#मिशन_समृध्दी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #मिशन_समृध्दी #माहिती #मार्गदर्शन #तंत्रज्ञान #मिरची #लागवड #2024 #भन्नाट #रिझल्ट #वायरल #व्हिडिओ

КОМЕНТАРІ • 93

  • @somanathraut4342
    @somanathraut4342 25 днів тому +3

    मी दरवर्षी एक एकर मिरची लावतो मी लावायची बंद करून टाकली आता सगळे प्रयोग करून बसलो आहे मी

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  25 днів тому

      आज शेतकऱ्यांच्या अपेक्षा 3 ते 4 तोडे सोडण्याच्या आहेत...

  • @PrinceKhan-cl9pw
    @PrinceKhan-cl9pw Місяць тому +3

    Nice 🎉🎉🎉🎉

  • @bhaginathkhillare6129
    @bhaginathkhillare6129 Місяць тому +1

    Great Work
    Best of luck

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      Thank you so much for your valuable Response and appreciation sir🌷🙏🌷

  • @PrinceKhan-cl9pw
    @PrinceKhan-cl9pw Місяць тому +3

    Gazab

  • @A.k9100
    @A.k9100 9 днів тому +1

    30 kuntal ❤❤❤❤❤

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  8 днів тому

      टोटल 60निघाला होता सर

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa Місяць тому +1

    खूप छान सर.

  • @rajendrashinde1370
    @rajendrashinde1370 29 днів тому +3

    सर छान आहे मिरची प्लांट पणं तुमचा नंबर पणं पाठवा म्हणजे आम्हाला सामिल होता येईल धन्यवाद

  • @somanathraut4342
    @somanathraut4342 25 днів тому +3

    दोन-तीन तोडे होईपर्यंत आशिष फ्रेश मिरची दिसते नंतर ह्याच्यावर बोकडा पडून जातो

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  25 днів тому

      पडणारच आहे आजवर आपण झाडावर काम केले ...मातीवर काम करणे सुरू करून पूर्ववत सेंद्रिय शेती कडे वळणे गरजेचे आहे.

  • @appaphuke8542
    @appaphuke8542 7 днів тому +1

    सर मला तुमचा नंबर पाठवा मला पण तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे आहे आणि औषधी चे दुकान चा नंबर पण टाका

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 Місяць тому +1

    नमस्कार सर 1नं मार्गदर्शन,1नं रिझल्ट,1नं प्लॉट

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      Thank you for your valuable Response and appreciation Sir

  • @navnathgodse6555
    @navnathgodse6555 Місяць тому +2

    मिशन समृद्धीमध्ये सामील व्हायचे आहे नंबरर पाठवा

  • @LaxmanPote-o1s
    @LaxmanPote-o1s Місяць тому +3

    हा दुकानदाराची भाऊ

  • @PrinceKhan-cl9pw
    @PrinceKhan-cl9pw Місяць тому +1

    Sir jab takk tuhra marg darshan awr awshadi hai tab tak mirchi shetkarila purte

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      Thank you for your valuable Response and appreciation Sir

  • @bhausahebsaheb8199
    @bhausahebsaheb8199 Місяць тому +1

    आम्हाला पण सांगत काही..

  • @swarajtekale-bp2lg
    @swarajtekale-bp2lg Місяць тому +1

    दादा तुम्ही नुसतं माहिती सांगत आहे परंतु तुमचा संपर्क काही असल्याशिवाय आम्हाला काय कळणार माझ्याकडे हजार झाडे आहेत त्यावरही कोकणा पडत आहे काय करावे उपाय कृपया औषध सांगावे

  • @balurakusale7689
    @balurakusale7689 Місяць тому +3

    Nambar send kara sir

  • @NitinSapte
    @NitinSapte Місяць тому +1

    सर गुलाब आहे त्याला जमेल का

  • @shankarshelge5901
    @shankarshelge5901 28 днів тому +1

    मि दोन एकर मीर्ची लागवड करायची आहे मला मार्गदर्शन द्यावे

  • @haikh1075
    @haikh1075 Місяць тому +1

    Kase Samil wayeche

  • @WamanBankar
    @WamanBankar Місяць тому +1

    जय शिवराय संदीप सर

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      जय शिवराय सर🌷🙏🌷

  • @dadasahebshande6383
    @dadasahebshande6383 Місяць тому +1

    सर माहिती खूप दिली चांगली वाटली तुम्ही नंबर नाही दिला कॉन्टॅक्ट नंबर आम्ही संपर्क कसा करायचा तुमच्याबरोब र

  • @BhadhriYadav
    @BhadhriYadav 23 дні тому +1

    सर मी ता गेवराई जि बीड मार्गदर्शन मिळेल का

  • @NitinSapte
    @NitinSapte Місяць тому +1

    मिरचीची व्हिरायटी कोणती आहे सर

  • @krishnashelke3833
    @krishnashelke3833 Місяць тому +1

    आमच्या भागा मधे.मिरची.जमल.का

  • @krishnashelke3833
    @krishnashelke3833 Місяць тому +2

    मोबाईल नं.पाठवा

  • @GajananKale-i6b
    @GajananKale-i6b Місяць тому +2

    Sir mazi Marchi purn kharab zal, khup jiw tutat ahe 0:04 kharch hi nigla nahi ,tumch margdarshn jr ghetl ast tr maz nuksan zal nast ,aso ,

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      काही हरकत नाही सर चुका घडणार नाहीत तर पुढे शिकणार कसे...लोकांनी सांगितल्यापेक्षा स्वतःचा अनुभव तो महत्त्वाचा...आम्ही तुमच्या सोबत आहोत सर...7709127897

  • @dadaravkalam2632
    @dadaravkalam2632 Місяць тому

    😊 तुम्ही फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी करता शेतकर्याला मार्गदर्शन करण्यासाठी नंबर देत सामिल करतं नाही

  • @BhadhriYadav
    @BhadhriYadav 23 дні тому +1

    सर फोन लागत नाही

  • @dadasahebshande6383
    @dadasahebshande6383 Місяць тому +1

    सर तुमच्या बरोबर संपर्क कसा होईल

  • @Allandevery369
    @Allandevery369 Місяць тому +1

    Shetkaryachya chehryavar khar hasu ahe. ugach dharun anun video kela asa nahi

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      Thank You So Much for your valuable Response and appreciation Sir

  • @RameshwarJadhav-ls9js
    @RameshwarJadhav-ls9js Місяць тому +3

    सर व्हिडिओ खूप बघितले पण नंबर काही दिला नाही तुम्ही

  • @madhaomaswadkar5549
    @madhaomaswadkar5549 Місяць тому +1

    Mobile no pahije

  • @DhanrajWankhede-rx7pt
    @DhanrajWankhede-rx7pt Місяць тому +2

    contact number dya

  • @shivramkom8831
    @shivramkom8831 28 днів тому +3

    आम्हाला पण मार्गदर्शन करा सर आम्ही पण मिरची लावतो आहे

  • @kisanaher1547
    @kisanaher1547 18 днів тому +1

    एक एकर ला 80000हाजार लागण परेत लागता

  • @vijaybansode7145
    @vijaybansode7145 25 днів тому +1

    Mo. number dua sir.

  • @bhagawankale6736
    @bhagawankale6736 Місяць тому +4

    छान आहे सर

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      Thank you so much for your valuable Response and appreciation sir🌷🙏🌷

  • @abhijittate2323
    @abhijittate2323 21 день тому +2

    नंबर भेटेल का
    नवीन लागवड करायची आहे

  • @प्रल्हादतायडे-घ2ण

    खरोखरच खूप छान आहे मिरची सर 12:43

  • @मनीलालठाकरे-ध8स

    मिरची पिकात मार्गदर्शन मिळेल का सर संपर्क साधावा लागेल असे माहिती द्यावी जि.धुळे ता.साक्री गाव.विहीरगांव आहे

  • @prabhakarkharde2615
    @prabhakarkharde2615 Місяць тому +1

    सर सीड कोणत्या कंपनीचे आहे आणि व्हरायटी कोणती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      शेतकऱ्याने स्वतः सांगितली आहे सर व्हिडिओ मध्ये

  • @विनोदराजपुत-त9ङ

    कीती,तोटे,सुपरमधे,चालती, 9:53

  • @GajananRanher-j3g
    @GajananRanher-j3g Місяць тому +1

    Sir tumhi OSad sangat nahit

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому

      औषधांच्या मार्केटिंग साठी व्हिडिओ नाहीत सर...उद्देश औषध देणे नाही तर माहिती,मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या आधारे सुशिक्षित होऊन शेती करणे हा आहे.🌷🙏🌷

  • @DhanrajWankhede-rx7pt
    @DhanrajWankhede-rx7pt Місяць тому +1

    ६० किंटल माल निघेल

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  Місяць тому +1

      अगदी तंतोतंत अंदाज दिला साहेब...पूर्ण तोडा 60 क्विंटल निघाला आहे.🌷🙏🌷

  • @vasantshinde33
    @vasantshinde33 Місяць тому +1

    1नंबर सर