म. गांधी, टिळक स्वराज फंड आणि संयुक्त मानापमान | CatchUp | Hrishikesh Joshi | Amol Parchure |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 Місяць тому +1

    फार सुरेख मुलाखत!! दिग्गजांच्या अविस्मरणीय आठवणी. ऋषिकेश जोशी यांचा वेगळाच परिचय समजला.अत्यंत हुशार,अभ्यासू, प्रामाणिक आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे.जवळपास कोल्हापूरकर म्हणून विशेष अभिमान वाटतो.त्यांच्या येत असलेल्या नाटक,चित्रपट व इतर कार्यक्रमांना हार्दिक शुभेच्छा!! 👍👍💐💐

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 Місяць тому +4

    सुंदर एपिसोड
    जोशींना ऐकायला पहायला खुप आवडते

  • @amolwagle1
    @amolwagle1 Місяць тому +1

    Kaay commitment aahe ya lokanchi....respect !!!!

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Місяць тому +1

    ॠषिकेश जोशी...नाटका साठी शुभेच्छा....अभ्यासू व्यक्तिमत्त्व....!

  • @prashantbhilare1870
    @prashantbhilare1870 Місяць тому +5

    Sakhol nyaan aslela manus. Me, me, me, me kuthehi nahi.

  • @adc12345100
    @adc12345100 Місяць тому +1

    कमाल. 58 मिनिटे खूप होतात. मानसशास्त्र दृष्टीने 11 ते जास्तीत जास्त 22 मिनिटे video असावा. 2,3 part करा. प्रेमळ सुचना आहे

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Місяць тому +1

    Mast 😊

  • @malatichavan3520
    @malatichavan3520 Місяць тому

    खूप उत्सुकतेने मानापमान नाटक पाहिले पण समाधान नाही मिळाले ,रंगमंच रिकामा ठेवणे,शेवपर्यंत संवाद ऐकू येत नव्हते,नाटकाची कथा स्पष्ट पने कळाली नाही,केशवराव भोळे दोन वेगळ्या व्यक्तीने का उभे केले समजले नाही interview ऐकून जास्त अपेक्षा निर्माण होतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव नाही हे खर.

  • @rangler68
    @rangler68 Місяць тому

    11:24 लोकमान्य टिळकांना २२ जुलै १९०८ ला मुंबई उच्च न्यायालयात सहा वर्षांची शिक्षा झाली त्याच रात्री लगेच त्यांना मागच्या दरवाज्याने सरळ साबरमती तुरुंगात नेले गेले आणि तिथून सप्टेंबर मध्ये मंडाले (म्यानमार) साठी नेले. यात ' प्रेमसन्यास ' च्या पुण्यातील सादरीकरणाला त्यांनी कशी हजेरी लावली ते कळत नाही. नवीनच ऐकले.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Місяць тому +3

    स्वराज नाही, स्वराज्य फंड असेल. कृपया हिंदी मराठी एकत्र करू नका. 🙏

  • @ajaysahastrabuddhe5230
    @ajaysahastrabuddhe5230 Місяць тому

    Why you consider yourself 2nd grade. Abhishek la aahe jaaho karu naka tolahan aahe. Aahan tyachya peksha great Aahan.

  • @SaralSaadheSoppe
    @SaralSaadheSoppe Місяць тому

    Timestamp denyasathi evdha nakar ka amol ji???
    Sagalyana taaas bhar nahi mulakhat baghayachiy... mojakech points baghyache aahet...

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 Місяць тому

    जमा झालेल्या टिळक फंडाच काय झाले, कोणी त्यात भ्रष्टाचार केला तेही जमल्यास सांगा

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b Місяць тому

    अमोल परचुरे तुम्ही इतके मोठे आहात का की ऋषिकेश जोशी ना तुम्ही अरे तुरे करता ? अमोल परचुरे तुम्ही तुमची पायरी ओळखून बोला.

  • @AB-bn2ig
    @AB-bn2ig Місяць тому

    ठोका, पण भान ठेऊन, 6 मीटर असेल, असो जूनी सवय 😂😂😂😂😂

  • @h_a-www
    @h_a-www Місяць тому

    १००% खोटं बोलत आहेत. ६ किलोमीटर ची रांग कुठे पण लागलेली नाहीये. ह्या खोटे पणा आणि आगाऊ पणा मुळे ह्या जोष्यांना कोणी भाव देत नाही, एनएसडी असून पण.