SCTवैदीक असेल तर कुठेही काहीही पिकू शकत☝️रामसरांनी का जोडले छोट्या शामसमोर हात 🙏⁉️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 49

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 25 днів тому +5

    लहान मुलांमध्ये शेतीची आवड Sct वैदिक मुळे निर्माण होत आहे.❤❤❤

  • @fco6076
    @fco6076 25 днів тому +3

    या सिटी वैदिक मुळे लहानगे सुद्धा झाले थोर पंडिता वाणी त्यांची वाचा ❤
    श्याम झाला शेतीचा दिशादर्शक ☝🏻

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 25 днів тому +3

    🌸 आदरणीय गुरुदेव वआठवीच्या श्याम बरोबर चा संवाद आपल्या मनाला अतिशय आनंद देणारा होता, एक जीनियस मुलगा, एस सी टी वैदिक बाबत चांगली माहिती मुलाच्या संवादातून प्रकट झाली, आदरणीय गुरुदेव च्या तोंडातून राम शाम ची जोडी चा उदगार निघाला, एक परम सीमा पार संवादाचा व्हिडिओ‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

    • @user-s-r3l
      @user-s-r3l 24 дні тому +1

      खुप छान ❤❤

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 25 днів тому +2

    शाम चा अनुभव खूप प्रेरणा दाई अनुभव आहे
    धन्यवाद शाम 🙏🙏

  • @fco2236
    @fco2236 25 днів тому +2

    श्याम चा अभ्यास खूपच चांगला आहे शेतीविषयक, एवढ्या कमी वयात एवढे अफाट ज्ञान. जर पुढची पिढी अशी असेल तर तर भारताचे भविष्य उज्वल असणार आहे

  • @user-s-r3l
    @user-s-r3l 26 днів тому +2

    पुढच्या पिढीतील वैदीक शेतकरी राम सरांमुळे
    तयार होत आहे.
    वैदीक उपचार पद्धती चे जनक राम सरांचे खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 25 днів тому +4

    SCT वैदिक मुळे लहान मुलांना सुद्धा शेतीची आवड निर्माण होत आहें अशी शेतीची आवड होणे ही शेतीची काळजी गरज आहें ‼️

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 25 днів тому +3

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक तंत्रज्ञान फक्त शेतीच नाही तर पुढची पिढी पण घडवत आहे

  • @fco276
    @fco276 25 днів тому +1

    ज्या भागांमध्ये डाळिंब येऊ शकत नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते तेथेही उत्कृष्ट प्रकारची डाळिंब शेती होऊ शकते हेच आपल्याला पाहायला भेटतो.

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 26 днів тому +2

    वैदिक वापरा शेतीचे नुकसान टाळा जय वैदिक

  • @jafarali3119
    @jafarali3119 25 днів тому +2

    राम सर नमस्कार मी पण वैदिक शेती सुरू करत आहे मार्गदर्शन करावे

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 25 днів тому +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏🌺🌺🌺

  • @gauravkothwal6104
    @gauravkothwal6104 25 днів тому +1

    Shayam shet ek namber❤❤

  • @khanduingole2133
    @khanduingole2133 26 днів тому +2

    आम्ही सुरु करत आहे

  • @rohithagade3625
    @rohithagade3625 25 днів тому +1

    एवढा कॉम्प्रेस काही चांगला नाही वैदिक छान आहे परंतु संरक्षण बाजू फार कमजोर आहे मी अनुभव घेतला आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  25 днів тому +1

      @@rohithagade3625 तुमचा अनुभव वैयक्तिक आहे , एकदा घेतला म्हनजे तुम्ही तज्ञ झाले का ⁉️
      लाखो शेतकर्यांना मार्गदर्शन करून ९ वर्ष स्वता वापरतोय तरी मि असले काही विधान करत नाही शिकतोय‼️
      रोहीत बाळा तू एकदा वापरलं आणि तज्ञ झालास ⁉️
      काय खुळचटपना आहे ,
      तू कॅाल कर एकदा मला ऐकू दे तुझे ज्ञान , मला पण आवडेल तुझे संशोधन ऐकायला ‼️
      एक तर कॅाल कर ७०३०७७२६०४ किंवा नंबर पोस्ट कर ‼️

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  25 днів тому +1

      @@rohithagade3625
      रोहीत , शाम तुझ्या पेक्षा जास्त मॅच्युअर आहे निरीक्षण व अनुभवाच्या बाबतीत ‼️
      तू जर त्याच्यात दोष पहात असशील तर तुझे दुर्दैव आहे बघ‼️

  • @ajinathandhale6147
    @ajinathandhale6147 25 днів тому +1

    एक एकर डाळिंब बागेला वैदिक वापरायला किती खरच येईल वर्शिक

    • @rohithagade3625
      @rohithagade3625 25 днів тому

      रू 160000 भेसळ डोस तीन 25 25 पेटी 60,000 शिलाजी ट्रीटमेंट तीन 10,000 एक आशा तीन एन एस क्यू तीन ती पण 10,000

    • @ajinathandhale6147
      @ajinathandhale6147 25 днів тому

      @@rohithagade3625 म्हणजे 4 लाख धरायचे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  25 днів тому +1

      @@rohithagade3625
      🔴डोक्यावर पडला की काय रोहीत ,
      मान न मान मै तेरा मेहमान ‼️
      तू तर केमिकलची सूपारी घेतलेला एजंट दिसतोय‼️
      तू बिन पगारी काम कधीपासून सुरू केले ‼️
      तू समोरा समोर येऊन तू जे बोलतो ते सिद्ध कर मला पन बघू दे नेमकी तू कशाचा अभ्यास केलाय‼️
      तुझा पत्ता दे तुझ्या भागात व्हिजीट असल्या की तुला सोबत घेऊन जातो , तु खरा मर्द का बच्चा असशील तर कॅमरा समोर ये व हे सिद्ध कर , उगच पडद्याआडून कांगावा करू नकोस‼️
      शेतकर्यांना फापलायचे पाप करू नको ‼️

    • @user-s-r3l
      @user-s-r3l 24 дні тому

      कोणत्या शाळेत शिकलास भाऊ
      चुकीचे सांगून लोकांना missguide​ करूनको
      कारण वैदिकवापरणारे शेतकरी हे सात्विक गुणाचेअस्तात ते भुलथापा मारतनाही@@rohithagade3625

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 26 днів тому +2

    शेतकऱ्याचा नंबर पण टाका

  • @fco6047
    @fco6047 25 днів тому +1

    वैदिक मध्ये काहीतरी जादू आहे...

  • @The_entartainer_1
    @The_entartainer_1 22 дні тому

    Sir product kuthun order kraych

  • @rrokade73
    @rrokade73 25 днів тому +3

    शेतीचा ज्ञान आत्या छोट्या मुलाला समजत आहे ते सर्व ज्ञान जर आज प्रत्येक शेतकऱ्याला समजायला लागले तर सर्व शेतकऱ्यांची शेती ही सुजलाम सुफलाम होईल

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 25 днів тому +3

    नव्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण ❤

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 24 дні тому +1

    पीक कोणतेही असो वा जमीन अशीही असो SCT वैदिक वापरले की पीक जबरदस्त येणारच .

  • @yogesh8205
    @yogesh8205 25 днів тому +3

    शेतकऱ्यांच्या हातात पारस सापडला वैदिक च्या रूपात आणि राम सर म्हणजे विषय संपला ❤❤

  • @rrokade73
    @rrokade73 25 днів тому +2

    शेतीचा ज्ञान आत्या छोट्या मुलाला समजत आहे ते सर्व ज्ञान जर आज प्रत्येक शेतकऱ्याला समजायला लागले तर सर्व शेतकऱ्यांची शेती ही सुजलाम सुफलाम होईल

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 24 дні тому +1

    पुढची पिढी वैदिक शेतकरी होणार आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 25 днів тому +3

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @PradipWagh-lc1hz
    @PradipWagh-lc1hz 25 днів тому +2

    सर शेतकरी मित्राचा नंबर टाका ना

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 25 днів тому +2

    SCT वैदीक ची किमया खुपचं न्यारी
    शाम दादा 🤟

  • @surendrasawant9769
    @surendrasawant9769 25 днів тому +2

    अप्रतिम नाॅलेज शाम दादा मानला🎉

  • @pankajgarware4521
    @pankajgarware4521 26 днів тому +2

    पुढची पिढी वैदिक होणार.❤

  • @fco226
    @fco226 25 днів тому +1

    SCT वैदिक असेल तर सर्वकाही शक्य आहे ‼️ याची प्रचिती म्हणजे हा लहान मुलगा आहे SCT वैदिक मुळे वैदिक शेती चीं नवीन सुरुवात होत आहे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 25 днів тому +1

    सुपर 👌💪

  • @rushichaudhari9727
    @rushichaudhari9727 25 днів тому +1

    शाम ❤

  • @sachinpatildapkekar5233
    @sachinpatildapkekar5233 23 дні тому

    Saheb 🙏🙏 tumche video's pahun manatun utsah nirman hoto, mala pan dalimb lagvad karaychi ahe, me Nanded dist. Madhe rahto. Maji jamin pan dalimb lagwadi yogy ahe. Tari mala SCT system ne dalimb success hou shakto ka??

  • @user-s-r3l
    @user-s-r3l 26 днів тому +2

    वैदीक मिल्क चार्जर मुळे संवेदना जाणीव होते