लाडकी बहिण योजनेमुळे निवडून आले.हे बोलता यावे यासाठी ही योजना काही दिवस अगोदर आणली गेली. पण प्रत्यक्षात योजना वेगळी होती. लाडकी बहिण मुले मातदान इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही.
५ वर्ष मोठा काळ आहे ,जनतेने महाविकास आघाडी ला निवडून दिले असते तर ,उद्या कोणी पक्ष फोडी केली नसती, जरी कोर्टात न्याय मिळाला नाही जनता न्याय करते असा चित्र असते , पण दुर्दैव
@@purnendru भावा,मला एवढंच वाटत की पक्षांतर कायदा वाचा एकदा, कोणतंच सरकार वाईट नसत पण इमानदारी पण असायला हवी,,उदा.प्रकाश जावडेकर बघा कुठे दिसताय का एकनिष्ठ होते BJP che
बाळासाहेबांचे विचार मुस्लिम लोकानकडे आणि जातीय विष ओकणाऱ्या नेत्याकडे गहाण टाकण्यापेक्षा हिंदू गुजराती कडे तह केलेलं काय वाईट आहे? आणि गेल्या अडीच वर्षात गुजराती माणसानेच त्यांना मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद दिले होते ना, ते विसरलात काय?
मी तुमचे सर्व video बघतो. पण मी पुरोगामी नाही. मी हिंदुत्व वादी विचारांचा आहे. आणि ते विचार माझे कधी बदलणार नाही. पण तुम्ही जे गोष्टी बोलतात नेत्यांबद्दल ते मला आवडतात आणि मी सहमत सुद्धा असतो. विचारांसाठी तरी तुम्ही निष्पक्ष कधीच नसतात. पण राजकारण मधे तुम्ही नेहमी निष्पक्ष असतात.
शिंदे यांना भाजपने भरपूर दिले जास्त जागा असतांना भाजपने मुख्यमंत्री पद दिले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सहनशील होऊन उपमुख्यमंत्री पद घेतले शिंदे बाहेर पडले तेव्हा काहीच नव्हते आता भरपूर मिळाले ते भाजप मुळे ते विसरणार नाही तसेच अजित पवार यांनाही फायदाच झाला
साहेब,परंतु भाजपला कोणाचीही गरज नाही , त्यांचे 132 आणि अपक्ष मिळून देखील सरकार बनू शकते वर्षभरात महापालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणूक झाल्या की दादा नी शिंदेची रहीलिसहीली गरज संपेल...
भावा! तू तर ४ दिवसांपुर्वी ऊठाला मुख्यमंत्री करायला ऊतावळा झाला होतास! तुला काय फरक पडतो शिंदेंच्या ऐवजी फडणवीस मुख्यमंत्री झाले तर? तू तर युतीला मत दिलेच नव्हते! 😂😂😂
ऐक शेतकरी कॉमनम्यान दिल्लीपुढे नतमस्तक झाले मुख्यमंत्री झाले असते तर स्पायडर मॅन म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली असती.परंतु दोन स्पीड ब्रेकर आडवे आले. जय महाराष्ट्र.
सर मुख्यमंत्री बीजेपीचा होणार आधी ठरलं होतं गद्दारी चे बक्षीस म्हणून अडीच वर्षे देण्यात आले होते त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पदाची चर्चा मीडियामध्ये जाणीवपूर्वक घडवून आणली
शिंदे गेले तेल लावत!! मी तर म्हणतो तुम्ही पण आता पाच वर्ष show बंद करा अणि सुट्टी वर जा!! आज पासून दळभद्री न्यूज चॅनेल पण बंद!! जो पर्यन्त evm बंद नाहीं करत तो पर्यन्त मतदान पण बंद!!
निखिल वागळे महायुती मध्ये सगळे म्हणत होते की निवडणूक झाली की तीन नेते विचार करून मुख्यमंत्री ठरविणार 😂🤣... अजून पचन झालेलं नाही वाटतं निकालाच😂🤣 तुमच्याकडून बाकी काय अपेक्षा नाही 😂.. जाऊन उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांचं सांत्वन करा जावा 😂🤣.. तुम्ही कधी nda च्या बाजूने बोललाय का चांगल 😜
आक्रमक झाले असते तर पद मिळणार नाही पण ई डी मागे लागेल
BJP ला जे हवं होत ते मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले
मंत्री नाही तर नाही मुखवास तरी द्या
फाईल बंदच राहू द्या
एक नंबर विशेष साहेब
भीक नको पण कुत्रा आवर.
आता फक्तं yes Sir Ho Sir हेच आहे
उद्धव ठाकरे साहेब ह्यांना नंमवण्या साठी शिंदे साहेब ह्यांना भाजप ने एकदा मुख्यमंत्री बनवले.भाजप ची ताकद आता वाढली आहे तर ते मुख्यमंत्री पद कसे देणार.
महाराष्ट्राची वाट लावून गेला बाकी काही केले नाही .
Ho
S
उध्दव रावांनी काय केलं होतं मग.
gulami nhi kiya bjp ka@@parashramsomvanshi5998
थोड़ा वेल थंबा कोंकण वरती पन ह्यांची नजर आहे हे आपल्या लोकाना धरूं न कोंकण चा जमीनी खरीदी करत आहेत
माघारी घेण्याशिवाय पर्यायच नव्हता
Right
गद्दारना स्वताचे अस्तित्व नसते.हेघ अंतिम सत्य आहे.आगे आगे देखो क्या होता है.
लाडकी बहिण योजनेमुळे निवडून आले.हे बोलता यावे यासाठी ही योजना काही दिवस अगोदर आणली गेली. पण प्रत्यक्षात योजना वेगळी होती. लाडकी बहिण मुले मातदान इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही.
आज शेवट दिल्लीची गुलामी पत्करली...
Mag Sonia Samir silane kaay hote 😂😂😂
ED ची टीम दाढीवाल्याच्या दारात उभी होती शेपूट घाल्या 😂
U are mad
अगदी बरोबर बोललात
उद्धव ठाकरे मध्ये तरी बाळासाहेब ठाकरे चे रक्त आहे. शिंदे मध्ये गद्दाराचे रक्त आहे
अजून फाईल बंद झालेली नाही, त्यामुळे गुलामी पत्करावी लागेलच
Power of ED ,CBI ,income tax .
शिंदे ला माघार घेणच होते कारण E V M मुळे जिंकले आहे.
Agadi barobar
एकदम बरोबर
Rifht
सही पकडे है
राजेश टोपे आणि उद्धव ठाकरे यांचं कोरोनातील काम खूप छान होतं
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥👍👍🙏🙏
साहेब हे तुम्ही सांगता की जेलची भीती आणि हेच सर्व सामान्य जनतेला ही तसेच वाटते.
त्यांच्या बंगल्याची जागेची व त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सर्व फाईल बीजेपी ओपन कराल त्यामुळे त्यांनी माघार घेतली
गद्दार तो गद्दारच
काही बारगेनिंग करू शकत नाही शिंदे आता गेलात त्या चिखलात रहा
वागळे साहेब अमित शहांनी शिंदेंना मी म्हणेन तिथं बस म्हटले तरी ते बसतील 😅 शेवटी समृद्धी एक्स्प्रेस हायवे .....😅
Ohh tumhala Barich mahiti aahe 😂😂😂
स्वतः ED पासुन वाचण्यासाठी Delhi च्या गुजराती लॉबी पूढे लाचारी पत्करली. पण जनता आपली अस्मित्याची लादाई स्वतः लडेल आणि जिंकेल.
Salute to your work in these tough times please keep it up for poor helpless people of this country...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माघार घेतली नाही तर ईडी काय करेल सांगता येणार नाही.भिती आहे.जेल मध्ये जाण्याची अमित देशमुखांसारखी हिंमत लागते.
बाळासाहेबांचे विचार मिंदेने मोदी, शहाणच्या दावणीला बांधले...
आणी त्याच्या मुलांनी मुस्लीमांना जवळ केले. काँग्रेस नॅशनलशी आघाडी केली. त्याच काय?
जनाब उद्धव ठाकरे वल्द बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या दिव्यात मातोश्री समोर आलेला शांतीपूर्ण समुदायाचा mob स्पष्ट दिसला
@@patwardhansuhasतुम्ही फक्त त्याच्यावर च बोलू शकता बाकी तुमच्याकड बोलण्या सारखं काही नाही आहे
@@patwardhansuhasउस्मान अली मोदी पाकिस्तान ला का गेला होता रे😂😂😂😂
BJP ani shivsena donhi hindutvavadi aahet. Congress sobat jatana wichar karayla hawa hota, ata bolun kay fayda
शिंदे यांची डुबलीकेट सेना ही दिल्ली वाल्यांच्या दावणीला बांधले गेली आहे
दोघे गुजराती मिळून महाराष्ट्र चालवणार
💯%. विश्लेषण बरोबर आहे. जुने आणि नवे फटाके बुडाला लागले आहेत.म्हणुन चुप बसल्या शिवाय पर्याय नाही.😅😅😅😅
सी बी आय इ डी वाटच बघत आहेत.. नंदिबैल केला शिंदे चा
Ani janatene ubathacha 😂😂😂
अजुन ईडी ची फाईल बंद झालेली नाही ना अजुन त्यामुळे सगळे मूकपणे पाहात राहावे लागणार यापुढे
खबरदार तोंड उघडाल तर •••
५ वर्ष मोठा काळ आहे ,जनतेने महाविकास आघाडी ला निवडून दिले असते तर ,उद्या कोणी पक्ष फोडी केली नसती, जरी कोर्टात न्याय मिळाला नाही जनता न्याय करते असा चित्र असते ,
पण दुर्दैव
Durdaivya nahi raja Gaddari kelelya Udhav la janatene tyachi jaga dakhvun diliy
@@purnendruतुझ्या मालकाला सांग उस्मान मोदी का हिम्मत असेल तर बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या मग कळेल कोणाची किती लायकी ते
जनतेला कोण विचारते.
@@purnendru भावा,मला एवढंच वाटत की पक्षांतर कायदा वाचा एकदा, कोणतंच सरकार वाईट नसत पण इमानदारी पण असायला हवी,,उदा.प्रकाश जावडेकर बघा कुठे दिसताय का एकनिष्ठ होते BJP che
Gaddari koni Kona sobat Keli he sarvana mahit aahe@@purnendru
भाजप एवढी घाबरत आहे ,ED सीबीआय आयटी असून ,हे पटत नाही.पण पवार शिंदे हे भाजप साठी संपले आहेत.त्यांचा उपयोग झाला आहे.
आज कळालं खरी शिवसेना ही ठाकरेंची
शिवसेना शिंदेंचीच आहे याबद्दल आणखीन काही पुरावे हवे आहेत का?
Shindenchich ahe sena
उध्दव ठाकरे यांच्या बद्दल सहानुभूती संपली आहे हे सिद्ध झाले
@@varshasamantvinodvarsha9363 Purave kashala hawet chota mulaga sudha sangel Shivsena Thakrey chi . Raj sahebancha Abhiman aahe tyani swataha baher padun swataha chya himmati var navin paksh kadhala. Chorala nahi
शिव सेना फक्त बाळासाहेब याची ती शिंदे साहेब याच्याकडे आहे
त्याला विचारा आता बाळासाहेबांचे विचार त्या गुजरात वाल्या न समोर झुकले का. हा कसला धर्मवीर.😢😢
Wakdya auranjeb pwar sobat kon jukala to gaddar
बाळासाहेबांचे विचार मुस्लिम लोकानकडे आणि जातीय विष ओकणाऱ्या नेत्याकडे गहाण टाकण्यापेक्षा हिंदू गुजराती कडे तह केलेलं काय वाईट आहे? आणि गेल्या अडीच वर्षात गुजराती माणसानेच त्यांना मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद दिले होते ना, ते विसरलात काय?
उबाठाने भाजपा बरोबर गध्दारी करताना त्यावेळी विचार करायला पाहिजे होते. 😊
अगदी बरोबर वागळे साहेब
चांगली शिकवण घेतली बाळासाहेबांकडुन गुजरात पुढे वाकायच 😂😂😂😂
मी तुमचे सर्व video बघतो. पण मी पुरोगामी नाही. मी हिंदुत्व वादी विचारांचा आहे. आणि ते विचार माझे कधी बदलणार नाही. पण तुम्ही जे गोष्टी बोलतात नेत्यांबद्दल ते मला आवडतात आणि मी सहमत सुद्धा असतो. विचारांसाठी तरी तुम्ही निष्पक्ष कधीच नसतात. पण राजकारण मधे तुम्ही नेहमी निष्पक्ष असतात.
ज्या दिवशी बाळासाहेब मयत झाले त्या दिवशी जे दुःख झाले त्या दिवशीचे दुःख आणि त्याहीपेक्षा जास्त दुःख आता होतं या.
Mag rada. Ani muslimanchi mate magayla ja 😂😂😂
BJP ne shinde ko bhi thook diya
शिंदे यांना भाजपने भरपूर दिले जास्त जागा असतांना भाजपने मुख्यमंत्री पद दिले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सहनशील होऊन उपमुख्यमंत्री पद घेतले शिंदे बाहेर पडले तेव्हा काहीच नव्हते आता भरपूर मिळाले ते भाजप मुळे ते विसरणार नाही तसेच अजित पवार यांनाही फायदाच झाला
भाजपला फक्त उद्धव साहेब ठाकरे हेच आव्हान देऊ शकतात दुसर कोणाचीही हिंमत नाही
७० हजार कोटी वाला त बोलतच नाही न बे यांची फाईल काढली की काय बे बप्पा
साहेब,परंतु भाजपला कोणाचीही गरज नाही , त्यांचे 132 आणि अपक्ष मिळून देखील सरकार बनू शकते
वर्षभरात महापालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणूक झाल्या की दादा नी शिंदेची रहीलिसहीली गरज संपेल...
निखिल सर सर्वांना काही सर्व काही कळतंय फक्त बघायचं काम चालू आहे
माघार घेतली नसती तर ED.CBI पाठीमागे😂😂😂
एक मन आहे 100 आचारी रसा भिकारी😂😂 अशी ही तिची अवस्था झाली
बाळासाहेबांन सारख्या माणसांचे विचार हे bjp दावणीला बांधणे हे शिंदेंना महाग पडेल हे निश्चित आहे...
शिंदे केंद्रात गेले तर इंग्रजी बोलावं लागेल जे त्यांना बोलता येणार नाही.😅😅😅
😅😅😂😂
Evm मुळे जिंकले आहे
दिल्ली पुढे शेवटी गुढघे टेकले.
आता कोणत्याही गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही सर
Right ✅️ sir ji.
साहेब आता नाराज आहेत गुवहाटी ला जाउन कीती खुष होते
भावा! तू तर ४ दिवसांपुर्वी ऊठाला मुख्यमंत्री करायला ऊतावळा झाला होतास! तुला काय फरक पडतो शिंदेंच्या ऐवजी फडणवीस मुख्यमंत्री झाले तर?
तू तर युतीला मत दिलेच नव्हते! 😂😂😂
जास्त अडीबाजी केली असती तर दुसरा दिघे झाला असता. म्हणून जीवाची पर्वा म्हणून माघार घेतली.😂😂😂😂
ऐक शेतकरी कॉमनम्यान दिल्लीपुढे नतमस्तक झाले मुख्यमंत्री झाले असते तर स्पायडर मॅन म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली असती.परंतु दोन स्पीड ब्रेकर आडवे आले. जय महाराष्ट्र.
Sinde यांना आयुष्यभर घाबरूनच राहावे लागेल। तेव्हा मोदी शाह सांगेल ते मानावा लागेल। ई डी सी बी आय हया तलवारि त्याच्या मानेवर असणार आहे।
सर मुख्यमंत्री बीजेपीचा होणार आधी ठरलं होतं गद्दारी चे बक्षीस म्हणून अडीच वर्षे देण्यात आले होते त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पदाची चर्चा मीडियामध्ये जाणीवपूर्वक घडवून आणली
निखलोबा, आपल्या दु:खात सहभागी आहे.
😂👍👍👍👍
Perfect
आता कशी 🔥 होत आहे . बर्नार्ड लावा. 😊😊
😂😂
महाराष्ट्रातील नेत्यांना स्वतः चा रूबाब ठेवता येत नाही, हे पूर्वीपासून चालू आहे. अर्थात त्यांचा पक्ष कुठलाही असला तरी.....
EVM ची मिळालेली मत असे म्हणत चला. लोकांनी त्यांना १० टक्के मत वैगेरे दिलेली नाहीत
शिंदे गेले तेल लावत!! मी तर म्हणतो तुम्ही पण आता पाच वर्ष show बंद करा अणि सुट्टी वर जा!! आज पासून दळभद्री न्यूज चॅनेल पण बंद!! जो पर्यन्त evm बंद नाहीं करत तो पर्यन्त मतदान पण बंद!!
भाजपच्या जागा जास्त आल्यास यांच्या कमी पडल्या असत्या म्हणजे वळवळ केली असती आता नाही तर बाहेरचा रस्ता बघावा लागेल म्हणून मजबुरी 🤣🙏
तुम्ही जे आज सागितलं ते बरोबर आणि येवग्य आहे
शिंदेसेना ईडीला घाबरून, शहा बोलतील तसे नंदिबैलासारखी मान हलवत रहाणार. आता बघा.
Eknath Shinde will soon be not in any news in Maharashtra.
Ubt khari shivsena
एकनाथ शिंदे यांनी आज माघार घेतली पण उद्धव ने निवडणुकी अगोदरच सोनिया गांधी समोर शरणागती पतकारली होती 😂
शिंदे ना EVM बद्दल माहिती आसेल त्यांनी उघडपणे खर सांगावे
सर माघार नाही त्याच्या वापर करून सपला आता त्याचे काहीच उपयोग नाही वापरा आणि फे का १
निखिल वागळे महायुती मध्ये सगळे म्हणत होते की निवडणूक झाली की तीन नेते विचार करून मुख्यमंत्री ठरविणार 😂🤣... अजून पचन झालेलं नाही वाटतं निकालाच😂🤣 तुमच्याकडून बाकी काय अपेक्षा नाही 😂.. जाऊन उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांचं सांत्वन करा जावा 😂🤣.. तुम्ही कधी nda च्या बाजूने बोललाय का चांगल 😜
साहेब यांनी सगळा महाराष्ट्र परप्रांतीय ला विकला काय तुम्ही शिंदे च कौतुक करतात यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपमान करून महाराष्ट्र विकला
नमस्कार साहेब
महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी आहे इथं लाचारी गद्दारी विश्वास घातकी भष्टाचार फार काळ टिकत नाही
फार छान विश्लेषण
Serious doubts on EVM are increasing and creating chaos everywhere in Maharashtra so independent enquiry is much needed to get clarity for voters.
जर माघार घेतली नसती तर भाजपने त्यांना पुन्हा गुवाहाती येथे पाठविण्याची तयारी केली होती..त्यांना पक्ष फोडण्यात येईल याची चाहूल लागली
मोदी आणि शहा ने ही पत्रकार परिषद घ्यायला लावली ,, कारण लोकांच्या मनात भाजपा विषयी वाईट संदेश जाऊ नये म्हणून😅
आता हिंदूत्व व मुस्लिम व जातीयवादी राजकारण बंद होईल. फक्त महाराष्ट्र गुजरात मध्ये गेला नाही म्हणजे मिळवले.
त्या वेळी उद्धव साहेबांनी केले त्या वेळी वाईट वाटले आता कसे वाटले गोड गोड वाटते
खाती पाहिजे खाती म्हणजे पैसा लुटायला मोकळे
सर, तुम्ही ताण घेऊ नका. शांतपणे झोपा. मस्त आराम करा. Enjoy करा. तुम्हाला विचारूनच सीएम करायला पाहिजे.
ED आणि CBI ची कमाल आहे
खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची ह हे आज सिध्दच झाले
Thakre na sadhya 50 seat milalya nahit, kasali ali tyanchi shivsena
हा चित्रपट मध्यांतर नंतर सुपरहिट होईल , थोडी प्रतीक्षा करा , चंद्राबाबू , नितीशकुमार आणि एकनाथराव टॅक्स फ्री पण करतील
वागळे, तुम्ही वारंवार सपशेल चुकता. आता तुम्ही बोलता त्याच्या विरुध्दच घडणार असे सगळे जण धरुन चालतात. 😂😅
माघार घ्या
नसता
ईडी चौकशी
Wagale Saheb, your analysis shows your Mindset. Thatswhy you use such analysis as ENO
Opposition must get united and protest against EVM right away ❌
ह्याने जर काही गडबड केली तर इ .डी आणि जेल आहेच नीताने महाराष्ट्र गुजरातच्या कडे गहाण टाकला आहे जे आता पर्यंत कधी झाली नाही.
एकनाथ शिंदे ला भाहेर फेकले गेले
अतिशय उत्तम विश्लेषण केलेल आहे
शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय बदलावा लागेल
राईचा पर्वत करता आहात युती मधल्या तिघा नेत्यांपैकी कोणीही झालं तरी महाराष्ट्राचा विकास होणार आहे बातमीसाठी किती आटापिटा
Kay khot bolto
भाजपा ने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करू नये. दुसरा नवीन चेहरा पुढे आणावा...
Ani tumhala Vishwache president banawawe 😂😂😂
शिंदे साहेब
आता धर्मवीर ३ बनवायला घ्यायचा का?😂
धन्यवाद सर
Right sir
शिवसेना फोडणे आणि सरकारी पैसा रेवडी म्हणून वाटणे या शिवाय दुसरे काय केले?
Aaple analysis with so much integrity aaiekane mhanaje yek parwanich
पहिला अंक Hands up
Ye sab ED aur CBI ka kamaal hai
शिंदेजी उद्धव ठाकरे यांची माफी मागा. आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हा. हेच योग्य राहील