म्हैसुरी बैल किती ही स्पीडचा असला तरी भर उन्हाळ्यात म्हैसुरी बैलाचे स्पीड कमी होते त्यामुळे खिल्लारला तोड नाही. शर्यत क्षेत्रातील जातीवंत देखणा स्पीडचा खिल्लार मोठा सोन्या❤
विषय पळण्याचा असेल तर दोघे ही योग्य आहेत पण जो खरा गो रक्षक आहे आणि रक्ताचा शेतकरी आहे तो फक्त खिल्लार च जोपासतो खिल्लार हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे
तुमचं थोड चुकलय बकासुर हा बैलं गावरान खिल्लार आहे मोठा सोन्या हा धनगरी खिल्लार आहे खिल्लार आणि मैसूर क्रॉस केल्या वर भेरड खिल्लार हा जन्मास येतो व पाळायच्या जोराला कोसा खिलार एकच नंबर
बंदीच्या काळातील खिलार बैल आता त्याच ताकदीने पळत आहे. मैसूर बैल क्वचित एखादा पळत आहे. बंदीच्या काळात ज्या मैसूर बैलाला पळण्याची रेसल चालू होती तीच बैलं आत्ता पळत आहे.
खिलार ही मूळची महाराष्ट्राची जात,इथूनच बहुदा ती कर्नाटकात गेले असावी आणि तिथे तिथल्या देशी गाईच्या संकरातून तिथली मैसूर खिलार ही जात जन्माला आली असावी असे वाटते.
सर तुम्ही सांगीतले की मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या हे दोन्ही बैल म्हैसूर नाही खिल्लार क्रास आहे खिल्लार जातिचे जातीवंत बैल असतात शेवट पर्यंत टिकून पळतात जसे की शेवाळे आबाचा राजा, मोठा सोन्या मागडे तात्या चा सुंदर जितीचा सोन्या असे कित्येक खिल्लार बैल पाळतात
का म्हैसूर पळत नाही मग जावलेकरांचा मन्या, काशी, राहुल पाटील यांचा मथुर चिर्ले गावचा महेबूब, बदलापूर चा भारत, बाजी, अनिल काकडे यांचा नाच्या, आदत किंग महिब्या नाशिक एक्सप्रेस जुळ्या, शंभु, शहापूर चा चिक्या, नखऱ्या, दबंग फडकेचा बादल, लेंगरे करांचा सुलतान कोठीबे करांचा वामन्या मांदेकरांचा लक्षा हरण्या फौजी ग्रुप बुलढाणा करांचा संभा, देविदास सानप तिगांव यांचा वाघ्या,चाळीसगाव करांचा हरण्या,बिबट्या, असें अजून कितीतरी बैल आहे जरा शोधून बघा हे सगळेच टॉप चे बैल आहेत
Mhaisur bail bhava 100 madhun 10 boil tikun Paltat .ani Te bail Una madhe Kami Paltat far Kami bail Una madhe Paltat .ani Tyani khup niga rakhali tarch
म्हैसुरी बैल किती ही स्पीडचा असला तरी भर उन्हाळ्यात म्हैसुरी बैलाचे स्पीड कमी होते त्यामुळे खिल्लारला तोड नाही. शर्यत क्षेत्रातील जातीवंत देखणा स्पीडचा खिल्लार मोठा सोन्या❤
Bharat ca ny hot m
Ha bharat 3 season palto pan khillar pavsalyat palat nahi
Bharat palto kadhi pn mahibya mathur bhivghat vajir cha speed pn kami ny hot
Bharat balto pn Mumbai madhe khup time harla to pn 2 nambar madhe
@@kingofking7199 binjod lac ky hoty samjt ny
विषय पळण्याचा असेल तर दोघे ही योग्य आहेत
पण जो खरा गो रक्षक आहे आणि रक्ताचा शेतकरी आहे तो फक्त खिल्लार च जोपासतो
खिल्लार हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे
धनगरी खिल्लार ला तोड नाही🔥💪शर्यत आणि शेतीसाठी उपयुक्त allrounder बैल आहे
Motalaxya hai, motalaxya
Khilar प्रेमी मोठा सोन्या❤❤
😅
अस्सल जातिवंत धनगरी खिलार आणि अतिशय देखणा तसेच खुप वर्ष टिकून सर्व बैलांना वाढून टॉपला पळणारा एकमेव बैल म्हणजे " सोनारपाड्याचा मोठा सोन्या " 🤍🤍🤍👑💯✔️
सोन्या सुंदर balma रोमन बकासुर असे कित्येक आहे,त्यातच मेहबूब
जास्त दिवस चालणारा खिल्लार चांगला,,,,उदा.5050 सोन्या 14 ते 15 वर्षे आरामात चालणारा .....
तुमचं थोड चुकलय बकासुर हा बैलं गावरान खिल्लार आहे मोठा सोन्या हा धनगरी खिल्लार आहे खिल्लार आणि मैसूर क्रॉस केल्या वर भेरड खिल्लार हा जन्मास येतो व पाळायच्या जोराला कोसा खिलार एकच नंबर
भावा किती कुणी काय बोललं तरी खिलार चा नाद कुणी करायचा नाही... एकदा लागला की लागला.. बारीला ❤😊
दोनच बैल पळतात
राजूशेठ जवळेकर याचा हिंद केसरी मण्या 17 वर्ष आणि जयश पाटील याचा सोन्या 5050❤
न्हावीचा वजीर 15 वर्ष ललगुनचा सोन्या 16 वर्ष तरी अजून पळतात
Aani chota lakshya
Vishal kay callay😂
गावठी बैल ही पाळायला कमी नाही. हे सिद्ध करून दाखवलंय आपल्या चालू सिजन चा बादशहा ने ( only ❤ बकासुर)
खरा म्हणजे खिल्लार च पळतो पण मैदानात बकासुर आल्यापासून वाटायला लागलंय की आता गावरान पण पलेल
Bakasur pn gavran khillar cross aahe
@@vishvasbhosleकसका मनता की खिलार, गावरान आहे
Khillar ch ahe bakasur proper gavthi nahi ..@@sahebraoadkine373
मोठा लक्षा ला विसरलास का 😢😢 बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑
Motha Sonayane one side thokala aahe motha lakshya la
@JayRane-km6pg ja jaun record bagh baap aahe motha lakshya sonyacha
@@JayRane-km6pgparat tasun marlel aathvna ve tula
Laksha म्हैसुरी ahe mhnaun tyane nav nahi ghetla
धनगरी खिल्लार मोठा लक्षा❤❤❤
Khillar Fakt mg ti कोणतीही असो❤
खिल्लार ला तोड़ नाही 🥰🏳️
फक्त खिल्लारचं 👑💫
मोठा सोन्या ❤😍
खिल्लारी बैल कडक असतात पळायला
खिल्लार सुंदर किंगमेकर ani मैसूरी सप्त हिंद केसरी भारत 👑👑👑
महाराष्ट्राची शान... खिल्लार ला तोड नाही
व्हिडिओ बघण्या आधी सांगतोय..खिल्लार 13 वर्ष.म्हैसुरी.6 वर्ष आणि इतर तीनच वर्ष.मागील अनुभवावरून
मोठा लक्ष्या - म्हैसूर
मोठा सोन्या - खिल्लार
मोठा सोन्या 👑
लोकांचा गैरसमज दूर करणारा सरपंच बक्या भाई बकासुर ❤
बकासुर गावठी x खिल्लार cross आहे भावा
King मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या ❤❤
खरच अभ्यास आहे sir
👑👑 सप्तहिन्दकेसरी सुंदर 👑👑
जीवन ड्रायव्हर च्या छोटा सुंदर चा एक विडिओ झालाच पाहिजे
सोनारपाड्याचा सोन्या❤❤❤कींग
फक्त गावठी ते बकासुर नी दाखवून दिले ❤
किंगमेकर सुंदर ♥️
गावठी बैल हिंदकेसरी बकासुर💫💥❤🔥❤❤
Khillar King motha Sonya..👑🥰
संप्तहिदकेसरी सुंदर 🐅
King Of Bailgada Sharyat Motha Lakshya 👑🚩
बंदीच्या काळातील खिलार बैल आता त्याच ताकदीने पळत आहे. मैसूर बैल क्वचित एखादा पळत आहे. बंदीच्या काळात ज्या मैसूर बैलाला पळण्याची रेसल चालू होती तीच बैलं आत्ता पळत आहे.
महिब्या व भारत बकासुर ❤❤❤❤❤❤❤
भावा जीवन ड्रायवर यांच्या सुंदरचा व्हिडिओ बनवा
कोल्हापूर हिंदकेसरी हारण्या चा इतिहास सांगा❤❤
माझ्याकडं महिसूर खोंड आहे घरी नरम घाटात गेल्यावर शेपूट वर करून गरम होतो कित्येक वेळा जुपनीला उशीर झाला तर एकटा गाडा घेहून गेला बस म्हणल्यावर बसतोपण
King of महाराष्ट्र मोठा लक्षा
फक्त पढंरपुरी काजळी खिल्लार पळण्या करिता 1नबंर
कमी अंतरासाठी,चिखल गुठ्या साठी म्हैसूरी..लांब च्या अंतरासाठी खिल्लार
Maysuri mnhjhe khup speed ni palnar pn vata sakat pal Ani Bal Kami honar,khillar mnhjhe suruvat halu karnar pn yewda vay tewda pal vadnar ,only khillar premi ❤️😍
धनगरी खिल्लार एक no
बेरड खिल्लार लई पळतात ... गावरान बैल ,,
तुम्ही एकदा. संदिप पाटील कोल्हापूर हरणया. बैलांची मुलाखत घ्या
King of बैलगाडा शर्यत मोठा लक्षा
Only बकासुर ❤
मैसूरी किंग हाय 👉 मोठा लक्ष्या भारत मथूर भीवघाट वजीर, न्हावीचा वजीर महीब्या♥️
महीब्या चालू सीज़न मद्धे टॉप
@@pratikpatil4790 भारत पण ♥️
@@Sapthindkesrisundarbharat भारत तर किंग आहे भावा
मी पण किंग हाय
कोण काय पण सागो. ओन्ली खिलार मणजे खिलारची शान
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव. धन्यवाद
छान विडिओ आहे ❤❤🎉❤
म्हैसूर जात म्हणजे जेवढी गरम तेवढी नरम..स्वतःचा अनुभव आहे
Sir Namaste ❤❤
बैलाचा जाती पेक्षा त्याला मालक किती जीव लावतोय त्याचाव तो बैल पळतो जास्त जात कोणती पण असली ती जीव हा असतोच
आमच्या कोल्हापूर कडे 7 km पट्टा आसतो फक्त खिलारच पळू शकतो
बारका लक्षा गावरान खिलार मध्ये काळ या वाणाचा बैल आहे
गावठी गावरान बैल पण जबरदस्त असतात
आमच्या इकडे साताऱ्यात गावठी म्हणजेच खिल्लार असतो.
❤❤❤ How you collected so much information I wonder🤔
फक्त बैलगाडा वर video banvat जा भाऊ ❤🎉
Sunder ❤
आता खिल्लार बैल सोडले तर इतर जातीचे बैल सुद्धा शर्यत क्षेत्रात नाव कमवत आहे
जरशि गावरान क्रॉस खोंड ही अति उत्तम
पळतात
ललगून चा सोन्या 🔥✌️
सलगरी खिलार नावाजलेला ब्रँड👑👑
वाहगांव चा निशाण
Godolicha Balma
Sanga bagu bailanchi jaat
Sonya :
Bakasur:
Lakshya:
Mathur:
Bharat :
Mahibya:
Sundar:
Sonya (original Dhangar Khillar)
Bakasur (Gavthi)
Lakshya (Cross Khillar)
Mathur (Mehsuri)
Bharat (Mehsuri)
Mahibya (Mehsuri)
Sundar (Dhangar Khillar)
सांगोला खिल्लार बाजार बगा माणदेशी खिल्लार genetically strong अणि देखणा कोरीव
Gavran bail pan Uttam असतो..
Khillar aamchya Pune Nagar Jilhya madhe 4 baila madhe Jatiwant Khilar aani Mhaisure paltat.. kahi Gadamalakanni tar gavran bail 4 Bailachya Ghatat bail damatle aahet. Speed changla aahe..
Ek don goshtith maisuri bail ha pudhe asel pan overall performance baghitala tar khillar ha sagalyancha Bapch aahe.
पांढर सोन मोठा सोन्या 14 वरचे पळतोय
छकडीचा खेळ पूर्ण महाराष्ट्र चालतो, पश्चिम महाराष्ट्र तील बैलगाडा शर्यत त्या मानाने कमी एरियात आहे, नाहीतर मन्या च्या तोडीचा बैल अजून तरी कोणताच नाय
बैल सर्व पळतात खिल्लार असो किंवा मैसुर किंवा जरशी असो ज्याला आंगचा पारा आहे. तो पळतोच मग कसलाही असो
आमचा स्वतःचा कार्तिक्या वय वर्ष 19 अजूनही घोड्याच्या गळ्यात एक नंबर पळतो जिल्हा नाशिक प्युअर पांढरे सोन ओरिजनल खिल्लार.
कोल्हापूर हारण्या आणि
सांगली कोल्ापूर आरत परत शर्यत व्हिडिओ बनवा
Bhava hyanchi bail bastil aaplya hikad aart part la😁😁
@@_ad_3334 बरोबर आहे तुमचं पण ज्या त्या भगाकड पद्धत वेगळ्या आहेत
पण आपलंच भारी आहे🔝
@@sourabhkale1424 ya kavatr maydan baghayla mh09 harnya tanun marto✌💥🚩
khillar tikun palto mhaisur 3-4 varsha chalto jya vayat mhaisur retire hoto tya vayat khillar full speed lavto
तस कही नही सराव केल किंवा चंगली मेहनत घेतली तर बकसूर व सुंदर (कॉकटेल) सरखे गावरान बैल पन पलतात
खिल्लार महाराष्ट्राची शान
It's all about Geographical Condition
गावठी बकासुर प्रेमी ❤️
Khillar ani maysur peksha jast kal palnara bail mhanje gavthi Thane raigad ani kokan madhle yenar kalat gavthi baila cha bolbal asl 😊🖐️💝
Kolhapur side chya sharytivr ek video banva
बकासुराने या विषयावर चर्चा करणारायांच्या तोंडावर बोट ठेवायला भाग पाडलेय 🙏🙏🙏
खिलार ही मूळची महाराष्ट्राची जात,इथूनच बहुदा ती कर्नाटकात गेले असावी आणि तिथे तिथल्या देशी गाईच्या संकरातून तिथली मैसूर खिलार ही जात जन्माला आली असावी असे वाटते.
मैसूर पळतो लवकर आणि विजातो लवकर
Always fav khillar breed 👑
Khillar ha takat aani chapal asto, maisuri he kami pallyachya second Katya var chaltat pan lamb pallya sharat aani terabandi, sarkhya sharyatit fakt khillar ch chalto
मथूर भारत महिब्या 3 फेऱ्यात आहेत ते लांब पल्ला असल्यावर जास्त पळतात मोठा लक्षा पण मैसुरी क्रॉस होता तो पण पळायचा
Mathur Bharat kesari var video banav
2नी जातीचे बैल मस्त आसतात❤❤❤
2007 मध्ये संभाजी नगर येथील रॉकेट हा गावरान बैल 300 फूट चा पल्ला 3 सेंकद 35 पॉइंट मध्ये मारत होता.
Kolapur cha harnay baga ekda
Only मथुर व सोन्या व बकासुर
सर तुम्ही सांगीतले की मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या हे दोन्ही बैल म्हैसूर नाही खिल्लार क्रास आहे खिल्लार जातिचे जातीवंत बैल असतात शेवट पर्यंत टिकून पळतात जसे की शेवाळे आबाचा राजा, मोठा सोन्या मागडे तात्या चा सुंदर जितीचा सोन्या असे कित्येक खिल्लार बैल पाळतात
जवलेकरांचा मन्या 17 वर्ष पळतोय आणि तो ओरिजनल बेरड मैसुरी आहे तरी एक नंबर मध्ये पळतोय
का म्हैसूर पळत नाही मग जावलेकरांचा मन्या, काशी, राहुल पाटील यांचा मथुर चिर्ले गावचा महेबूब, बदलापूर चा भारत, बाजी, अनिल काकडे यांचा नाच्या, आदत किंग महिब्या नाशिक एक्सप्रेस जुळ्या, शंभु, शहापूर चा चिक्या, नखऱ्या, दबंग फडकेचा बादल, लेंगरे करांचा सुलतान कोठीबे करांचा वामन्या मांदेकरांचा लक्षा हरण्या फौजी ग्रुप बुलढाणा करांचा संभा, देविदास सानप तिगांव यांचा वाघ्या,चाळीसगाव करांचा हरण्या,बिबट्या, असें अजून कितीतरी बैल आहे जरा शोधून बघा हे सगळेच टॉप चे बैल आहेत
Khillarch maher ghar salgar miraj❤❤❤
दादा आरत परत मैदानाचा विडीओ करा की दाथा
माळशिरसचा सोन्या
सोनारपड्याचा सोन्या ,माळशिरस चा सोन्या 17 झाले पाळतोय
Khilar is white gold 🤍
मथुर- सोन्या❤
Mhaisur bail bhava 100 madhun 10 boil tikun Paltat .ani Te bail Una madhe Kami Paltat far Kami bail Una madhe Paltat .ani Tyani khup niga rakhali tarch