देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत. शिंदेचा काम चांगलाच आहे. पण जास्त जागा या भाजप च्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजप चे लोकप्रिय नेते देवेंद्रजिच हवेत.
मी हिन्दु रुदय सम्राट आदरणीय बालासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराचा पाइक आसून त्यांचा कट्टर शिव सैनिक आहे,38 वर्ष पासून शिवसेना भाजपा महायूतिचि घट्ट युति आहे ,भाजपा मित्र पक्ष याना तमाम शिववसैनिकाचि विनंती आहे आमचे लाड़के एकनाथजि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणी पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा मान दया ,जय महाराष्ट्र ,शिवसेना शिवसेना, महायुति जिंदाबाद
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांनीही मुख्यमंत्री राहावं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री राहावं काही फरक पडणार नाही दोघांनी मिळून काम करा एक संघ दोघांनीही सोबतच मुख्यमंत्री व्हावे
अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भोगले ना ? आता भाजप ला मुख्यमंत्री पद देण्यास काय अडचण आहे ?? १३३ आमदार असणारा पक्षाच्याच मुख्यमंत्री पाहिजे , हे तर साधी गोष्ट आहे , सेनेने नाही ते काहीतरी खूळ डोक्यात घालून घेऊ नये
👉देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्य मंत्री होतें तरी देखील त्यांनीं एकनाथ शिंदे यांना मान देत गेली 2.5 वर्ष मुख्य मंत्री पद देऊन स्वतः उपमुख्य मंत्री पद स्वीकारले होते✍️
शिंदे चां चेहरा cm साठी सध्या योग्य च आहे. continue ठेवावे दोन वर्ष,किंवा BJP ने मोठे पना दाखवून 5 वर्ष ठेवावं नाराजी नकों 2019 ची गत नको.भवितव्य बिघडवून घेऊ नये.निष्पक्ष सत्ता चालवावी.
न्यायाधीश पण RSS/BJP चे आहेत त्यामूळे कोर्टात न्याय मिळू शकत नाही. 1) EVM बंद करुन Ballot Paper आणणे अथवा 2) कोणाला तरी नथुराम गोडसे व्हावं लागेल फक्त हेच दोन पर्याय आहेत.
EVM वरून लक्ष विचलित करण्यासाठी ह्या गोष्टी भाजपा करतंय
शिंदेचाच करेक्ट कार्यक्रम झालाय..... ❤️
अरे तुम्ही सत्तेला लाथ मारणारे आता मुख्यमंत्री होणासाठी नाराज कशाला होता
झाला करेक्ट कार्यक्रम तुमचा
दिल्ली वरुन जे काही मंत्रीपदाचे तुकडे फेकतील ते घ्या आणि चघळत रहा 😂😂😂😂😂
देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत. शिंदेचा काम चांगलाच आहे. पण जास्त जागा या भाजप च्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजप चे लोकप्रिय नेते देवेंद्रजिच हवेत.
संजू तुझा करेक्ट कार्यक्रम झाला आता नंबर मिंदेचा😂😂😂😂😂😂😂😂😂
पत्रकाराचा पगार वाढवा पाहिले😂🔥🔥
बरोबर च
Sanjya कुठे चालला सुरात la chala ka 😂😂
असे उद्धव ठाकरे पण करत होतें ki
पण स्वतः चा करेक्ट कार्यक्रम कधी झाला हे कळलं देखील नाही त्यांना
Screept दिल्लीत लिहिल्या गेली 2022 ला
अहो शिरसाठ तुमचे आमदार जास्त असते तर तुम्ही भाजपला मुखमंत्री पद दिले असते का याची माहिती सांगा
Hisab barabar
पत्रकाराला मानले पाहिजे. काय प्रश्न विचारलेत.😂
अदृष्य शक्ती शिवाय काही ही शक्य नसते भाऊ
बरं जाऊ द्या हो शिंदे च सीएम झाले पाहिजे
आता तुमचा सर्वचा झालं करेक्ट कार्यक्रम फडणवीस यांनी केला आहे
कार्यक्रम झाला
मी हिन्दु रुदय सम्राट आदरणीय बालासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराचा पाइक आसून त्यांचा कट्टर शिव सैनिक आहे,38 वर्ष पासून शिवसेना भाजपा महायूतिचि घट्ट युति आहे ,भाजपा मित्र पक्ष याना तमाम शिववसैनिकाचि विनंती आहे आमचे लाड़के एकनाथजि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणी पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा मान दया ,जय महाराष्ट्र ,शिवसेना शिवसेना, महायुति जिंदाबाद
एकनाथ शिंदे बरोबर आहेत मुख्यमंत्री फडणवीस अजिबात नाही
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांनीही मुख्यमंत्री राहावं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री राहावं काही फरक पडणार नाही दोघांनी मिळून काम करा एक संघ दोघांनीही सोबतच मुख्यमंत्री व्हावे
पुन्हा एकदा अब्दुल सत्तार
राष्ट्रपती राजवट लागू करा यांनी लोकशाही चे वाटोळे केले आहे यांना घरी बसवा कळू द्या बेरोजगारी 😂
अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भोगले ना ? आता भाजप ला मुख्यमंत्री पद देण्यास काय अडचण आहे ??
१३३ आमदार असणारा पक्षाच्याच मुख्यमंत्री पाहिजे , हे तर साधी गोष्ट आहे ,
सेनेने नाही ते काहीतरी खूळ डोक्यात घालून घेऊ नये
आमदारांची पेन्शन वाढवा
कायदा करा
👉मग आता एकनाथ शिंदे यांनी माणुसकी दाखवित देवेंद्र फडणवीस यांना CM पदा साठी पाठींबा दिलाच पाहिजे आणि
स्वतः उपमुख्य मंत्री पद स्वीकारले पाहिजेत✍️
बोलूच दिलं नाही... आणि स्वतः चाच कार्यक्रम केला😅😅
पडद्या मागे काय होतय ते दिसुन येणार😂😢😮😅
Press be like we will break this yuti 😂😂 what a low level of media 😂
👉देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्य मंत्री होतें तरी देखील त्यांनीं एकनाथ शिंदे यांना मान देत गेली 2.5 वर्ष मुख्य मंत्री पद देऊन स्वतः उपमुख्य मंत्री पद स्वीकारले होते✍️
संजू भाऊ परत गोवाहटीला जावा सगळेच
एकनाथ शिंदे साहेब हेच खरे भाजपा चे बाप आहेत,ते होते म्हणून भाजपा १३२ निवडून आलेल्या उमेदवारांना जन्म देऊ शकली आहे,🚩🚩🚩🚩🚩
शिंदे साहेब स्वाभिमानी व्यक्तीमत्व आहे... आम्हाला विश्वास आहे काही तरी स्वाभिमानीच निर्णय घेतील ....!!!
Sir hat chancharlay😢😢
शिंदे साहेबांमुळे तर सत्ता भाजपचे आले अबे नाहीतर बसावं लागले असते तुरुंगात
अणि आता शिंदे यांच्या होणार आहे
तुमचा सर्वांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे तो तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार.
Marathach Cm pahije. rajya maharthyanch aahe.
लय बाराचे आहे हे TV वाले
CM Shinde sir sit in opposition
यांनी सगळ्यांसाठी केले पण यांच्यासाठी काय झाले काहीच नाही ना म्हणून तर मुख्यमंत्रीपद मिळत नाही ना
राज साहेब आणि शिंदे साहेब ह्यांनी एकत्र याव आणि मुंबई महापालिका एकत्र लढवावी .
Mag ed gheun jail doghanaa
दोघेही (पत्रकार आणि नेते) भिडता आहेत 🤣
झाला कार्यक्रम तुमचा
शिवसेनेची मान झुकवली.
ते भेटतय ते घ्या आणि लोकांनी ची कामे करा
अरे करा ना तिघांना मुख्यमंत्री काय फरक पडणार आहे
पत्रकार हे तेलमीठ लावून परत परत तेच विचारतात 😅😅
Shhinde CM Zhale pahijet 💯
Dy सीएम होऊ नये सीएम झाले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे
Maharashtra ko package central se mila h congress ke time Etna fund central se nhi mila
Lay bar.
I shirsat Sahib
शिरसाट किती सांभाळावी लागत आहे पँट तुम्हाला.
स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचा पक्ष काढावा आणि Ballot Paper वर 10 नगरसेवक निवडून आणुन दाखवावेत मग कळेल कोणाचा correct कार्यक्रम होईल.
Dusariyacha paksha ani naav churun koni mothe hote nahi shame
हा पत्रकार ने bjp चे पॉकेट घेतले आहे की काय असे वाटते आहे
हा पत्रकार bjp ने पाठून दीला आहे असे वाटते
सगळा गेम EVM चा तुम्ही जनतेतून निवडून आला नाहीत उडू नका.
शेवटी झुकावे लागलेच.
तीन तिगडा खेल बिघडा अब तो मजा आयेगी
बिजेपी ला चालेज आहे ब्यालेट पेपर वर पांच आमदार नीवडून आनुन दाखवावे
शिरसाट कसली तुमची शिर
एका टाईमात तिन्ही मुख्यमंत्री व्हावे म्हणजे भांडे होणार नाही तीन तिघाडा काम बिघाडा तिन्ही मधून एक गेला तरी सरकार पडेल उपमुख्यमंत्री पद नसावे
Ha patrakarr pakka baracha ahe😂😂😂
मोदी चे ऐकल नसते तर जेलमध्ये पाठवले आसते
Karykram ho na ar
शिंदे च्या खेल खतम झाला आहे
Shindecha karykram zala😅
Gadder.shikka kasa pusnari pidinpidya rahanar.ahe.char divas char divas.suneche
तुमची खरी मजा इथून पुढे आहे
Tumchach correct karekrm honr ahe na bolta😂
अरे संज्या बोलता न बोलता आता बोंबलत जावा
EVM subject bajula janyasathi ha sarv khatatop chalu aahe
आता हातात कटोरा घेऊन भिक मागा मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री.. 😂😂
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत
Bjp tumcha vapar karuna ghenar
फाटली
Tumcha kadhi karyakram lagel yacha. Patta lagnar nahi tumhala ..ati tanu naka nahi tar je bhetayache te suddha Hati lagnar nahi
देवेंद्र जर मुख्यमंत्री झाले तर भाजपा पुढील सर्व निवडणुकीत झोपली समजा,आणी भाजपा ला १००% झोपवणार 🚩🚩🚩🚩🚩
Me shirsat chua jagi asto na hya patrakarala lath marun gadichya khali kadhla asta😂😂😂😂
Ed cbi mage lagli mhanun palnare chor election madhe evm set karun paisa vatun nivdun ale layki ahe ka tumchi 😊
Ha patrakar aage lavtoy tatkare bhetayala gelele shaha sahebana pan tikade achanak modi ji hote .....patrakar ahe manun chukich pasaravu naka
Kay sangav BJP la sodun sharad pawar yani sarv आमदार एकत्र करून एकनाथ शिंदे yana CM bnvav.....kay hoil sangta ch yet nhi
😂😂😂😂😂
शिंदे चां चेहरा cm साठी सध्या योग्य च आहे. continue ठेवावे दोन वर्ष,किंवा BJP ने मोठे पना दाखवून 5 वर्ष ठेवावं
नाराजी नकों 2019 ची गत नको.भवितव्य बिघडवून घेऊ नये.निष्पक्ष सत्ता चालवावी.
कहीं नहीं ड्रामा आहे। 😅😅
न्यायाधीश पण RSS/BJP चे आहेत त्यामूळे कोर्टात न्याय मिळू शकत नाही.
1) EVM बंद करुन Ballot Paper आणणे अथवा
2) कोणाला तरी नथुराम गोडसे व्हावं लागेल
फक्त हेच दोन पर्याय आहेत.
भाजप च्या जागा तुमच्या तिप्पट आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री पद मागत आहात,उबाठाचे भाऊच ना तुम्ही शेवटी.
दिल्ली वरुन जे काही मंत्रीपदाचे तुकडे फेकतील ते घ्या आणि चघळत रहा 😂😂😂😂😂