🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 जय श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय आई कुलस्वामिनी तुळजाभवानी जय जय श्री स्वामी समर्थ मालक ताई खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख माहिती ❤
श्री स्वामीराज माऊली चँनल वर मिलिंद पिळगांवकर यांनी अभ्यास करून अक्कलकोट मधील स्वामी बसायचे ते ठिकाण व माहितीदेत आहेत खुप छान आहे त्यात स्वामी सुतानीं लिहलेले पसायदान खुपच छान .स्वामी सुतानीं लिहिले ईतर अभंग व त्याच्या विषयी अजून माहिती कुठे वाचायला मिळेल ऐकायला मिळते मनापासून ईच्छा होती . आता तुमच्या कडून मिळत आहे .आठल्ये दादा खुप मोठे काम करत आहे .
असे वाटते की साक्षात स्वामीच ताई च्या मुखातून बोलत आहेत. ताई या स्वामींच्या निस्सीम भक्त आहेत, त्यांच्यावर स्वामींची अपार अशी कृपा आहे.स्वामी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड अस निरोगी दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या कडून अशीच ईश्वर सेवा घडो.
आठल्ये काका आणि ताई, आपणा दोघांनाही मनापासून प्रणाम 🙏🙏 आपले कार्य अतिशय थोर आहे 🙏🌹 आपल्याकडून आम्हाला नेहमीच खूप चांगली माहिती मिळत असते.... हे सर्व एपिसोड ऐकून खूपच बरे वाटते... स्वामी आणि स्वामीसुतां बद्दलचे प्रेम आणि आदर आणखीनच वाढला आहे... पुढच्या एपिसोड ची वाट पाहत आहे 😊 🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
स्वामी सुताच्या मुलींनी स्वामी सुताना स्वामींनी दिलेल्या पादुका घेऊन त्या चेंबूर मठात आहेत की कांदेवाडी मठात आहेत कृपया सांगा श्री स्वामी समर्थां बद्दल अशीच न ऐकलेली माहिती ऐकत रहावी शी वाटते अवर्णनीय काम आपले 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हे शक्य होईल
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌹🙏🌹🙏
दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🙏🏻किती धन्यवाद करू ताई 🌹धन्यवाद 🌹
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ माई
Kup sundr aai tumcha awaj sangnychi padht shree swami samarth❤
खरच आपण बोलत राहावे आणि आम्ही ऐकत राहावे. मन तृप्त होतच नाही. आपणांकडून हे कार्य सतत होत राहो. हिच स्वामी प्रार्थना
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 जय श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय आई कुलस्वामिनी तुळजाभवानी जय जय श्री स्वामी समर्थ मालक ताई खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख माहिती ❤
श्री स्वामीराज माऊली चँनल वर मिलिंद पिळगांवकर यांनी अभ्यास करून अक्कलकोट मधील स्वामी बसायचे ते ठिकाण व माहितीदेत आहेत खुप छान आहे त्यात स्वामी सुतानीं लिहलेले पसायदान खुपच छान .स्वामी सुतानीं लिहिले ईतर अभंग व त्याच्या विषयी अजून माहिती कुठे वाचायला मिळेल ऐकायला मिळते मनापासून ईच्छा होती . आता तुमच्या कडून मिळत आहे .आठल्ये दादा खुप मोठे काम करत आहे .
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
आपणा उभयतांना सादर प्रणाम.विलक्षण असे श्री स्वामीसुतांच्या कन्येचे हे काम ताईंच्या अभ्यासपुर्ण विवेचनातुन सर्वांना समजते आहे.
स्वामी सुताच्या कन्येचे कार्य
॥ श्रीस्वामी समर्थ ॥ माई खुप छान. डोळे भरुन आले. खुप छान
श्रीस्वामीसमर्थ!!!
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
साष्टांग नमस्कार काका, आणि काकी खूप छान कार्य करत आहात, स्वामी आपणांस उदंड निरोगी आयुष्य देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना,
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
असे वाटते की साक्षात स्वामीच ताई च्या मुखातून बोलत आहेत. ताई या स्वामींच्या निस्सीम भक्त आहेत, त्यांच्यावर स्वामींची अपार अशी कृपा आहे.स्वामी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड अस निरोगी दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या कडून अशीच ईश्वर सेवा घडो.
श्री स्वामी समर्थ
🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
Tai khup chaan mahiti aahe. Tumche aabhays and efforts mule aaj amhala hey sundar information deta aahat dhanyavad. Kaka tumhala pan dhanywad🙏🙏🙏🙏
माझ्या बापाची किती मोठी कीर्ती💞
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
श्रीभगवान विष्णूंच्या दशावतारानंतरचा ११ वा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ ।
अतिशय सुंदर वर्णन।
Om Shree Swami Samarth 🙏
धन्य धन्य धन्य..🙏🏻🌹🙏🏻
आठल्ये काका आणि ताई, आपणा दोघांनाही मनापासून प्रणाम 🙏🙏
आपले कार्य अतिशय थोर आहे 🙏🌹
आपल्याकडून आम्हाला नेहमीच खूप चांगली माहिती मिळत असते....
हे सर्व एपिसोड ऐकून खूपच बरे वाटते... स्वामी आणि स्वामीसुतां बद्दलचे प्रेम आणि आदर आणखीनच वाढला आहे...
पुढच्या एपिसोड ची वाट पाहत आहे 😊
🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
आपल्या मुळे आम्हाला खुप छान माहिती मिळत आहे.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री आठल्ये काका आणि तुम्ही खूप महान कार्य करीत आहात.. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुम्हाला सुख समृद्धि आणि आरोग्य लाभो. 🙏
माई स्वामी कधीच गेले नाहित इथेच आहेत
🌺🙏🏻श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
साष्टांग नमस्कार काका आणि ताई 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami samarth💐🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ 🙏
Tai namaskar shree swami samarth
मन भरून आले... श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
स्वामी सुताच्या मुलींनी स्वामी सुताना स्वामींनी दिलेल्या पादुका घेऊन त्या चेंबूर मठात आहेत की कांदेवाडी मठात आहेत कृपया सांगा श्री स्वामी समर्थां बद्दल अशीच न ऐकलेली माहिती ऐकत रहावी शी वाटते अवर्णनीय काम आपले 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏
बाबा आपल्याला आणि ताईंना साष्टांग नमस्कार
आपण केव्हडे महान काम करत आहात
श्रीराम जय राम जय जय राम
स्वामी कृपेने कधी तरी आपली भेट होईल
चेंबुर ला स्वामीसमर्थ मठ कुठे आहे
Tai shabdch nahit prtyaksha sarswati tumchya mukhatun bolat aahe....swami chi appar krupa aahe tumchyavar aani je mazysarkhe aahet je hi sagli swamichi kimya swamisutachi kimaya aaj tumchya mukhatun aamhala aikayla milat aahe.....shtadha aabhari aahe tai tumachi....fakt ek vinanti aahe ki swamisutachya iter bhandavishyi kahi mahiti aahe ka? Chembur mathat mi nehmi jate.nalawade kutumb atishay uttamritya mathacha karobhar sabhlit aahet.....tai tumahala uttam aaroygya labho hich swamicharni prathna.shree swami samarth
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Swami y
तुम्ही बोलताना.ऐकत ऐकत तल्लीन होतो..तुम्ही बोलतच रहावे आणि आम्ही ऐकतो रहावे..वासना क्षीण होतात
🙏
धान्यवाद
Thanks 🙏
🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ माई
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏 shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏