अप्रतिम, जय महाराष्ट्र. मराठी भाषेवर लक्ष द्यावा मुलांनी, ❤ जय महाराष्ट्र. घरात इंग्रजी बोलणे ही मराठी भय्यांची (शिवसेना इंपोर्टेड)संस्कृती आहे. मूळ मराठी भाषिकांची नाही. मराठीमुळे अस्तित्व आहे, दोन पेशे कमी पण अस्तित्व टिकवला पाहिजे.
Attishay chaan suru kelay aani pahilach episode khupach interesting aahe aani ashach interesting episodes pudhe hi baghayla milatil ashi apeksha aahe. Majhya whatsapp status var taklay mi ha episode. All the Best👍
अगर तुम डटे रह सकते हो जब तुम्हारे अंदर कुछ शेष न हो सिवाय उस इच्छाशक्ति के जो कहती है, "डटे रहो!” तो ये सारा जहाँ और इस जहाँ का सब कुछ तुम्हारा है....... Really Gr8 sir
Mast interview hota. Ani khup navin goshti ,baher ch mahiti zale. Interviewee swata khup bolka ani exisited tr Hotach But interviewer pn abhyas krun v Ch gele hota ...ki pratek goshti madhe jo connect vhyaycha..ultimately chhan 👌 (Post credit sceen madhe to adv tknar hote big cutout che but it's missing)
सर नुकताच छत्तीसगड मध्ये एका युवा पत्रकाराची निर्घृणपणे हत्या झाली. संपूर्ण पञकार जगतालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना होती.. यावर आपण आपल्या विडीओ च्या माध्यमातून आपण प्रकाश टाकावा सर.. 😢
Good morning prasanna sir🌅 First, congratulations on starting your new assignment. I have analyse the through your podcast which is that you want ed to know how someone become a great personality by his great work.And even try to explain the family background so its really inspirational for today's youth to wanted to become a something. Your depth of questions is awesome and you well designed the interview which is covering the questions on all parameters. I would like to say something i am very very of proud on Rajbhau.He was Start from zero and now become a hero on due to his hardwork, discipline,out of box thinking, critical creativity, innovative ideas,and most imp he is very enthusiastic learner and positive personality and many more... By the way Rajbhau is my uncles son(मामाचा मुलगा म्हणजे माझा मामेभाऊ) Once again congratulations... Journey is the not destination.... Journey should be there is no destination.... Ramesh shinde Navi Mumbai
आजच्या मटा मध्ये राज कांबळे यांनी मुंबई च्या गोष्टी या सदरात स्वतः बद्दल थोडी माहिती दिली होती ती वाचून त्यांच्या बद्दल उत्सुकता वाढली होती आणि तुम्ही इथे त्यांना बोलावून पूर्ण केली.
हिंदू धर्मात ज्या असंख्य जाती येतात त्यात चांभार ही एक जातं आहे. म्हणजे ते हिंदू आहेत आणि 1956 मध्ये जी एक धर्मांतर लाट आली होती त्यात त्यांची फॅमिली कदाचित कॉन्व्हर्ट झाली नसेल म्हणून ते हिंदूच असतील त्यांचं कर्तृत्व बघा, जात किंवा धर्म बघू नका.
तू खरच छान मुलाखत घेतोस. आपल्या महाराष्ट्रातले अशे हिरे आहेत ते तू बाहेर काढून दाखवत आहेस त्याबद्दल मनापासून आभार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
अप्रतिम, जय महाराष्ट्र. मराठी भाषेवर लक्ष द्यावा मुलांनी, ❤ जय महाराष्ट्र. घरात इंग्रजी बोलणे ही मराठी भय्यांची (शिवसेना इंपोर्टेड)संस्कृती आहे. मूळ मराठी भाषिकांची नाही. मराठीमुळे अस्तित्व आहे, दोन पेशे कमी पण अस्तित्व टिकवला पाहिजे.
कांबळे साहेबांची मुलाखत घेऊन दलित समाजात नव ऊर्जा निर्माण प्रस्थापित करुन समाजातील उणीव भरून काढली.
प्रसन्न
ह्या पुढे BB&C मधून, आम्हाला खूप चांगली लोकं आणि त्याहून मोठी माणसं बघायला व अनुभवायला मिळोत हीच सदिच्छा🎉🎉
राज काबळेंची ही मुलाखत लाजबाब..
Raj Kamble looks like Raj Thackeray (Resemblance)
Right
अगदी बरोबर
धन्यवाद एका छान. रचनात्मक माणसाची भेट घडवून आणल्याबद्दल... सर्वांना खूप खूप खूप शुभेच्छा❤❤❤🎉
अनौपचारिक पद्धतीने घेतलेली मूलाखत फार छान...
Inspiring!! incredible journey from humble background to successful entrepreneur in offbeat track .👏👏
Attishay chaan suru kelay aani pahilach episode khupach interesting aahe aani ashach interesting episodes pudhe hi baghayla milatil ashi apeksha aahe. Majhya whatsapp status var taklay mi ha episode. All the Best👍
फार सुंदर आणि आकर्षक माहिती....❤
कसला भारी आहे हा राज कांबळे . लई भारी
R & P दोघांना शुभेच्छा Raj Prasan💐💐💐
अगर तुम डटे रह सकते हो जब तुम्हारे अंदर कुछ शेष न हो सिवाय उस इच्छाशक्ति के जो कहती है, "डटे रहो!” तो ये सारा जहाँ और इस जहाँ का सब कुछ तुम्हारा है....... Really Gr8 sir
Mast interview hota.
Ani khup navin goshti ,baher ch mahiti zale.
Interviewee swata khup bolka ani exisited tr Hotach But interviewer pn abhyas krun v
Ch gele hota ...ki pratek goshti madhe jo connect vhyaycha..ultimately chhan 👌
(Post credit sceen madhe to adv tknar hote big cutout che but it's missing)
खळखळत वाहणारी मुलाखत सर, नाव खूप भारी वाटलं BB&C...
Raj is getting really FAMOUS !!! 😄😄😄😄
सर
खूप छान इंटरव्ह्यू होत.
असाच इंटरव्ह्यू डॉ अशोक खाडे ह्यांचं करा प्लिज
आपल्या सारख्या सर्व लोकांसाठी राज कांबळे हे खरंच एक आदर्श आहेत. कारण शून्यातून विश्व निर्माण करणारे हे एक व्यक्तिमत्त्व आहे.
सर नुकताच छत्तीसगड मध्ये एका युवा पत्रकाराची निर्घृणपणे हत्या झाली. संपूर्ण पञकार जगतालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना होती.. यावर आपण आपल्या विडीओ च्या माध्यमातून आपण प्रकाश टाकावा सर.. 😢
Fantastic !
Long live Babasaheb, Very proud to see a successful family leading mumbai with new & famous innovation's. 🙏
Keep up the good work Prasanna 👌👍
Good morning prasanna sir🌅
First, congratulations on starting your new assignment.
I have analyse the through your podcast which is that you want ed to know how someone become a great personality by his great work.And even try to explain the family background so its really inspirational for today's youth to wanted to become a something.
Your depth of questions is awesome and you well designed the interview which is covering the questions on all parameters.
I would like to say something i am very very of proud on Rajbhau.He was Start from zero and now become a hero on due to his hardwork, discipline,out of box thinking, critical creativity, innovative ideas,and most imp he is very enthusiastic learner and positive personality and many more...
By the way Rajbhau is my uncles son(मामाचा मुलगा म्हणजे माझा मामेभाऊ)
Once again congratulations... Journey is the not destination....
Journey should be there is no destination....
Ramesh shinde
Navi Mumbai
अप्रतिम मुलाखत 👌👌👌
Wow khup chan inspiring interview, Prassana Sir we love to see all your contents.
Nice Show And name, Khup chan edit hota . Best Wishesh to you @prasanna Joshi
सर
तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहावाच लागतो ❤😊
ऑसम, अप्रतिम
आजच्या मटा मध्ये राज कांबळे यांनी मुंबई च्या गोष्टी या सदरात स्वतः बद्दल थोडी माहिती दिली होती ती वाचून त्यांच्या बद्दल उत्सुकता वाढली होती आणि तुम्ही इथे त्यांना बोलावून पूर्ण केली.
Thanks so much!
मला हे राज ठाकरे 😮 सारखा काय वाटतं आहे
Fantastic
❤❤❤❤❤
Good man mr kamble good work.
Awesome Interview 🎉❤👍
Thanks so much!
Prassanna nehmich khup veglya dhatniche kam karto.mala nehmi tyachi patrakarita avdat rahleliy.aj cha bioscope mast vatla.
Mankar kaka he is the one of the best cartoonist/ artist
Okay
Sutta...is dangerous sir... smart guy
Bhai jay shivray jay bhim doghana
Sir Elly Kaduri High' School.Mazgoan Tadwadi.Mumbai 400010.
Chambhar asun Hindu asto ka manus?
तेच मला आश्चर्य वाटले. आणि तो अभिमानाने हिंदु आहे म्हणून सांगतो!!
Jau dya. Jeyacha techa prapancha
हिंदू धर्मात ज्या असंख्य जाती येतात त्यात चांभार ही एक जातं आहे. म्हणजे ते हिंदू आहेत आणि 1956 मध्ये जी एक धर्मांतर लाट आली होती त्यात त्यांची फॅमिली कदाचित कॉन्व्हर्ट झाली नसेल म्हणून ते हिंदूच असतील त्यांचं कर्तृत्व बघा, जात किंवा धर्म बघू नका.
⌚ watch rolex aahe ka