हिवाळी मिरची लागवड | एकरी 5 लाख रु उत्पन्न | सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मिरची लागवड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2022
  • #हिवाळी_मिरची_लागवड_नियोजन
    #सप्टेंबर_ऑक्टोबर_नोव्हेंबर_डिसेंबर_महिन्यात_मिरची_लागवड
    #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #हिवाळ्यात_थंडी_च्या_महिन्यात_मिरची_लागवड
    #Milind_bhor
    #Milind_bhor_UA-cam_Channel
    #Mirchi_lagwad
    #मिरची_लागवड
    #मिरची_च्या_व्हरायटी
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    🌱आपल्या चॅनल वरील मिरची पिकाच्या महत्वाच्या व्हिडिओ संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
    👇👇👇👇👇
    * मिरची ला युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड
    👇👇👇👇
    • मिरची ला युरिया आणि फॉ...
    * मिरची ला 3 महत्त्वाच्या आळवणी
    1. • मिरची ला पहिली आळवणी -...
    2. • मिरची ला दुसरी आळवणी -...
    3. • मिरची ला तिसरी शेवटची ...
    * मिरची जोमदार फुटवा
    १. • मिरची ला जबरदस्त जोमदा...
    २. • मिरची ला जोमदार फुटवा ...

КОМЕНТАРІ • 220

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +10

    नमस्कार मिलिंद भाऊ हिवाळ्यात मिर्ची लागवड करुन यशस्वीरित्या उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवण्यासाठी.मिरची लागवडी विषयी संपूर्ण माहिती दिली भाऊ. खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद . जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +3

      धन्यवाद दादा 🙏🌱❤️

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +4

      असच लाख मोलाचं सहकार्य राहुद्या 🙏🌱❤️

  • @bhushanrajput1845
    @bhushanrajput1845 Рік тому +21

    धन्यवाद मिलिंद दादा सहा बाय अडिच अंतर झिग झ्याग लागवड केली तर चालेल का आणि हो खुप छान मार्गदर्शन करत आहात बेस्ट ऑफ लक

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +1

      नक्कीच दादा 🙏❤️
      धन्यवाद असच लाख मोलाचं सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +1

      नक्कीच लागवड करा 🙏🌱

    • @valmikpatil5181
      @valmikpatil5181 Рік тому

      Milind dada tumcha number betel ka

  • @khushalhatmode4921
    @khushalhatmode4921 Рік тому +3

    दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @nageshkasabkar7387
    @nageshkasabkar7387 Рік тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @user-hw7mj9qk2s
    @user-hw7mj9qk2s 8 місяців тому

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 Рік тому +4

    छान माहिती दिली दादा

  • @pravinpatilnagnikar6750
    @pravinpatilnagnikar6750 Рік тому +1

    धन्यवाद

  • @rajkumarwagh3695
    @rajkumarwagh3695 Рік тому +2

    माहिती खूप छान आहे

  • @ganeshtabade3908
    @ganeshtabade3908 11 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली दादा

  • @javeedmultani5036
    @javeedmultani5036 Рік тому +3

    Thanks sir good information

  • @vitthalshinde4854
    @vitthalshinde4854 Рік тому +1

    छान माहिती दिली भाऊ

  • @kailaskhandagale4182
    @kailaskhandagale4182 Рік тому +3

    छान माहिती

  • @mangeshmogare1184
    @mangeshmogare1184 Рік тому +3

    मस्त माहिती दिली

  • @ramanparab5547
    @ramanparab5547 11 місяців тому

    Nice instructions

  • @vasantthakare7361
    @vasantthakare7361 6 місяців тому +1

    खुप छान भाऊ

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 7 місяців тому

    Very good information Bhau...

  • @tukaramchavan4183
    @tukaramchavan4183 Рік тому

    Khup chhan mahiti dili dada

  • @kapilbhat7498
    @kapilbhat7498 Рік тому +2

    Good Presentation

  • @amolmaharajghadge8050
    @amolmaharajghadge8050 7 місяців тому

    खुप सुंदर मार्गदर्शन 👍👍
    राम कृष्ण हरी 🙏

  • @narayanchole2499
    @narayanchole2499 Рік тому

    dhany vad sir pata gobichi mahaiti dhya sir

  • @vinodjarare4223
    @vinodjarare4223 Рік тому +2

    Dhanyvad

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद दादा 🙏🌱❤️
      असच कायम सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱🙏

  • @ashokghatkar7339
    @ashokghatkar7339 Рік тому +1

    शेवंती फूल शेतीची लागवडतेकाढणी पुर्ण माहिती सांगा.

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 8 місяців тому +1

    खूप सुंदर व महत्त्वाची माहिती

    • @MilindBhor
      @MilindBhor  8 місяців тому

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @sahdavthote7752
    @sahdavthote7752 Рік тому

    जय शिवराय भाऊ

  • @vijaydeshmukh6403
    @vijaydeshmukh6403 Рік тому +7

    खुप छान माहिती भेटली दादा.. या video मधून 👍🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +1

      धन्यवाद दादा ❤️ असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱

  • @annasahebkalmegh3403
    @annasahebkalmegh3403 Рік тому +1

    Thank you

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद दादा 🙏❤️

  • @avinashchudari5431
    @avinashchudari5431 Рік тому +1

    खुप माहिती दिली दादा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद दादा

  • @babajadhav2614
    @babajadhav2614 Рік тому +2

    दादा जय शिवराय 🚩🚩

  • @dnyaneshwarmalaghane7305
    @dnyaneshwarmalaghane7305 Рік тому +2

    दादा खुप छान माहीती देता धन्यवाद

  • @pkmj1752
    @pkmj1752 10 місяців тому +2

    एवढे सगळे औषध वापरले तर माणसाने खाल्यावर माणसे जगातील का..?
    नैसर्गिक खताची माहिती दिली तर बर होईल.

    • @EknathVidhate
      @EknathVidhate 7 місяців тому +1

      नैसर्गीक शेती करुण शेतकरी जगेल का.

  • @dipakhadole6144
    @dipakhadole6144 Рік тому +2

    छान माहीती दिली दादा🙏

  • @gokulsuryawanshi3156
    @gokulsuryawanshi3156 Рік тому

    🙏🏻

  • @ibrahiminamdar9101
    @ibrahiminamdar9101 Рік тому +1

    👌👌👌👌

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 Рік тому +2

    Thanks Nashik

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद दादा असच 🙏 सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Рік тому

    🙏🌹🙏

  • @anilkatare8367
    @anilkatare8367 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे .....मी आज 1 एकर मिरची लागवड केली आहे ....आजची वेळ योग्य आहे का ते मार्गदर्शन करावे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      नक्कीच 🤗🌱❤️🙏

  • @surendrapatil9162
    @surendrapatil9162 Рік тому +1

    मिलिंद भाऊ बुलेट मिरचीचा व्हिडीओ बनवा.

  • @bharateshgani578
    @bharateshgani578 Рік тому

    Chan mahiti🙏 sampurna chart patava please

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 Рік тому

    Sir February,March mdhe ky market aste mirchi la dar vrshi mla ek andaj sanga 🙏🙏

  • @sureshchavan6176
    @sureshchavan6176 Рік тому +3

    Thanks dada

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद दादा 🙏🌱

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 Рік тому

    मिलिंद दादा सव्वा फूट ड्रीप आहे झिगझाग पद्धत चालेल का?

  • @shyamgaikar5118
    @shyamgaikar5118 Рік тому +1

    dada aston f1 chalel ka

  • @yogeshbhoyar6578
    @yogeshbhoyar6578 11 місяців тому +1

    जय शिवराय भाऊ फक्त लाल होणारी मिरची बी कोणते

  • @vitthalgiri3826
    @vitthalgiri3826 Рік тому

    Mirchi lagawad oct15 trakila keli tar chalel ka

  • @rajkumarwagh3695
    @rajkumarwagh3695 Рік тому

    बेंगलोर पोपटी शिमला मिरचीची माहिती द्या आणि ती कोणत्या महिन्यात करावी

  • @surajkale4493
    @surajkale4493 Рік тому +1

    पावटा या पिकाची माहिती द्या ,,,कधी व कश्या प्रकारे करायचा ,थंडी मध्ये त्याचे उत्पादन घेतले तर जमेल का

  • @shriharinaik6616
    @shriharinaik6616 9 місяців тому

    Mirchi rope Lavalyanatar alavani kadha prakare karavi sanga

  • @hareshpawer868
    @hareshpawer868 Рік тому +1

    Hivalyat Kakdi pikache Niyojan kashe karave ya Baddhal Margdarshan Have Hote 🙏

  • @maheshgore273
    @maheshgore273 Рік тому +1

    Nice job

  • @easynetambajogai1582
    @easynetambajogai1582 7 місяців тому

    मी एक छोटा शेतकरी आहे. आपले व्हिडिओ पाहून मी 10 गुंठ्यात अंकुर 21 21 ची लागवड केलेली आहे. आज बरोबर 50 दिवसाचे पीक झालेले आहे. सध्या फुले लागत आहेत व मिरची सुद्धा लागण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त आपलीच व्हिडिओ पाहून संपूर्ण मशागत करणे सुरू आहे. सध्या थोडी थोडी pane आखडलेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

  • @user-xt3wx6bk9l
    @user-xt3wx6bk9l 7 місяців тому

    Tak andi fawarle tar chalel ka dada

  • @poteprashant2493
    @poteprashant2493 Рік тому

    Sir mirchi lavun 8 diwas zale aahet .sir, mirchi che pane karpat aahet. Kahi mahiti bhetal ka
    Please sir 🙏..

  • @murramicepalan8433
    @murramicepalan8433 Рік тому +2

    Jay shivray

  • @rahulgadge5868
    @rahulgadge5868 Рік тому

    Sir vaishali vaan kashi aahe

  • @user-ei9gh6ji6q
    @user-ei9gh6ji6q 8 місяців тому

    मिलिंद भाऊ आमालापन मिरची लावायचीआहे नोंहेबर महीनयात तर तुमची माहीती हवीय

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 10 місяців тому

    Mahico Navtej हिवाळ्यात लावली तर जमेल का...

  • @ashokbahir5747
    @ashokbahir5747 Рік тому

    नमस्कार दादा . मला पपई बध्दल माहिती हावी आहे

  • @vijayboral543
    @vijayboral543 Рік тому

    Hii

  • @pramodsansare5665
    @pramodsansare5665 Рік тому

    भाऊ मला नोहंम्बर मधे मिरचि लागवड करायचि आहे कोनति व्हरायटि घेऊ

  • @akankshapawar3672
    @akankshapawar3672 Рік тому

    Please sanga sir

  • @uddhavthakre7074
    @uddhavthakre7074 Рік тому

    भाऊ पाट पाण्यावरच नियोजन कसे करावे

  • @govindzende1247
    @govindzende1247 Рік тому

    सर टोमॅटो झाड सुकत आहे
    यासाठी कोणता उपाय आहे का
    वाण 1068 आहे

  • @akshaygaikwad9745
    @akshaygaikwad9745 Рік тому

    शार्क 1 मिरची लागवड केली तर चालेल का दादा ऑक्टोबर मध्ये

  • @sambhajighadge3538
    @sambhajighadge3538 Рік тому

    सर अर्माड मिरची चांगली आहे का

  • @santoshwalake9586
    @santoshwalake9586 Рік тому

    vatana lagavd mahiti

  • @kashinathbhunbhune8221
    @kashinathbhunbhune8221 Рік тому +1

    Kalingad vyasthapan Kase karave

  • @babajadhav2614
    @babajadhav2614 Рік тому +2

    दादा 5531 सिजंटा चालणार नाही का

  • @premanandbhedurkar3088
    @premanandbhedurkar3088 Рік тому +1

    भाऊ तुम्हचा no दया,
    शेतकर्याना फायदा होतिल
    जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 Рік тому +3

    मला 15 December नंतर लागवड कराची आहे तर करू शकतो का..?
    आणि रोप केव्हा आणि कशावर तयार कराच मार्गदर्शन करा दादा..

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      दादा तुमच्या सर्व शँका निरसन ह्या विडिओ मध्ये आहे कृपया विडिओ शेवटपर्यंत बघा 🙏🌱

  • @SamadhanKamble-is7lk
    @SamadhanKamble-is7lk 8 місяців тому

    ५५3१सिजेटा मिरची लागवड करावी का

  • @user-ru8fu2wi9l
    @user-ru8fu2wi9l Рік тому

    21.21.लावली तर चालेल का

  • @javedpeerzade4164
    @javedpeerzade4164 9 місяців тому

    नमस्कार ,
    मी वाळवा तालुक्यातील एक शेतकरी आहे. मी मिरची लागवड करून चार महिने झाले आहे . माझा पाचवा तोडा ८५० किलो होता १० गुंत्या मध्ये. आता माझी झाडे पिवळी आणि झळची वाड होत नाही आणि फुल कली देखील कमी आहे.
    आणि लग्ल्याली फुले करपली आहे.
    प्लिज मला काय उपाय करायचा आहे सांगा... मी पाचवा तोडा झाल्या नंतर १३:४०१३ मॅग्नेशियम आणि वरून fantac आणि मायक्रो neutrient दिले आहे

  • @akankshapawar3672
    @akankshapawar3672 Рік тому

    Mirchi krch kiti yeil 10 gundhyala

  • @ankushthakare9621
    @ankushthakare9621 Рік тому +1

    नव्हतेज लागवड केली तर चालणार का भाऊ 12 तरीहीला

  • @legendary_Edits3
    @legendary_Edits3 Рік тому

    Milind Dada nilya vangyavar mahiti dya

  • @user-uo4sl6xs4q
    @user-uo4sl6xs4q 8 місяців тому

    दादा एकरी किती खर्च अपेक्षित आहे

  • @sachinambure8780
    @sachinambure8780 Рік тому

    पाट पाण्यावर मिरची जमती का सर

  • @dhanrajvalvi8851
    @dhanrajvalvi8851 Рік тому

    गौरी मिरची चालेल का सर

  • @priyankasutar9441
    @priyankasutar9441 Рік тому +1

    मिरची खर्च किती येतो

  • @amolsabanepatil9242
    @amolsabanepatil9242 Рік тому

    मिलिंद सर हिवाळा सांगितला पण महिना तारीख क्लिअर करा नेमके कधी करावे 10 11 12 समजले नाही

  • @ratankarkhande2193
    @ratankarkhande2193 Рік тому

    मिरची आणि वांगी शेजारी शेजारी लावली तर चालतील का

  • @kiranmali1378
    @kiranmali1378 Рік тому +7

    भाऊ मि चवळी लावलो आहे पण ड्रिपद्वारे खत सोडण्यासाठी जमत नाही कारण नळ्या कमी आहेत म्हणून प्रेशर येत आहे तरी 13.40.13 फवारणी केले तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      नाही आळवणी करा नक्कीच फायदा होईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      पाट पाणी असेल तर त्यावर सोडा

    • @saurabhgaikwad3895
      @saurabhgaikwad3895 Рік тому

      Ho

  • @user-rp3dq4it6f
    @user-rp3dq4it6f Рік тому +1

    मोसंबी चे झाड पिवली पडुन झाडे वालतात उपाय सांगा

  • @prakashpatil1176
    @prakashpatil1176 Рік тому

    दादा माझ्या कपाशिला हुमनी किड लागल काम करू

  • @lahushelke7410
    @lahushelke7410 Рік тому

    ज्वेलरी जमेल का

  • @nitingawali9160
    @nitingawali9160 Рік тому

    मी नवतेज लावली आहे ते रोप मधोमध पीचकत आहे काय करावे

  • @amolgadhe8671
    @amolgadhe8671 Рік тому

    आता केली तर चालेल का

  • @RamTengali-qz8so
    @RamTengali-qz8so 11 місяців тому

    Bav mil kaa

  • @jaganshinde6887
    @jaganshinde6887 Рік тому +1

    mala sita mirchi lavayachi ahe pan mi navin shetkari she tar mala favarani ani khat kont dyayche tyacha schedule milala tar mala madat hoil

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      दादा एक काम करा चॅनल वर जाऊन मिरची च्या सर्व विडिओ बघा त्यात टप्याटप्याने मी माझ्या शेतात विडिओ बनविल्या आहेत त्या विडिओ नक्की बघा

  • @navnathpagar7394
    @navnathpagar7394 10 місяців тому

    तमाटे च्या भोतावर लागवड केली तर चालेल का

  • @dilippatil5144
    @dilippatil5144 11 місяців тому

    आता टोमॅटो लावू का

  • @manojkakade4417
    @manojkakade4417 Рік тому +2

    कादां त लावल तर चालेल का अतंर पीक मिरची

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog Рік тому +1

    Malching paper chya kimt and quality yavr vedio bnva

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      नक्कीच यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत येणार

  • @user-qt8fr9wd8n
    @user-qt8fr9wd8n 10 місяців тому

    Sir tum ha no Mikel ka

  • @suhasnagare9080
    @suhasnagare9080 Рік тому

    Vaishnavi Nahi chalnar ka

  • @sarikaghadge7625
    @sarikaghadge7625 Рік тому +3

    Roundup Chi favarni kelyanantar kiti divasani konte pik ghyave lavkar sanga

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      10 ते 12 दिवसांनी कोणतंही पीक घ्या

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      ua-cam.com/video/VN-nKtgZ89k/v-deo.html
      👆👆👆👆👆👆
      ही विडिओ नक्की बघा
      दादा तुम्ही यातील कोणतंही पीक घेऊ शकता

    • @sarikaghadge7625
      @sarikaghadge7625 Рік тому

      @@MilindBhor Thanks sir

  • @shaileshthakur9230
    @shaileshthakur9230 Рік тому

    Mirchi lagvad zalevar phila kht kutla dyva

  • @vinayakdive9017
    @vinayakdive9017 Рік тому +1

    किती किती दिवसा नंतर आळवणी करायची भाऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      विडिओ परत बघा

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 Рік тому

    नोवेंबर मधे जमेल का

  • @KaranRP504
    @KaranRP504 10 місяців тому

    आता सप्टेबर महिन्यात शिमला तसेच हाकुनि मिर्च लागवड केली तर चालेल का