विधानसभा निवडणुक अगोदर कपाशी पीक अनुदान यादित नाव आले आहे kyc केली तरीही बॅक खात्यात पैसे आले नाही. तालुका कृषि अधिकारी यांची भेट घेतली असता पोर्टल बंद असल्याचे कारण सांगतात. माझ्या माहीती नुसार 50% शेतकरी वंचित आहेत. त्या विषय व्हिडिओ बनवा हि विनंती.
विदर्भ, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती या सर्व जिल्ह्यातील शेतकरी का वगळले 😢
He जिले पाकिस्तानात आहे रे
शासन आंधळे आहे का ॽ अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे
अकोला जिल्ह्यात bjp चे 3 आमदार आणि पूर्ण विदर्भात फक्त 2 खासदार निवडून आले त्यातला 1 अकोल्याच्या आहे , तरीही अकोला जिल्हा वगळता
अमरावती नाही काय भाऊ
Vidarbha rajya vegale vhyayala pahijet
अमरावती विभाग महाराष्ट्रच्या बाहेर आहे म्हणून मदत मिळणार नाही 🙏🙏🙏
धन्यवाद अग्रोवन चॅनल
अमरावती विभागात अतिवृष्टी झाली नाही का
शेतकऱ्यांना हि मदत लवकरात लवकर मिळावी पाहिजे
राज्य सरकारचे खुप खुप आभार, धन्यवाद 🙏
टोकण यंत्राच्या सबसिडी विषयी पण एक व्हिडिओ बनवून माहिती टाका बाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
अमरावती विभागात शेतकरी राहत नाहीत काय
माझे पण तेच म्हणणे आहे
अमरावती विभागात याच्या अगोदर हि काहीच मिळाले नाही
मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, काय फ़ायदा😂
विदर्भाचा मुख्यमंत्री 😂
Jai Ho 😢😅😂
शेतकरी मेल्यावर वाटप करणार आहे का 😢
आगदी बरोबर
अमरावती विभाग दिसत नाही
यवतमाळ जिल्ह्याचा पिक विमा मंजूर झाला नाही का
त्याने किती अटी टाकल्या ते पण सांगा.........
कपटी माणसाच्या कथनी आणि करणी मध्ये सर्वात मोठा फरक असतो....
अमरावती विभाग महाराष्ट्रा च्या बाहेर पडला वाटते
Good information sir
यवतमाळ नाही का सर
Amarvati madhi nhi ka
यवतमाळ जिल्ह्याला निधी मंजूर नाही का यवतमाळ जिल्ह्यात पण लई अतिवृष्टी झाली होती
Dhanyawad khup chan mahiti deli
Bhau khub changli mahiti deta tumhi
अमरावती जिला कुठ गेला
Useful vdo. Tanks
यवतमाळ जिल्ह्यातील वगळ आहे का
Sir अमरावती विभाग नाही आहे का
अमरावती पाकिस्तान मध्ये आहे
अमरावती ची राणा बई आहे ना नाचाले😂😂😂 शेतकरी गेले भोकात
Nhi bhau amr,avati meli
Akola nahi ka बे
अमरावती, अकोला आणि बुलढाणा च्या शेतकऱ्यानी ताडपत्री टाकली होती त्यामुळे या शेतकऱ्याच नुकसान नाही झालं
यवतमाळ जिल्ह्यातील नाही का?
अमरावती. विभाग.का. वगळलां अमरावती मधले.मंत्री.झोपले.आहे.का.अमरावती.विभागात.पण.पाणी. आल.पण.इथले.मंत्री.शेतकरी.विरोधी.आहे.
फक्त आश्वासन देत आहे
Amravati मध्ये शेतकरी नाहि का
यवतमाळ जिल्ह्याला भेटणार नाही का
अमरावती विभाग नाही आहे का😢😢
Yevatmal distic नाही का सिर
विधानसभा निवडणुक अगोदर कपाशी पीक अनुदान यादित नाव आले आहे kyc केली तरीही बॅक खात्यात पैसे आले नाही. तालुका कृषि अधिकारी यांची भेट घेतली असता पोर्टल बंद असल्याचे कारण सांगतात. माझ्या माहीती नुसार 50% शेतकरी वंचित आहेत. त्या विषय व्हिडिओ बनवा हि विनंती.
अमरावती असायला पाहिजे होतं
अमरावती विभागात नुकसान झालेले नाही का
सर धुळे जिल्ह्यात फक्त 148 शेतकरी आहेत
परभणी जिल्हा मध्ये कोणते कोणते madale आहेत kasie check karal sir तालुके
वाटप कधी होणार पहिल आणुदान आणखी नाहीं भेटल दोन महिने झाले kyc करून लातूर जिल्हा
अमरावती विभाग महाराष्ट्र नाहीच आहे ना....
अमरावती विभागात कोणी शेतकरी नाही का
अमरावती विभागात नुकसान झाले नाही का
यवतमाळ च नांव नाही का सर ते सांगा
Amravati Kaun sodali amravati kay Pani nhi aal aka nuksan nhi zal ka
अकोला अमरावती महाराष्ट्रचे बाहेर आहेत का?
बुलढाणा जिल्हा पण द्या मदत
Thank you sir good information
नमस्कार सर सरकारने माहाडिबिटि शेततळे लॉटरी लावली पाहिजे 😭😎
ह्या सरकारचा निषेध करा कारण अमरावती विभाग वगळला
यवतमाळ जिल्हा आहे का यामध्ये
Sir चंद्रपूर जिल्हा वरोरा तालुक्यातील शेतकरी आहेत काय
मदत मिळाली म्हणजे आता कर्ज माफ होणार नही हे पक्के झाले. त्यांना कर्ज माफी च विचारल्यावर ते सांगतील आम्ही ऐवढी ऐवढी मदत केली
Buldhana zillah kuthe aahe afganistan madhe aahe ka
अमरावती विभागात अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झालेले नाही वाटते??
खरीप पीक 2024 क्लेम केलेला कधी मिळेल ?सोलापूर जिल्हा
2023 2024 सोयाबीन अनुदान अजून मिळालेला नाही एकत्र खाते त्यांचे पैसे मिळाले नाहीत ते केव्हा मिळणार आहेत
कोल्हापूर
अमरावती,अकोला,बुलडाणा वाशीम हे जिल्हे गाळले का?
nav kase check karayche Ahmednagar la nahi ka
अमरावती जिल्हा महाराष्ट्र च्या बाहेर आहे का.
अकोला जिल्ह्यातील नुकसान , त्याचे काय?
Akola
Buldhana nahi ka
Yavatmal jilha nahi ka sir reply
ऑगस्ट मध्ये सर्वात जास्त पाऊस वाशिम मध्ये झालेला आहे हवामान खाते चेक करा
Nanded
Sar,nanded,aahe,ka
अमरावती विभागाचं काय
पीडीएफ पाठवा
साहेब पीडीएफ पाठवा
Amravati जिल्हा नाही का..
अमरावती विभाग कुठे हरवला
Yavatmal vashim che khasdar amadar zopale ka
सर त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा नाही का
नमस्कार सर गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अतिवृष्टी मध्ये गोरेगाव मंडळ आहे का
Pik vima claim kela ahe tar bhettil ka
आम्ही अमरावतीकर कुठे गेलाय आम्हाला मिलते की नाही काही
अमरावती वाल्याण्णा काय मिलते
कोणते
Washim zilha pn अतिवृष्टी झाली
अमरावती विभाग वगळला गेला आहे
बुलढाणा जिला नाही का
अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, आमचा जिल्हा का वघळा, अमरावती जिल्ह्यात शेतकरी नाहीत आहे का?
अमरावती मधे शेतकरी राहत नाही का
शेतकरी राजाच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा बाकी काही नको शेतकरी राजाची थट्टा करतात हे राजकारणी
हेक्टरी किती आहे भाऊ जालना साठी
काही भिक नको तुमची दहा आणि बारा हजारांनी नुकसान भरुन निघत नाही हमी भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांला जीएसटीमुक्त करा खताचे रेट कमि करा
Washim district madhe paus zalac nahi vatte
लातुर जिल्हाला अतिवृष्टीचे वाटप केव्हा होणार आहे?
अतिपाऊसा मुळे माझ सोयाबीन चे उपन्न निम्म्याने कमी झाले
अमरावती विभागात शेतकरी नाही आहे का
nav kase बघायचे पण
कधी मिळणार आहे
नुकसान कधी झालं
भरपाय कधी 😅😂
जळगाव जिल्हा मधी पाच हजार शेतकरी आहेत की काय कारनं फक्त पाच हजार शेतकरी ना मंजुरी मिळाली
अकोला का नाहीतर आमचे पणनुसकान ़झालेआहे
अकोला जिल्ह्यात bjp चे 3 आमदार आणि पूर्ण विदर्भात फक्त 2 खासदार निवडून आले त्यातला 1 अकोल्याच्या आहे , तरीही अकोला जिल्हा वगळता
नांदेड जिल्हा का वगळले
वाशिम जिल्हा हवा होता. वाशिम मध्ये सुद्धा खूप नुकसान झाले आहे.
😂Washim cha Bai la snga 😂
जालना नेर मंडळ आहेका
Kadhi,yenar
Amrwati vibhag ka nahi
Buldana
Amaravati jilya made kay atodrustri zali nahi kya kay ganjar pikal
सर नादेडच नाव सागितलच नाही विसरलात