जय जय रघुवीर समर्थ. बुवा, सर्व प्रथम आपणास नमस्कार. पुन्हा आपली कीर्तने ऐकून जगण्याची उमेद निर्माण झाली कारण नऊ महिन्यांपूर्वी माझा ४४वर्षांचा मुलगा न्युमोनिया या आजाराने आठ दिवसातच देवाला प्रिय झाला. तेंव्हापासून जगण्याची उमेदच संपली होती पण गेल्या तीन दिवसांपासून आपली कीर्तने ऐकून थोडी सावध झाले. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏
नम्र विनंती होती या कीर्तनाची प्लेलिस्ट बनवताना वरती प्लेलिस्ट वरती श्लोक चा फोटो टाकावा जो श्लोक ते या कीर्तनात सांगत आहेत त्यामुळे तो श्लोक आणि त्यावरील सर्व कीर्तने सापडणे सोपे जाते कृपया विनंतीस मान द्यावा
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🚩
बुवा नमस्कार.खूप सुंदर कीर्तन ऐकताना मन तल्लीन झाले प्रसन्न वाटले ऐकतच राहावे असे सुंदर आख्यान.श्रीराम समर्थ.
जय जय रघुवीर समथं श्रीराम जयराम जय जय राम❤
जय जय रघुवीर समर्थ.
बुवा, सर्व प्रथम आपणास नमस्कार.
पुन्हा आपली कीर्तने ऐकून जगण्याची उमेद निर्माण झाली कारण नऊ महिन्यांपूर्वी माझा ४४वर्षांचा मुलगा न्युमोनिया या आजाराने आठ दिवसातच देवाला प्रिय झाला.
तेंव्हापासून जगण्याची उमेदच संपली होती पण गेल्या तीन दिवसांपासून आपली कीर्तने ऐकून थोडी सावध झाले.
खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Aadaraniy Shri Makarand buva koti koti Pranam 🙏🙏🙏
श्रीराम जय जय रघुवीर समर्थ नमस्कार बुवा अगदी छान निरुपम
श्री मकरंद बूवा यांना साष्टांग नमस्कार आणि कोटी कोटी धन्यवाद
जय जय रघु्वीर समर्थ 🙏🙏बुवा नमस्कार 🙏🙏
श्रीराम समर्थ
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏 खूप खूप सुंदर
जय श्रीराम, 🙏🙏
Jai jai Raghuveer samarth 🙏
खूप छान निरूपण जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम 🌺💐
बुवा खूपच छान जय जय रघुवीर समर्थ
अतिशय श्रवणीय कीर्तन. खूप छान वाटलं.
जय जय रघुवीर समर्थ 🚩श्रीराम 🌺
Jay jay Raghuveer samarth
Atisunadar manala samadhan vatale
जय जय रघुवीर समर्थ......
||श्रीराम समर्थ|| बुवा नतमस्तक तुमच्या समोर
जय जय रघुवीर समर्थ..
सुंदर निरूपण. ऐकतच राहावं अस वाटत.नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ! 🙏🙏🚩
श्रीराम जय राम जय जय राम
Shri Ram 🪷
ज्ञय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीराम
अप्रतिम किर्तन
Good sound recording
Thanks
🙏Jay Jay Raghuvir Samamarth🙏
Nirupan
Hya shabdacha artha itka vistarun va samjaun sangitlay…
Bura pranam
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
🙏🙏
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏👏👏
॥ सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय ॥
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻 👏👏👏
जय जय रघुवीर समर्थ🙏
नमस्कार
नम्र विनंती होती या कीर्तनाची प्लेलिस्ट बनवताना वरती प्लेलिस्ट वरती श्लोक चा फोटो टाकावा जो श्लोक ते या कीर्तनात सांगत आहेत त्यामुळे तो श्लोक आणि त्यावरील सर्व कीर्तने सापडणे सोपे जाते कृपया विनंतीस मान द्यावा
1:00:1
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ..
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ