नववर्ष संकल्प.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 2 дні тому +1

    🙏अवधूत चिन्तन श्री गुरु देव दत्त🙏
    🙏ॐ श्री गुरुभ्यो नमः🙏
    नमस्कार आणि वंदन काका 🙏
    खरच खूप सुंदर विषय आहे, सर्वांना गरज आहे, धन्यवाद

  • @sharadvazurkar5289
    @sharadvazurkar5289 День тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @onkar.kolekar
    @onkar.kolekar 3 дні тому +2

    प पू नृसिंह सरस्वती जन्मदिवस साष्टांग नमन ।
    गुरुर्मध्ये स्थितं विश्वं। विश्वमध्ये स्थितो गुरु :।
    गुरुर्विश्वं न चान्यो$स्ति।
    तस्मै श्री गुरुवे नमः ।।

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 3 дні тому +1

    🙏🙏🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 дні тому +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 3 дні тому +1

    🙏🌹🙏

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 3 дні тому +1

    काका 🙏👌🙏

  • @dhananjaygurjar
    @dhananjaygurjar 2 дні тому +1

    🙏

  • @Chaitanya_Supekar
    @Chaitanya_Supekar 3 дні тому +2

    श्री दत्त

  • @laxmanjagtap2995
    @laxmanjagtap2995 3 дні тому +1

    मोलाचं मारगदर्शन 🙏
    साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @prasadpol3263
    @prasadpol3263 7 годин тому +1

    अरविंद सर, मी तुमचे आधी चे बरेच विडीओ पाहीले पण हा विडीओ अगदी हृदयात आत उतरला,

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 3 дні тому +1

    🙏 श्री शंकर जय शंकर 💐

  • @HemantPatel-rt4sy
    @HemantPatel-rt4sy 3 дні тому +1

    Great

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 3 дні тому +1

    Namaskar Kaka
    💐🙏🕉️🙏💐
    NAV VARSH chya
    Shubhechha 🎉🎉🕉️🕉️🕉️

  • @dilipkulkarni4587
    @dilipkulkarni4587 3 дні тому +1

    नमस्कार काका,
    फार फार सुंदर विवेचन.

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 3 дні тому +1

    वाह मस्त.काका, नमस्कार.आणि धन्यवाद

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 3 дні тому +1

    साष्टांग नमस्कार श्री काका🌹🌻🌼🙏🙏🙏

  • @amitdusange
    @amitdusange 3 дні тому +1

    khup chan thoughts.

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 3 дні тому +1

    शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि नामस्मरण ही त्री सुत्री.. गोंदवलेकर महाराज सांगतात

  • @shantanu2222
    @shantanu2222 3 дні тому +1

    Beautiful!

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 3 дні тому +1

    श्री काकांच्या चरणी नमस्कार.🙏🙏

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 2 дні тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @awala
    @awala 3 дні тому +1

    नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपले घर आनंदाने आणि प्रेमाने गच्च असे भरून राहो.

  • @sonaliranaware9114
    @sonaliranaware9114 3 дні тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @rvind6883
    @rvind6883 3 дні тому +1

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 3 дні тому +1

    काका आपणास सादर प्रणाम 🙏
    खूप छान..साधा सोप्पा संकल्प.पण आचरणात आणण्यास तितकेच कठीण.. तुमचे कृपाशीर्वाद आमच्या वर सदैव राहो.इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐🙏

  • @FluteandFeather-r9g
    @FluteandFeather-r9g 3 дні тому +1

    Khup chhan🙏🙏🙏🙏
    🥳*नूतन वर्ष २०२५*🥳
    (International)
    आपणा सर्वांना 🙏
    ठणठणीत तब्बेतीचे,
    दणदणीत व्यायामाचे,
    खणखणीत उत्पन्नाचे,
    खळखळून हसण्याचे,
    चमचमीत भोजनाचे
    आणि
    आत्मजनांच्या कडकडीत भेटीचे जावो.
    हीच शुभकामना!!
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    👏👏👏👏👏👏👏
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surendra8406
    @surendra8406 3 дні тому +1

    चरण स्पर्श काका. खूप छान

  • @BholiBhakti
    @BholiBhakti 3 дні тому +1

    Namskar kaka...

  • @ममसंस्कृतभाषा

    नमस्कार काका 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @saritaavadhani2774
    @saritaavadhani2774 2 дні тому +1

    खूप छान, काका

  • @vishwajeetkulkarni9669
    @vishwajeetkulkarni9669 3 дні тому +1

    पू काका साष्टांग नमस्कार

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 3 дні тому +1

    नमस्कार भाऊ

  • @RudraDeepak-sr6db
    @RudraDeepak-sr6db 3 дні тому +1

    नमस्कार काका.🎉🎉

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 3 дні тому +1

    काका, मी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेल

  • @suchitamahabaleshwarkar6753
    @suchitamahabaleshwarkar6753 День тому +1

    काका नमस्कार

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 дні тому +1

    नेहमीप्रमाणेच निःशब्द...

  • @gargi6389
    @gargi6389 3 дні тому +2

    Namaskar
    Pan aaplyala kase kalnar na ki aapalya janmache kay prayojan aahe te
    Kase shodhayache te please sangal ka 🙏🏻

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 дні тому +1

      @gargi6389 ध्यान करून

  • @Tanee121
    @Tanee121 2 дні тому +1

    नमस्ते काका, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
    काका, माझं तर आयुष्याचं माझ्या हातात नाही राहिलं, मी काय संकल्प करणार, माझ्या आयुष्यात कधी काय घडणार हे सर्व माझे गुरू माझे स्वामीच ठरवत आहेत अशा वेळी मी काही संकल्प करणं योग्य आहे का?

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 дні тому

      @@Tanee121 तशी द्रृढ श्रद्धा असेल तर संकल्पाची आवश्यकता नाही

  • @Hanumanmynd
    @Hanumanmynd 3 дні тому +1

    पण ते गुंतलेले गायक सुधा एका पायरीला देवा चया शोधासाठी बाहेर पडतात ते काय आहे

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 3 дні тому +1

    🙏🙏🙏