श्री स्वामी समर्थ भाग - ६

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 82

  • @seemajoshi2702
    @seemajoshi2702 9 днів тому +1

    🌳Shri Swami Samartha
    Jay Shankar🌲 🛕🌸🙏

  • @nandinitambolkar5062
    @nandinitambolkar5062 Рік тому +1

    खूपछान ऐकत रहावंस वाटतं श्रीस्वामी समर्थ🙏🏻🌹

  • @sudhadeshpande3671
    @sudhadeshpande3671 11 днів тому +1

    खुप छान माहिती मिळते ऐकत रहावे असे वाटते. धन्यवाद!
    श्री स्वामी समर्थ.

  • @mayahanamsagar4724
    @mayahanamsagar4724 Рік тому +3

    खूप च श्रवणीय आहे, केवढा हा अभ्यास आणि त्यामागील हे कष्ट!
    या सर्व गोष्टी आम्हास तुमच्या कडून ऐकायला मिळतात. खूप आभारी आहे .
    तुम्हास एकदा भेटायचे आहे,

  • @YouTuber_9000
    @YouTuber_9000 10 місяців тому +1

    🙏SHREE SWAMI SAMARTH🙏

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Рік тому +1

    ।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +1

    श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वामी समर्थ. श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वामी समर्थ.

  • @ManishaKulkarni-qf7of
    @ManishaKulkarni-qf7of Рік тому +1

    खूप खूप छान माहिती मिळते खूप समाधान वाटतेय ऐकून

  • @bhavanishankarenterprises
    @bhavanishankarenterprises Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 Рік тому +1

    Khoop upayukta sanshodhan aahe tumhi kelele

  • @riya-px9wi
    @riya-px9wi Рік тому +1

    Dhanyawad..khup chhan mahiti det aahat. Aikatach rahavasa vatata

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 2 роки тому +9

    खरंय, आपल्या श्री स्वामी समर्थ videos ची खूपच आतुरतेने वाट पहात असते. नवीन video आला की कधी ऐकतो असे होऊन जाते. आपले हे काम आभार मानण्याच्या पलीकडचे आहे. खूप नवीन माहिती कळते. मनापासून धन्यवाद ! 🙏🙏🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 роки тому +9

    छानच ताबडतोब व्हिडिओ मिळाला.फारच छान माहिती एकायला मिळते आहे.धन्यवाद तुम्हाला ताई.आपल्या परिश्रम मुळे हे सर्व शक्य झालं नमस्कार. श्री स्वामी समर्थ

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 роки тому +1

    Shree Swami Samarth

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 роки тому +11

    अतिशय छान, दुर्मिळ माहिती आम्हाला तुमच्यामुळे कळत आहे.
    आपल्याला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच 🙏
    आपल्या कार्याला मनापासून सलाम 🙏
    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏

  • @sujatavinchurkar5301
    @sujatavinchurkar5301 Рік тому +1

    Shree swami samrth🙏🙏🙏

  • @naadsarasvati4093
    @naadsarasvati4093 Рік тому

    Khup chan mahiti.Shri Swami Samarth

  • @shripadbhagawat730
    @shripadbhagawat730 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohitchavan868
    @rohitchavan868 2 роки тому +2

    Shree swami samarth guru mauli 🙏🌹🥀🌷

  • @Sneha01096
    @Sneha01096 Рік тому +1

    Khup Chan mahiti dili Tai shree Swami Samarth 🙏

  • @strikerop8815
    @strikerop8815 4 місяці тому +1

    👏👏🌹🌹

  • @rakeshlondhe667
    @rakeshlondhe667 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏💐🙏💐🙏

  • @Yash-ps9vg
    @Yash-ps9vg 2 роки тому +3

    Charan sparsh

  • @one1993
    @one1993 2 роки тому +3

    Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 2 роки тому +1

    🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार

  • @sonamjagdhane6355
    @sonamjagdhane6355 2 роки тому +3

    प्रणाम ग आई माझी.......🏵️🏵️

  • @pratikshagirdhari7129
    @pratikshagirdhari7129 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ
    खूप छान...

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 роки тому +3

    खूप छान भाग आहे

  • @ashwinibhor1159
    @ashwinibhor1159 2 роки тому +5

    खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता नम्रता काकू... आपण एवढी दुर्मिळ माहिती सांगत आहात..🙏आणि अरविंद जी आठल्ये यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत 🙏

  • @kirtisurve4473
    @kirtisurve4473 2 роки тому +3

    Atishay durmil mahiti. Namrata Tai tumcha karyala salam. 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @ashagaikwad2102
    @ashagaikwad2102 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Рік тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 Рік тому +1

    !! श्री स्वामी समर्थ!! 🙏🌹🙏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 роки тому +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

    • @sanjaydegaonkar2484
      @sanjaydegaonkar2484 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्

    • @vedicchant505
      @vedicchant505 Рік тому +1

      @@sanjaydegaonkar2484स्वामी समर्थ आणि कर्दळी यांचा काही संबंध आहे काय ?कृपया खुलासा करावा

  • @meenajadhav7588
    @meenajadhav7588 2 роки тому +3

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 2 роки тому +2

    छान असते माहिती.दिवस उजाडला की वाटच बघत असतो आम्ही vdo ची

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 2 роки тому +3

    Pranam Aadarniya Bhat Kaku ji 🙏🏻 Pranam Kaka Guru ji 🙏🏻🙏🏻

    • @savitatandel244
      @savitatandel244 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान माहिती, नवीन माहिती ऐकण्यास उतुसक्ता🙏

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 2 роки тому +2

    अतिशय सुंदर माहिती मिळत आहे. धन्यवाद ताई 🙏
    काका 🙏

  • @sadhanakhairnar3227
    @sadhanakhairnar3227 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @pranamyamusicentertainment278
    @pranamyamusicentertainment278 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद काका ,आम्ही नशीबवान आहोत हे ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली

  • @sunitakawle6681
    @sunitakawle6681 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद ताई.तुमच्या मुळे आम्हाला स्वामिंबद्दल एव्हडी छान माहिती मिळतेय

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 2 роки тому +3

    श्रीस्वामी समर्थ महाराज की जय! काका, तुम्हाला ‌आणि नम्रताताईंना वारंवार नमस्कार

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 2 роки тому +2

    नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. तुमची कार्याबद्दल परिश्रम शब्दात मांडणं कठीण आहे.फक्त ऐकत राहावं. आपल्या दोघांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.

  • @dattaguru9133
    @dattaguru9133 2 роки тому +9

    वाटच बघत असतो पुढे तुम्ही काय सांगताय. खुप आभारी आहोत तुमचा कडन या घटना ऐकण्यासाठी भेटतात. चेंबूर मुंबईत सुधा स्वामी आत्मलिंग मठ आहे. खुप पौराणिक आहे. खुप छान वाटते तिथे. स्वामींनी स्वतः त्या पादुका दहा दिवस घातल्या आहेत त्या तिथे आहेत

  • @meenajadhav7588
    @meenajadhav7588 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @nicepoetry5859
    @nicepoetry5859 2 роки тому +3

    स्वामी समर्थ महाराज
    स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 2 роки тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 2 роки тому +2

    Danya

  • @sharadbhalerao6568
    @sharadbhalerao6568 2 роки тому +1

    Tai tumhala manapasun namskar

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 2 роки тому +3

    चेंबूर मठातील आत्मलिंग पादुकांविषयी आदरणीय मिलिंद दादा पिळगांवकर यांचे स्वामी माऊली चॅनल वर सविस्तर हकिकत सांगितली आहे.ते स्वामी सुत परंपरेतील आहेत

  • @bamhurger9641
    @bamhurger9641 2 роки тому +3

    आपल्या कडून खूपच छान माहिती मिळाली. पंजाब मध्ये कडकनाथ ही असामी स्वामी महाराजच होते का?. Mahalaxmi मंदिरात आत्मलिंग पादुका आणि चेंबूर मठातील पादुका याविषयी काही घटना असतील tar please सांगावे. सर्व video आतुरतेने ऐकतो आम्ही. 🙏🏻🙏🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🏻

    • @bamhurger9641
      @bamhurger9641 2 роки тому +1

      खुपच छान उपक्रम.- सौ. वैद्य

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 роки тому

      पुढील काही भागात ही माहिती येईल

  • @pratimadeo5732
    @pratimadeo5732 Рік тому +1

    मला स्वामींची बखर व गुरू लिलामृत हवे आहे. कुठे मिळेल

    • @snehalg4793
      @snehalg4793 5 місяців тому

      अक्कलकोट ला मिळेल

  • @vidyaskale
    @vidyaskale 2 роки тому +1

    काका आता हे कार्य थांबवू नका प्लीज. शक्य तेवढे जास्तीत जास्त video बनवा. ताईंकडून माहिती येऊ द्या

  • @supriyavishwasrao2342
    @supriyavishwasrao2342 2 роки тому +3

    आवाज फारच कमी आहे

  • @deepakhankare5160
    @deepakhankare5160 Рік тому +1

    ताई मला तुम्हाला भेटायचं आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर व ॲड्रेस मिळेल का श्री स्वामी समर्थ.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Рік тому

      +919930957168
      वाटस अप नंबर फक्त मॅसेज करावा

  • @ps863-dse
    @ps863-dse 2 роки тому +2

    Cholappachya ghari Maharaj 22 varsha rahile , fakt 5-6 mahine re rahile nahit , 22 varshat te jasta karun te cholappa maharaja n chyach ghari asat ,asa ullekh ahe 5-6 mahine ch rahile asa kuthech ulleekh nahi, cholappala adhi maharaj kuthe bhetle akkalkot chya adhi ?? Kuthe milali ti mahiti tyacha sandarbh sanga .cholappa jer swaminna te akkalkot la yenyapurvich bhetle aste ter swaminni tyanchi nanter evdi pariksha kashala ghetli asti ? He mhnaje tu ja akkalkot la sthayik ho ani mi tithe Yeun tuzi pariksha gheto asa mhannnyasarkha ahe he hassyaspad nahi ka ? Ballappa maharaj uttaradhikari ahet kinva Hite asa ullekh nahi ,swamincha uttradhikari konich nahi ,ek tyanchi gadi tehi Mumbai madhe chalavli ti fakt ani fakt Swami sutanni bass to adhikar swaminni konalach dila nahi

    • @pramodkulkarni1949
      @pramodkulkarni1949 2 роки тому +2

      Kaku tumhi majya gurunche (Shankar Maharaj) Guru Shree Swami Samarth yanchyababatit sangitaleli mahati awamarniy aahe.Baryach gosti amhala mahiti navatya .Tumcha nabin sanshipt granth purn jhalaki sanga mala ek copy pahije.

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 роки тому +1

    बाबा आज vdo नाही आला..🙏🏻

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ। 🙏🏻🙏🏻
    ताई, तुम्ही संपादित केलेल्या ग्रंथांचे नाव काय आहे? कुठे मिळतील?

    • @smitabarbhai2658
      @smitabarbhai2658 2 роки тому +2

      स्वामी समर्थ गौरव गाथा खंड १ ते ४

    • @smitabarbhai2658
      @smitabarbhai2658 2 роки тому

      कालच मला वाढदिवसानिमित्त गिफ्ट मिळाले. अप्पा बळवंत चौक पुणे येथून मिळाले आहे.

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Рік тому +1

    Shree Swami samarth

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 роки тому +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @gaj500
    @gaj500 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @nutangaikwad4907
    @nutangaikwad4907 Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @vaishalipadayar9434
    @vaishalipadayar9434 10 місяців тому +1

    Shree Swami Samarth

  • @jamdadenandkumar4165
    @jamdadenandkumar4165 Рік тому +1

    Shree Swami samarth !

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 роки тому +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @omkarmangle1747
    @omkarmangle1747 Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏