हो हे खर आहे संपूर्ण मराठवाडा अन् विदर्भात जिथे हरबरा 15क्विंटल होणार होता तिथे फक्त 5 क्विंटल होत आहे व सोयाबीन देखील निम्मेच झाले आहे....त्यामुळे येणाऱ्या काळात खूप मोठी तूट निर्माण होणार आहे. आणि उन्हाळी सोयाबीन पेरा तर नसल्यातजमा आहे.❤
कापूस सामान्य शेतकऱ्यांचा पूर्ण विकून पैसे खर्च झाले आता कोणाचा फायदा आणि चना भाव मग वाढुन काय फायदा सामान्य माणूस मरतो त्या ला शेतातून च माल मार्केट ला न्या वा लागतो
हरबरा व तुर भावकरिता सरकारने कष्ट घेतले नाहीत ते उत्पादन घटीमुळे वाढले आहेत कारण हे मूकबधिर सरकार आहे
सोयाबीन आणि कापसाला मातीत घातल्या नंतर.... ऍग्रोवण ची हरभरा आणि तुरी कडे वाटचाल 🙏🙏🙏🙏🙏
केंद्र सरकार जबाबदार आहे मालक soyabeen कापसाचे भाव pdayala
Bhau...tujhya vicharala salam😂😂😂😂😂😂Hi comment aikun khup haslo
😂😂😂😂 mi pan
😂😂😂😂😂😂😂😂
Barobar ahe tyanch yana mahit kahich naste yana tr views pahije
हा भाव ठीक आहे विकायला हरकत नसावी
खूप मस्त व्हिडीओ आहे विशेष बाब म्हणजे दिनेश सर यांनी शेतकरी हिताची माहिती दिली सोयाबीन भाव वाढले पाहिजे
तुर बाजार भाव अंदाज बरोबर आहे,💯👌👑🙏
हो हे खर आहे संपूर्ण मराठवाडा अन् विदर्भात जिथे हरबरा 15क्विंटल होणार होता तिथे फक्त 5 क्विंटल होत आहे व सोयाबीन देखील निम्मेच झाले आहे....त्यामुळे येणाऱ्या काळात खूप मोठी तूट निर्माण होणार आहे. आणि उन्हाळी सोयाबीन पेरा तर नसल्यातजमा आहे.❤
Khup mahitipurn mulakhat, latest mahiti sathi donhi manyavaranche khup khup danyawad .
अनिल सर महाराष्ट्र मध्ये दुबार पेरणी 50 टक्के शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याच्यात विड लॉस कमीत कमी 50 टक्क्यांच्या वरीच येणार आहे आता चॅनेलला
हरभरा जसा शेतीच्या बाहेर निघेल तसाच मार्केट ला नेऊन विका
खरं झालं
अभी से ये मत कहो
वरना केंद्र सरकार एक्सपोर्ट बन करेगी
और आयात करेगी
मोदीजी टूट पड़ेंगे
अमरावती एपीएमसी मार्केटमध्ये सद्या च चन्याचे ६०००रु चे वर भाव सुरू आहे शेतकऱ्यांनी अजून किती अपेक्षा करायची १०००० रुपये होनार काय
Tevu naka ha bhav changla aahe paus Kami aslyamjle saglikade harbara lagwad jast aahe kadhi bhav padtil sangta yenar nahi
7000 zal ki vika
शेतकरी विरोधी भजप2010चा.भाव.20 23चाभावकापसाचा.भावशेम
आहे.भाजेपाला.फक्त.शेतकरी.हाटुशकतो
सर,,कापूस, लाईव्ह,, बुधवारी,, का घेतलेला,, नाही,,
जाधाव साहेब व्यापारी हे सरकारच्या बाजूने असतात हे लोक पुढे चालून नक्कीच भाव पडणार
अग्रोवनअंदाज चा शतेकर्याना छान फायदा आहे
Kapus bhav vadhtil ka
अनिल जाधव सर डॉलर हरबरा भावा विषयी एखादा व्हिडिओ बनवा आमच्याकडे डॉलर हरबरा जास्त लागवड झाली या वर्षी
लोकेशन 🙏
@@rinagomkale3569 तराडखेड ता जी बुलढाणा
काय भाव आहे आता
भाऊ मिरची विषयी पन सांगा
6300 रुपये चालू आहे हरभरा सद्या जळगाव ला
Pkv2 10027 aahe shirpur la
Kapsat shetkryana dili bhau aapn thap aata hrbryala sudha asich thap marun setkri khlas Kara Ani apli topli purn bhra band kra ya thapa
आनील सर प्रतेक पिकाविषयी शेतकऱ्यांना रोज दोन वेळा आपल्या माहिती दा
❤
नक्की वाढतील तरच अंदाज सांगा तुमचं ऐकून शेतकरी तूर ठेवतील आणि भाव अजून कमी होतील
Chana dollar kya rate ho sakta hai kam se kam jyada se jyada
कापूस वेचणी २० रुपये शैतकर्याला ॰पडली
अकोट ला 6800 चालू आहे
तूम्ही सोयाबीन बाबत केली सर्व अंदाज चुकीचे होते
आवाज थोडा कमी येतो
शेतकऱ्याला त्याचा निर्णय घेऊ द्या
तुम्ही शेत कऱ्यांची दिशाभूल करायचे काम करतात व्हिडीओ टाकून 1महिना झाला बाजार वाढण्या ऐवजी कमी झाले व्हिडीओ आला तेव्हा 56रु भाव होता आज 52रुपये आहे
Tur aahe tari kunakade juanchya javal aahe tyana fakt yekri 2 quintal chya var pikat nahi aahe.
सर्वात कमी पेरणी चण्याची झाली 100 बरोबर
Soyabean ani kapus wadhnar ka he sanga
शेतकर्यांचे भागेल का, सर सालगडी, रोजगारी, शिवाय मुला, बाळांचे शिक्षण खच॓ घरचा किराणा, दवाखाना, तुरीला 10,300 रू भाव भेटला, हरभरा 6200 भाव भेटला,
या दिनेश सोमाणी ला मराठी नाही येत का , का तुमची लाचारी आहे हिंदी मध्ये बोलायची.
तुझं ऐकुन फायदा कम नुकसान ज्यादा असं झालंय
असंच म्हणुन सोयाबिनची वाट लावली आता
हरभऱ्याची वाट लावतान
आमच्या इकड 3 चार उतार एईल सर हिंगोली जिल्हा
मी अनसबस्क्राईब केलं ....तुम्ही ही करा
जर तुमचा पीक काडी मोळ किमतीत जाऊ द्यायचं नसेल तर...
मका बाजार कसा राहील एक व्हिडिओ बनवा
सोयाबीन चे पण असेच होते
तुरी भाव कमी झाले आहे अजून कमी होतील काय
योग्य निर्णय द्यावा
आता का शेतकरा हरबरा विकु दायचा नाही का
12 janar ahe chana
आयात करायला लावा साहेब तुम्हाला काय करायचयर
कापूस सामान्य शेतकऱ्यांचा पूर्ण विकून पैसे खर्च झाले आता कोणाचा फायदा आणि चना भाव मग वाढुन काय फायदा सामान्य माणूस मरतो त्या ला शेतातून च माल मार्केट ला न्या वा लागतो
आज वाढल उद्या वाढल तेव्हा वाढल सगळं ठेवा राखून गुजराण काय मग मोदी च्या 6हजारांवर करायची का
यांच्यामुळे शेतकरी पार मेला तुम्ही घरीच हे उद्योग करा
कापुस वेचनी 30रू किलो आहे
सोयाबीन सारखे अंदाज चुकू देऊ नका म्हणजे बरं झालं नाही तर नुसत्या लाइफसाठी आणि पैसे कमावण्यासाठी धंदा धरू नका
लईवून आहे का
कर्मच्यारी रडतील ना भाउ
Vikun taka.yanche bharose rahu naka.
सरकार हमखास भाव पाडणार
हरभरा डाळी पुरता होईल
तुम्ही काही अंदाज देत जाऊ नका सरकार भाव ठरवत आहे आता उत्पादन कमी होऊ द्या किंवा जास्त
😂😂😂o agro one walo kyu faste ho kisanoko kisano dislike kro inko video ko😂😂
हरबरा सरकार आयात करू शकते का ?
Hindi me boliye
Views Sathi lokanch aayushya panala lava tumhi😠
Tumhi Rate vadhle nahi ka news dhkhvta tymude pn rate padhto
Bjp mukt Bharat