#मिशन_समृध्दी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #मिशन_समृध्दी #माहिती #मार्गदर्शन #तंत्रज्ञान #मिरची #लागवड #2024 #ऑगस्ट #भन्नाट #रिझल्ट #व्हायरल_व्हिडिओ

КОМЕНТАРІ • 61

  • @निरंजनकोल्हे
    @निरंजनकोल्हे 27 днів тому +4

    नमस्कार सर तुमचे कार्य म्हणजे फुलांचा सुगंध निसर्गात हजारो प्रकारचे फुले आहेत पण सुगंध असलेल्या फुलांना विषेश स्थान आहे एकच विनंती आहे प्रतेक व्हिडीयोच्या शेवटी शेतकर्‍याचा नंबर देत चला ❤❤❤

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  26 днів тому +1

      तुम्ही वेळात वेळ काढून रिप्लाय दिला आणि तुमच्या प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🌷🙏🌷आपले प्रेम सदैव राहील अशी अपेक्षा🤝...सर शेतकऱ्यांनी स्वतः नकार दिला आहे कारण दिवसातून अगणित कॉल त्याला जातात आणि तो परेशान होऊन जातो...त्यासाठी त्यांनी नकार दिला आहे...तुम्ही personally मला काँटॅक्ट करा मी तुम्हाला आणि हवा त्याला पाठवतो...7709127897🌷🙏🌷

    • @निरंजनकोल्हे
      @निरंजनकोल्हे 26 днів тому

      @@sandipgayki1189 ठीक आहे सर

  • @KishorMahale-f9b
    @KishorMahale-f9b 27 днів тому +1

    फार छान प्लॉट झाला आहे

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  26 днів тому

      तुम्ही वेळात वेळ काढून रिप्लाय दिला आणि तुमच्या प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🌷🙏🌷आपले प्रेम सदैव राहील अशी अपेक्षा🤝

  • @गणेशकेणे
    @गणेशकेणे 18 днів тому +2

    भाऊ नोव्हेंबर मध्ये दीड एकर मिरची लावणार आहे.. जामनेर जिल्हा जळगाव

  • @parladgathe1678
    @parladgathe1678 2 дні тому +1

    सर.मला.सुधा.मीरची.लावायची.आहे.तर.रोप.कोनते.लावाचे.द.कधीलावाचे.कूपा.करुन.मारग.दरशनकरावे.नमसकार.सर

  • @Shwetaankushkamble1917
    @Shwetaankushkamble1917 25 днів тому +1

    खुप छान आहे👉👉👉

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  24 дні тому

      आपण वेळात वेळ काढून रिप्लाय दिला आणि उत्साह वाढविला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🌷🙏🌷

    • @ramrathod9028
      @ramrathod9028 14 днів тому

      दादा मी पहिल्यांदा मिर्ची केली आहे पणा मार्गदर्शन करा आणि माझ्या शेतात चुरडा मुरडा रोग गेला पाहिजे दादा 🙏

  • @bhagawankale6736
    @bhagawankale6736 27 днів тому +1

    छान आहे सर

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  27 днів тому

      Thank You So Much for your valuable Response and appreciation Sir 🌷🙏🌷

  • @pseries8647
    @pseries8647 21 день тому +2

    औषधी सांगितले नाही, जालना कुठे मिळेल

  • @VilasShingare4142
    @VilasShingare4142 26 днів тому +3

    Sir मोहोरेला कुठे मिळतील है औषधी

  • @ashokunawane213
    @ashokunawane213 19 днів тому +1

    औषधे कोणती दिली ते सांगा

  • @balajinagargoje6031
    @balajinagargoje6031 15 днів тому +1

    बीडला मिळेल का औषध

  • @ashokunawane213
    @ashokunawane213 19 днів тому +1

    काय ट्रीटमेंट केली ते सांगा

  • @vasantshinde33
    @vasantshinde33 27 днів тому +1

    🙏🙏सर 10 अक्टोबर पर्यंत 60 आर मिरची करायची आहे पण संपुर्ण मार्गदर्शन तुम्ही करावे ही विनंती आहे ,व्हरायटी कोणती लावावी बेसल डोस कोणता पाहिजे त्या मुळे तुम्हाला विनंती करतो पूर्ण मार्गदर्शन कराल का

  • @nishapawara9781
    @nishapawara9781 13 днів тому +1

    तुमचा नंबर मिळेल का?

  • @nareshdakhore9055
    @nareshdakhore9055 21 день тому +1

    सर नुसतं तुमचं कार्य सांगू नका तुमचा नंबर स्क्रीनवर द्या जेणेकरून असंख्य लोकांचा फायदा होईल

  • @sandipyamgar1041
    @sandipyamgar1041 24 дні тому +1

    सर मला पण मार्गदर्शन पाहिजे आहे

  • @maduambore1394
    @maduambore1394 27 днів тому +2

    औषधी कोनती आहे नंबर दया

  • @KishorMahale-f9b
    @KishorMahale-f9b 27 днів тому +1

    आम्हाला मार्गदर्शन मिळेल का सर

  • @krishnapanhale7339
    @krishnapanhale7339 23 дні тому +1

    Tumcha,nmbr,dya

  • @ValubaRaut
    @ValubaRaut 25 днів тому +1

    फोन नबर देत का

  • @ShilpaPatil-lk4cp
    @ShilpaPatil-lk4cp 2 дні тому +1

    Sir Karnataka belgaum madhe kothe milel

  • @umeshjadhav3737
    @umeshjadhav3737 12 днів тому +1

    Shahada तालुक्यात आहे का तुमची टीम

  • @GeetaMathapati-i1g
    @GeetaMathapati-i1g 20 днів тому +1

    नांदेड मध्ये कुठे मिळतील

  • @rahulkambale4404
    @rahulkambale4404 21 день тому +1

    आम्हाला सल्ला कोण देणार यवतमाळ जिल्ह्यात

  • @Shwetaankushkamble1917
    @Shwetaankushkamble1917 25 днів тому +1

    मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती आहे

  • @BhivsanJadhav
    @BhivsanJadhav 26 днів тому +1

    सर आम्हाला पण औषध सांगा ना व्हायरस साठी

  • @ravilagad5405
    @ravilagad5405 27 днів тому +1

    MO no dya

  • @swapnilpadale098
    @swapnilpadale098 27 днів тому +1

    Sir favarani konti ghetli

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 27 днів тому +1

    तुम्ही काहीच सांगत नाहीत फक्त अर्धवट माहिती आणि मोबाईल न देता नाहीत....