Beed Santosh Deshmukh प्रकरणी भाऊ Dhananjay Deshmukh आक्रमक | Beed News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 41

  • @abhijitpisal3352
    @abhijitpisal3352 2 години тому +12

    न्यायासाठी लोकांना अशी आंदोलने करावी लागतात हे सरकारला खोटे बहुमत मिळूनही मोठे अपयश म्हणावे लागेल आणि रामराज्यच्या गोष्टी करतात.

  • @mission687
    @mission687 Годину тому +5

    धनंजय भाऊ बद्दल एकेरी शब्द वापरू नका मॅडम कृपया

  • @SpeechRight
    @SpeechRight Годину тому +2

    न्यायासाठी जर असे करावे लागत आहे. हे पाहून अंगावर काटा येतोय😔😔
    कुठ गेलाय महाराष्ट्र 😭😭😭

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 години тому +7

    खरच आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 2 години тому +3

    मॅडम धनंजय यांच्या बद्दल तुम्ही एकेरी उल्लेख करू नका तुम्ही एक वार्ताहर पत्रकार आहात

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 2 години тому +2

    लोकमत 18चानल आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद सर

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 2 години тому +1

    महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे न्याय मिळत नाही सरकार गुंडांना पोसत जनता जागरुक हैं

  • @mission687
    @mission687 Годину тому +1

    धनंजय देशमुख हे काय क्रिमिनल आहेत का एकेरी उल्लेख करत आहात

  • @UnmeshGadre-jr3jy
    @UnmeshGadre-jr3jy 2 години тому +2

    वार्तांकन करताना तुम्ही एकेरी उल्लेख कसा करता? मराठी भाषा आणि संस्कृतीचा वारसा हेच शिकवतो का?

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 Годину тому

    सरकारला डोकं आहे ना? सामान्य माणसाला न्याय मागण्यासाठी ही हड हड सरकारचा जनतेतून होणारा निषेध निषेध

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 години тому

    खूपच वाईट राजकारण करतात काय वेळ आली हो गरीब घराण्यावर देशमुखाच्या घराण्यावर तरीपण सरकार ध्यान देना त्यांच्याकडे असं कसं सरकार आहे तू

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 години тому +5

    देवेंद्र फडणीस गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे कारण त्याला गृहमंत्रीपद केलं तर नाही अशा महाराष्ट्रात घटना रोज घडल्यात

  • @siddheshwarbhise8125
    @siddheshwarbhise8125 2 години тому +1

    महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपला का काय

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 2 години тому +2

    तपासयंत्रण ,न्यायालयना त्यांना त्यांचं काम करू द्या.

  • @sanjaykale4641
    @sanjaykale4641 2 години тому +2

    एकेरी नावाने बोलू नये

  • @akashmate9753
    @akashmate9753 2 години тому +2

    ये बाई अवजाव घालून बोल

  • @kavitamore6409
    @kavitamore6409 2 години тому +1

    News vali बाई अरे तुरे बोलू नका महाराष्ट्र ची हीच संस्कृती आहे का?

  • @mahadevgolhar5119
    @mahadevgolhar5119 2 години тому +4

    हे सगळं जरागे करायला लावतोय आतातरी शुदरा भावांनो हे सगळं मुद्दाम लागले

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 2 години тому +2

    अरे किती महत्त्व एका प्रकरणाला ..बाकी ठिकाणी पण हत्या झाल्या आहेत

  • @kailashshinde8441
    @kailashshinde8441 Годину тому

    न्या मिळालाच पाहिजे मुख्यमंत्री साहेब

  • @mahadevnagargoje5608
    @mahadevnagargoje5608 2 години тому +2

    न्याय मिळत असताना, अशी स्टंट बाजी कोणीही करू नये

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 години тому

      हेसुद्धा बापा आले आणि टेभाटाकुन गेले

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 2 години тому +1

    अजित पवार जबाबदार आहेत

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 Годину тому

    या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का 😢

  • @AnkushGadade-v1g
    @AnkushGadade-v1g Годину тому

    Are channel valano te chadhe parynant dept kuthe hote

  • @sanjaywasmatkar2294
    @sanjaywasmatkar2294 Годину тому

    Water tank aahe

  • @meerachikale2290
    @meerachikale2290 Годину тому

    Ha tawer var chndnar hota na pani chi taki var 😂

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 3 години тому

    Shame on govt.

  • @MadhusudanKasabe
    @MadhusudanKasabe 2 години тому

    Chala media la navin batami ne potapanyacha ? Mitala kon kay karel n tyachi batami karun media N Dept kiti kamala Lagalay tyacha bhadimaar.....Ek Gela Jeevanishi tya barobar Bhavala Bali karat Rahnar??? Kuthe Fedanaar Hee pape.....😢😢😢😭😭😭😭😭

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 години тому

    Police naydevta tharvilna kon aropi ahe nahi zundshahi karun jatuwad krun kokana sampvnar ka jarangya ani dhas tamasha karat ahet

  • @Patil556
    @Patil556 2 години тому

    *अजित पवार तु धन्याला सपोर्ट कर आम्ही कसा धन्या बाहेर फिरतो ते बघतो आत्ता बस झाल तुझं नाटक अजित पवार*

  • @HariPawar-v1i
    @HariPawar-v1i 2 години тому +3

    बाई एकेरीत बोलुनको

  • @Patil556
    @Patil556 2 години тому

    *अजित पवार या घटनेला जिम्मेदार तुच आहेस याद rakh-

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 2 години тому +5

    अजित पवार जबाबदार आहेत