दादा म्हणजे दादाच .... प्रगल्भ विचार अगदी हसता हसता अगदी सामान्य भाषेत सांगणारं व्यक्तीमत्व म्हणजे अजितदादा.... असंच या त्रिमूर्ती एकत्रित महाराष्ट्र पुढे न्या.... आणि सर्व दिलेली वचने पुर्ण करावीत.... भविष्यातील उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा... आणि प्रचंड यशाबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏
रोहीत पवार देखील वाचले थोड्या मताने निवडले शरद पवार साहेब आता तरी शांत बसा जनतेने दाखवून दिले सुप्रिया सदानंद सुळे हे हिंदू धर्मावर बोलत रहा बापासारखे हिंदूत्व सोडू नका नाहीतर जनता घरांची वाट दाखवतात जय महाराष्ट्र
हिंदुत्व जर इतकाच प्रभावी होता, तर लाडकी बहीण का आणली? हिंदुत्व हे द्वेष विचारसरणी आहे. याचा हिंदू धर्माशी खूप कमी संबंध आहे. आपल्या मेंदूत प्रकाश पडेल जाची मी आशा करतो.
खरंय बोलले एकदम साहेब ताई आणि दादा सगळ्यांनी मिळून खूप लुटले महाराष्ट्राला.. महविकास आघाडीला मतदान केले तरी दादा उपमुख्यमंत्री आणि महायुतीला मतदान करावे तरी दादाचं उपमुख्यमंत्री 😂😂😂😂
दादा सर्वप्रथम तुमच हार्दिक अभिनंदन शेतकऱ्याच्या सोयाबीनला आणि कापसाला चांगला भाव द्या आणि सोयाबीनला ₹1000 बोनस द्याल हीच अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे💐💐🙏
दादा खूप छान बोलायला लागले .. बदल जाणवतोय ... पुणेरी झाली माझी कमेंट .. आमचं दादा सुदरलंय वाटतंय ...हलक्यात घिऊ नका .. नादी लागलं तर पक्के लागणार लई बाराचे आहेत ...
सरकारने फुकटचा योजना राबवू नका त्यामुळे मुद्रास्फीती होऊन महागाई वाढते . सर्व सामान्य नागरीका वर जास्त कर लादल्या जातो जनेते च्या कराचा उपयोग श्रममुल्य योजनावर करावा जनतेचा कर आनी मौज सरकार ची एवढ्या प्रकारचा कर स्वराज्य पासून आज पर्यत नव्हता याची दक्षता घ्यावी ही विनंती
राहुल नार्वेकर दादा तुम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष या पदावर विराजमान झालात त्या बद्दल मन पुर्वक धन्यवाद हार्दिक अभिनंदन तुम्हाला दादांचा आणि आयोगाच्या सर्वे सर्वांचा तुम्हाला आशिर्वाद लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतोय
आदरणीय अजितदादा या सदनामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्यावर मंथन केलेले आहात, आपणास प्रत्यक्षात वेगवेगळ्य प्रश्नांना सामोरे जावे लागले आहें. आपणास पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा!
आता मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त करा कंसपंन करुन देशाला आजाद होऊनचं 78वर्ष झांले तरी पंन कांग्रेस चे सरकार ने मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त केलं नाही आता बुलेट ट्रेन ऐंचा पहेल चं हे काम पणऻ,होऐलां पाहिजे झोपड़पट्टी मुक्त मुंबई झांली चं पाहीजे
दादा आपले कार्य अलौकिक आहे यात शंकाच नाही, आता वाळवा मतदार संघाचे सामान्य जनतेचे कैवारी मा, निशिकांत दादा यांना संधी देण्यात यावी अशी नम्र विनंती आहे, दास बाजी महाराजा,,,,
एनसीपी व शिवसेना कांग्रेस सोबत केल्याने जनता ने तुम्हाला पुर्णपणे नाकारले आहे व शरदचंद्र पवार साहेब व ऊध्दव ठाकरे साहेब दोघचा हि राजकीय भविष्य समुपुस्सात येणार आहे महाराष्ट्रात नवीन राजकीय नक्की येईल
उपरे ते कायम उपमुख्यमंत्रीपदी...मुख्यमंत्रीपदाची दिल्ली तो बहोत दूर आहे..काका, पत्नी ,घराणं सगळंच डावाला लावलं पण हाती भोपळाच आला..कोणत्या सौद्यावर पहिले हजार माफ झाले ? आता परत तुम जिओ हजारो हजारो भरनेको..
दादा आता सर्व झालं मागच्या वर्षी 2023 चा रब्बी हंगामातील पीक विमा अध्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही तरी आपणा विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी खुप अडचणीत आहेत.
मला आज पर्यंत 70 चा पाढ़ा बोलता आला नाही 😢😢😢😢 अन दादा ने डायरेक्ट 70000 कोटिचा पाढ़ा बोलून दाखवला 😂😂😂 अजित दादा be like= हर्षद का तेलगी का सबका रेकॉर्ड तोड़ेगा रे तेरा दादा 😂😂😂
बुलेट ट्रेन ऐंचा पहेल चं मुंबईला झोपड़पट्टी मुक्त करा मुंबई मध्ये आता झोपड़पट्टी वंर बंदी आंनली पाहिजे फडणवीस साहेब आता देना लंवकर आदेश मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त कंराचे किती वर्ष वांट बंघाची आता देशाला आजाद होऊन 79वर्ष चालु होनांर
तुम्हाला पारतंत्र्याची झळ सहन होत नाही हे नक्कीच आहे, तुम्हाला सत्तेपासून दुर केलं की तुम्ही संपलात हे सुध्दा तितकंच खरं आहे जसं तुमचं काका घरी बसलं. तसेच तुम्ही सगळे घरी बसलेत की , काय झाडी काय डोंगार सगळं कसं लय भारी होउन जाईल.
छत्रपति शिवराय यांचं वैभव नाही टिकलं पण नाव अजरामर झालं कारण देव, देश आणि धर्मा साठी त्यांनी आयुष्य खपवलं. तुम्हा सर्वांना जनतेनं निवडून दिलंय, आयुष्य एकदाच मिळतं…. जनतेसाठी शिवरायांचा थोड्डासा आदर्श पाळून थोडंतरी नाव कमवा। अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ।
दादा म्हणजे दादाच .... प्रगल्भ विचार अगदी हसता हसता अगदी सामान्य भाषेत सांगणारं व्यक्तीमत्व म्हणजे अजितदादा....
असंच या त्रिमूर्ती एकत्रित महाराष्ट्र पुढे न्या.... आणि सर्व दिलेली वचने पुर्ण करावीत.... भविष्यातील उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा... आणि प्रचंड यशाबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏
मग दादा नी आता पैसे खाणे पण बंद करावे ....7 पिढ्यांचे खाऊन सुद्धा पोट नाही भरत या भ्रष्ट भिकारी राजकीय नेत्यांचे.
हजार कोटी मिळालेच आहे अजून 10,000 कोटी कमवावे जे तुम्हाला शुभेच्छा देतात त्यांचा टॅक्स मधून
Dada mhanaje Sattecha lobhi kutra
😅😅😅😅
आतां पर्यंत 70,000 कोटी, या नंतर किती?
रोहीत पवार देखील वाचले थोड्या मताने निवडले शरद पवार साहेब आता तरी शांत बसा जनतेने दाखवून दिले सुप्रिया सदानंद सुळे हे हिंदू धर्मावर बोलत रहा बापासारखे हिंदूत्व सोडू नका नाहीतर जनता घरांची वाट दाखवतात जय महाराष्ट्र
😅😅
Hindu eek shivi ahee bhava gara magee valun baga
Şu Şu Saheba sakat Congress Madhe merge honar.
@tejswinigholap4844तु काय आहेस???
हिंदुत्व जर इतकाच प्रभावी होता, तर लाडकी बहीण का आणली?
हिंदुत्व हे द्वेष विचारसरणी आहे. याचा हिंदू धर्माशी खूप कमी संबंध आहे. आपल्या मेंदूत प्रकाश पडेल जाची मी आशा करतो.
दादा असेच राहा, जीवनात राजकीय
काका होवू नका....
👌
हा दादा 70000 करोड चा record मोडायच aahe aata ...🎉
अभिनंदन दादा. तुम्ही तिन् नेते महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत धन्यवाद तीघाना पन
Very nice comment Dada
दादा भारी बोलले 🚩🚩
स्पष्ट वक्ता एक नंबर
दादा 70 हजार कोटींचा घोटाळा करून सुद्धा महाराष्ट्राचे अर्थ मंत्री झालात त्या बद्दल मनापासून अभिनंदन आता सर्वच कोटी तूमचे काय करायचे ते ठरवा
तू कोर्टात का जात नाहीस नोमानी चोख्या
खरंय बोलले एकदम साहेब ताई आणि दादा सगळ्यांनी मिळून खूप लुटले महाराष्ट्राला..
महविकास आघाडीला मतदान केले तरी दादा उपमुख्यमंत्री आणि महायुतीला मतदान करावे तरी दादाचं उपमुख्यमंत्री
😂😂😂😂
@@np7389😂😂
काकाची करामत आहे सगळी
Sabke sab chor hai
श्री राहुल नार्वेकर साहेबान च्या मनापासून अभिनंदन 💐🙏
RSS cha gulam viroadhkana na jumanara bjp cha cholu narveekar
Genius ❤
दादांच्या अनेक भाषणांपैकी अतिशय अभ्यासपूर्ण आणि मुद्देसुद भाषण😊
दादा सर्वप्रथम तुमच हार्दिक अभिनंदन शेतकऱ्याच्या सोयाबीनला आणि कापसाला चांगला भाव द्या आणि सोयाबीनला ₹1000 बोनस द्याल हीच अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे💐💐🙏
सर्वात महत्त्वाचे अजित पवार यांच्या मुळे सता आली 🎉
२०१४ आणि २०१९ मध्ये पण? 😂
EVM mule aali.
@@yam668 रड तू EVM च्या नावाने... सलग तीन वेळा जनतेने नाकारलंय! सत्य स्वीकारायची पण ताकद उरली नाहीये तुमच्यात
किती रडारड?@@yam668
महाराष्ट्रातील महायुतीचा विजयाचे शिल्पकार योगी अदित्यनाथ बाबा आहेत हे लक्षात ठेवा.
अटी कौतुक कर करु नका. हिंदुत्व जागे झाले म्हणून आपल्याला एवढ्या जागा मिळाल्या. हे लक्षात ठेवा. हिंदुत्व मान्य करा.
हिंदुत्व जिंकला, महाराष्ट्र हरला या निवडणुकीत.
दादा आत्ता 70000 कोटी चे रेकॉर्ड मोडायचे आहे आपल्याला.
नक्कीच
अरे नंतर गार गार वाटणार
लाडक्या दादाची एक हजार कोटी भ्रष्टाचाराची केस क्लोज.. म्हणून गार गार वाटतंय.
तुझ्या कोर्टाने सिद्ध का नाही केलं
Kiti jaltey tuzi te disatay
दादा, एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
श्री. राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष पदी बिन विरोध झाल्या बद्दल धन्यवाद देता. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दादा खूप छान बोलायला लागले .. बदल जाणवतोय ... पुणेरी झाली माझी कमेंट .. आमचं दादा सुदरलंय वाटतंय ...हलक्यात घिऊ नका .. नादी लागलं तर पक्के लागणार लई बाराचे आहेत ...
😂👌
सरकारने फुकटचा योजना राबवू नका त्यामुळे मुद्रास्फीती होऊन महागाई वाढते . सर्व सामान्य नागरीका वर जास्त कर लादल्या जातो जनेते च्या कराचा उपयोग श्रममुल्य योजनावर करावा जनतेचा कर आनी मौज सरकार ची एवढ्या प्रकारचा कर स्वराज्य पासून आज पर्यत नव्हता याची दक्षता घ्यावी ही विनंती
एकदम व्यवस्थित आणि उत्तम विश्लेषण केलेली टिप्पणी आहे ही 🙏🏻👍🏻
👍👍👍
Nahi krnar yevdhe yede nahit te... rules tight krun ... khup kmi lok cover krnar te
दादानी.सुंदर. भाषण. दिले.हार्दिक स्वागत. दादांचे.
राहुल नार्वेकर दादा तुम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष या पदावर विराजमान झालात त्या बद्दल मन पुर्वक धन्यवाद हार्दिक अभिनंदन तुम्हाला दादांचा आणि आयोगाच्या सर्वे सर्वांचा तुम्हाला आशिर्वाद लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतोय
एकच वादा, अजित दादा!👍👌
आदरणीय अजितदादा या सदनामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्यावर मंथन केलेले आहात, आपणास प्रत्यक्षात वेगवेगळ्य
प्रश्नांना सामोरे जावे लागले आहें. आपणास पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा!
स्पष्ट वक्ते only अजित दादा पवार साहेब
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोला..
🚩एकदम रोखठोक एक नंबर दादा. 🚩
आता मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त करा कंसपंन करुन देशाला आजाद होऊनचं 78वर्ष झांले तरी पंन कांग्रेस चे सरकार ने मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त केलं नाही आता बुलेट ट्रेन ऐंचा पहेल चं हे काम पणऻ,होऐलां पाहिजे झोपड़पट्टी मुक्त मुंबई झांली चं पाहीजे
Best speech by DCM Ajit pawar saheb ❤
दादा आपले कार्य अलौकिक आहे यात शंकाच नाही, आता वाळवा मतदार संघाचे सामान्य जनतेचे कैवारी मा, निशिकांत दादा यांना संधी देण्यात यावी अशी नम्र विनंती आहे, दास बाजी महाराजा,,,,
Ek number dada...❤
Strong 💪 speech 🎉
दादा का वादा ❤❤
मा.राहूलजी आपणास विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल धन्यवाद 🙏 यापूढे अशीच वाटचाल राहू दे.
दादा....... लय भारी
श्री दादा आपण बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त कधी करणार जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय
वाह अजितदादा साहेब लई भारी बोललात तुम्ही अगदी योग्य आणि एकदम परखड विचार मांडले आहेत तुम्ही!
दादा एक अवलिया माणूस आहे काही ही म्हणा 👍👌👌
1000 कोटी क्लीन चिट, जे तुम्ही पेरलं तेच भविश्यात उगवणार 100%
😢😢😢😢
अतिशय सुंदर मांडणी दादा
संविधान वाचवता वाचवता काँग्रेस आणि आघाडी या देशात सो रो स चे संविधान लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बरोबर 👌100%🙏
Well said.
Speech ek no. Dada boltich band opposition chi
❤ एक च वादा अजित दादा❤ दादा कामाचा मणुस❤
1000 कोटी chi property परत भेटली. अजित दादाला आता गार गार वाटते
आग...आग... मिरची...😂😂😂😂
एकच दादा अजित दादा
एनसीपी व शिवसेना कांग्रेस सोबत
केल्याने जनता ने तुम्हाला पुर्णपणे
नाकारले आहे व शरदचंद्र पवार साहेब
व ऊध्दव ठाकरे साहेब दोघचा हि राजकीय भविष्य समुपुस्सात येणार आहे
महाराष्ट्रात नवीन राजकीय नक्की येईल
सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रषटाचार समुळ नष्ट करण्याची हिंमत दाखवा
1हजार् कोटीचे गार् गार झालंय ना
वाह दादा वाह ... बढिया भाषण अभनंदन
70000 कोटी घोट्याळेबाज चे या हुकूमशाहीत खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
The great job
राष्ट्रीय पक्ष नाही प्रादेशिक पक्ष मध्ये फूट झालं. दादा रोखठोक स्पष्ट बोलतात लोकांना ऐकायला आवडत. 😊
1000 हजार कोटिचे प्रथम लाभार्थी
Ekch Vada Ajit dada . Point to point boltat .
दादा एक नंबर 🎉🎉 फक्त कायम ठाम रहा ,सहेबान सारखे नको
एक नंबर दादा
Ek namber dada😂
उत्तम आणि हुशार व्यक्तिमत्त्व दादा
खूप छान अभ्यासू भाषण दादा
उपरे ते कायम उपमुख्यमंत्रीपदी...मुख्यमंत्रीपदाची दिल्ली तो बहोत दूर आहे..काका, पत्नी ,घराणं सगळंच डावाला लावलं पण हाती भोपळाच आला..कोणत्या सौद्यावर पहिले हजार माफ झाले ? आता परत तुम जिओ हजारो हजारो भरनेको..
🌷🌷🌷
दादाच 😂😂😅😅❤❤❤❤❤
दादा कड़क🎉
Dada love u
मा नार्वेकर साहेब मनापासून अभिनंदन🎉🎉🎉
Ajit Dada is always amazing. Ajit Dada Rocks.
Very nice Dada,,
दादा आता सर्व झालं मागच्या वर्षी 2023 चा रब्बी हंगामातील पीक विमा अध्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही तरी आपणा विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी खुप अडचणीत आहेत.
फारच छान दादा चांगले चिमटे काढत आहेत
11:57 ❤🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा मुख्यमंत्री होणारच, आणि देवा भाऊच त्यांना संधी देणार😊
काल पासुन दादाना गारगार वाटु लागले
Ajit Dada Is Best Administrator, Better Communication & Best Co Odination Between People Of Maharashtra.
Broad Minded Politician Is Essential In Maharashtra.
अजित दादा❤
1 ch wadaa...Ajit Dada❤
Ek no Dada,EKDAM ROKH THOK
Dada abhinandan. 🌹🌹🌹🌹🌹.
70000 cr cha ghotala karun dada arthmantri jhale Abhinandan
Alag desh mull घेऊन😮इथे
पैश्याची गुर्मि मनगटशाही आणी झुंडशाही सर्व हुशारी आपल्या सर्व आरोपांतु न शुद्ध झालात. धन्य लोक प्रती नीधी
तडफड.... तडफड
Ek no dada
Jai Maharashtra
प्रॉपर्टी परत मिळाल्याबद्दल अभिनंदन 🎉
Nice दादा
दादा एक इमानदार आणि स्पष्ट वक्ता आहे पण दादा हिंदुत्वाच्या मुद्द्याला साथ द्या
महाराष्ट्र चे ओम बिर्ला आहेत साहेब आपण..
मला आज पर्यंत 70 चा पाढ़ा बोलता आला नाही 😢😢😢😢 अन दादा ने डायरेक्ट 70000 कोटिचा पाढ़ा बोलून दाखवला 😂😂😂
अजित दादा be like= हर्षद का तेलगी का सबका रेकॉर्ड तोड़ेगा रे तेरा दादा 😂😂😂
E V M ची प्रगती आहे. Evm नसती तर गार गार भरपूर वाटले असते.
दादा रोखठोक नेता
Great leader 👍🏾
बुलेट ट्रेन ऐंचा पहेल चं मुंबईला झोपड़पट्टी मुक्त करा मुंबई मध्ये आता झोपड़पट्टी वंर बंदी आंनली पाहिजे फडणवीस साहेब आता देना लंवकर आदेश मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त कंराचे किती वर्ष वांट बंघाची आता देशाला आजाद होऊन 79वर्ष चालु होनांर
तुम्हाला पारतंत्र्याची झळ सहन होत नाही हे नक्कीच आहे, तुम्हाला सत्तेपासून दुर केलं की तुम्ही संपलात हे सुध्दा तितकंच खरं आहे जसं तुमचं काका घरी बसलं. तसेच तुम्ही सगळे घरी बसलेत की , काय झाडी काय डोंगार सगळं कसं लय भारी होउन जाईल.
दादा फक्त एकवचनी रहा नाहीतर भविष्यातील काका व्हायला वेळ लागणार नाही .
शेतकऱ्यांना कर्जमाफी तेवढे द्या
1000 कोटी क्लीन चिट कार्यकर्ते 100रुपयेचे पेट्रोल साठी लढताना पाहिले आहे मी
तुम्ही लोकप्रतिनिधी सुधारणार नाहीत ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.
DADA ✌️✌️✌️🥇🥇🥇
रोक ठोक अजितदादा

10:11 😂😅😅