂😂😂😂😂😂😅😅😅😅
Khup chan guruji ❤ jagan pushpaa.
Mjja ali sir aj khup ch mst😅
Khatarnak sir aaj ekdam bomb takla pushpa cha 🎉🎉🎉😂😂😂
Gfbsnofi😅😂
जगन ची हाइट वाढली गुरूजी 😄😄
रप्पा राप्पा🔥🔥🔥🔥🔥🔥😅😅😅😅
सर उद्या जगनले साडीत दाखवा मग येणार मजा 😂😂😂😂😂
जगन पुष्पा.कभि झुकेगा नहीं साला 👨🏻🏫👨🏻🏫
जबरदस्त सर जी 🎉🎉🎉🎉🎉
जगन पुष्पा नाद नाय करायचा
जगणं पुष्पा झुकेगा नही साला 🤣🤣
Sir aaj tar hasun,hasun 😂😂😅😅pot dukhat aahe 😂😂
जगणं पुष्पा राज 1 no.❤❤❤❤😂😂😂😂😂😂
कंदील अबाजीच बोलणं 1 no.😂😂😂😂😂
गावाले तरास 1no.😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤
काल आले काय गुरुजी पाहून छान जमल...😂
जगणं 1 नंबर
मस्त वाटला एपिसोड आपल्याला आवडला गुरूजी एक लाईक सादरीकरणाला ❤❤❤❤❤
शिवलाल ले बत्ती भेटते वाटटे भौं आता जगन पुष्पा कुन 😅😅
माहोल रे भाऊ जगणं पुष्पा